कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?
कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स हा इन्शुरन्सचा असा प्रकार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या खिशातून काहीही खर्च न करता आवश्यक ते उपचार घेण्याचा पर्याय उपलब्ध होतो. त्याच्या सर्व खर्चासाठी हॉस्पिटल आणि तुमचा हेल्थ इन्शुरन्सदाता (अर्थातच आम्ही!) एकमेकांबरोबर थेट समन्वय साधतो.
उदाहरणार्थ : तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कुणीही कोरोना विषाणूने बाधित झाले असेल आणि उपचारांसाठी हॉस्पिटलमधे दाखल होणे आवश्यक असेल तर तुमच्याकडे कॅशलेस इन्शुरन्स असल्यास तुम्हाला त्यासाठी ताबडतोब काहीही पैसे भरण्याची आवश्यकता नसते.
फक्त तुमच्या हेल्थ इन्शुरन्सदात्याची किंवा थर्ड पार्टी ॲडमिनीस्ट्रेटरची मंजूरी असली की झाले, बाकी सर्व काळजी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या कंपनीवर सोडा!
कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स – सोप्या शब्दांत
आपण त्याचा नेमका अर्थ संदर्भासाहित समजून घेऊ. काही आजारपण किंवा अपघतामुळे भारतात हेल्थ इन्शुरन्सचा काही क्लेम करायचा असेल तुम्ही एक तर अधी उपचार घेऊन नंतर हॉस्पिटलच्या बिलांचा परतावा तुमच्या हेल्थ इन्शुरन्सदात्याकडून घेऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे आधीपासूनच मंजुरी घेऊन किंवा दाखल होण्याच्या वेळी (आणीबाणीच्या परिस्थितीत) कॅशलेस क्लेम करू शकता जेणेकरून तुम्हाला काहीही रोख रक्कम भरावी लागणार नाही आणि तुमचे हॉस्पिटल त्यासाठी थेट तुमच्या हेल्थ इन्शुरन्सदात्याशी संपर्क साधेल.
तुमच्या हॉटेलमधील वास्तव्याची सोय तुमची कंपनी आणि हॉटेल यांच्यामधील करारामुळे तुमची कंपनी करत असल्यासारखेच हे आहे. तसेच, हेल्थ इन्शुरन्ससाठीसुद्धा फक्त जी हॉस्पिटल्स तुमच्या हेल्थ इन्शुरन्सदात्याच्या नेटवर्कचा भाग आहेत (म्हणजे ज्यांचा तुमच्या इन्शुरन्सदात्याबरोबर करार आहे) तीच तुम्हाला कॅशलेस उपचारांचा पर्याय देतात.
भारतभरात 10500+ हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला डिजिटतर्फे कॅशलेस हेल्थ इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध आहे.
कॅशलेस इन्शुरन्सची कार्यपद्धती काय आहे?
तुम्ही क्लेम करता तेव्हा प्राधान्याने कॅशलेस हेल्थ इन्शुरन्सचा प्रश्न उभा राहतो. त्याची कार्यपद्धती काय आहे आणि तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्सअंतर्गत कॅशलेस क्लेम कसा करावा हे इथे एका दृष्टीक्षेपात समजून घ्या.
टीप : ही डिजिटची स्वतःची कार्यपद्धती आहे आणि प्रत्येक इन्शुरन्सदात्यासाठी ती वेगळी असू शकते.
- तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम दाखल करायचा असेल तेव्हा आमच्या 6400+ नेटवर्क हॉस्पिटल्समधून कोणत्याही हॉस्पिटलची निवड करा. कॅशलेस उपचार तुम्हाला फक्त या हॉस्पिटल्समधूनच मिळू शकतील. पण चिंतेचे काही कारण नाही. निवड करण्यासाठी पूर्ण भारतभरात आमच्याकडे हॉस्पिटल्सची विशाल श्रेणी आहे.
- तुम्ही पूर्वनियोजित उपचारांसाठी हॉस्पिटलमधे दाखल होणार असाल तर किमान 72 तास आधी आणि आणीबाणीच्या परिस्थितीत 24 तासांत आम्हाला त्याबद्दल सांगा.
- तुम्ही आमच्या नेटवर्कमधील हॉस्पिटल्सपैकी एखाद्या हॉस्पिटलमध्ये असाल तेव्हा तुम्हाला तुमचे हेल्थ ई-कार्ड आणि ओळखीचा पुरावा हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना दाखवून त्यांच्याकडून पूर्व-परवानगी घ्यावी लागेल.
- तुम्ही फॉर्म्स भरून सही केल्यानंतर हॉस्पिटलने ते थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर (हॉस्पिटल आणि तुमच्या इन्शुरन्सदात्यामधील दुवा) बरोबर शेअर केले असल्याची खात्री करून घ्या.
- बाकीच्या गोष्टींची काळजी तुमची हेल्थ इन्शुरन्स देणारी कंपनी म्हणजेच आम्ही घेऊ!
डिजिटचे कॅशलेस हॉस्पिटल्सचे नेटवर्क
10500+ नेटवर्क हॉस्पिटल्सची यादी >डिजिटच्या कॅशलेस हेल्थ इन्शुरन्समध्ये खास काय आहे?
सोपी ऑनलाइन प्रक्रिया – हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापासून क्लेम करण्यापर्यंतची प्रक्रिया पेपरलेस, सोपी, जलद आणि त्रासमुक्त! हार्ड कॉपी नाही, अगदी क्लेम्ससाठीही!
वय-आधारित किंवा झोन-आधारित को-पेमेंट नाही- आमचा हेल्थ इन्शुरन्स वय-आधारित किंवा झोन-आधारित सहपेमेंटसह येतो. याचा अर्थ असा की, हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेम्सदरम्यान, आपल्याला आपल्या खिशातून काहीही देण्याची आवश्यकता नाही.
खोली भाड्याचे बंधन नाही - आम्ही समजतो की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. त्यामुळे आमच्याकडे खोली भाड्याचे कोणतेही निर्बंध नाहीत. आपल्याला आवडणारी कोणतीही रुग्णालयाची खोली निवडा.
एस.आय वॉलेट बेनिफिट - जर आपण पॉलिसी च्या कालावधीत आपली सम इन्शुअर्ड रक्कम संपवली तर आम्ही ती तुमच्यासाठी रिफिल करतो.
कोणत्याही रुग्णालयात उपचार घ्या - कॅशलेस उपचारांसाठी भारतातील आमच्या नेटवर्क रुग्णालयांपैकी 10500+ निवडा किंवा रिमएमबर्समेंट निवडा.
वेलनेस बेनिफिट्स - टॉप रेटेड हेल्थ आणि वेलनेस पार्टनर्सच्या सहकार्याने डिजिट अॅपवर एक्सक्लुझिव्ह वेलनेस बेनिफिट्स मिळवा.
हमारे हेल्थ इंश्योरेंस में क्या कवर किया जाता है?
कवरेज
डबल वॉलेट प्लान
इन्फ़िनिटी वॉलेट प्लान
वर्ल्ड वाइड ट्रीटमेंट प्लान
खास बातें
सभी प्रकार की अस्पताल में भर्ती - दुर्घटना, बीमारी, गंभीर बीमारी या कोविड होने पर।
इसमें बीमारी, दुर्घटना, गंभीर बीमारी या कोविड 19 महामारी जैसे किसी भी कारण से अस्पताल में भर्ती होने के खर्च का कवर मिलता है। जब तक इंश्योरेंस की राशि पूरी नहीं हो जाती, तब तक इसे कई बार अस्पताल में भर्ती होने पर इस्तेमाल किया जा सकता है।
शुरुआती वेटिंग पीरियड
दुर्घटना के अलावा किसी भी तरह की बीमारी के उपचार के कवर के लिए आपको पॉलिसी लेने के पहले दिन से एक तय अवधि तक इंतजार करना होता है। इसे शुरुआती वेटिंग पीरियड कहते हैं।
वेलनेस प्रोग्राम
होम हेल्थकेयर, टेली कंसल्टेशन, योगा और माइंडफ़ुलनेस वगैरह कई खास वेलनेस बेनिफ़िट ऐप पर उपलब्ध हैं।
सम एश्योर्ड बैकअप
हम आपकी इंश्योरेंस की राशि की 100 % बैकअप इंश्योरेंस राशि देते हैं। इंश्योरेंस की राशि का बैकअप कैसे काम आता है? मान लीजिए कि आपकी इंश्योरेंस पॉलिसी की राशि 5 लाख रुपए है। आप 50,000 रुपए का क्लेम करते हैं। ऐसे में डिजिट अपने आप ही वॉलेट बेनिफ़िट दे देता है। तो अब आपके पास 4.5 लाख + 5 लाख रुपए की इंश्योरेंस राशि उस वर्ष उपलब्ध होगी। हालांकि ऐसे मामले में, एक क्लेम की राशि इंश्योरेंस की मूल कीमत से ज्यादा यानि दिए गए उदाहरण में 5 लाख रुपए से ज्यादा नहीं हो सकती।
क्यूमिलेटिव बोनस
Digit Special
पॉलिसी वर्ष में क्लेम नहीं किया? आपको बोनस मिलता है- स्वस्थ्य और क्लेम मुक्त रहने के लिए आपकी इंश्योरेंस राशि में अतिरिक्त राशि शामिल की जाएगी।
कमरे के किराए की बाध्यता
अलग अलग श्रेणी के कमरे का किराया अलग अलग होता है। बिल्कुल वैसे ही जैसे होटल के कमरे में टेरिफ़ होता है। डिजिट में कमरे का किराया इंश्योरेंस राशि से कम होने पर किसी प्रकार की बाध्यता नहीं मिलती।
डे केयर प्रक्रिया
हेल्थ इंश्योरेंस में 24 घंटों से ज्यादा अस्पताल में भर्ती होने पर उपचार खर्च का कवर मिलता है। डे केयर प्रक्रिया में वह उपचार आते हैं जिनमें उन्नत तकनीक के कारण 24 घंटों से कम अवधि के लिए अस्पताल में भर्ती किया जाता है जैसे मोतियाबिंद, डायलेसिस वगैरह।
विश्व भर में कवरेज
Digit Special
विश्व भर में कवरेज प्राप्त करके विश्व का सबसे अच्छा उपचार करवाएं। अगर स्वास्थ्य परीक्षण के दौरान भारत में आपका चिकित्सक आपकी किसी बीमारी का पता लगाते हैं, और आप उस बीमारी का उपचार विदेश में करवाना चाहते हैं, तो हम आपकी मदद करेंगे। आपको कवर किया जाएगा।
स्वास्थ्य परीक्षण
हम आपके प्लान में बताई गई राशि तक स्वास्थ्य परीक्षण के खर्च का भुगतान करते हैं। जांच के प्रकार की कोई बाध्यता नहीं है। चाहें ईसीजी हो या थायरॉएड प्रोफ़ाइल। क्लेम लिमिट जानने के लिए पॉलिसी शेड्यूल को ध्यान से पढ़ें।
आकस्मिक एयर एंबुलेंस का खर्च
कभी ऐसी भी आकस्मिक परिस्थिति आ सकती है जिसमें जान जाने का खतरा हो और तुरंत ही अस्पताल में भर्ती होने की जरूरत हो। हम इसे अच्छी तरह समझते हैं और हेलीकॉप्टर या हवाईजहाज से अस्पताल में भर्ती होने पर आपको खर्च का रिइम्बर्समेंट देते हैं।
उम्र/ज़ोन आधारित को-पेमेंट
Digit Special
को-पेमेंट हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी में साझा की जाने वाली राशि होती है जिसमें पॉलिसी धारक को स्वीकृत क्लेम की राशि के तय भाग का भुगतान अपनी जेब से करना होता है। इससे इंश्योरेंस की राशि कम नहीं हो जाती। यह भाग तमाम बातों पर निर्भर करता है जैसे उम्र, या कभी कभी उस ज़ोन में जहां आप उपचार करवा रहे हैं, इसे ज़ोन आधारित को-पेमेंट कहते हैं। हमारे प्लान में, किसी भी प्रकार का उम्र या ज़ोन आधारित को-पेमेंट नहीं देना पड़ता।
रोड एंबुलेंस खर्च
अस्पताल में भर्ती होने पर, रोड एंबुलेंस पर आए खर्च का रिइम्बर्समेंट प्राप्त करें।
अस्पताल में भर्ती के पहले और बाद में
इस कवर में अस्पताल में भर्ती होने से पहले और बाद के खर्च शामिल हैं जैसे डायग्नोसिस, जांच और रिकवरी।
अन्य खास बातें
पहले से मौजूद बीमारी (पीईडी) के लिए वेटिंग पीरियड
किसी बीमारी से आप पहले से ग्रसित हैं और पॉलिसी लेते वक्त हमें उसका पता चल गया है और हमने उसे स्वीकार कर लिया है तो प्लान के अनुसार उसका वेटिंग पीरियड होता है और यह आपकी पॉलिसी शेड्यूल में उल्लेखित होता है।
खास बीमारी का वेटिंग पीरियड
यह वह अवधि है जिसमें आपको किसी खास बीमारी के होने पर, उसका क्लेम करने से पहले इंतजार करना होता है। डिजिट में यह अवधि 2 वर्ष है और पॉलिसी सक्रीय होने वाले दिन से शुरू हो जाती है। एक्सक्लूजन की पूरी सूचि के लिए, अपनी पॉलिसी वर्डिंग का स्टैंडर्ड एक्सक्लूजन (ईएक्ससीएल02) पढ़ें।
इनबिल्ट पर्सनल एक्सिडेंट कवर
पॉलिसी की अवधि के दौरान, दुर्घटना होने पर ऐसी चोट लगती है जो लंबे समय तक बनी रहती है और जो दुर्घटना होने से 12 महीनों के भीतर मृत्यु होने का सीधा और एकमात्र कारण है, तो पॉलिसी शेड्यूल में आपके प्लान और इस कवर के अंतर्गत हम आपको 100% इंश्योरेंस राशि का भुगतान करेंगे।
अंग दाता का खर्च
Digit Special
आपकी पॉलिसी में आपके अंग दाता को भी कवर किया जाएगा। डोनर के अस्पताल में भर्ती होने से पहले और बाद की खर्च भी हम वहन करते हैं। अंग दान सबसे बड़ा उपकार है, और हम ने सोचा कि क्यों न हम भी उसका हिस्सा बनें।
घर पर भर्ती
कभी कभी अस्पतालों में भी बेड कम पड़ सकते हैं और मरीज की हालत खराब होने पर अस्पताल में भर्ती करवाने की जरूरत पड़ सकती है। ऐसे में हम वह खर्च भी वहन करते हैं जब आपको घर पर ही उपचार करवाना पड़े।
बेरिएट्रिक सर्जरी
मोटापा कुछ स्वास्थ्य समस्याओं का कारण बन सकता है। हम इसे अच्छे से समझते हैं, और चिकित्सकीय तौर पर आवश्यक होने पर या चिकित्सक द्वारा सुझाई जाने पर कराई जाने वाले बेरिएट्रिक सर्जरी को कवर करते हैं। हालांकि, हम इसमें अस्पताल में भर्ती होने के खर्च को कवर नहीं करते हैं क्योंकि यह उपचार कॉस्मेटिक कारण से किया जाता है।
मनोरोग
ट्रॉमा के कारण, अगर सदस्य को मनोरोग के उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराना पड़ जाता है, तो इस बेनिफिट के तहत उसे आईएनआर 1,00,000 तक कवर देते हैं। साइकाइट्रिक इलनेस कवर में वेटिंग पीरियड उतना ही है जितना स्पेसिफ़िक इलनेस कवर का वेटिंग पीरियड है।
कंज्यूमेबल कवर
अस्पताल में भर्ती होने के दौरान, पहले और बाद में, कई प्रकार के अन्य चिकित्सकीय उपचार और खर्च होते हैं जैसे वॉकिंग एड, क्रेप बैंडेज, बेल्ट वगैरह जिसके लिए आपको खर्च करना पड़ता है। यह कवर आपके इन सभी खर्चों का ख्याल रखता है या फिर इसे आपकी पॉलिसी से हटाया भी जा सकता है।
डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्सचे प्रमुख फायदे
को-पेमेंट | नाही |
---|---|
खोली भाडे मर्यादा नाही | नाही |
कॅशलेस रुग्णालये | भारतभरात 10500+ नेटवर्क रुग्णालये |
इनबिल्ट वयक्तिक अॅक्सीडेंट कवर | हो |
वेलनेस फायदे | 10+ वेलनेस पार्टनर्सकडून उपलब्ध |
शहर आधारित सवलत | 10% पर्यन्त सवलत |
वर्ल्डवाइड कव्हरेज | हो* |
गुड हेल्थ सवलत | 5% पर्यन्त सवलत |
कंझ्यूमेबल कव्हर | अॅड-ऑन म्हणून उपलब्ध |
* केवळ वर्ल्डवाइड ट्रीटमेंट प्लॅनवर उपलब्ध
कॅशलेस मेडिकल इन्शुरन्सचे फायदे कोणते?
कॅशलेस क्लेम आणि रिएम्बर्समेंट क्लेममधील फरक?
वर स्पष्ट केल्याप्रमाणे हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेमसाठी तुम्ही दोन प्रकारच्या प्रक्रियांमधून निवड करू शकता – कॅशलेस क्लेम किंवा रिएम्बर्समेंट क्लेम. खालचा तक्ता तुम्हाला एका दृष्टीक्षेपात या दोन्हींमधला फरक समजून घेण्यास मदत करेल!
कॅशलेस क्लेम | रिएम्बर्समेंट क्लेम | |
त्याचा अर्थ काय आहे? | कॅशलेस इन्शुरन्स अंतर्गत तुमचा हेल्थ इन्शुरन्सदाता सुरुवातीपासूनच नेटवर्क हॉस्पिटलमधील बिल भरेल. तुम्हाला तातडीने रोख रक्कम भरण्याची गरज नाही. | रिएम्बर्समेंट क्लेममध्ये तुम्हाला आधी तुमच्या हॉस्पिटलमधील वास्तव्याचे आणि त्यानंतरचे सर्व पैसे भरावे लागतील. त्यानंतर तुमची वैद्यकीय कागदपत्रे देऊन तुमच्या क्लेम मंजूरी प्रक्रिया आणि रिएम्बर्समेंट केली जाईल. |
क्लेमसाठी तुम्हाला पूर्व-परवानगीची गरज लागेल का? | तुम्हाला तुमचा क्लेम आधीच मंजूर करून घ्यावा लागेल. पूर्वनियोजित हॉस्पिटलायझेशनसाठी किमान 72 तास आधी तर वैद्यकीय आणीबाणीच्या स्थितीत 24 तासांच्या आत. | तुम्हाला तुमचा क्लेम आधीच मंजूर करून घ्यावा लागेल असे काही नाही. पण तुमच्या इन्शुरन्सदात्याकडून तुमचा क्लेम कव्हर होईल की नाही याची आधीच खातरजमा करून घेणे केव्हाही चांगले. रिएम्बर्समेंट प्रक्रिया उपचारांनंतर सुरू होते. साधारणपणे सर्व उपचार पूर्ण करण्यासाठी 2 ते 4 आठवड्यांचा वेळ लागतो. |
हा सर्व हॉस्पिटल्समध्ये लागू असतो का? | कॅशलेस क्लेम्स फक्त तुमच्या इन्शुरन्सदात्याच्या नेटवर्क हॉस्पिटल्समध्येच शक्य असतात. | रिएम्बर्समेंट क्लेम्स कोणत्याही हॉस्पिटलसाठी करता येतात. हॉस्पिटल नेटवर्क हॉस्पिटल्समधील एक आहे की नाही याने काही फरक पडत नाही. |
भारतात कॅशलेस हेल्थ इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना कॅशलेस पर्याय निवडण्याची आवश्यकता असते का?
नाही, तसे काही नाही. तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या क्लेम पर्यायामध्ये त्याचा समावेश असेलच.
भारतातील सर्वोत्तम कॅशलेस मेडिकल इन्शुरन्स कसा निवडावा?
हेल्थ इन्शुरन्स घेण्याचे एक मूळ कारण आहे कॅशलेस क्लेम. सर्वोत्तम कॅशलेस क्लेम इन्शुरन्स निवडण्यासाठी नेहमी क्लेम निकालात काढण्याची प्रक्रिया (त्यावरून तुमचा इन्शुरन्सदाता कॅशलेस क्लेमच्या बाबतीत किती कार्यक्षम आहे याचा अंदाज येईल), नेटवर्क हॉस्पिटल्सची संख्या (संख्येपेक्षाही तुमच्या पसंतीची हॉस्पिटल्स त्यांच्या यादीत आहेत की नाही हे पाहा), प्रक्रिया (साध्या-सोप्या की गुंतागुंतीच्या आहेत), कोपेमेंट (तुमचे क्लेम्स पूर्णपणे कॅशलेस असतील की तुम्हाला बिलमधला काही भाग भरावा लागेल) हे पहा. शेवटी त्या ब्रॅंडबद्दल एकूण लोकमत आणि त्यांची प्रतिष्ठा हेही विचारात घ्या म्हणजे तुम्ही योग्य निवड करू शकाल.
डिजिट इन्शुरन्सच्या नेटवर्कमध्ये किती हॉस्पिटल्स आहेत?
डिजिटचा हेल्थ इन्शुरन्स भारतभरात 5900 नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे.
कॅशलेस क्लेमदरम्यान मला माझ्या खिशातून काही रक्कम भरावी लागेल का?
तुमच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी कोपेमेंट आवश्यक आहे की नाही यावर हे अवलंबून आहे. जर त्यासाठी काही टक्के कोपेमेंट करणे आवश्यक असेल तर क्लेमच्या वेळी तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलच्या बिलच्या प्रमाणात काही छोटीशी रक्कम भरावी लागेल (उदा. तुमचे कोपेमेंट 10% असेल तर तुम्हाला डिस्चार्जच्या वेळी 10% द्यावे लागतील आणि शिल्लक राहिलेले 90% कॅशलेस असतील). जर तुमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये कोणतेही कोपेमेंट नसेल तर मात्र हॉस्पिटलचे बिल एकूण इन्शुरन्सच्या रकमेपेक्षा कमी असेपर्यंत तुम्हाला तुमच्या खिशतून काहीही भरण्याची गरज नाही.
कॅशलेस हेल्थ इन्शुरन्समध्ये ओपीडी (OPD) समाविष्ट असते का?
हे तुम्ही कोणती हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडली आहे यावर अवलंबून आहे. काही हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या ओपीडी (OPD) लाभ देतात तर काही देत नाहीत.