ट्रॅक्टर इन्शुरन्स

कृषि/शेतीसाठीच्या ट्रॅक्टर्ससाठी कमर्शियल व्हेहिकल इन्शयुरन्स

I agree to the Terms & Conditions

Don’t have Reg num?
It’s a brand new vehicle

ट्रॅक्टर इन्शुरन्स म्हणजे आहे तरी काय?

 ट्रॅक्टर इन्शुरन्स ही तुमच्या ट्रॅक्टरचे अपघात, टक्कर, नैसर्गिक आपत्ती, आग किंवा चोरी यांसारख्या घटनांमुळे उद्भवू शकणार्‍या कोणत्याही अनपेक्षित नुकसान आणि तोट्यापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेली एक प्रकारची कमर्शियल वाहन इन्शुरन्स पॉलिसी आहे.

ट्रॅक्टरसाठीची थर्ड-पार्टी लायबिलिटी पॉलिसी फक्त थर्ड-पार्टीला होणारे नुकसान कव्हर करते, तर ट्रॅक्टरचा सर्वसमावेशक इन्शुरन्स तुम्हाला स्वतःला झालेले नुकसान आणि तोटादेखील कव्हर करतो. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला तुमच्या ट्रॅक्टरसाठी आवश्यक अश्या योग्य तेवढया रकमेचे कव्हरेज मिळते.

Read More

मी ट्रॅक्टर इन्शुरन्स का घ्यावा?

कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्स डिजिटमार्फतच का?

आम्ही आमच्या ग्राहकांना देतो व्हीआयपी वागणूक ..

कस्टमाइज्ड व्हेहिकल आयडीव्ही (IDV) मिळवा

कस्टमाइज्ड व्हेहिकल आयडीव्ही (IDV) मिळवा

आम्ही तुम्हाला हवे तसे व्हेहिकल आयडीव्ही (IDV) निवडू देतो!

24*7 सपोर्ट

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा 24*7 कॉल सुविधा

अति-जलद क्लेम्स

स्मार्टफोनद्वारे काही मिनिटांतच सेल्फ-इन्स्पेक्शन!

कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्समध्ये कशाचा समावेश असतो?

अपघात

अपघात

अपघातामुळे ट्रॅक्टरचे झालेले नुकसान आणि हानी.

चोरी

चोरी

चोरीमुळे ट्रॅक्टरचे झालेले कोणतेही नुकसान.

आग

आग

आगीमुळे ट्रॅक्टरचे झालेले कोणतेही दुर्दैवी नुकसान.

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती

पूर, भूकंप किंवा अश्याच इतर नैसर्गिक आपत्तींमुळे तुमच्या ट्रॅक्टरचे झालेले नुकसान.

व्यक्तींचा अपघात

व्यक्तींचा अपघात

ट्रॅक्टरच्या मालक/ ड्रायव्हर यांना होणाऱ्या इजा किंवा मृत्यूसाठी कव्हर.

थर्ड पार्टी नुकसान

थर्ड पार्टी नुकसान

इन्शुअर केलेल्या ट्रॅक्टरशी अपघात किंवा धडकेमुळे थर्ड पार्टीला झालेल्या वाहन, मालमत्ता यांचे नुकसान किंवा वैयक्तिक इजा यांपासून बचाव करण्यासाठी कव्हर.

बंद पडलेले वाहन टो करणे

बंद पडलेले वाहन टो करणे

तुमचा ट्रॅक्टर टो करून नेताना त्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कव्हर.

यात कशाचा समावेश नाही?

तुमच्या कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कशाचा समावेश होत नाही हे माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून कधी क्लेम करायची वेळ असल्यास तुमच्यावर चकित व्हायची पाळी  येऊ नये. अश्या काही परिस्थिति खाली दिल्या आहेत :

थर्ड पार्टी पॉलिसीधारकाचे स्वतःचे नुकसान

जर तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरचा फक्त थर्ड पार्टी कमर्शियल इन्शुरन्स घेणार असाल तर तुमचे स्वतःचे होणारे कोणतेही नुकसान त्यामध्ये कव्हर होणार नाही.

Drunk Driving, or Driving Without a valid License

जर क्लेमदरम्यान ड्रायव्हर-मालक वैध ड्रायव्हिंग लायसेन्सशिवाय किंवा दारूच्या नशेत ट्रॅक्टर चालवत असल्याचे आढळले तर क्लेम मंजूर होत नाही.

नुकसनास जबाबदार निष्काळजीपणा

ट्रॅक्टरला नुकसान होण्यास कारणीभूत वर्तन केले असल्यास असे नुकसान कव्हर होणार नाही. उदाहरणार्थ, गावात पूर आलेला असतानासुद्धा कोणी ट्रॅक्टर बाहेर काढला असेल तर.

आनुषंगिक नुकसान

कोणतेही नुकसान जे अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग यांचा थेट परिणाम म्हणून झालेले नसेल तर ते कव्हर होत नाही.

डिजिटच्या कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्सची ठळक वैशिष्ट्ये

ठळक वैशिष्ट्ये

डिजिटचा फायदा

क्लेम प्रक्रिया

कागदपत्र विरहित क्लेम

ग्राहक सपोर्ट

24x7 सपोर्ट

अतिरिक्त कव्हरेज

पीए (PA) कव्हर, कायदेशीर दायित्वासाठी कव्हर, खास एक्सक्ल्युजन्स आणि अनिवार्य डिडक्टिबल्स इ.

थर्ड पार्टीचे नुकसान

वैयक्तिक हानी झाल्यास अमर्यादित, मालमत्ता/वाहन यांची हानी झाल्यास 7.5 लाखांपर्यंत दायित्व

कमर्शियल ट्रॅक्टर इन्शुरन्सचे प्रकार

तुमच्या ट्रॅक्टरचा प्रकार आणि तुम्हाला इन्शुअर करायच्या असणाऱ्या ट्रॅक्टर्सची संख्या यांच्यावर अवलंबून तुम्ही दोन प्राथमिक प्लॅन्समधून निवड करू शकता

फक्त दायित्व

स्टँडर्ड पॅकेज

×

क्लेम कसा कराल?

Report Card

डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स निकालात निघायला किती वेळ लागतो?

तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू इच्छित असाल तर हा प्रश्न सर्वप्रथम तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही योग्य प्रकारे विचार करत आहात!

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

भारतात ऑनलाइन ट्रॅक्टर इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न