हेल्थ इन्शुरन्स एजंट व्हा
Work
in spare time
Earn
side income
FREE
training by Digit
हेल्थ इन्शुरन्स एजंट/पीओएसपी कोण आहे?
भारतातील हेल्थ इन्शुरन्स उद्योगाबद्दल रोचक तथ्ये
डिजिटसह हेल्थ इन्शुरन्स एजंट/पीओएसपी का बनावे ?
तुम्ही हेल्थ इन्शुरन्स एजंट का व्हावे आणि डिजिटची निवड का करावी ? याबद्दल अधिक जाणून घ्या.
हेल्थ इन्शुरन्स एजंट/पीओएसपी कसे बनायचे?
इन्शुरन्स एजंट होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपले पीओएसपी प्रमाणपत्र पूर्ण करणे. पीओएसपी (पॉइंट ऑफ सेल्स पर्सन) हे नाव इन्शुरन्स एजंटला दिले जाते. असा माणूस विशिष्ट इन्शुरन्स उत्पादने विकू शकतो.
पीओएसपी होण्यासाठी, आपल्याला फक्त आयआरडीएआय(IRDAI) साठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता असणे आणि आम्ही प्रदान केलेले प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. डिजिट तुमच्या प्रशिक्षण प्रक्रियेची काळजी घेईल. काळजी करू नका!
हेल्थ इन्शुरन्स एजंट होण्यासाठी कशाची गरज असते ? पात्रतेचे निकष काय आहेत?
आपल्याला हेल्थ इन्शुरन्स एजंट बनण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे:
- आपले वय १८ वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे.
- आपण किमान इयत्ता १० वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे
- आपल्याकडे वैध आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
- त्यानंतर आपल्याला आयआरडीएआयने सूचित केलेले १५ तासांचे सक्तीचे प्रशिक्षण पूर्ण करण्यास सांगितले जाईल.
तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते शिकण्यास मदत करण्याचे आम्ही वचन देतो!
हेल्थ इन्शुरन्स एजंट कोण बनू शकतो ?
इन्शुरन्स एजंट होण्याची एकमेव आवश्यकता म्हणजे उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि त्याने इयत्ता १० वी पूर्ण केलेली असावी.
तर, मुळात जो कोणी हे निकष पूर्ण करतो तो इन्शुरन्स एजंट बनू शकतो. यात महाविद्यालयीन विद्यार्थी, घरी असणारी व्यक्ती, सेवानिवृत्त व्यक्ती आणि व्यावसायिक/महिला यांचा समावेश आहे
डिजिटसह हेल्थ इन्शुरन्स एजंट/पीओएसपी कसे बनायचे?
स्टेप १
वर दिलेला आमचा पीओएसपी फॉर्म भरून साइन अप करा, सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप २
आमच्याबरोबर तुमचे १५ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करा.
स्टेप ३
विहित परीक्षा पूर्ण करा.
स्टेप ४
आम्ही दिलेल्या करारावर स्वाक्षरी करा आणि सगळे झाले असे समजा! आपण प्रमाणित पीओएसपी व्हाल
आपण किती कमवू शकता?
हेल्थ इन्शुरन्स एजंट म्हणून आपले उत्पन्न आपण विकलेल्या पॉलिसींच्या संख्येवर अवलंबून आहे. हेल्थ इन्शुरन्स एजंटला उच्च उत्पन्न मिळविण्याची मोठी संधी आहे. कारण वैद्यकीय उपचारांचा खर्च हळूहळू वाढत आहे.
याचा अर्थ असा की लोकांना आता वैद्यकीय उपचार घेण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील आणि म्हणूनच, त्यांना अशा उच्च खर्चापासून स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करायला आवडेल.
इन्शुरन्स एजंट म्हणून आपण किती कमाई करू शकता याची कल्पना येण्यासाठी खाली कमिशनच्या स्ट्रक्चरवर एक नजर टाका:
मासिक निव्वळ प्रीमियम |
प्रीमियमच्या % प्रमाणे कमिशन आणि *रिवॉर्ड |
आरोग्य संजीवनी |
<२५हजार |
१ वर्ष - २५% |२ वर्ष -२३% | ३ वर्ष - २२% |
१५% |
>=२५ हजार आणि <५० हजार |
१ वर्ष - २८% | २ वर्ष - २६% | ३ वर्ष -२५% |
१५% |
>५० हजार आणि <१ लाख |
१ वर्ष - ३०% | २ वर्ष - २८% | ३ वर्ष - २६% |
१५% |
>=१लाख |
१ वर्ष - ३५% |२ वर्ष - ३०% | ३ वर्ष - २८% |
१५% |
अटी:
- पेमेंट महिन्यातून दोनदा होईल
- महिना निश्चित करण्यासाठी, पॉलिसी दिलेल्या तारखेचा विचार केला जाईल
- प्रत्येक स्लॅबसाठी पैसे देणे स्वतंत्रपणे विचारात घेतले जाईल.
- * नियम व अटी लागू, नियमनात विहित केल्याप्रमाणे कमाल मर्यादेच्या अधीन
- निव्वळ प्रीमियम म्हणजे जी.एस.टी वगळून प्रीमियम
मी हेल्थ इन्शुरन्स एजंट का बनू?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न