किआ कार्निवल इन्शुरन्स

usp icon

6000+ Cashless

Network Garages

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

किआ कार्निव्हल इन्शुरन्स: किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिनिवल

किआ कार्निवल कार इन्शुरन्स रिनिवल प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख

प्रीमियम (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसाठी)

ऑगस्ट-2021

43,937

ऑगस्ट-2020

18,688

ऑगस्ट-2019

24,536

**अस्वीकरण - किआ कार्निव्हल 2.2 लिमोसिन 7 बीएस6 2199.0 डिझेल जीएसटी वगळून प्रीमियम कॅलक्युलेट केले जाते.

शहर - बेंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - ऑगस्ट, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन ऑक्टोबर-2021 मध्ये केले होते. कृपया आपल्या वाहनाचे वरील डिटेल्स एंटर करून अंतिम प्रीमियम तपासा.

किआ कार्निव्हल कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

Hatchback Damaged Driving

अपघात

आपल्या स्वत: च्या किआ कार्निव्हल कारचे अपघात आणि टक्कर सारखे सामान्य डॅमेज

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने तुमची किआ कार्निव्हल कार चोरीला गेली तर

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेज

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेज

Personal Accident

पर्सनल एक्सीडेंट

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने यामुळे मालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले

Third Party Losses

थर्ड पार्टी चे नुकसान

आपल्या कारमुळे दुसऱ्याच्या कारचे किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचे डॅमेज

आपण डिजिटचा किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

आपल्याला भारतभरातून निवडण्यासाठी 6000+ कॅशलेस गॅरेज

Doorstep Pickup & Repair

डोरस्टेप पिकअप आणि दुरुस्ती

आमच्या नेटवर्क गॅरेजमध्ये दुरुस्ती केल्यास आपल्याला 6 महिन्यांच्या दुरुस्ती वॉरंटीसह डोरस्टेप पिकअप, दुरुस्ती आणि ड्रॉप

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-सक्षम सेल्फ इन्स्पेक्शन

फक्त आपल्या फोनवर डॅमेजेस क्लिक करा आणि आपले काम झाले

Super-Fast claims

सुपर फास्ट क्लेम्स

आम्ही खाजगी कारचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत!

Customize your Vehicle IDV

आपले वाहन आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

आमच्यासह, आपण आपल्या आवडीनुसार आपले वाहन आयडीव्ही कस्टमाइज करू शकता!

24*7 Support

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉल सुविधा

किआ कार्निव्हलसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड-पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे डॅमेज आणि नुकसान कव्हर केले जाते |

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि आपल्या स्वत: च्या कारचे डॅमेज दोन्ही कव्हर करतो |

थर्ड-पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीमबर्समेंट किंवा कॅशलेस पद्धत निवडा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे!

डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

डिजिटच्या किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स पॉलिसी निवडण्याची कारणे

किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

किआ कार्निव्हल बद्दल अधिक जाणून घ्या

किआ कार्निवल – व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स

एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)

प्रीमियम (डिझेल)

₹30.18 लाख

प्रीमियम 8 एसटीआर (डीजल)

₹30.42 लाख

प्रेसटीज (डिझेल)

₹34.97 लाख

प्रेसटीज 9 एसटीआर (डिझेल)

₹36.17 लाख

लिमोझिन (डिझेल)

₹40.97 लाख

लिमोझिन प्लस (डिझेल)

₹40.34 लाख

भारतातील किआ कार्निव्हल कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न