होम इन्शुरन्स ऑनलाइन ₹150/वर्ष* पासून प्रारंभ होतो
Zero Paperwork Online Process

होम इन्शुरन्स पॉलिसी खरेदी / रिन्यू करा

होम इन्शुरन्स म्हणजे काय?

होम इन्शुरन्स ही एक प्रॉपर्टी इन्शुरन्स पॉलिसी आहे जी तुम्हाला घरफोडी, आग, पूर, वादळ आणि स्फोट यांसारख्या अनपेक्षित परिस्थितींपासून घर किंवा भाड्याने घेतलेले अपार्टमेंट आणि त्यातील तुमच्या वैयक्तिक वस्तू कव्हर करण्यात मदत करते.

घर विकत घेणे ही सर्वात महत्वाची गुंतवणूक आहे ज्यासाठी लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवतात. तरीही, असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या जीवनातील या अत्यंत महत्त्वाच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे विसरतात. तुमच्या अत्याधुनिक गॅझेट्स आणि सुंदर इंटीरियरपासून ते तुमचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंपर्यंत; तुमचे घर हे केवळ संपत्तीपेक्षा भावनिक दृष्टीनेदेखील खूप जास्त मौल्यवान आहे.

त्यामुळेच तुमच्या घराच्या चांगल्या भविष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी तुम्ही करू शकता अशा सर्वात आवश्यक गोष्टींपैकी एक म्हणजे किमान एक होम इन्शुरन्स घेणे. ज्यामुळे तुम्हाला घरफोडी, पूर  आग आणि भूकंप इतर संभाव्य, परंतु अनपेक्षित, अनिश्चित आणि दुर्दैवी परिस्थितींमध्ये सुरक्षित राहता येईल.

दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तूंसाठी पर्यायी ॲड-ऑनसह आमचे गो डिजिट, भारत गृह रक्षा पॉलिसी आपल्याला आपले घर आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित करण्यास मदत करेल.

आपले घर देखील घरफोडीपासून सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी, आपण आपल्या  होम इन्शुरन्स पॉलिसीसह डिजिट बर्ग्लरी इन्शुरन्स पॉलिसी (UIN - IRDAN158RP0019V01201920) एकत्र करू शकता. 

मी होम इन्शुरन्स का घ्यावे?

होम लोनच्या गरजेबाबत तुम्ही अजूनही संभ्रमात असाल तर पुढे वाचा...

2022 मध्ये आतापर्यंत 423.2 हजार घरांचे प्रचंड हवामानामुळे नुकसान झाले आहे. (1)

भारतात 2020 मध्ये रेसिडेन्शिअल प्लेसेस, व्यावसायिक आस्थापने, ऑफिस प्रिमायसेस आणि अधिक मध्ये चोरीच्या 220K हून अधिक केसेस रेकॉर्ड झाल्या आहेत.

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने (सी.एस.ई) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2022 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर महिन्यातील 241 दिवस भारतात हवामानाची अत्यंत तीव्र स्थिती नोंदवली गेली.  (3)

 

भारतातील सुमारे 80% लोकसंख्या पूर, भूकंप इत्यादीसारख्या नैसर्गिक आपत्तींना अत्यंत असुरक्षित असलेल्या प्रदेशात राहते (4)

इतकेच नाही, तर सध्याच्या काळात होम इन्शुरन्स खरेदी करण्याच्या गरजेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी ‘भारतीयांनी होम इन्शुरन्सकडे अधिक काळजीपूर्वक का पहावे’ याविषयावर आमच्या सीएमओने लिहिलेले आमचे आर्टिकल देखील तुम्ही वाचू शकता.

डिजीटनुसार होम इन्शुरन्स बद्दल काय चांगले आहे?

गो डिजीट, भारत गृह रक्षा पॉलिसी उत्तम आहे कारण ते खाली मेंशन केलेले फायदे देते:

• व्हॅल्यू फॉर मनी - जेव्हा तुम्ही होम इन्शुरन्सचा विचार करता, तेव्हा तुम्ही त्याचा एक खर्चिक आणि महागडा व्यवहार म्हणून विचार करता. शेवटी, हे तुमच्या सर्वात मौल्यवान मालमत्तेचे संरक्षण करण्याबद्दल आहे! तरीही घाबरू नका, आम्ही केवळ तुमचे घर कव्हर केले आहे याची खात्री करत नाही तर, ते तुमच्या खिशाला परवडणाऱ्या रकमेमध्ये कव्हर केले आहे याची खात्री करतो!

डिजिटल फ्रेंडली - इन्शुरन्सबाबत लोक ज्या गोष्टींबद्दल नेहमी काळजीत असतात त्यापैकी एक म्हणजे कागदपत्रांचे काम आणि आमच्या ऑनलाइन होम इन्शुरन्सद्वारे आम्ही त्यातून तुमची या कामातून सुटका केली आहे! डिजिटसह, होम इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापासून क्लेम करण्यापर्यंत सर्व काही सोपे आहे आणि ते ऑनलाइन केले जाऊ शकते! (टीप: आयआयडीएआयनुसार 1 लाखांवरील क्लेम्ससाठी मॅन्युअल तपासणीची आवश्यकता असेल).

• भाडेकरूंसाठी योजना - आजकालची तरुणाई जास्त प्रमाणात घर भाड्याने घेऊन रेंटल इकॉनॉमीला आकार देत आहे. या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे. घर तुमच्या मालकीचे आहे की नाही याने काही फरक पडत नाही.आमच्या इन्शुरन्सद्वारे तुमची जागा घर भाडेकरूंसाठी संरक्षित केली जाऊ शकते.

• 24x7 कस्टमर सपोर्ट - अडचण कोणत्याही वेळी येऊ शकते त्यामुळे आम्ही नेहमीच फक्त एका फोनवर तुमच्या सेवेसाठी उपस्थित असू.

डिजिट होम इन्शुरन्समध्ये काय कव्हर केलेले आहे ?

टीपः भारतात घरफोड्यांचे प्रकार सर्रास घडतात. घरफोडीपासून आपले निवासस्थान सुरक्षित करण्यासाठी आपण होम इन्शुरन्स पॉलिसीला डिजिट बर्ग्लरी इन्शुरन्स पॉलिसी (UIN: IRDAN158RP0019V01201920) सह एकत्रित करण्याचा पर्याय निवडू शकता.

काय कव्हर केले जात नाही?

भारत गृह रक्षा पॉलिसी अंतर्गत मेंशन केलेल्या कारणांमुळे होणारे डॅमेज कव्हर करत नाही:

  • हाऊसचे जाणूनबुजून डॅमेज.
  • युद्ध, आक्रमण आणि युद्धासारख्या कारवाया यांसारख्या कारणांमुळे झालेले डॅमेज.
  • कंटामिनेशन किंवा आयोनायझिंग रेडिएशनमुळे होणारे लॉसेस.
  • सराफा किंवा अनसेट केलेले मौल्यवान दगड, हस्तलिखिते, वाहने आणि स्फोटक पदार्थांचे डॅमेज पॉलिसीमध्ये कव्हर केलेले नाही.
  • कोणताही क्लेम तयार करण्यासाठी लागणारी कॉस्ट, फी किंवा एक्सपेन्स.
  • हाऊसच्या कोणत्याही अ‍ॅडिशनसाठी, एक्सटेंशनसाठी किंवा अलट्रेशनसाठी झालेले एक्सपेन्स (त्याच्या 10% पेक्षा जास्त कार्पेट एरिया कमेन्समेंट डेटला किंवा रिनिवल डेटला अस्तित्वात आहे)

डिजीटमधून होम इन्शुरन्स कसा घ्यावा?

तुम्ही तुमची इन्शुरन्स पॉलिसी आमच्या मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवरून खरेदी करत असलात तरीही, तुम्ही या सोप्या स्टेप फॉलो करू शकता आणि तुमचे होम सुरक्षित करू शकता.

स्टेप 1: डिजीटच्या भारत गृह रक्षा इन्शुरन्स पॉलिसी पेजला व्हिजिट करा किंवा प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर वरून आमचे ‘डिजिट इन्शुरन्स अॅप’ डाउनलोड करा.

स्टेप 2: 'मालमत्तेचा प्रकार' सिलेक्ट करा आणि 'पिन कोड' आणि 'मोबाइल नंबर' यासारखे तुमचे डिटेल्स एंटर करा.

स्टेप 3: 'व्ह्यू प्रायसेस' वर क्लिक करा आणि प्लॅन डिटेल्स एंटर करा. होमच्या बिल्डिंगचे डिटेल्स एंटर करा आणि कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या प्लॅनचा प्रकार तुम्ही निवडू शकता.

स्टेप 4: तुम्ही प्लॅनच्या किमती पाहिल्यानंतर, तुमच्या बिल्डिंगचे डिटेल्स फील करा आणि 'मालमत्ता मालकाचे नाव', 'मोबाइल क्रमांक', 'ईमेल आयडी' आणि 'पॅन कार्ड क्रमांक' यासारखे इतर डिटेल्स फील करा

स्टेप 5: कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट किंवा इएमआय द्वारे ऑनलाइन पेमेंट करा.

स्टेप 6: KYC वेरीफिकेशनसाठी आम्हाला काही डिटेल्स रीक्वायर आहेत जेणेकरून आम्ही तुमची पॉलिसी लवकरात लवकर इशू करू शकू.

तुमचे काम झाले! तुम्ही तुमचे होम सेक्युअर्ड केले आहे.

होम इन्शुरन्सचे प्रकार

पर्याय 1 पर्याय 2 पर्याय 3
तुमच्या घरातील फक्त सामग्री (म्हणजे वैयक्तिक सामान) कव्हर करते. तुमच्या घराची इमारत आणि सामग्री दोन्ही कव्हर करते तुमच्या घराची मालमत्ता आणि तुमच्या घरातील सामग्री आणि दागिन्यांचा समावेश होतो.

होम इन्शुरन्सबद्दल जाणून घेण्यासारख्या गोष्टी

  • इमारत/रचना: होम इन्शुरन्समध्ये, इमारत म्हणजे तुमच्या घराच्या भौतिक पैलूचा संदर्भ येतो.  
  • सामग्री: सामग्री तुमच्या घरातील वैयक्तिक वस्तूंचा संदर्भ येतो. त्यामुळे, तुमच्या फर्निचरसारख्या गोष्टी तुमच्या घराच्या इन्शुरन्समध्ये कव्हर केल्या जातील.

क्लेम कसा फाईल करावा?

डिजीटसह क्लेम फाइल करणे ही एक जलद, साधी आणि त्रासमुक्त प्रोसेस आहे. आमच्याकडे क्लेम फाइल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते आम्ही सूचीबद्ध केले आहे:

स्टेप 1

1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. आम्ही तुम्हाला क्लेम फाईल करण्यात मदत करू आणि गरज असल्यास झालेल्या नुकसानाची किंवा हानीची तपासणी देखील करू.

स्टेप 2

पाठवलेल्या लिंक वरती आवश्यक ते कागदपत्र अपलोड करा आणि तुमच्या बँक डीटेल्स द्या.

स्टेप 3

आता तुम्ही निश्चिंत व्हा! पुढची जवाबदारी आमची!

होम इन्शुरन्ससह तुमचे होम प्रोटेक्ट करण्याचे फायदे

अनिश्चिततेतून सुरक्षित

घरफोडीचे प्रकार कुठेही, कधीही घडू शकतात- अगदी सुरक्षित ठिकाणीही. अशा घटनांपासून आपले घर सुरक्षित करण्यासाठी, आपण आपल्या होम इन्शुरन्स पॉलिसीसह डिजिट बर्ग्लरी इन्शुरन्स पॉलिसी एकत्र करू शकता.

संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा

लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, होम इन्शुरन्स तुमच्या घराच्या भौतिक मालमत्तेच्या पलीकडे जातो. हे तुमच्या गॅरेजपासून ते तुमच्या घरातील सामग्रीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश करते. तुमचे घर महाग आहे का! सरासरी 2बीएचके मध्ये किमान 5 लाख रुपये किमतीची सामग्री आहे! तुम्ही दिवसा, कामावर किंवा प्रवासात बाहेर असता तेव्हा तुमच्या घरावर लक्ष ठेवणारे कोणी नसते. म्हणूनच, घराचा इन्शुरन्स असल्‍याने तुम्‍ही घराबाहेर असल्‍यावर तुमचे घर सुरक्षित राहण्‍यास मदत होते.

नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण

पूर, वादळ हे घरमालकाचे सर्वात वाईट स्वप्न असू शकते! आणि तुमच्या घराची पुनर्बांधणी आणि नुकसान भरून काढण्याच्या त्रासातून जाणे केवळ तणावपूर्णच नाही तर भरपूर पैशांचे नुकसान करणारे देखील होऊ शकते! सुदैवाने, होम इन्शुरन्स काढल्याने तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी संरक्षण मिळू शकते!

होम इन्शुरन्स कोणाला मिळावा?

होमओनर्स

तुम्ही नुकतेच घर विकत घेतले असल्यास, घराचा इन्शुरन्स घेणे हे तुमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत सगळ्यात वर असले पाहिजे. शेवटी, तुम्ही तुमच्या नवीन निवासस्थानावर आधीच इतके पैसे खर्च केले आहेत, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते म्हणजे होम इन्शुरन्स घेणे.

भाडेकरू

जरी तुम्ही तुमचे घर भाड्याने घेतले असले तरी काही फरक पडत नाही! तुमचे घर अजूनही आहे जिथे तुमचे सर्व सामान आहे. आग, पूर किंवा दरोडा यासारख्या घटनांमध्ये तुमच्या गॅझेट्सपासून ते तुमच्या फर्निचरपर्यंत सर्वांना धोका असतो. सर्व इन्शुरन्स कंपन्या भाडेकरूंसाठी होम इन्शुरन्स पॉलिसी ऑफर करत नसले तरी, आम्ही त्यासाठी पॉलिसी ऑफर करतो जेणेकरून प्रत्येकाला कव्हर करता येईल.

कव्हर केलेल्या घरांचे प्रकार

स्वतंत्र मालकीच्या घरांपासून ते भाड्याच्या अपार्टमेंटपर्यंत; डिजिटचा होम इन्शुरन्स सर्व प्रकारच्या घरांसाठी तयार करण्यात आला आहे.

वैयक्तिक अपार्टमेंट

हे त्यांच्यासाठी आहे जे स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहतात जे एकतर हाऊसिंग सोसायटी किंवा स्वतंत्र इमारतींचा भाग आहेत. एकतर तो तुमच्या मालकीचा फ्लॅट असू शकतो किंवा तुम्ही भाड्याने दिलेला असू शकतो. आमच्या ऑफर दोन्हीसाठी उपयुक्त आहेत!

स्वतंत्र इमारत

कदाचित तुम्ही आणि तुमचे विस्तारित कुटुंब एका स्वतंत्र इमारतीत राहता, संपूर्ण इमारतीमध्ये फ्लॅटचे मालक किंवा भाडेकरू राहत असतील अशावेळी, तुम्ही त्या सर्वांसाठी डिजिटच्या होम इन्शुरन्सद्वारे कव्हर करणे निवडू शकता.

स्वतंत्र व्हिला

तुम्ही स्वतंत्र व्हिला किंवा घराचे मालक असल्यास किंवा भाड्याने घेतले असल्यास, घरफोडी, पूर, वादळ आणि इतर अनपेक्षित परिस्थितींसारख्या संभाव्य जोखमींपासून तुमच्या व्हिला आणि त्यातील सामग्रीचे संरक्षण करण्यासाठी होम इन्शुरन्स अत्यावश्यक आहे.

तुम्ही होम इन्शुरन्स का घ्यायला हवा: दिलीप बाबा नीरॉन्थिएल, अंडररायटिंग हेड, यांच्यासोबत केलेली चर्चा

तुम्ही डिजीट का निवडावा?

होम इन्शुरन्स बद्दल तुम्हाला माहित करून घेण्यासारखे सर्व काही

होम इन्शुरन्स बद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी आमचे एक्स्पर्ट विवेक चतुर्वेदी यांच्याशी झालेली ही चर्चा नक्की ऐका.

होम इन्शुरन्सबद्दल तुम्हाला माहीत असाव्यात अशा काही गोष्‍टी

होम इन्शुरन्स महत्त्वाचे का आहे?

तुमचे होम हे केवळ तुमच्या राहण्यासाठी इसेंशियल नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या इन्वेस्टमेंटपैकी एक आहे. म्हणून, होम इन्शुरन्सद्वारे त्याला इनशूअर्ड ठेवणे हे तुम्ही करू शकता. होम इन्शुरन्स प्लॅन घरफोडी, आग, पूर, वादळ, भूकंप इ. यांसारख्या घटनांमध्ये तुमच्या घराला होणारे अनिश्चित आणि अनपेक्षित लॉस आणि डॅमेज मॅनेज करण्यात मदत करते. हे तुमचे फायनान्शिअल लॉसेस वेळेत रिकव्हर करण्यात मदत करू शकते!

तुमचे होम हे केवळ तुमच्या राहण्यासाठी इसेंशियल नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या इन्वेस्टमेंटपैकी एक आहे. म्हणून, होम इन्शुरन्सद्वारे त्याला इनशूअर्ड ठेवणे हे तुम्ही करू शकता.

होम इन्शुरन्स प्लॅन घरफोडी, आग, पूर, वादळ, भूकंप इ. यांसारख्या घटनांमध्ये तुमच्या घराला होणारे अनिश्चित आणि अनपेक्षित लॉस आणि डॅमेज मॅनेज करण्यात मदत करते. हे तुमचे फायनान्शिअल लॉसेस वेळेत रिकव्हर करण्यात मदत करू शकते!

मी होम इन्शुरन्स प्लॅन ऑनलाइन का खरेदी करावा?

ऑनलाइन काहीही खरेदी करणे निःसंशयपणे सोयीस्कर आणि जलद आहे. होम इन्शुरन्ससारख्या महत्त्वाच्या डिसिजनसाठी, शक्य तितक्या सर्वोत्तम पर्यायावर डिसिजन घेण्यासाठी वेळ आणि मनःशांती असणे केव्हाही चांगले. होम इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी केल्याने तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेला विविध प्लॅन इव्हॅल्युएट आणि कंपेअर करण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ मिळतो. त्यासोबत, तुम्ही तुमचा प्लॅन कस्टमाइझ करू शकता आणि दस्तऐवजीकरण ऑनलाइन मॅनेज करू शकता, कोणत्याही अडचणी आणि निरर्थक कागदपत्रांशिवाय!

ऑनलाइन काहीही खरेदी करणे निःसंशयपणे सोयीस्कर आणि जलद आहे. होम इन्शुरन्ससारख्या महत्त्वाच्या डिसिजनसाठी, शक्य तितक्या सर्वोत्तम पर्यायावर डिसिजन घेण्यासाठी वेळ आणि मनःशांती असणे केव्हाही चांगले. होम इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी केल्याने तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेला विविध प्लॅन इव्हॅल्युएट आणि कंपेअर करण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ मिळतो. त्यासोबत, तुम्ही तुमचा प्लॅन कस्टमाइझ करू शकता आणि दस्तऐवजीकरण ऑनलाइन मॅनेज करू शकता, कोणत्याही अडचणी आणि निरर्थक कागदपत्रांशिवाय!

तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे फॅक्टर्स

तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर डायरेक्ट्ली किंवा इनडायरेक्ट्ली प्रभाव पाडणारे 7 फॅक्टर्स आम्ही सूचीबद्ध केले आहेत: होमचा प्रकार - तुमची स्वतःची मालमत्ता असल्यास, एखादी जागा भाड्याने घेत असल्यास, किंवा तो अपार्टमेंट किंवा स्वतंत्र बंगला असल्यास, किंवा अगदी फर्निचरचा प्रकार तुमच्या प्रीमियम रेटवर परिणाम करत असल्यास, तुमची प्रीमियम अमाऊंट वेगळी असते. इमारतीचे लोकेशन - जर तुमचे होम पूर, आग यासारख्या आपत्तींना प्रवण असलेल्या झोनमध्ये किंवा गुन्हेगारी आणि चोरीच्या घटना सामान्य असलेल्या असुरक्षित भागात असेल, तर तुम्हाला पे कराव्या लागणाऱ्या प्रीमियमच्या रकमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सेफर सोसायटीमध्ये असलेले होम इकॉनॉमिकल प्रीमियम अमाऊंट देतात. होमचे एज - इतर कोणत्याही इन्शुरन्स पॉलिसीप्रमाणे, प्रीमियम प्रायजेस ठरवण्यासाठी एज हा प्रमुख फॅक्टर आहे.  होमचे साइझ - तुमच्या होमच्या चौरस फूट क्षेत्रफळाचा तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर सर्वाधिक आणि थेट परिणाम होतो. तुमच्या वस्तूंचे मूल्य - तुमच्या होममधील तुमच्या वस्तूंचे मूल्य तुम्हाला किती प्रीमियम पे करावे लागेल यावर देखील परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी, कलाकृती, एक्सपेन्सिव्ह गॅझेट्स इत्यादी असतील तर या वस्तूंचा इन्शुरन्स काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे थेट तुमच्या प्रीमियमच्या अमाऊंटमध्ये देखील रिफ्लेक्ट होईल. होम सेफ्टी मेजर्स - आम्ही सर्वजण आमच्या होमच्या सेफ्टीसाठी ओब्सेस्ड आहोत. म्हणून, आम्ही पुढे जातो आणि आमची होम सेफ्टीसाठी सेक्युरिटी सिस्टम अ‍ॅड करणे यासारखे विविध मेजर्स घेतो. याचा तुमच्या प्रीमियमवर सकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे ते कमी होते.  अतिरिक्त कव्हरेज - काही होम इन्शुरन्स स्टॅंडर्ड प्लॅनच्या पलीकडे असलेल्या गोष्टींसाठी अतिरिक्त कव्हर देतात. यामुळे एखाद्याच्या प्रीमियमवर परिणाम होतो. तुमच्या होम इन्शुरन्सची कॉस्ट किती असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या होम इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरचा वापर करून तुमची प्रीमियम अमाऊंट चेक करू शकता.

तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर डायरेक्ट्ली किंवा इनडायरेक्ट्ली प्रभाव पाडणारे 7 फॅक्टर्स आम्ही सूचीबद्ध केले आहेत:

  • होमचा प्रकार - तुमची स्वतःची मालमत्ता असल्यास, एखादी जागा भाड्याने घेत असल्यास, किंवा तो अपार्टमेंट किंवा स्वतंत्र बंगला असल्यास, किंवा अगदी फर्निचरचा प्रकार तुमच्या प्रीमियम रेटवर परिणाम करत असल्यास, तुमची प्रीमियम अमाऊंट वेगळी असते.

  • इमारतीचे लोकेशन - जर तुमचे होम पूर, आग यासारख्या आपत्तींना प्रवण असलेल्या झोनमध्ये किंवा गुन्हेगारी आणि चोरीच्या घटना सामान्य असलेल्या असुरक्षित भागात असेल, तर तुम्हाला पे कराव्या लागणाऱ्या प्रीमियमच्या रकमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सेफर सोसायटीमध्ये असलेले होम इकॉनॉमिकल प्रीमियम अमाऊंट देतात.

  • होमचे एज - इतर कोणत्याही इन्शुरन्स पॉलिसीप्रमाणे, प्रीमियम प्रायजेस ठरवण्यासाठी एज हा प्रमुख फॅक्टर आहे. 

  • होमचे साइझ - तुमच्या होमच्या चौरस फूट क्षेत्रफळाचा तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर सर्वाधिक आणि थेट परिणाम होतो.

  • तुमच्या वस्तूंचे मूल्य - तुमच्या होममधील तुमच्या वस्तूंचे मूल्य तुम्हाला किती प्रीमियम पे करावे लागेल यावर देखील परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी, कलाकृती, एक्सपेन्सिव्ह गॅझेट्स इत्यादी असतील तर या वस्तूंचा इन्शुरन्स काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे थेट तुमच्या प्रीमियमच्या अमाऊंटमध्ये देखील रिफ्लेक्ट होईल.

  • होम सेफ्टी मेजर्स - आम्ही सर्वजण आमच्या होमच्या सेफ्टीसाठी ओब्सेस्ड आहोत. म्हणून, आम्ही पुढे जातो आणि आमची होम सेफ्टीसाठी सेक्युरिटी सिस्टम अ‍ॅड करणे यासारखे विविध मेजर्स घेतो. याचा तुमच्या प्रीमियमवर सकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे ते कमी होते. 

  • अतिरिक्त कव्हरेज - काही होम इन्शुरन्स स्टॅंडर्ड प्लॅनच्या पलीकडे असलेल्या गोष्टींसाठी अतिरिक्त कव्हर देतात. यामुळे एखाद्याच्या प्रीमियमवर परिणाम होतो.

तुमच्या होम इन्शुरन्सची कॉस्ट किती असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या होम इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरचा वापर करून तुमची प्रीमियम अमाऊंट चेक करू शकता.

होम इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना करण्यासाठी टिप्स

जेव्हा तुम्ही होम इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा निर्णय घेत असाल, तेव्हा तुमच्या घरासाठी योग्य प्लॅन निवडण्यासाठी तुम्ही तुलना करू शकता अशा काही महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत: • कव्हरेज लाभ  - तुमच्या होम इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे कव्हरेज मिळत आहे. एखाद्या दुर्दैवी घटनेच्या बाबतीत तुम्हाला कोणत्या गोष्टींंसाठी कव्हर केले जाईल हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, आपल्यासाठी सर्वात मौल्यवान प्लॅनचे मूल्यांकन करण्यात मदत करण्यासाठी नेहमी काय कव्हर केले आहे आणि काय कव्हर केलेले नाही ते पाहा. • इन्शुरन्सची रक्कम - तुमच्या होम इन्शुरन्समध्ये तुमची इन्शुरन्सची रक्कम म्हणजे तुम्ही केलेल्या क्लेमच्या बाबतीत तुम्हाला कव्हर केली जाणारी एकूण रक्कम. त्यामुळे, तुम्ही ज्या रकमेसाठी जाऊ इच्छिता त्याबद्दल खूप सावध राहा. कारण याचा केवळ तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम होणार नाही तर नुकसानीच्या बाबतीत तुम्हाला मिळणार्‍या क्लेमच्या रकमेवरही परिणाम होईल! • ॲड-ऑन उपलब्ध - काहीवेळा, तुम्हाला फक्त मूलभूत योजनेच्या फायद्यांच्या पलीकडे कव्हरेजची आवश्यकता असते. इथेच ॲड-ऑन वापरात येतात. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या लोकांना निवडीसाठी विविध ॲड-ऑन्स देतात. त्याचप्रमाणे, आम्ही डिजिटमध्ये होम इन्शुरन्ससाठी एक अनोखे दागिने संरक्षण ॲड-ऑन ऑफर करतो. तुमच्या पर्यायांची तुलना करा आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे ते पाहा!

जेव्हा तुम्ही होम इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा निर्णय घेत असाल, तेव्हा तुमच्या घरासाठी योग्य प्लॅन निवडण्यासाठी तुम्ही तुलना करू शकता अशा काही महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत:

कव्हरेज लाभ  - तुमच्या होम इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे कव्हरेज मिळत आहे. एखाद्या दुर्दैवी घटनेच्या बाबतीत तुम्हाला कोणत्या गोष्टींंसाठी कव्हर केले जाईल हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, आपल्यासाठी सर्वात मौल्यवान प्लॅनचे मूल्यांकन करण्यात मदत करण्यासाठी नेहमी काय कव्हर केले आहे आणि काय कव्हर केलेले नाही ते पाहा.

इन्शुरन्सची रक्कम - तुमच्या होम इन्शुरन्समध्ये तुमची इन्शुरन्सची रक्कम म्हणजे तुम्ही केलेल्या क्लेमच्या बाबतीत तुम्हाला कव्हर केली जाणारी एकूण रक्कम. त्यामुळे, तुम्ही ज्या रकमेसाठी जाऊ इच्छिता त्याबद्दल खूप सावध राहा. कारण याचा केवळ तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम होणार नाही तर नुकसानीच्या बाबतीत तुम्हाला मिळणार्‍या क्लेमच्या रकमेवरही परिणाम होईल!

ॲड-ऑन उपलब्ध - काहीवेळा, तुम्हाला फक्त मूलभूत योजनेच्या फायद्यांच्या पलीकडे कव्हरेजची आवश्यकता असते. इथेच ॲड-ऑन वापरात येतात. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या लोकांना निवडीसाठी विविध ॲड-ऑन्स देतात. त्याचप्रमाणे, आम्ही डिजिटमध्ये होम इन्शुरन्ससाठी एक अनोखे दागिने संरक्षण ॲड-ऑन ऑफर करतो. तुमच्या पर्यायांची तुलना करा आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे ते पाहा!

राइट सम इनशूअर्ड सिलेक्ट कसे करावे?

इन्शुरन्समध्ये, सम इनशूअर्ड लॉसच्या बाबतीत तुम्हाला भरपाई मिळणाऱ्या कमाल मूल्याचा संदर्भ देते. हे तुमच्या इनशूअर्ड होमचे मूल्य देखील ठरवते. त्यामुळे, तुम्ही चूस कलेले सम इनशूअर्ड तुमच्या होमचे खरे मूल्य दर्शवते याची तुम्हाला खात्री असणे आवश्यक आहे. राइट सम इनशूअर्ड चूस करण्यासाठी, तुम्ही तुमचा टोटल कार्पेट एरिया चौरस मीटरमध्ये आणि तुमच्या होममधील वस्तूंचे अंदाजे मूल्य विचारात घेतले पाहिजे.

इन्शुरन्समध्ये, सम इनशूअर्ड लॉसच्या बाबतीत तुम्हाला भरपाई मिळणाऱ्या कमाल मूल्याचा संदर्भ देते. हे तुमच्या इनशूअर्ड होमचे मूल्य देखील ठरवते. त्यामुळे, तुम्ही चूस कलेले सम इनशूअर्ड तुमच्या होमचे खरे मूल्य दर्शवते याची तुम्हाला खात्री असणे आवश्यक आहे. राइट सम इनशूअर्ड चूस करण्यासाठी, तुम्ही तुमचा टोटल कार्पेट एरिया चौरस मीटरमध्ये आणि तुमच्या होममधील वस्तूंचे अंदाजे मूल्य विचारात घेतले पाहिजे.

होम इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होम इन्शुरन्समध्ये घराची रचना आणि इमारत एकसमान गोष्टी आहेत का?

होय, रचना आणि इमारत एकाच गोष्टीचा संदर्भ देते; ते म्हणजे तुमच्या घराच्या भौतिक बाबी जसे की खांब, खिडक्या, बाहेरील भिंती इ.

माझ्या घराचे नुकसान झाल्यास मी काय करावे ?

आग, दरोडा, वादळ, पूर किंवा भूकंप यासारख्या घटनांमुळे तुमच्या घराचे नुकसान झाले असल्यास, तुम्ही आमचा हेल्पलाइन क्रमांक 1800-258-5956 वर आम्हाला ताबडतोब कॉल करा (आम्ही 24x7 उपलब्ध आहोत!) आणि  बाकीची काळजी आम्ही घेऊ.

मी टेन्यूअरमध्ये कधीही पॉलिसी रद्द करू शकतो का?

होय, तुम्ही तुमची पॉलिसी कधीही रद्द करू शकता. तुमच्या पॉलिसी दस्तऐवजात डिफाइन केल्यानुसार प्रीमियमची अमाऊंट पर्सेंटेज सिस्टमच्या आधारे रिफंड केली जाईल.

भारत गृह रक्षा ऑटोमॅटिक रिनिवल करते का?

नाही, भारत गृह रक्षा पॉलिसी पॉलिसीचे ऑटोमॅटिक रिनिवल ऑफर करत नाही. तुम्हाला तुमची पॉलिसी रिन्यू करायची असल्यास, ते रीक्वायर प्रीमियम अमाऊंट पे करून पॉलिसी कालखंड संपण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.

अंडरइन्शुरन्स वेव्हर म्हणजे काय?

अंडरइन्शुरन्स वेव्हर(माफी) कमी इन्शुरन्स असण्याचा धोका रद्द करते. तुमची इन्शुरन्स कंपनी सहमत आहे की नुकसान झाल्यास ती तुमच्या सामग्रीचे वास्तविक मूल्य तपासणार नाही. सोप्या भाषेत, जेव्हा अंडरइन्शुरन्सची माफी लागू होते, तेव्हा पॉलिसीधारक क्लेम करतात त्यावेळी इन्शुरन्सधारकाने कमी इन्शुरन्स आहे की नाही हे तपासू नये यासाठी इन्शुरन्स देणारी कंपनी सहमत असते.

भारत गृह रक्षा पॉलिसी अंतर्गत कंटेंटसाठी कोणते इन- बिल्ट कव्हर उपलब्ध आहे?

भारत गृह रक्षा सामान्य होममधील कंटेंटसाठी आपोआप इन- बिल्ट कव्हर ऑफर करते. याचा मीनिंग इनशूअर्डने फर्निचर, किचन इक्वीपमेंट्स, कपडे इ. सारखे अ‍ॅडिशनल आयटम्स मेंशन करणे आवश्यक आहे. पॉलिसी बिल्डिंगसाठी जास्तीत जास्त 10 लाख रुपयांच्या सम इनशूअर्डच्या 20% प्रोव्हाइड करते.

कुटुंबातील सर्व व्यक्ती वैयक्तिक अपघात संरक्षण अंतर्गत येऊ शकतात का? काही विम्याची रक्कम कॅपिंग आहे का?

वैयक्तिक अपघात कव्हरेज इन्शुरन्सधारक आणि त्यांच्या जोडीदारापुरते मर्यादित आहे.इन्शुरन्सधारक आणि त्यांच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यास (इन्शुरन्स काढल्यानंतर) - इन्शुरन्स कंपनीकडून प्रति व्यक्ती 5 लाखांचा क्लेम केला जाऊ शकतो.

ऑटो एस्केलेशन म्हणजे काय? भारत गृह रक्षा पॉलिसीमध्ये ऑटो एस्केलेशन कसे कार्य करते?

ऑटो एस्केलेशन म्हणजे सम इनशूअर्डची ऑटोमॅटिक वाढ. भारत गृह रक्षा पॉलिसीमध्ये दरवर्षी बेस सम इनशूअर्डवर 10% ची ऑटोमॅटिक वाढ (एस्केलेशन) होते.

उदाहरणार्थ: जर इनिशिअल सम इनशूअर्ड = 1,00,00,000 असेल तर,

दुसऱ्या वर्षाची सम इनशूअर्ड = 10% बेस सम इनशूअर्ड 1,00,00,000 + 10,00,000 = 1,10,00,000. दरवर्षी, सम इनशूअर्ड प्रपोर्शनली वाढेल.

कॉर्पोरेट नावाने गृहनिर्माण संस्था/निवास गृह रक्षा उत्पादनाचा भाग आहेत का?

गृह रक्षा उत्पादन हे 1 वर्षासाठी व्यक्ती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावावर असलेल्या घरांसाठी आहे.

गृह रक्षा उत्पादनासाठी काही इन्शुरन्स रकमेचे कॅपिंग आहे का?

गृह रक्षा उत्पादनासाठी कोणत्याही इन्शुरन्स रकमेसाठी कॅपिंग नाही.

ऑटो एस्केलेशन वार्षिक पॉलिसीसाठी लागू आहे की नाही?

होय, ऑटो एस्केलेशन वार्षिक पॉलिसीसाठी लागू आहे आणि प्रो-रेटा बेसिसवर गणना केली जाते.

भाड्याचे नुकसान आणि भाड्याच्या पर्यायी निवासासाठी इन्शुरन्सची रक्कम किती आहे आणि नुकसानभरपाई कालावधीवर काही मर्यादा आहे का ?

इन्शुरन्सच्या रकमेची मर्यादा स्थानावर आधारित आहे आणि याचा लाभ 36 महिन्यांपर्यंत मिळू शकतो.