कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर हे एक ऑनलाइन टूल आहे जे तुम्हाला कार इन्शुरन्स प्रीमियमची किंमत मिळविण्यात मदत करते. आपल्याला फक्त आपल्या कारचा नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे आणि कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर आपल्यासाठी प्रीमियम किंमत तयार करेल. आपण आपल्या आवडीच्या ॲड-ऑन कव्हर्स आणि आपल्या एकूण एन.सी.बी(नो क्लेम बोनस)सह हे अधिक कस्टमाइझ करू शकता.
डिजिट(Digit)चा कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर कसा वापरायचा आणि आपल्या कारसाठी योग्य इन्शुरन्स कसा मिळवावा याबद्दल टप्प्याटप्प्याने सगळी माहिती इथे स्पष्ट करण्यात आली आहे.
तुमच्या कारचं उत्पादन करणारी कंपनी, मॉडेल, व्हेरिएंट, नोंदणी तारीख आणि आपले शहर ही माहिती भरा.
'गेट कोट' वर क्लिक करा आणि आपला प्लॅन निवडा.
केवळ थर्ड-पार्टी लायबलिटी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज यापैकी एक निवडा.
आपल्या शेवटच्या इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपण्याची तारीख, केलेले क्लेम आणि मिळालेले नो क्लेम बोनस याविषयी सगळी माहिती द्या.
आता आपण लोड केलेल्या नवीन पानाच्या शेवटी उजव्या बाजूला आपला कार इन्शुरन्स प्रीमियम पाहू शकाल.
जर आपण स्टँडर्ड/कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन निवडला असेल, तर आपण आपला आय.डी.व्ही(इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू) सेट करू शकता आणि झिरो डिप्रीसिएशन, रिटर्न टू इनव्हॉइस, गिअर आणि इंजिन प्रोटेक्शन आणि इतर ॲड-ऑन निवडून आपली योजना अधिक कस्टमाइझ करू शकता.
तुम्ही आता पानाच्या उजव्या बाजूला कॅल्क्युलेट केलेला तुमचा एकूण कार इन्शुरन्स प्रीमियम किती आहे ते पाहू शकाल.
आपण आंधळेपणाने कोणत्याही कार इन्शुरन्स प्रीमियमसाठी जावे की स्वत: कार इन्शुरन्स प्रीमियमची तुलना करून माहितीच्या आधारे निर्णय घ्यावा याबाबतीत संभ्रम आहे का ? आपण नंतरचा पर्याय का निवडावा आणि त्यासाठी भारतात कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर का वापरावे ते पुढे सांगितले आहे.
आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपला प्रीमियम आपल्या कारच्या वयावर अवलंबून असतो. त्यामुळे नवीन कारसाठी कार इन्शुरन्सचा प्रीमियम जुन्या कारपेक्षा जास्त असू शकतो. तथापि, तुमची कार अगदी नवीन असेल तर तुमचे आय.डी.व्ही(IDV) आणि इन्शुरन्सची रक्कमदेखील जास्त असणार याची खात्री बाळगा.
तुम्ही कार इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरू शकता आणि तुम्ही निवडलेल्या पर्यायांच्या कॉम्बिनेशनच्या आधारे आपला कार इन्शुरन्स प्रीमियम किती आहे आणि तो किती वेगळा आहे हे पाहू शकता.
जर आपल्याकडे जुनी कार असेल तर आपला कार इन्शुरन्स प्रीमियम नवीन कारच्या तुलनेत खूप कमी असेल कारण आपला कार इन्शुरन्स प्रीमियम मुख्यत: आपल्या कारच्या वयावर अवलंबून असतो.
शिवाय, ५ वर्षांपेक्षा जास्त जुनी कार झीरो डिप्रीसिएशन कव्हर आणि रिटर्न टू इन्व्हॉईस कव्हर यासारख्या काही ॲड-ऑनसाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे अशा कारच्या इन्शुरन्सचा प्रीमियम कमी असतो.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा एक प्रकारचा इन्शुरन्स प्लॅन आहे जो आपल्या कारला संपूर्ण कव्हरेज देतो. थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानीपासून आपले संरक्षण करण्यापासून ते स्वत:चे नुकसान कव्हर करण्यापर्यंत आणि अनेक ॲड-ऑन कव्हर्सची सवलत या इन्शुरन्समध्ये आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा एकमेव प्रकारचा कार इन्शुरन्स प्लॅन आहे जो इतक्या कस्टमायझेशनची तरतूद करायला मदत करतो. येथेच आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरात येतो. कारण आपण स्वतः बघू शकता की वेगवेगळ्या ॲड-ऑनचा आपल्या कार इन्शुरन्स प्रीमियमवर कसा परिणाम होतो - आपला निर्णय खूप सोप्या आणि सहज पद्धतीने घेता यावा, यासाठी कॅल्क्युलेटरची मदत होते.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्रीमियमच्या महत्त्वाच्या घटकांबद्दल अधिक माहिती वाचा.
कायद्यानुसार थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा सर्वात मूलभूत प्रकारचा इन्शुरन्स आहे. हे केवळ तृतीय पक्षांविरूद्ध नुकसान आणि तोट्यासाठी आहे, जसे की जर आपली कार एखाद्या व्यक्तीला धडकली तर मालमत्ता किंवा वाहनाचे नुकसान होते.
थर्ड पार्टी कार इन्शुरन्स प्रीमियमच्या महत्त्वाच्या घटकांबद्दल अधिक वाचा.
खासगी कार्स इंजिन क्षमतेसह |
प्रीमियम दर |
1000 सीसीपेक्षा जास्त नाही |
₹2,094 |
1000 सीसी पेक्षा जास्त मात्र 1500 सीसीपेक्षा जास्त नाही |
₹3,416 |
1500 सीसीपेक्षा जास्त |
₹7,897 |
तुम्ही खाली दिलेल्या टिप्स वापरून तुमचा कार इन्शुरन्सचा हप्ता कमी करू शकता:
आम्ही आमच्या ग्राहकांना व्ही.आय.पींसारखे वागवतो, कसे माहित आहे ?
मुख्य वैशिष्ट्ये |
डिजिट बेनिफिट |
प्रीमियम |
₹2,094 पासून सुरू |
नो क्लेम बोनस |
50% पर्यंत सूट |
कस्टमायझेबल ॲड-ऑन |
10 ॲड-ऑन उपलब्ध |
कॅशलेस दुरुस्ती |
6000+ गॅरेजमध्ये उपलब्ध |
क्लेम प्रक्रिया |
स्मार्टफोन-एनेबल्ड क्लेम. 7 मिनिटांत ऑनलाइन करता येईल! |
स्वत: चे नुकसान कव्हर |
उपलब्ध |
थर्ड पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्याद दायित्व, मालमत्ता/ वाहन नुकसानीसाठी 7.5 लाखांपर्यंत |
आपण आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतल्यानंतर किंवा नुतनीकरण केल्यानंतर, आमच्याकडे ३-स्टेप्समध्ये होणारी पूर्णपणे डिजिटल क्लेमची प्रक्रिया असल्याने आपण तणावमुक्त राहता!
फक्त १८००-२५८-५९५६ वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही
आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सेल्फ-इन्स्पेक्शनसाठी लिंक मिळवा.आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती टप्प्याटप्प्याने मार्गदर्शनाद्वारे भरा.
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे दुरुस्तीचा मार्ग निवडा. तुम्हाला कॅशलेस व्यवहार करायचा आहे की नंतर रिएम्बर्समेंट हवी आहे हे ठरवा.
आपली इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात आला पाहिजे. आपण तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे.
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचाभारतातील लोकप्रिय कार मॉडेल्ससाठी कार इन्शुरन्स
भारतातील लोकप्रिय ब्रँडसाठी कार इन्शुरन्स