महिंद्रा मराझ्झो कार इन्शुरन्स

usp icon

6000+ Cashless

Network Garages

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

महिंद्रा मराझ्झो कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी /रिनिव करा

महिंद्रा मराझ्झो कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

Hatchback Damaged Driving

अपघात

आपल्याच महिंद्रा मराझ्झो कारचे अपघात आणि टक्करसारखे सामान्य डॅमेज

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने आपली महिंद्रा मराझ्झो कार चोरीला गेली तर

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ति

नैसर्गिक आपत्ति मुळे झालेले नुकसान

Personal Accident

पर्सनल एक्सिडेंट

दुर्दैवाने जर एखाद्या कार अपघातात मालकाचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर

Third Party Losses

थर्ड पार्टी लॉसेस

दुसऱ्या कोणाच्या कारला किंवा मालमत्तेला तुमच्या कार मुळे नुकसान झाले तर

डिजिटचा महिंद्रा मराझ्झो कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...

Cashless Repairs

कॅशलेस रिपेअर्स

6000+ भारतभरातून कोणतेही कॅशलेस गॅरेजेस निवडा

Doorstep Pickup & Repair

डोअरस्टेप पिकअप आणि रिपेअर

डोअरस्टेप पिकअप, रिपेअर आणि ड्रॉप आमच्या नेटवर्क गॅरेज मध्ये रिपेअरिंग केल्यास 6 महिन्यांच्या वॉरंटी सह

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन मधून देखील होऊ शकणारे सेलफ इन्स्पेक्शन

तुम्ही फक्त तुमच्या फोन मधून डॅमेजेस नोंदवा आणि झालं!

Super-Fast claims

सुपर-फास्ट क्लेम्स

प्रायव्हेट कार्ससाठी आम्ही 96% टक्के क्लेम्स सेटल केलेले आहेत!

Customize your Vehicle IDV

तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचा तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करू शकता

24*7 Support

24*7 सपोर्ट

24*7 कॉल करण्याची सुविधा, अगदी राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी देखील उपलब्ध

महिंद्रा मराझ्झो कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा एक सर्वसामान्य कार इन्शुरन्स चा प्रकार आहे; ज्यामध्ये थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा गाडी यांना झालेले नुकसान आणि हानी कव्हर केले जातात.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

एक कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स कार इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे ज्यामध्ये दोन्ही थर्ड पार्टी लायबिलिटीज आणि तुमच्या स्वतःच्या कारला झालेले नुकसान कव्हर केले जाते.

थर्ड पार्टी

कॉम्प्रीहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे!

डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

महिंद्रा मराझ्झो कार इन्शुरन्ससाठी डिजिट निवडण्याची कारणे

महिंद्रा मराझ्झो कार इन्शुरन्सचे रिनिवल करणे का महत्वाचे आहे?

महिंद्रा मराझ्झो बद्दल अधिक माहिती

महिंद्रा मराझ्झो - व्हेरियंट आणि एक्स-शोरूम किंमत

व्हेरियंट्स

एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते)

एम2 1497 सीसी, मॅन्युअल, डीजल, 17.3 किमी/लीटर

₹ 10.35 लाख

एम2 8एसटीआर 1497 सीसी, मॅन्युअल, डीजल, 17.3 किमी प्रति लीटर

₹ 10.35 लाख

एम4 1497 सीसी, मॅन्युअल, डीजल, 17.3 किमी/लीटर

₹ 11.56 लाख

एम4 8एसटीआर 1497 सीसी, मॅन्युअल, डीजल, 17.3 किमी प्रति लीटर

₹ 11.64 लाख

एम6 1497 सीसी, मॅन्युअल, डीजल, 17.3 किमी/लीटर

₹ 13.08 लाख

एम6 8एसटीआर 1497 सीसी, मॅन्युअल, डीजल, 17.3 किमी/लीटर

₹ 13.16 लाख

एम8 1497 सीसी, मॅन्युअल, डीजल, 17.3 किमी/लीटर

₹ 14.68 लाख

एम 8 8 एसटीआर 1497 सीसी, मॅन्युअल, डीजल, 17.3 किमी प्रति लीटर

₹ 14.76 लाख

महिंद्रा मराझ्झो कार इन्शुरन्स ऑनलाइन बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न