
Zero
Documentation
Quick Claim
Process
Affordable
Premium
,
होम इन्शुरन्स पॉलिसी खरेदी / रिन्यू करा
होम इन्शुरन्स म्हणजे काय?
होम इन्शुरन्स ही एक प्रॉपर्टी इन्शुरन्स पॉलिसी आहे जी तुम्हाला घरफोडी, आग, पूर, वादळ आणि स्फोट यांसारख्या अनपेक्षित परिस्थितींपासून घर किंवा भाड्याने घेतलेले अपार्टमेंट आणि त्यातील तुमच्या वैयक्तिक वस्तू कव्हर करण्यात मदत करते.
घर विकत घेणे ही सर्वात महत्वाची गुंतवणूक आहे ज्यासाठी लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवतात. तरीही, असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या जीवनातील या अत्यंत महत्त्वाच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे विसरतात. तुमच्या अत्याधुनिक गॅझेट्स आणि सुंदर इंटीरियरपासून ते तुमचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंपर्यंत; तुमचे घर हे केवळ संपत्तीपेक्षा भावनिक दृष्टीनेदेखील खूप जास्त मौल्यवान आहे.
त्यामुळेच तुमच्या घराच्या चांगल्या भविष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी तुम्ही करू शकता अशा सर्वात आवश्यक गोष्टींपैकी एक म्हणजे किमान एक होम इन्शुरन्स घेणे. ज्यामुळे तुम्हाला घरफोडी, पूर आग आणि भूकंप इतर संभाव्य, परंतु अनपेक्षित, अनिश्चित आणि दुर्दैवी परिस्थितींमध्ये सुरक्षित राहता येईल.
दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तूंसाठी पर्यायी ॲड-ऑनसह आमचे गो डिजिट, भारत गृह रक्षा पॉलिसी आपल्याला आपले घर आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित करण्यास मदत करेल.
आपले घर देखील घरफोडीपासून सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी, आपण आपल्या होम इन्शुरन्स पॉलिसीसह डिजिट बर्ग्लरी इन्शुरन्स पॉलिसी (UIN - IRDAN158RP0019V01201920) एकत्र करू शकता.
मी होम इन्शुरन्स का घ्यावे?
होम लोनच्या गरजेबाबत तुम्ही अजूनही संभ्रमात असाल तर पुढे वाचा...
डिजीटनुसार होम इन्शुरन्स बद्दल काय चांगले आहे?
डिजिट होम इन्शुरन्समध्ये काय कव्हर केलेले आहे ?
टीपः भारतात घरफोड्यांचे प्रकार सर्रास घडतात. घरफोडीपासून आपले निवासस्थान सुरक्षित करण्यासाठी आपण होम इन्शुरन्स पॉलिसीला डिजिट बर्ग्लरी इन्शुरन्स पॉलिसी (UIN: IRDAN158RP0019V01201920) सह एकत्रित करण्याचा पर्याय निवडू शकता.
काय कव्हर केले जात नाही?
भारत गृह रक्षा पॉलिसी अंतर्गत मेंशन केलेल्या कारणांमुळे होणारे डॅमेज कव्हर करत नाही:
- हाऊसचे जाणूनबुजून डॅमेज.
- युद्ध, आक्रमण आणि युद्धासारख्या कारवाया यांसारख्या कारणांमुळे झालेले डॅमेज.
- कंटामिनेशन किंवा आयोनायझिंग रेडिएशनमुळे होणारे लॉसेस.
- सराफा किंवा अनसेट केलेले मौल्यवान दगड, हस्तलिखिते, वाहने आणि स्फोटक पदार्थांचे डॅमेज पॉलिसीमध्ये कव्हर केलेले नाही.
- कोणताही क्लेम तयार करण्यासाठी लागणारी कॉस्ट, फी किंवा एक्सपेन्स.
- हाऊसच्या कोणत्याही अॅडिशनसाठी, एक्सटेंशनसाठी किंवा अलट्रेशनसाठी झालेले एक्सपेन्स (त्याच्या 10% पेक्षा जास्त कार्पेट एरिया कमेन्समेंट डेटला किंवा रिनिवल डेटला अस्तित्वात आहे)
डिजीटमधून होम इन्शुरन्स कसा घ्यावा?
तुम्ही तुमची इन्शुरन्स पॉलिसी आमच्या मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवरून खरेदी करत असलात तरीही, तुम्ही या सोप्या स्टेप फॉलो करू शकता आणि तुमचे होम सुरक्षित करू शकता.
स्टेप 1: डिजीटच्या भारत गृह रक्षा इन्शुरन्स पॉलिसी पेजला व्हिजिट करा किंवा प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर वरून आमचे ‘डिजिट इन्शुरन्स अॅप’ डाउनलोड करा.
स्टेप 2: 'मालमत्तेचा प्रकार' सिलेक्ट करा आणि 'पिन कोड' आणि 'मोबाइल नंबर' यासारखे तुमचे डिटेल्स एंटर करा.
स्टेप 3: 'व्ह्यू प्रायसेस' वर क्लिक करा आणि प्लॅन डिटेल्स एंटर करा. होमच्या बिल्डिंगचे डिटेल्स एंटर करा आणि कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या प्लॅनचा प्रकार तुम्ही निवडू शकता.
स्टेप 4: तुम्ही प्लॅनच्या किमती पाहिल्यानंतर, तुमच्या बिल्डिंगचे डिटेल्स फील करा आणि 'मालमत्ता मालकाचे नाव', 'मोबाइल क्रमांक', 'ईमेल आयडी' आणि 'पॅन कार्ड क्रमांक' यासारखे इतर डिटेल्स फील करा
स्टेप 5: कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट किंवा इएमआय द्वारे ऑनलाइन पेमेंट करा.
स्टेप 6: KYC वेरीफिकेशनसाठी आम्हाला काही डिटेल्स रीक्वायर आहेत जेणेकरून आम्ही तुमची पॉलिसी लवकरात लवकर इशू करू शकू.
तुमचे काम झाले! तुम्ही तुमचे होम सेक्युअर्ड केले आहे.
होम इन्शुरन्सचे प्रकार
पर्याय 1 |
पर्याय 2 |
पर्याय 3 |
तुमच्या घरातील फक्त सामग्री (म्हणजे वैयक्तिक सामान) कव्हर करते. |
तुमच्या घराची इमारत आणि सामग्री दोन्ही कव्हर करते |
तुमच्या घराची मालमत्ता आणि तुमच्या घरातील सामग्री आणि दागिन्यांचा समावेश होतो. |
होम इन्शुरन्सबद्दल जाणून घेण्यासारख्या गोष्टी
- इमारत/रचना: होम इन्शुरन्समध्ये, इमारत म्हणजे तुमच्या घराच्या भौतिक पैलूचा संदर्भ येतो.
- सामग्री: सामग्री तुमच्या घरातील वैयक्तिक वस्तूंचा संदर्भ येतो. त्यामुळे, तुमच्या फर्निचरसारख्या गोष्टी तुमच्या घराच्या इन्शुरन्समध्ये कव्हर केल्या जातील.
क्लेम कसा फाईल करावा?
डिजीटसह क्लेम फाइल करणे ही एक जलद, साधी आणि त्रासमुक्त प्रोसेस आहे. आमच्याकडे क्लेम फाइल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते आम्ही सूचीबद्ध केले आहे:
स्टेप 1
1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. आम्ही तुम्हाला क्लेम फाईल करण्यात मदत करू आणि गरज असल्यास झालेल्या नुकसानाची किंवा हानीची तपासणी देखील करू.
स्टेप 2
पाठवलेल्या लिंक वरती आवश्यक ते कागदपत्र अपलोड करा आणि तुमच्या बँक डीटेल्स द्या.
स्टेप 3
आता तुम्ही निश्चिंत व्हा! पुढची जवाबदारी आमची!
होम इन्शुरन्ससह तुमचे होम प्रोटेक्ट करण्याचे फायदे
होम इन्शुरन्स कोणाला मिळावा?
कव्हर केलेल्या घरांचे प्रकार
स्वतंत्र मालकीच्या घरांपासून ते भाड्याच्या अपार्टमेंटपर्यंत; डिजिटचा होम इन्शुरन्स सर्व प्रकारच्या घरांसाठी तयार करण्यात आला आहे.
तुम्ही होम इन्शुरन्स का घ्यायला हवा: दिलीप बाबा नीरॉन्थिएल, अंडररायटिंग हेड, यांच्यासोबत केलेली चर्चा

तुम्ही डिजीट का निवडावा?
न्यूजमध्ये डिजीट होम इन्शुरन्स
होम इन्शुरन्स बद्दल तुम्हाला माहित करून घेण्यासारखे सर्व काही

होम इन्शुरन्सबद्दल तुम्हाला माहीत असाव्यात अशा काही गोष्टी
होम इन्शुरन्स महत्त्वाचे का आहे?
तुमचे होम हे केवळ तुमच्या राहण्यासाठी इसेंशियल नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या इन्वेस्टमेंटपैकी एक आहे. म्हणून, होम इन्शुरन्सद्वारे त्याला इनशूअर्ड ठेवणे हे तुम्ही करू शकता.
होम इन्शुरन्स प्लॅन घरफोडी, आग, पूर, वादळ, भूकंप इ. यांसारख्या घटनांमध्ये तुमच्या घराला होणारे अनिश्चित आणि अनपेक्षित लॉस आणि डॅमेज मॅनेज करण्यात मदत करते. हे तुमचे फायनान्शिअल लॉसेस वेळेत रिकव्हर करण्यात मदत करू शकते!
मी होम इन्शुरन्स प्लॅन ऑनलाइन का खरेदी करावा?
ऑनलाइन काहीही खरेदी करणे निःसंशयपणे सोयीस्कर आणि जलद आहे. होम इन्शुरन्ससारख्या महत्त्वाच्या डिसिजनसाठी, शक्य तितक्या सर्वोत्तम पर्यायावर डिसिजन घेण्यासाठी वेळ आणि मनःशांती असणे केव्हाही चांगले. होम इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी केल्याने तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेला विविध प्लॅन इव्हॅल्युएट आणि कंपेअर करण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ मिळतो. त्यासोबत, तुम्ही तुमचा प्लॅन कस्टमाइझ करू शकता आणि दस्तऐवजीकरण ऑनलाइन मॅनेज करू शकता, कोणत्याही अडचणी आणि निरर्थक कागदपत्रांशिवाय!
तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे फॅक्टर्स
तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर डायरेक्ट्ली किंवा इनडायरेक्ट्ली प्रभाव पाडणारे 7 फॅक्टर्स आम्ही सूचीबद्ध केले आहेत:
होमचा प्रकार - तुमची स्वतःची मालमत्ता असल्यास, एखादी जागा भाड्याने घेत असल्यास, किंवा तो अपार्टमेंट किंवा स्वतंत्र बंगला असल्यास, किंवा अगदी फर्निचरचा प्रकार तुमच्या प्रीमियम रेटवर परिणाम करत असल्यास, तुमची प्रीमियम अमाऊंट वेगळी असते.
इमारतीचे लोकेशन - जर तुमचे होम पूर, आग यासारख्या आपत्तींना प्रवण असलेल्या झोनमध्ये किंवा गुन्हेगारी आणि चोरीच्या घटना सामान्य असलेल्या असुरक्षित भागात असेल, तर तुम्हाला पे कराव्या लागणाऱ्या प्रीमियमच्या रकमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सेफर सोसायटीमध्ये असलेले होम इकॉनॉमिकल प्रीमियम अमाऊंट देतात.
होमचे एज - इतर कोणत्याही इन्शुरन्स पॉलिसीप्रमाणे, प्रीमियम प्रायजेस ठरवण्यासाठी एज हा प्रमुख फॅक्टर आहे.
होमचे साइझ - तुमच्या होमच्या चौरस फूट क्षेत्रफळाचा तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर सर्वाधिक आणि थेट परिणाम होतो.
तुमच्या वस्तूंचे मूल्य - तुमच्या होममधील तुमच्या वस्तूंचे मूल्य तुम्हाला किती प्रीमियम पे करावे लागेल यावर देखील परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी, कलाकृती, एक्सपेन्सिव्ह गॅझेट्स इत्यादी असतील तर या वस्तूंचा इन्शुरन्स काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे थेट तुमच्या प्रीमियमच्या अमाऊंटमध्ये देखील रिफ्लेक्ट होईल.
होम सेफ्टी मेजर्स - आम्ही सर्वजण आमच्या होमच्या सेफ्टीसाठी ओब्सेस्ड आहोत. म्हणून, आम्ही पुढे जातो आणि आमची होम सेफ्टीसाठी सेक्युरिटी सिस्टम अॅड करणे यासारखे विविध मेजर्स घेतो. याचा तुमच्या प्रीमियमवर सकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे ते कमी होते.
अतिरिक्त कव्हरेज - काही होम इन्शुरन्स स्टॅंडर्ड प्लॅनच्या पलीकडे असलेल्या गोष्टींसाठी अतिरिक्त कव्हर देतात. यामुळे एखाद्याच्या प्रीमियमवर परिणाम होतो.
तुमच्या होम इन्शुरन्सची कॉस्ट किती असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या होम इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरचा वापर करून तुमची प्रीमियम अमाऊंट चेक करू शकता.
होम इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना करण्यासाठी टिप्स
जेव्हा तुम्ही होम इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा निर्णय घेत असाल, तेव्हा तुमच्या घरासाठी योग्य प्लॅन निवडण्यासाठी तुम्ही तुलना करू शकता अशा काही महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत:
• कव्हरेज लाभ - तुमच्या होम इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे कव्हरेज मिळत आहे. एखाद्या दुर्दैवी घटनेच्या बाबतीत तुम्हाला कोणत्या गोष्टींंसाठी कव्हर केले जाईल हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, आपल्यासाठी सर्वात मौल्यवान प्लॅनचे मूल्यांकन करण्यात मदत करण्यासाठी नेहमी काय कव्हर केले आहे आणि काय कव्हर केलेले नाही ते पाहा.
• इन्शुरन्सची रक्कम - तुमच्या होम इन्शुरन्समध्ये तुमची इन्शुरन्सची रक्कम म्हणजे तुम्ही केलेल्या क्लेमच्या बाबतीत तुम्हाला कव्हर केली जाणारी एकूण रक्कम. त्यामुळे, तुम्ही ज्या रकमेसाठी जाऊ इच्छिता त्याबद्दल खूप सावध राहा. कारण याचा केवळ तुमच्या होम इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम होणार नाही तर नुकसानीच्या बाबतीत तुम्हाला मिळणार्या क्लेमच्या रकमेवरही परिणाम होईल!
• ॲड-ऑन उपलब्ध - काहीवेळा, तुम्हाला फक्त मूलभूत योजनेच्या फायद्यांच्या पलीकडे कव्हरेजची आवश्यकता असते. इथेच ॲड-ऑन वापरात येतात. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या लोकांना निवडीसाठी विविध ॲड-ऑन्स देतात. त्याचप्रमाणे, आम्ही डिजिटमध्ये होम इन्शुरन्ससाठी एक अनोखे दागिने संरक्षण ॲड-ऑन ऑफर करतो. तुमच्या पर्यायांची तुलना करा आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे ते पाहा!
राइट सम इनशूअर्ड सिलेक्ट कसे करावे?
इन्शुरन्समध्ये, सम इनशूअर्ड लॉसच्या बाबतीत तुम्हाला भरपाई मिळणाऱ्या कमाल मूल्याचा संदर्भ देते. हे तुमच्या इनशूअर्ड होमचे मूल्य देखील ठरवते. त्यामुळे, तुम्ही चूस कलेले सम इनशूअर्ड तुमच्या होमचे खरे मूल्य दर्शवते याची तुम्हाला खात्री असणे आवश्यक आहे. राइट सम इनशूअर्ड चूस करण्यासाठी, तुम्ही तुमचा टोटल कार्पेट एरिया चौरस मीटरमध्ये आणि तुमच्या होममधील वस्तूंचे अंदाजे मूल्य विचारात घेतले पाहिजे.