बस इन्शुरन्स

usp icon

Affordable

Premium

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the Terms & Conditions

Don’t have Reg num?
It’s a brand new vehicle
background-illustration

बस इन्शुरन्स म्हणजे काय?

बस इन्शुरन्स ही एक प्रकारची  कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी आहे जी कमर्शिअल बसला अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग यासारख्या संभाव्य नुकसान आणि हानीपासून संरक्षण देते. सर्वात मूलभूत योजना थर्ड -पार्टी लायॅबलिटी (कायद्यानुसार आवश्यक) कव्हर करते, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी एका एकत्रित पॉलिसी अंतर्गत, स्वतःचे नुकसान आणि हानीदेखील कव्हर करते.

कव्हर केलेल्या बसचे प्रकार:

  • शालेय बस: शाळा किंवा महाविद्यालयासारख्या शैक्षणिक संस्थेचा भाग असलेल्या आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बस या पॉलिसीमध्ये समाविष्ट केल्या जाऊ शकतात.  
  • सार्वजनिक बस: सरकारी मालकीच्या, शहरांतर्गत किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये प्रवाश्यांची ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बस या पॉलिसीमध्ये समाविष्ट केल्या जाऊ शकतात.
  • खाजगी बस: खाजगी संस्थांच्या मालकीच्या बस जसे की टूर बस किंवा त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी कार्यालये वापरत असलेल्या बस देखील या पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केल्या जाऊ शकतात.
  • इतर प्रवासी वाहतूक करणार्‍या बस: प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणार्‍या इतर सर्व प्रकारच्या कमर्शिअल बस आणि व्हॅन्सचा समावेश या पॉलिसीमध्ये केला जातो.

Read More

मी बस इन्शुरन्स का खरेदी करावा?

डिजिटचा कमर्शिअल बस इन्शुरन्स का निवडावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपीसारखं वागवतो, कसं ते जाणून घ्या…

Customize your Vehicle IDV

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे वाहन आयडीव्ही कस्टमाइझ करू शकता!

24*7 Support

24x7 मदत

अगदी राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24x7 कॉल सुविधा

सुपर-फास्ट दावे

स्मार्टफोन सक्षम स्वयं-तपासणी प्रक्रियेस काही मिनिटे पुरतात!

कमर्शिअल बस इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट आहे?

Accidents

अपघात

अपघातामुळे तुमच्या बसचे झालेले नुकसान.

Theft

चोरी

चोरीच्या बाबतीत तुमच्या बसचे कोणतेही नुकसान.

Fire

आग

आगीच्या दुर्दैवी घटनेत तुमच्या बसला झालेले कोणतेही नुकसान.

Natural Disasters

नैसर्गिक आपत्ती

पूर, भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे तुमच्या बसला झालेली कोणतीही हानी आणि नुकसान.

Personal Accident

वैयक्तिक अपघात

बसच्या मालक-चालकाच्या कोणत्याही वैयक्तिक दुखापती किंवा मृत्यूसाठी कव्हर.

Third Party Losses

तृतीय पक्षाचे नुकसा

अपघात किंवा टक्कर झाल्यास तुमच्या बसमुळे तृतीय पक्षाचे (थर्ड -पार्टी) वाहन, मालमत्तेचे किंवा व्यक्तीचे झालेले नुकसान आणि हानी यासाठी कव्हर.

Towing Disabled Vehicles

अपघातग्रस्त वाहने टोइंग करताना झालेले नुकसान

बसला टोइंग करुन नेत असताना झालेल्या कोणत्याही नुकसानीचे कव्हर.

काय कव्हर केलेले नाही?

तुमच्या कमर्शिअल बस इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थितींची माहिती इथे दिली आहे:

तृतीय-पक्ष पॉलिसी धारकाचे स्वतःचे नुकसान

तुम्ही तुमच्या बससाठी फक्त थर्ड-पार्टी कमर्शिअल इन्शुरन्स घेत असाल, तर स्वतःचे नुकसान भरून काढले जाणार नाही.

दारू पिऊन गाडी चालवणे, किंवा वैध लायसन्सशिवाय वाहन चालवणे

दाव्यादरम्यान, चालक-मालक वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय किंवा दारूच्या प्रभावाखाली बस चालवत असल्याचे आढळल्यास, बस कव्हर केली जाणार नाही.

योगदानात्मक निष्काळजीपणा

योगदानात्मक निष्काळजीपणामुळे बसचे कोणतेही नुकसान भरून काढले जाणार नाही. उदाहरणार्थ, शहरात सध्या पूर आला असेल आणि तरीही कोणी बस चालवत असेल.

परिणामी नुकसान

अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आग यांचा थेट परिणाम नसलेले कोणतेही नुकसान कव्हर केले जाऊ शकत नाही.

डिजिटच्या कमर्शिअल बस इन्शुरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये

महत्वाची वैशिष्ट्ये

डिजिट लाभ

क्लेम प्रक्रिया

पेपरलेस क्लेम

कस्टमर सपोर्ट

24x7 मदत

अतिरिक्त कव्हरेज

पीए कव्हर, लिगल लायॅबलिटी कव्हर, स्पेशल एक्सक्ल्यूजन्स आणि कम्पल्सरी डिडक्टिबल्स

तृतीय-पक्षाचे नुकसान

वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्यादित लायॅबलिटी, मालमत्ता/वाहनाच्या नुकसानीसाठी ७.५ लाखांपर्यंत

कमर्शिअल बस इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार

तुमच्‍या बसच्‍या प्रकारावर इन्शुरन्स उतरवण्‍यासाठी आमच्‍याकडे प्रामुख्याने दोन प्लॅन्स आहेत.

Liability Only

Standard Package

×

क्लेम कसा करायचा?

Report Card

डिजिटचे इन्शुरन्स क्लेम किती वेगाने निकाली काढले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे !

डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

भारतातील कमर्शिअल बस इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती जाणून घ्या

भारतातील ऑनलाइन बस इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न