जावा बाईक इन्शुरन्स

usp icon

Cashless Garages

For Repair

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*
search

I agree to the  Terms & Conditions

It's a brand new bike
background-illustration

जावा बाईकसाठी ऑनलाइन इन्शुरन्स खरेदी/नूतनीकरण करा

फ्रॅन्टिसेक जॅनेसेक यांनी 1929 मध्ये झेकोस्लोव्हाकियाच्या प्रागमध्ये जावा या मोटरसायकल आणि मोपेड उत्पादकाची मुहूर्तमेढ रोवली. 60 च्या दशकात ती एक अग्रगण्य मोटारसायकल उत्पादक कंपनी होती. त्यांची 350 मॉडेल्स 120 पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात केली जात होती.  

1960 मधे म्हैसूरच्या आयडियल जावा इंडिया लि. या भारतीय मोटरसायकल कंपनीने भारतीय प्रवासी वाहन बाजारात लायसन्स्ड जावा मोटरसायकल्स सादर केल्या. कंपनीने त्यांचे उत्पादन 1996 मध्ये बंद केले. परंतु काही सबसिडियरी कंपन्या अजूनही जावा मोटारसायकल्सचे उत्पादन करत आहेत.      

भारतात जावा मोटारसायकल असेल तर बाईकला गंभीर नुकसान झाल्याचे अनेक दाखले तुम्हाला माहीत असतील. अशा वेळी बाईक दुरस्तीचा खर्च तुमच्या खिशात भलेमोठे भगदाड पाडू शकतो.

ही बाब लक्षात घेऊनच भारतीय इन्शुरन्स कंपन्या अनेक लाभांसाहित येणाऱ्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी देतात. खाली जावा बाईकसाठीच्या टू-व्हीलर इन्शुरन्सच्या सर्व लाभांची माहिती दिली आहे. 

Read More

जावा बाईक इन्शुरन्समध्ये कशाचा समावेश आहे?

Bike-insurance-damaged

अपघात

सर्वसाधारणपणे अपघातादरम्यान होणारे नुकसान

Bike Theft

चोरी

दुर्दैवाने तुमची बाईक किंवा स्कूटर चोरीला गेली तर

Car Got Fire

आग

सर्वसाधारणपणे आगीमुळे होणारे नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

अशा वेळेसाठी जेव्हा तुम्ही स्वत:ला गंभीररित्या जखमी केले आहे

Third Party Losses

थर्ड पार्टीचे नुकसान

जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तूचे तुमच्या बाईकमुळे नुकसान होते

जावा बाईकसाठी डिजिटचाच इन्शुरन्स का?

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

भारतभरातील 4400+ कॅशलेस गॅरेजेसच्या नेटवर्कमधून निवड करा

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोनद्वारे सेल्फ इन्स्पेक्शन

स्मार्टफोनद्वारे जलद आणि कागदपत्र विरहित सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रिया

Super-fast Claims

अति-जलद क्लेम्स

टू-व्हिलरच्या क्लेम्सची प्रक्रिया करण्यासाठीचा सरासरी वेळ आहे 11 दिवस

Customize your Vehicle IDV

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

आम्ही तुम्हाला तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) निवडण्याची मुभा देतो!

24*7 Support

24*7 मदत

राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा 24*7 कॉल सुविधा

तुमच्या गरजा पूर्ण करणारा बाईक इन्शुरन्स प्लॅन

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे. याद्वारे फक्त थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेला झालेल्या नुकसानाची भरपाई केली जाते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. त्यात थर्ड पार्टीचे आणि तुमच्या स्वतःच्या बाईकचे नुकसानही भरून दिले जाते.

 

थर्ड पार्टी

सर्वसमावेशक

×
×
×
×
×
×

क्लेम कसा दाखल कराल?

आमचा टू -व्हीलर इन्शुरन्स प्लॅन घ्या किंवा त्याचे नूतनीकरण करा आणि निर्धास्त रहा, कारण आमची 3-स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक मिळवा. तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर द्या.

स्टेप 3

आमच्या नेटवर्क गॅरेजेसमधून रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यांमधला तुम्हाला हवा असणारा दुरुस्तीचा मार्ग निवडा.

Report Card

डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?

तुम्ही जेव्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू पाहात असाल तेव्हा हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे!

डिजिटचे क्लेम रिपोर्टकार्ड वाचा

जावा मोटरसायकलचा संक्षिप्त इतिहास

आपण आपल्या जावा टू-व्हीलर विम्यासाठी अंक का निवडणे आवश्यक आहे?

आपण जावा बाईक विमा पॉलिसीची निवड का केली पाहिजे

भारतातील जावा बाइक ऑनलाइन इन्शुरन्स पॉलिसीबद्दल एफ.ए.क्यू