निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स

usp icon

6000+ Cashless

Network Garages

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिनिव करा

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख

प्रीमियम (केवळ ओन डॅमेज ओन्ली पॉलिसीसाठी)

सप्टेंबर-2021

14,271

**अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो सीव्हीटी 999.0 साठी केले आहे. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - सप्टेंबर, एनसीबी - 0%, नो अॅड-ऑन, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन सप्टेंबर-2021 मध्ये केले आहे. कृपया वरील आपल्या वाहनाचे डिटेल्स प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

Hatchback Damaged Driving

अपघात

अपघात आणि टक्करमुळे आपल्या निसान मॅग्नाइट कारचे सामान्य डॅमेज

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने आपली निसान मॅग्नाइट कार चोरीला गेली तर

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेज

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

निसर्गाच्या रुद्र अवतरामुळे झालेले डॅमेज

Personal Accident

पर्सनल एक्सीडेंट

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने यामुळे मालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले

Third Party Losses

थर्ड पार्टीचे नुकसान

आपल्या कारमुळे दुसऱ्याच्या कारचे किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचे डॅमेज होते

डिजिटचा निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

आपल्याला भारतभरातून निवडण्यासाठी 6000+ कॅशलेस नेटवर्क गॅरेज

Doorstep Pickup & Repair

डोरस्टेप पिकअप आणि दुरुस्ती

आमच्या नेटवर्क गॅरेजमध्ये दुरुस्तीकेलीतर 6 महिन्यांच्या दुरुस्ती वॉरंटीसह डोरस्टेप पिकअप, दुरुस्ती आणि ड्रॉप

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-सक्षम सेल्फ इन्स्पेक्शन

फक्त आपल्या फोनवर डॅमेजेस क्लिक करा आणि आपले काम झाले

Super-Fast claims

सुपर फास्ट क्लेम्स

आम्ही खाजगी कारचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत!

Customize your Vehicle IDV

आपले वाहन आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

आमच्यासह, आपण आपल्या आवडीनुसार आपले वाहन आयडीव्ही कस्टमाइज करू शकता!

24*7 Support

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड-पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे डॅमेज आणि नुकसान कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि आपल्या स्वत: च्या बाइकचे डॅमेज दोन्ही कव्हर करतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस निवडा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे!

डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

डिजिटचा निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स निवडण्याची कारणे?

निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

निसान मॅग्नाइट बद्दल अधिक

निसान मॅग्नाइट – व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स

एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)

निसान मॅग्नाइट एक्सई पेट्रोल, मॅन्युअल

₹5.59 लाख

निसान मॅग्नाइट एक्सएल पेट्रोल, मॅन्युअल

₹6.32 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही पेट्रोल, मॅन्युअल

₹6.99 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही ड्युअल टोन पेट्रोल, मॅन्युअल

₹7.15 लाख

निसान मॅग्नाइट एक्सएल टर्बो पेट्रोल, मॅन्युअल

₹7.49 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम पेट्रोल, मॅन्युअल

₹7.68 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम ड्युअल टोन पेट्रोल, मॅन्युअल

₹7.84 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही टर्बो पेट्रोल, मॅन्युअल

₹8.09 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही टर्बो ड्युअल टोन पेट्रोल, मॅन्युअल

₹8.25 लाख

निसान मॅग्नाइट एक्सएल टर्बो सीव्हीटी पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी)

₹8.39 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो (ओ) पेट्रोल, मॅन्युअल

₹8.85 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो पेट्रोल, मॅन्युअल

₹8.89 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही टर्बो सीव्हीटी पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी)

₹8.99 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो (ओ) ड्युअल टोन पेट्रोल, मॅन्युअल

₹8.99 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो ड्युअल टोन पेट्रोल, मॅन्युअल

₹9.05 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही टर्बो सीव्हीटी ड्युअल टोन पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी)

₹9.15 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो सीव्हीटी पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी)

₹9.74 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो सीव्हीटी (ओ) पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी)

₹9.75 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो सीव्हीटी (ओ) ड्युअल टोन पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी)

₹9.89 लाख

निसान मॅग्नाइट एक्सव्ही प्रीमियम टर्बो सीव्हीटी ड्युअल टोन पेट्रोल, ऑटोमॅटिक (सीव्हीटी)

₹9.90 लाख

भारतातील निसान मॅग्नाइट कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न