सुझुकी बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते
काय कव्हर केले जात नाही
तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कशाचा समावेश होत नाही हे माहिती असणेही महत्त्वाचे आहे. म्हणजे कधी क्लेम करायचा झाला तर तुम्हाला आश्चर्यचकित होण्याची पाळी येऊ नये. अशा काही घटना इथे दिल्या आहेत:
सुझुकी बाईकसाठी डिजिटचाच इन्शुरन्स का खरेदी करावा?
तुमच्या गरजा पूर्ण करणारा बाईक इन्शुरन्स प्लॅन
थर्ड पार्टी
कॉम्प्रिहेन्सिव्ह
स्वतःच्या टू-व्हिलरचे अपघातामुळे झालेले नुकसान |
×
|
✔
|
स्वतःच्या टू-व्हिलरचे आगीमुळे झालेले नुकसान |
×
|
✔
|
स्वतःच्या टू-व्हिलरचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघातासाठी कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तीला दुखापत/तिचा मृत्यू |
✔
|
✔
|
तुमची स्कूटर किंवा बाईक चोरीला जाणे |
×
|
✔
|
तुमच्या वाहनाचे आयडीव्ही कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड ॲड-ऑन्सद्वारे अतिरिक्त सुरक्षा |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्स चा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. त्यात थर्ड पार्टीचे आणि तुमच्या स्वतःच्या बाईकचे नुकसानही भरून दिले जाते
क्लेम कसा दाखल करावा?
तुम्ही टू - व्हीलर इन्शुरन्स प्लॅन घ्या किंवा त्याचे नूतनीकरण करा आणि निर्धास्त राहा, कारण आमची 3-स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक मिळवा. तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर द्या.
स्टेप 3
रिएम्बर्समेंट किंवा आमच्या नेटवर्क गॅरेजमधून कॅशलेस यामधील तुम्हाला हवा असलेला दुरुस्तीचा मार्ग निवडा.
डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?
तुम्ही जेव्हा तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू पाहात असाल तेव्हा हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे!
डिजिटचे क्लेम्स रिपोर्टकार्ड वाचाTwo Wheeler Insurance for Suzuki Bike models