बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
तुमच्या बाईकसाठी योग्य टू व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम तयार करण्यास मदत करण्यासाठी टू व्हीलर इन्शुरन्स कॅल्क्युलेटर हे एक ऑनलाइन साधन आहे. तुमचा आधीचा बाईक इन्शुरन्स प्रीमियम मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या बाईकची उत्पादक कंपनी आणि मॉडेल, नोंदणीची तारीख,तुम्ही ज्या शहरात प्रवास करता त्याबाबत माहिती द्यावी लागेल. तसेच तुम्हाला कोणत्या प्रकारचा बाईक इन्शुरन्स प्लॅन पाहिजे आहे हे पण ठरवावे लागेल. बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर तुमच्यासाठी योग्य किमतीचा इन्शुरन्स तयार करण्यास मदत करेल. तुम्ही अतिरिक्त कव्हर पर्याय निवडू शकता आणि तुमचा नो क्लेम बोनस जोडून हे अधिक कस्टमाइझ करू शकता.
बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर कसा वापरायचा?
आमचा प्रीमियम कॅल्क्युलेटर कसा वापरावा आणि तुमच्या बाईकसाठी योग्य टू व्हीलर इन्शुरन्स कसा मिळवावा याबद्दल टप्प्याटप्प्याने स्पष्टीकरण इथे देण्यात आले आहे!
टप्पा १
तुमच्या बाईकची उत्पादक कंपनी, मॉडेल, व्हेरिएंट, नोंदणी तारीख आणि तुम्ही बाईक चालवत असलेल्या शहराचे नाव अशी सगळी माहिती भरा..
टप्पा २
'गेट कोट' वर क्लिक करा आणि तुमच्या आवडीचा प्लॅन निवडा.
टप्पा ३
तुम्ही थर्ड पार्टी टू व्हीलर पॉलिसी किंवा स्टँडर्ड/ कॉम्प्रिहेन्सिव्ह टू व्हीलर पॉलिसी यापैकी एक निवडू शकता.
टप्पा ४
तुमच्या आधीच्या बाईक इन्शुरन्स पॉलिसीबद्दल सांगा- मुदत संपण्याची तारीख, क्लेम हिस्ट्री, नो क्लेम बोनस इत्यादी.
टप्पा ५
तुम्ही आता पानाच्या तळाच्या उजव्या बाजूला तुमचा पॉलिसी प्रीमियम पाहू शकता.
टप्पा ६
जर तुम्ही स्टँडर्ड प्लॅन निवडला असेल, तर तुम्ही तुमचा आयडीव्ही सेट करू शकता आणि शून्य डिप्रीसिएशन, रिटर्न टू इनव्हॉइस, इंजिन आणि गिअर प्रोटेक्शन इत्यादी ॲड-ऑन निवडून आपली योजना अधिक कस्टमाइझ करू शकता.
टप्पा ७
तुम्ही आता पानाच्या उजव्या बाजूला तुमचा अंतिम कॅल्क्युलेटेड प्रीमियम पाहू शकता.
बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटरचे फायदे
बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरणे का महत्वाचे आहे?
जेव्हा बाईक इन्शुरन्स खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा तुमच्यापैकी बहुतेकांना ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करायचे असते. तुम्ही त्वरित सर्वात स्वस्त बाईक इन्शुरन्स निवडावा की थोडा वेळ घ्यावा आणि तुमच्या बाईकसाठी योग्य गोष्ट निवडावी ? नंतरचा पर्याय एक चांगला विचार असेल आणि तेच करायला आपल्याला बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर मदत करेल:
नवीन आणि जुन्या बाईक्ससाठी बाईक इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरा
नवीन बाईक्ससाठी बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर
शेवटी महत्त्वाचं काय तर ती तुमची लाडकी बाईक आहे आणि त्या बाईकचं सर्व जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी सगळी माहिती गोळा करून निर्णय घेणे कमीत कमी इतकं तर तुम्ही करु शकता. बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर त्याच्या गणनेत पारदर्शक आहे आणि तुमचा नवीन बाईक इन्शुरन्स प्रीमियम कसा निश्चित केला जातो हे तुम्हाला स्वत: पाहता येते.
जुन्या बाईक्ससाठी बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर
दुसरीकडे, जर तुमच्याकडे जुनी बाईक असेल, तर तुमचा बाईक इन्शुरन्स प्रीमियम खूप जास्त असेल. हे केवळ तुमची बाईक जुनी आणि थोडी जीर्ण असू शकते म्हणून नाही तर उपलब्ध ॲड-ऑनची व्याप्ती कमी असेल म्हणून आहे. उदाहरणार्थ, जर तुमची बाईक ५ वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल, तर तुमची बाईक रिटर्न टू इनव्हॉईस किंवा झिरो डिप्रीसिएशनसारख्या कव्हरसाठी पात्र ठरणार नाही.
भारतातील बाईक इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार
कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर
कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स प्रीमियमच्या महत्त्वाच्या घटकांबद्दल अधिक वाचा.
थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर
थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स हा मोटार वाहन कायद्यानुसार तुम्हाला किमान आवश्यक असलेला बाईक इन्शुरन्सचा प्रकार आहे. हे केवळ थर्ड पार्टीचे नुकसान आणि नुकसानीसाठी समाविष्ट आहे, जसे की आपली बाईक एखाद्या व्यक्तीला धडकली तर मालमत्ता किंवा दुसऱ्या वाहनाचे नुकसान होते.
थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स प्रीमियम दर
टू व्हीलरची इंजिन क्षमता |
प्रीमियम दर |
७५ सी.सी पेक्षा जास्त नाही |
₹538 |
७५ सी.सीपेक्षा जास्त परंतु १५० सीसीपेक्षा जास्त नाही |
₹714 |
१५० सीसीपेक्षा जास्त परंतु ३५० सीसीपेक्षा जास्त नाही |
₹1,366 |
३५० सीसीपेक्षा जास्त |
₹2,804 |
तुमच्या बाईकचा इन्शुरन्स प्रीमियम कमी करण्यासाठी टिप्स
तुमच्या बाईक इन्शुरन्सचा प्रीमियम कमी करण्यास मदत करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा काही टिप्स आणि युक्त्या पुढे देत आहोत.
डिजिटचा बाईक इन्शुरन्स का निवडावा?
तुमचा बाईक इन्शुरन्स फक्त सुपर इझी क्लेम प्रोसेससह येतो असे नाही, तर कॅशलेस सेटलमेंट निवडण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे
डिजिटद्वारे टू व्हीलर इन्शुरन्सची मुख्य वैशिष्ट्ये
मुख्य वैशिष्ट्ये |
डिजिट बेनिफिट |
प्रीमियम |
₹714 पासून सुरू |
नो क्लेम बोनस |
५०% पर्यंत सूट |
कस्टमायझेबल ॲड-ऑन्स |
५ ॲड-ऑन उपलब्ध |
कॅशलेस दुरुस्ती |
4400+ गॅरेजेसमध्ये उपलब्ध |
क्लेम प्रक्रिया |
स्मार्टफोन-इनेबल्ड क्लेम प्रक्रिया ७ मिनिटांत ऑनलाइन करता येईल! |
स्वत:चे नुकसान कव्हर |
उपलब्ध |
थर्ड पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्याद लायबिलिटी, मालमत्ता/ वाहन नुकसानीसाठी ७.५ लाखांपर्यंत |
आमच्याबरोबर, व्हीआयपी क्लेम्ससाठी प्रवेश मिळवा
तुम्ही तुमचा टू व्हीलर इन्शुरन्स प्लॅन विकत घेतल्यानंतर किंवा नुतनीकरण केल्यानंतर आमच्याकडे 3-स्टेप(३ टप्प्यांमध्ये), पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रक्रिया असल्याने तुम्ही तणावमुक्त राहता!
टप्पा १
फक्त १८००-२५८-५९५६ वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत.
टप्पा २
तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सेल्फ-इन्स्पेक्शनसाठी लिंक मिळवा. तुमच्या स्मार्टफोनमधून तुमच्या वाहनाच्या नुकसानाबाबत मार्गदर्शनाद्वारे टप्प्याटप्प्याने माहिती भरा.
टप्पा ३
आमच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे तुम्ही निवडू इच्छित असलेला दुरुस्तीचा मार्ग निवडा.
डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात आला पाहिजे. तुम्ही तसा विचार करता आहात ही चांगली गोष्ट आहे !
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचाभारतातील लोकप्रिय मॉडेल्ससाठी बाईक इन्शुरन्स
भारतातील लोकप्रिय ब्रँडसाठी बाईक इन्शुरन्स