निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिनिव करा

2005 मध्ये स्थापन झालेली निसान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य वाहन निर्मात्यांपैकी एक बनली आहे. मॅग्नाइट ही निसानची सर्वात लहान सबकॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयूव्ही आहे. 2020 मध्ये लाँच झालेल्या निसान मॅग्नाइटने आसियान एनसीएपीचे 4 स्टार रेटिंग मिळवून भारतीय वाहन मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

मोटार व्हेइकल अॅक्ट, 1988 नुसार, प्रत्येक वाहन मालकाने आपल्या वाहनांना वैध थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसीसह इन्शुअर्ड केले पाहिजे. म्हणून, जर आपण मॅग्नाइटचे मालक असाल तर थर्ड-पार्टी किंवा ओन कार डॅमेजमुळे भविष्यातील एक्सपेनसेसपासून दूर राहण्यासाठी आपल्याकडे चांगली निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे.

हे लक्षात घेऊन, निसान मॅग्नाइटसाठी आपला इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी किंवा रिनिव करण्यासाठी आपण नेहमीच डिजिटसारख्या विश्वसनीय इन्शुरन्स प्रदात्याकडे जावे.

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख प्रीमियम (केवळ ओन डॅमेज ओन्ली पॉलिसीसाठी)
सप्टेंबर-2021 14,271

**अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो सीव्हीटी 999.0 साठी केले आहे. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - सप्टेंबर, एनसीबी - 0%, नो अॅड-ऑन, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन सप्टेंबर-2021 मध्ये केले आहे. कृपया वरील आपल्या वाहनाचे डिटेल्स प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

डिजिटचा निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स निवडण्याची कारणे?

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स प्राइजव्यतिरिक्त, आपण इन्शुरन्स निवडण्यापूर्वी इतर अनेक बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. डिजिट बरेच फायदे देते, ज्यामुळे निसान कार मालकांसाठी ही एक योग्य निवड बनते.

  • जलद क्लेम सेटलमेंट - डिजिट अत्यंत जलद क्लेम सेटलमेंट सेवा देते. स्मार्टफोन-सक्षम सेल्फ-इन्सपेक्शनद्वारे आपण घरबसल्या आपले क्लेम्स त्वरित सेटल करू शकता.
  • आयडीव्ही(IDV) कस्टमायझेशन - डिजिट आपल्याला मॅग्नाइटसारख्या निसान कारचा आयडीव्ही कस्टमाइज करण्यास मदत करते. त्यामुळे कमी आयडीव्ही निवडल्यास त्यानुसार आपला प्रीमियम कमी होईल.
  • शून्य लपवलेली कॉस्ट - जेव्हा आपण त्याच्या वेबसाइटवरील इन्शुरन्स पॉलिसी ब्राउझ करता तेव्हा आपल्याला डिजिटचा पूर्ण पारदर्शकतेच्या दृष्टिकोनाचा अंदाज येतो. परिणामी, आपण जी पॉलिसी विकत घेतो त्यासाठीच फक्त विशेषतः पैसे देतो. त्याचप्रमाणे, आपण ज्यासाठी पे करता, त्याचे कव्हरेज आणि फायदे आपल्याला मिळतात.
  • सोयीस्कर ऑनलाइन प्रोसीजर - डिजिट आपला मॅग्नाइट इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी आणि क्लेम करण्यासाठी समजायला सोपे अशी ऑनलाइन प्रोसीजर प्रदान करते. आपण आपली इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकता आणि काही सोप्या स्टेप्समध्ये आपल्या स्मार्टफोनवरून थेट आपल्या क्लेमचे दस्तऐवज अपलोड करू शकता.
  • इन्शुरन्स पॉलिसी पर्याय - डिजिट सर्व आवश्यक पॉलिसी तपशीलांसह कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आणि थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी दोन्ही प्रदान करते. त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल तशी इन्शुरन्स पॉलिसी निवडण्यास आपण मोकळे आहात.
  • गॅरेजचे विशाल नेटवर्क - आपल्याला जर अपघात झाला तर आपल्या निसान मॅग्नाइटसाठी कॅशलेस दुरुस्ती प्रदान करण्यासाठी डिजिटने भारतभरातील 6000+ गॅरेजच्या विशाल नेटवर्कशी करार केला आहे.
  • अॅड-ऑन कव्हर पॉलिसीझ - डिजिट आपल्याला सहा सोयीस्कर अॅड-ऑन पॉलिसी ऑफर करते.
  1. पॅसेंजर कव्हर
  2. रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर
  3. इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
  4. झीरो डेप्रीसीएशन कव्हर
  5. कंझ्युमेबल कव्हर
  6. टायर प्रोटेक्ट कव्हर

विशिष्ट कारणासाठी आर्थिक कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी व्यक्ती त्यांच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीव्यतिरिक्त यापैकी एक किंवा अधिक इन्शुरन्स प्लॅन्स मिळवू शकतात.

  • विश्वसनीय ग्राहक सेवा - डिजिटची विश्वसनीय 24×7 ग्राहक सेवा आपल्या निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्ससंदर्भात चोवीस तास मदत प्रदान करते.
  • पिक-अप आणि ड्रॉप सुविधा - याव्यतिरिक्त, डिजिटचे गॅरेजेस जर आपला अपघात झाल्यास आपल्याला डॅमेज दुरुस्तीसाठी डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा देतात.

डिजिट आपल्याला छोटे क्लेम्स टाळून आणि उच्च डीडक्टीबलचा पर्याय निवडून आपला प्रीमियम कमी करण्याचा पर्याय देतो. तथापि, आपण कमी प्रीमियम निवडून सोयीस्कर फायद्यांचा विसर पडू देऊ नये.

म्हणून, आपण आपल्या निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी डिजिटसारख्या नामांकित इन्शुरन्स कंपन्यांशी संपर्क साधू शकता.

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

स्वतःला आर्थिक ताणातून मुक्त करण्यासाठी, भविष्यात दंड आणि डॅमेज दुरुस्तीमुळे नुकसान सहन करण्यापेक्षा निसान मॅग्नाइट इन्शुरन्सचा खर्च सहन करणे निःसंशयपणे एक चांगला पर्याय आहे. एक चांगली कार इन्शुरन्स पॉलिसी अनेक फायदे देते -

  • स्वतःला झालेल्या डॅमेजपासून संरक्षण - नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्तीदरम्यान आपल्या कारला मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकतो. येथे, कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी मोठ्या प्रमाणात झालेल्या डॅमेजच्या दुरुस्ती एक्सपेनसेससाठी आर्थिक कव्हरेज प्रदान करते.
  • दंड/शिक्षेपासून संरक्षण - मोटार व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार आपण ड्राइव्ह करत असलेल्या वाहनाला इन्शुअर करणे मॅनडेटरी आहे. अन्यथा पहिल्या गुन्ह्यासाठी ₹2,000 आणि पुढच्या गुन्ह्यासाठी ₹4,000 रुपये दंड भरावा लागेल. यामुळे लायसन्स रद्द ही होऊ शकतो.
  • वैयक्तिक अपघात कव्हर - आयआरडीएआय (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडिया) ने सांगितल्यानुसार, वैयक्तिक अपघात कव्हर मॅनडेटरी आहे आणि अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास कव्हरेज प्रदान करते.
  • नो क्लेम बोनस फायदे - याव्यतिरिक्त, इन्शुरर प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी बोनस ऑफर करतो ज्यामुळे रिनिवलच्या वेळी आपला प्रीमियम कमी होतो. परिणामी, आपण आपल्या निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स रिनिवलवर या नो-क्लेम बोनस फायद्यांचा आनंद घेऊ शकता.
  • थर्ड-पार्टी डॅमेजपासून संरक्षण - अपघात झाल्यास, आपण आपल्या निसान मॅग्नाइटद्वारे झालेल्या थर्ड-पार्टीच्या डॅमेजसाठी जबाबदार आहात. आपला थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स अशा परिस्थितीत त्या महागड्या थर्ड-पार्टी क्लेम्सना कव्हर करू शकतो. एक चांगला निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स अपघातामुळे उद्भवणाऱ्या सर्व खटल्यांच्या समस्यांचे व्यवस्थापन देखील करू शकतो.

अशा आकर्षक फायद्यांचा विचार करता, भविष्यातील दंड आणि डॅमेज एक्सपेनसेस टाळण्यासाठी आता निसान मॅग्नाइट इन्शुरन्सची प्राइज भरणे अधिक तर्कसंगत वाटते.

या संदर्भात, डिजिट आपल्या कार इन्शुरन्सचे रिनिवल किंवा खरेदी करण्यासाठी एक विश्वसनीय पर्याय सिद्ध होऊ शकतो.

निसान मॅग्नाइट बद्दल अधिक

कॉम्पॅक्ट डिझाइन आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे निसान मॅग्नाइटने बीबीसी टॉप गिअर इंडिया मॅगझिन अवॉर्ड्स 2021 मध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. जाणून घ्या या कारबद्दल काही रंजक गोष्टी -

  • निसान मॅग्नाइटमध्ये 999 सीसी पेट्रोल इंजिन असून ते 17.7 ते 19.42 किमी प्रति लीटर मायलेज देते.
  • यात ड्युअल एअरबॅग, ईबीडी आणि एबीएस आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.
  • निसान मॅग्नाइट चार सिंगल पेंट आणि चार ड्युअल टोन अशा आठ रंगांच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
  • वैकल्पिक टेक पॅकमध्ये जेबीएल साउंड सिस्टीम, एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जिंग पॅड आणि इतर तीन वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.
  • निसान मॅग्नाइट तीन मुख्य मॉडेल व्हेरिएंटमध्ये येते - एक्सई, एक्सएल आणि एक्सव्ही.

निसानच्या कार त्यांच्या मजबूत बिल्ड आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जातात. असे जरी म्हटले जात असले तरी आपल्या कारला डॅमेज होऊ शकते अशी दुर्दैवी शक्यता कधीही नाकारता येत नाही. अशा केसमध्ये, वैध इन्शुरन्स पॉलिसी डॅमेज एक्सपेनसेस व्यवस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य प्रदान करू शकते.

म्हणूनच, नामांकित इन्शुरन्स प्रदात्याकडून निसान मॅग्नाइटसाठी कार इन्शुरन्सचे रिनिवल किंवा खरेदी करणे महत्वाचे आहे.

निसान मॅग्नाइट – व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)
निसान मॅग्नाइट एक्सई पेट्रोल, मॅन्युअल ₹5.59 लाख
निसान मॅग्नाइट एक्सएल पेट्रोल, मॅन्युअल ₹6.32 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही पेट्रोल, मॅन्युअल ₹6.99 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही ड्युअल टोन पेट्रोल, मॅन्युअल ₹7.15 लाख
निसान मॅग्नाइट एक्सएल टर्बो पेट्रोल, मॅन्युअल ₹7.49 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम पेट्रोल, मॅन्युअल ₹7.68 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम ड्युअल टोन पेट्रोल, मॅन्युअल ₹7.84 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही टर्बो पेट्रोल, मॅन्युअल ₹8.09 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही टर्बो ड्युअल टोन पेट्रोल, मॅन्युअल ₹8.25 लाख
निसान मॅग्नाइट एक्सएल टर्बो सीव्हीटी पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी) ₹8.39 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो (ओ) पेट्रोल, मॅन्युअल ₹8.85 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो पेट्रोल, मॅन्युअल ₹8.89 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही टर्बो सीव्हीटी पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी) ₹8.99 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो (ओ) ड्युअल टोन पेट्रोल, मॅन्युअल ₹8.99 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो ड्युअल टोन पेट्रोल, मॅन्युअल ₹9.05 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही टर्बो सीव्हीटी ड्युअल टोन पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी) ₹9.15 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो सीव्हीटी पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी) ₹9.74 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो सीव्हीटी (ओ) पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी) ₹9.75 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो सीव्हीटी (ओ) ड्युअल टोन पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी) ₹9.89 लाख
निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो सीव्हीटी ड्युअल टोन पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी) ₹9.90 लाख

भारतातील निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स खरेदी करताना आपण कुठली दक्षता घ्यावी?

विश्वसनीय इन्शुरन्स कंपनीकडून निसान मॅग्नाइट इन्शुरन्स कव्हर खरेदी करताना मूल्यांकन करण्यासारखे काही घटक आहेत:

  • योग्य आयडीव्ही
  • क्लेम प्रोसेस
  • इन्शुरन्स कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशीओ
  • सेवा फायदे, वगैरे

क्लेम्सदरम्यान निसान कारच्या पार्ट्सची डेप्रीसीएशन कॉस्ट कशी टाळावी?

डिजिटच्या झिरो डेप्रिसिएशन अॅड-ऑन पॉलिसीद्वारे आपण पूर्ण कव्हरेजचा फायदा घेऊ शकता आणि डॅमेज झालेल्या निसान कार पार्ट्सची डेप्रीसीएशन कॉस्ट टाळू शकता.