ट्रेलर इन्शुरन्स ऑनलाइन
I agree to the Terms & Conditions
I agree to the Terms & Conditions
ट्रेलर इन्शुरन्स हा एक विशिष्ट असा कमर्शियल वेहिकल इन्शुरन्स इन्शुरन्स आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कामांसाठी जसे वाहतूक, बांधकाम, पुनर्बांधणी, ई. वापरल्या जाणाऱ्या ट्रेलर्स साठी कव्हरेज मिळते. यामध्ये पॉलिसी होल्डरला अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ति किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी मुळे झालेल्या कोणत्याही नुकसान किंवा हानी साठी आर्थिक सुरक्षा मिळते.
योग्य प्रीमियम भरून तुम्ही ट्रेलर इन्शुरन्सचा लाभ घेऊ शकता. आणि या बदल्यात तुम्ही तुमच्या वाहनाला होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी आर्थिक सुरक्षा मिळवू शकता.
नोट:- कमर्शियल वाहनांमध्ये ट्रेलर इन्शुरन्स डिजिटल कमर्शियल वेहिकल पॅकेज पॉलिसी अंतर्गत येते - इतर विविध वाहने आणि विशिष्ट प्रकारची वाहने.
यूआयएन नंबर आयआरडीएएन 158RP0003V01201819.
ट्रेलर इन्शुरन्स घेणे अनेक कारणांसाठी गरजेचे आहे, जसे की:
आमच्या ग्राहकांना आम्ही व्हीआयपी सारखीच वागणूक देतो, कसे ते जाणून घ्या..
तुमच्या ट्रेलर इन्शुरन्स पॉलिसी मध्ये काय कव्हर होत नाही या विषयी माहिती घेणे महत्वाचे आहे जेणेकरून क्लेम केल्यावर तुम्हाला कोणतेही आश्चर्यकारक तथ्य समोर येणार नाही. अशा काही परिस्थिती खाली दिलेल्या आहेत:
वैशिष्ट्ये |
डिजीट फायदे |
क्लेमची प्रक्रिया |
पेपर लेस क्लेमस |
ग्राहक सेवा |
24*7 सपोर्ट |
अतिरिक्त कव्हरेज |
पीए कव्हर्स, लीगल लायबिलिटी कव्हर, स्पेशल एक्सक्लूजन आणि कम्पलसरी डिडक्टीबल्स इत्यादी |
थर्ड पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक नुकसानासाठी अनलिमिटेड लायबिलिटी आणि मालमत्तेच्या / वाहनाच्या नुकसानासाठी 7.5 लाखांपर्यंत |
तुमच्या अवजड वाहनाचा प्रकार आणि तुम्ही विमा करू इच्छित असलेल्या वाहनांच्या संख्येवर आधारित आम्ही दोन प्रायमरी प्लॅन्स ऑफर करतो ज्यातून तुम्ही निवडू शकता.
तुमच्या अवजड वाहनामुळे कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे झालेले नुकसान. |
✔
|
✔
|
तुमच्या इन्शुअर्ड अवजड वाहनाद्वारा टो केल्या गेलेल्या वाहनामुळे कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे झालेले नुकसान. |
✔
|
✔
|
नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातामुळे स्वत:च्या अवजड वाहनाचे होणारे नुकसान. |
×
|
✔
|
अवजड वाहनाच्या मालक- ड्रायवरला झालेली इजा / मृत्यू
जर मालक-चालकाचा कोणताही आधीचा पर्सनल एक्सिडेंट कव्हर नसेल तर |
✔
|
✔
|
1800-258-5956 या नंबर वर आम्हाला कॉल करा किंवा तुम्ही आम्हाला hello@godigit.com या मेल आयडी वर मेल करू शकता.
ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी तुमच्या पॉलिसीचे डिटेल्स म्हणजेच पॉलिसी नंबर, अपघाताचे ठिकाण, वेळ आणि तारीख,आणि इन्शुर्ड / कॉलरचा नंबर तुमच्या हाताशी ठेवा.
रिपोर्ट कार्ड
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा