किआ सोनेट कार इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

किआ सोनेट इन्शुरन्स: किआ सोनेट कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिनिवल

किआची उपकंपनी किआ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 2017 पासून भारतीय ऑटो मार्केटमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सप्टेंबर 2020 मध्ये लाँच झाल्यापासून 38,000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली असून, किआ सोनेटने भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार मॉडेल्सपैकी एक म्हणून आपला ठसा उमटवला आहे.

मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार, प्रत्येक कार मालकाने वैध थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसीसह आपल्या कारला इन्शुअर्ड केले पाहिजे. तसेच, स्वत: च्या आणि थर्ड-पार्टीच्या कार डॅमेजमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह किआ सोनेट कार इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकता.

त्याकरिता, आपण किआ सोनेटसाठी इन्शुरन्स खरेदी किंवा रिनिव करण्यासाठी डिजिटसारख्या विश्वसनीय इन्शुरन्स प्रदात्याची निवड केली पाहिजे.

किआ सोनेट कार इन्शुरन्स रिनिवल प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख प्रीमियम (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसाठी)
ऑगस्ट-2020 7,974

**अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन किआ सोनेट जी1.0 टी 7डीसीटी जीटीएक्स प्लस बीएस6 998.0 साठी केले आहे. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - बेंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - नोव्हेंबर, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन सप्टेंबर-2021 मध्ये केले गेले होते. कृपया आपल्या वाहनाचे वरील डिटेल्स एंटर करून अंतिम प्रीमियम तपासा.

किआ सोनेट कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटकडून आपण किआ सोनेट कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

किआ सोनेट कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड-पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वत:च्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वतःच्या कारचे डॅमेज / नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीमबर्समेंट किंवा कॅशलेस पद्धत निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

किआ सोनेट इन्शुरन्ससाठी डिजिट निवडण्याची कारणे

किआ सोनेट कार इन्शुरन्स प्राइज व्यतिरिक्त, आपण आपला इन्शुरन्स प्रदाता निवडताना इतर अनेक घटकांचा विचार केला पाहिजे. डिजिट असंख्य अतिरिक्त फायदे प्रदान करते ज्यामुळे किआ कार मालकांसाठी तो एक व्यवहार्य पर्याय बनतो.

  • सोयीस्कर ऑनलाइन प्रोसीजर - डिजिट किआ सोनेट इन्शुरन्स खरेदी आणि क्लेम्ससाठी एक सोपी ऑनलाइन प्रक्रियेचा वापर करते. आपण आपली इच्छित पॉलिसी निवडू शकता आणि आपल्या स्मार्टफोनवरून क्लेम्सची दस्तऐवज अपलोड करू शकता.
  • इन्शुरन्स पॉलिसी पर्याय - डिजिट आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तसेच सर्व संबंधित माहितीसह थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी प्रदान करते. आपण आपल्या मर्जीने आपली इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकता.
  • आयडीव्ही(IDV) कस्टमायझेशन - डिजिट सोनेटसारख्या किआ कारच्या आयडीव्हीचे कस्टमायझेशन करण्यास मदत करते. उदाहरणार्थ, जर आपण कमी आयडीव्ही निवडला तर त्यानुसार आपला प्रीमियम कमी पे करावा लागेल. तथापि, आपल्या इन्शुरन्स कारची चोरी झाल्यास किंवा हरवल्यास कमी आयडीव्ही मोठे नुकसानदायक ठरू शकते. म्हणूनच, डिजिटच्या आयडीव्ही कस्टमायझेशन पर्यायाचा जास्तीत जास्त फायदा घ्या.
  • अॅड-ऑन पॉलिसी - डिजिट आपल्याला बऱ्याच आवश्यक अॅड-ऑन पॉलिसी प्रदान करते, जसे की:
    • रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर
    • झीरो-डेप्रीसीएशन कव्हर
    • कंझ्युमेबल कव्हर
    • टायर प्रोटेक्ट कव्हर
    • इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
    • पॅसेंजर कव्हर
  • कुठलीही लपवलेली कॉस्ट नाही - जेव्हा आपण वेबसाइटद्वारे ब्राउझ करता तेव्हा डिजिट जेवढी गरज आहे तेवढी स्पष्टता राखतो. आपण जे निवडता त्यासाठी आपण नेमके पैसे देता. त्याचप्रमाणे, आपण जे पैसे देता त्याबद्दल आपल्याला कव्हर केले जाते.
  • त्वरित क्लेम सेटलमेंट - डिजिटच्या त्वरित क्लेम सेटलमेंट सेवेमुळे आपल्याला फार काळ थांबण्याची गरज नाही. स्मार्टफोन-सक्षम सेल्फ-इन्स्पेक्शनसह आपण क्षणात हे करू शकता.
  • उच्च प्रतीची ग्राहक केअर सेवा - डिजिटची अपवादात्मक 24×7 कस्टमर केअर सेवा आपल्याला आपल्या किआ सोनेट कार इन्शुरन्ससंदर्भात चोवीस तास मदत पुरवते.
  • गॅरेजचे विस्तृत नेटवर्क - डिजिटसह, आपण भारतभरातील 6000+ गॅरेजमधून आपल्या किआ सोनेटसाठी कॅशलेस दुरुस्तीचा फायदा घेऊ शकता.
  • पिक-अप आणि ड्रॉप सुविधा - रस्त्यावर अपघात झाल्यास डिजिटच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी घरपोच पिकअप आणि ड्रॉपची सुविधा दिली जाते.

डिजिटसह, आपण उच्च डीडक्टीबलचा पर्याय निवडुन आणि लहान क्लेम टाळून आपला किआ सोनेट कार इन्शुरन्स प्रीमियम देखील कमी करू शकता. तथापि, कमी प्रीमियम निवडून आपले इतर फायदे कमी करून घेऊ नका.

म्हणून, याबद्दल अधिक स्पष्टता मिळविण्यासाठी डिजिटसारख्या विश्वसनीय इन्शुरन्स प्रदात्यांशी संपर्क साधा.

किआ सोनेट कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

अगोदरच काळजी घेणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे, खाली नमूद केलेल्या कारणांमुळे डॅमेज दुरुस्ती आणि दंडावर खर्च करण्यापेक्षा किआ सोनेट इन्शुरन्स कॉस्ट सहन करणे अधिक व्यवहार्य आहे:

  • दंड/शिक्षेपासून संरक्षण - मोटार व्हेइकल अॅक्ट, 1988 नुसार वाहन ड्राइव्ह करताना थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. अन्यथा पहिल्यांदा गुन्हा केल्यास ₹2,000 आणि पुन्हा तोच गुन्हा केल्यास ₹4,000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
  • स्वतःच्या झालेल्या डॅमेजपासून संरक्षण - आग, चोरी, अपघात किंवा पुराच्या घटनांमध्ये आपल्या कारचे मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकते. अशा परिस्थितीत, कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्या आर्थिक लायबिलिटीझना कव्हर करू शकते.
  • थर्ड पार्टी डॅमेज संरक्षण - जर आपण चुकून आपल्या किआ सोनेटने एखाद्या व्यक्ती किंवा थर्ड पार्टीच्या मालमत्तेचे नुकसान किंवा डॅमेज केले तर आपल्याला झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी लागेल. तेथेच आपला थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स यासाठी आपल्या कव्हर करून आपली भूमिका चोख बाजवतो. शिवाय, किआ सोनेट कार इन्शुरन्ससह, आपण खटल्याच्या समस्या विसरू शकता.
  • पर्सनल एक्सीडेंट कव्हर - आयआरडीएआय (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी) नुसार, किआ सोनेट मालकांनी इतर कार मालकांप्रमाणेच त्यांच्या थर्ड पार्टी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरसह पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर ची निवड करणे मॅनडेटरी आहे. यात मालक-ड्रायव्हरचे अपंगत्व किंवा कार अपघातामुळे झालेल्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक एक्सपेनसेससाठी कव्हर दिले जाते.
  • नो क्लेम बोनस फायदे - अनेक इन्शुरन्स कंपन्या रिनिवलच्या वेळी प्रीमियम कमी करण्यासाठी प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी डीस्कॉऊंट देतात. अशा प्रकारे, कार मालक त्यांच्या किआ सोनेट कार इन्शुरन्स रिनिवलवर नो-क्लेम बोनसचा फायदा घेऊ शकतात.

त्यामुळे हे फायदे मिळवण्यासाठी आता किआ सोनेट इन्शुरन्सची प्राइज पे करणे आणि भविष्यातील कॉस्ट टाळणे अधिक व्यवहार्य वाटते.

येथे, कार इन्शुरन्स रिनिवल किंवा खरेदी करण्यासाठी डिजिट हा एक विश्वासार्ह पर्याय असू शकतो.

किआ सोनेट बद्दल अधिक जाणून घ्या

किआ सोनेट टेक लाइन आणि जीटी लाइन या दोन व्हेरियंटसह दहा रंगांच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कार मॉडेलमध्ये असंख्य वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे त्याची लोकप्रियता वाढत आहे. त्यातील काही येथे आहेत.

  • किआ सोनेटचे तीन इंजिन व्हेरियंट आहेत - 1.5 सीआरडीआय डिझेल, जी1.0 टी-जीडीआय पेट्रोल आणि स्मार्टस्ट्रीम जी1.2 पेट्रोल.
  • यात 26.03 सेमी (10.25") टचस्क्रीन आणि 10.67 सेमी (4.2") कलर क्लस्टर आहे.
  • किआ सोनेट ईव्हीओ च्या नवीनतम एव्होल्युशनशी जोडण्याचे 58 स्मार्ट मार्ग प्रदान करते.
  • यात बोसचे प्रीमियम 7-स्पीकर सिस्टम आणि एलईडी साउंड मूड लाइट्स देण्यात आले आहेत.
  • किआ सोनेटमध्ये सहा एअरबॅग, फ्रंट पार्किंग सेन्सर आणि टायर प्रेशर मॉनिटर सारखे सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

किआ कार त्यांच्या उच्च दर्जाच्या हाताळणी, टिकाऊपणा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जात असल्या तरी आपण अनपेक्षित परिस्थितीचा काटेकोरपणे विचार केला पाहिजे ज्यामुळे डॅमेज होऊ शकते. अशा वेळी इन्शुरन्स पॉलिसी या डॅमेजचा एक्सपेन्स कव्हर करू शकते आणि आपल्यावर येणारा आर्थिक बोजा कमी करू शकते.

म्हणूनच, विश्वासार्ह इन्शुरन्स प्रदात्याकडून किआ सोनेटसाठी कार इन्शुरन्सचे रिनिवल करणे किंवा खरेदी करणे महत्वाचे आहे.

किआ सोनेट – व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)
सोनेट 1.2 एचटीई ₹6.89 लाख
सोनेट 1.2 एचटीके ₹7.89 लाख
सोनेट 1.5 एचटीई डिझेल ₹8.55 लाख
सोनेट 1.2 एचटीके प्लस ₹8.75 लाख
सोनेट 1.5 एचटीके डिझेल ₹9.49 लाख
सोनेट एचटीके प्लस टर्बो आयएमटी ₹9.89 लाख
सोनेट 1.5 एचटीके प्लस डिझेल ₹9.99 लाख
Sonet एचटीके टर्बो आयएमटी ₹10.39 लाख
सोनेट 1.5 एचटीएक्स डिझेल ₹10.69 लाख
सोनेट एचटीके डीसीटी ₹11.09 लाख
सोनेट 1.5 एचटीएक्स डिझेल एटी ₹11.49 लाख
सोनेट एचटीके प्लस टर्बो आयएमटी ₹11.85 लाख
सोनेट एचटीके प्लस टर्बो आयएमटी डिटी ₹11.95 लाख
सोनेट 1.5 एचटीएक्स प्लस डिझेल ₹12.19 लाख
सोनेट 1.5 एचटीएक्स प्लस डिझेल डीटी ₹12.29 लाख
सोनेट जीटीएक्स प्लस टर्बो आयएमटी ₹12.29 लाख
सोनेट जीटीएक्स प्लस टर्बो आयएमटी डिटी ₹12.39 लाख
सोनेट 1.5 जीटीएक्स प्लस डिझेल ₹12.65 लाख
सोनेट 1.5 जीटीएक्स प्लस डिझेल डीटी ₹12.75 लाख
सोनेट जीटीएक्स प्लस टर्बो डीसीटी ₹12.99 लाख

भारतातील किआ सोनेट कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्या किआ सोनेट इन्शुरन्स पॉलिसीसह मला काही अतिरिक्त कव्हरेज मिळेल का?

डिजिट अनेक अॅड-ऑन पॉलिसी प्रदान करते जी आपण कार इन्शुरन्स खरेदी करण्याबरोबरच निवडू शकता. यामध्ये कंझ्युमेबल कव्हर, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्ट कव्हर आणि झिरो-डेप्रिसिएशन कव्हर यांचा समावेश आहे.

किआ सोनेट कार इन्शुरन्सवर आपल्याला किती डीडक्टीबल सहन करावा लागेल?

आयआरडीएआय च्या नियमांनुसार, किआ सोनेटचे इंजिन डिसप्लेसमेंट 1500 सीसी च्या आत येत असल्याने आपल्याला आपल्या कार इन्शुरन्सपोटी ₹1,000 कंपलसरी डीडक्टीबल सहन करावे लागेल.