निसान कार इन्शुरन्स

usp icon

6000+ Cashless

Network Garages

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

निसान कार इन्शुरन्स प्लॅन्स खरेदी किंवा रिनिव करा

निसान कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

Hatchback Damaged Driving

अपघात

अपघात आणि टक्करमुळे आपल्या निसान कारचे सामान्य डॅमेज

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने आपली निसान कार चोरीला गेली तर

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेज

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान

Personal Accident

पर्सनल एक्सीडेंट

जर कारचा अपघात झाला आणि दुर्दैवाने यामुळे मालकाचा मृत्यू किंवा मालकाला अपंगत्व आले

Third Party Losses

थर्ड-पार्टीचे नुकसान

आपल्या कारमुळे दुसऱ्याच्या कारचे किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होते तेव्हा

काय कवर्ड नाही

आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कवर्ड नाही हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून आपण क्लेम करताना आश्चर्य वाटणार नाही. अशाच काही परिस्थिती येथे आहेत:

थर्ड पार्टी पॉलिसीहोल्डरसाठी स्वत: चे झालेले डॅमेज

थर्ड पार्टी किंवा लायबिलिटी ओनली कार पॉलिसीच्या बाबतीत, स्वत: च्या वाहनाचे डॅमेज कव्हर केले जाणार नाही.

मद्यप्राशन करून किंवा विना लायसन्स ड्रायव्हिंग

आपण मद्यप्राशन करून किंवा वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवत असाल तर.

वैध ड्रायव्हिंग लायसन्स होल्डरशिवाय ड्रायव्हिंग करणे

आपल्याकडे लर्नर लायसन्स आहे आणि समोरच्या पॅसेंजर सीटवर वैध ड्रायव्हिंग लायसन्स होल्डरशिवाय ड्राइव्ह करत आहात.

कॉन्सीक्वेनशियल डॅमेज

कोणतेही डॅमेज जे अपघाताचा थेट परिणाम नसते (उदा. अपघातानंतर, खराब झालेली कार चुकीच्या पद्धतीने चालविली गेली आणि इंजिन खराब झाले तर ते कव्हर केले जाणार नाही)

कॉँट्रीब्युटरी निष्काळजीपणा

कोणत्याही कॉँट्रीब्युटरी निष्काळजीपणाचा (उदा. पुरात कार चालवल्यामुळे होणारे डॅमेज, ज्याची निर्मात्याच्या ड्रायव्हिंग मॅन्युअलनुसार शिफारस केली जात नाही) कव्हर केले जाणार नाही)

अॅड-ऑन विकत घेतले नाहीत

काही परिस्थिती अॅड-ऑनमध्ये कव्हर केल्या जातात. आपण ते अॅड-ऑन खरेदी केले नसल्यास, संबंधित परिस्थिती कव्हर केली जाणार नाही.

आपण डिजिटचा निसान कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

तुमच्यासाठी संपूर्ण भारतात 6000+ कॅशलेस गॅरेजेस

Doorstep Pickup & Repair

डोअरस्टेप पिकअप आणि दुरुस्ती

डोअरस्टेप पिकअप, रिपेअर आणि ड्रॉप 6 महिन्यांच्या दुरुस्ती वॉरंटीसह - आमच्या नेटवर्क गॅरेजमध्ये केलेल्या दुरुस्तीसाठी

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन

तुम्ही फक्त तुमच्या फोन मधून डॅमेजेस नोंदवा आणि झालं!

Super-Fast claims

सुपर-फास्ट क्लेम्स

प्रायव्हेट कार्ससाठी आम्ही 96% टक्के क्लेम्स सेटल केलेले आहेत!

Customize your Vehicle IDV

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाईज करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाईज करू शकता!

24*7 Support

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

निसानसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेची हानी आणि नुकसान कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात मौल्यवान प्रकारांपैकी एक आहे जो थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

मी क्लेम कसा फाईल करू शकतो?

एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलात की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये मध्येपूर्ण होणारी पूर्णपणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवरून एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे!

डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

निसान बद्दल अधिक जाणून घ्या

निसान कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

निसान कार इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावा?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न