होंडा सीबीएफ स्टनर बाइक इन्शुरन्स पॉलिसीची किंमत आणि ऑनलाइन रिन्यूअल
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) यांनी जून-जुलै 2008 मध्ये सीबीएफ स्टनरला व्यावसायिकरित्या लाँच केले. या श्रेणीमध्ये होंडा स्टँडर्ड मोटारसायकल्सची एक मालिकाच आहे. भारताच्या मोटारसायकल्सच्या इतिहासात 125 सीसी मॉडेल्समध्ये होंडा सीबीएफ स्टनरचे मानाचे स्थान आहे.
सुरक्षेसाठी शक्य ती सर्व वैशिष्ट्ये असली तरीही या होंडा बाईकचे मालक म्हणून तुम्हाला याची जाणीव असायला हवी की तुमच्या प्रवाश्याला काही जोखीम आणि धोका असतोच. म्हणूनच होंडा सीबीएफ स्टनर इन्शुरन्स असणे खूपच आवश्यक आहे.
नामांकित इन्शुरन्स कंपन्या देत असलेल्या आकर्षक डील्समुळे भारतात टू-व्हीलर इन्शुरन्स घेणे हे तसे साधे सोपे आहे. डिजिट ही भारतातील अशाच कंपन्यांपैकी एक आहे.
या भागामध्ये तुम्हाला सीबीएफ स्टनर इन्शुरन्सबद्दल, त्याच्या फायद्यांबद्दल आणि डिजिटकडून इन्शुरन्स घेण्याच्या फायद्यांबद्दल तपशीलवार माहिती मिळेल.
होंडा सीबीएफ स्टनर इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते
डिजिटचाच होंडा सीबीएफ स्टनर इन्शुरन्स का?
होंडा सीबीएफ स्टनरसाठी टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन्स
थर्ड पार्टी
कॉम्प्रिहेन्सिव्ह
तःच्या टू-व्हिलरला अपघातामुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
स्वतःच्या टू-व्हिलरला आगीमुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
स्वतःच्या टू-व्हिलरला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान/हानी |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघातासाठी कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तीला दुखापत/ मृत्यू |
✔
|
✔
|
तुमच्या स्कूटरची किंवा बाईकची चोरी |
×
|
✔
|
तुमचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ्ड ॲड-ऑन्सद्वारे जास्त सुरक्षा |
×
|
✔
|
क्लेम कसा दाखल करावा ?
आमचा टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन घ्या किंवा त्याचे नूतनीकरण करा आणि निर्धास्त रहा, कारण आमची 3-स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक मिळवा. तुमच्या वाहनाला झालेले नुकसानाविषयीची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर द्या.
स्टेप 3
आमच्या नेटवर्क गॅरेजेसमधून रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यांमधला तुम्हाला हवा असणारा दुरुस्तीचा मार्ग निवडा.
डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?
तुम्ही जेव्हा तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू पाहात असाल तेव्हा हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्टकार्ड वाचाहोंडा सीबीएफ स्टनरच्या इन्शुरन्ससाठी डिजिटचीच निवड करण्याचे कारण
डिजिटसारख्या इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या बाईक इन्शुरन्स ग्राहकांना अनेक लाभ देतात. त्यांच्याकडून इन्शुरन्स का घ्यावा याची काही कारणे इथे दिली आहेत:
- संपूर्णपणे ऑनलाइन ॲप्लिकेशन प्रक्रिया - डिजिटच्या स्मार्टफोन एनेबल्ड प्रक्रियेमुळे होंडा सीबीएफ स्टनरसाठी ऑनलाइन इन्शुरन्स घेणे खूपच सोपे झाले आहे. पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया असल्याने ऑनलाइन ॲप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी खूपच कमी वेळ आणि कष्ट लागतात.
- डिजिटच्या अधिकृत गॅरेजेसचे विस्तृत नेटवर्क – डिजिटच्या अधिकृत नेटवर्क गॅरेजमध्ये तुम्हाला कॅशलेस सुविधेसह व्यावसायिक सेवा मिळू शकते. असे गॅरेज शोधणेही सोपे आहे कारण भारतात 2900+ डिजिट नेटवर्क बाईक गॅरेजेस आहेत.
- इन्शुरन्सचे पर्याय – तुमच्या आवश्यकतेनुसार डिजिट इन्शुरन्सचे तीन पर्याय देते. ते असे आहेत:
- थर्ड पार्टी इन्शुरन्स : या योजनेनुसार तुम्हाला थर्ड पार्टीच्या नुकसानासाठी संरक्षण मिळते.
- ओन डॅमेज बाईक इन्शुरन्स : ही एक स्वतंत्र पॉलिसी आहे जिच्या अंतर्गत अपघतामुळे स्वतःच्या बाईकला होणारे नुकसान भरून दिले जाते.
- कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स : होंडा सीबीएफ स्टनरच्या इन्शुरन्ससाठी ही एक परिपूर्ण अशी पॉलिसी आहे. यामध्ये थर्ड पार्टी आणि स्वतःच्या बाईकला झालेले नुकसान या दोन्हींसाठी संरक्षण मिळते.
- क्लेम निकालात काढण्याचे जास्त प्रमाण - तुमच्या होंडा बाईक इन्शुरन्सअंतर्गत क्लेम दाखल करण्यासाठी आणि त्यांच्या प्रक्रियेसाठी कमी वेळ लागेल तसेच एकूण प्रक्रिया अखंडित असेल याबद्दल तुम्ही निःशंक राहू शकता. डिजिटच्या स्मार्टफोन एनेबल्ड क्लेम प्रक्रियेमुळे काही मिनिटांतच तुम्हाला क्लेम मिळू शकतात. शिवाय डिजिटचा ऑक्टोबर 2019 ते मार्च 2020 दरम्यान 97% क्लेम्स निकाली काढण्याचा विक्रम आहे.
- सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रिया – इतर कोणत्याही ऑथॉरिटीच्या ढवळाढवळीशिवाय डिजिट तुम्हाला तुमच्या बाईकला झालेले नुकसान तपासू देते. त्यामुळे तुमच्या होंडा बाईकची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती तुम्ही कोणत्याही त्रासशिवाय करून घेऊ शकता.
- तत्पर ग्राहक सहाय्य – काही प्रश्न किंवा शंका असल्यास तुम्ही डिजिटच्या कस्टमर सर्व्हिससोबत संपर्क साधू शकता. राष्ट्रीय सुट्ट्यांचा दिवशीसुद्धा 24x7 ही सेवा चालू असते.
- ॲड-ऑन बेनिफिट्स – तुमच्या होंडा बाईकच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीमध्येसुद्धा काही कव्हर्स समाविष्ट नसतात. त्यासाठी तुम्ही प्रीमियमच्या वर काही रक्कम भरून डिजिटच्या ॲड-ऑन पॉलिसी घेऊ शकता. यात झिरो डिप्रिसिएशन कव्हर, बंद पडल्यास मदत, कंझ्यूमेबल कव्हर वगैरे उपलब्ध आहेत.
त्याशिवाय तुम्ही जी कोणती सेवा घ्याल त्यासाठी डिजिट पूर्णपणे पारदर्शक असेल. त्यासाठी कोणतीही छुपे आकार नसतील. तसेच त्यात जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बाईकचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे.
तुमच्या होंडा सीबीएफ स्टनरच्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिटच का?
होंडा सीबीएफ स्टनरच्या इन्शुरन्ससोबत अनेक आकर्षक लाभ आहेत. खाली दिलेले लाभ विचारात घेता तुमच्या होंडा वाहनासाठी तुम्हाला हाच इन्शुरन्स घ्यावासा वाटेल हे नक्की.
- थर्ड पार्टी लायॅबलिटीत घट – तुमच्या होंडा बाईकमुळे थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनांना नुकसान होऊ शकते. थर्ड-पार्टी इन्शुरन्स घेऊन तुम्ही तुमची जोखीम कमी करू शकता आणि खटले वगैरे समस्याही टाळू शकता.
- स्वतःच्या बाईकच्या नुकसानासाठीदेखील संरक्षण मिळते - मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी घेणे अनिवार्य आहे. पण त्यातून तुमच्या स्वतःच्या बाईकला कोणतेही संरक्षण मिळत नाही. अश्या वेळी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन घेणे जास्त चांगले. त्यातून तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळते.
- वैयक्तिक अपघात कव्हर – जेव्हा तुम्ही थर्ड-पार्टी किंवा कॉम्प्रिहेसिव्ह बाईक इन्शुरन्स घेता तेव्हा विमा नियामक आणि विकास अधिकरण, भारत (आयआरडीएआय) यांच्या निर्देशाने तुम्हाला अपघाताने आलेल्या कायमचे अपंगत्वासाठी किंवा मृत्यूसाठी पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरसुद्धा मिळते.
- मोठा वाहतूक दंड भरणे टाळा – आधी सांगितल्याप्रमाणे मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार कायदेशीर जबाबदारी टाळण्यासाठी किमान थर्ड-पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. योग्य असा इन्शुरन्स प्लॅन नसेल तर तुम्हाला नियम तोडण्यासाठी आधी ₹2000 इतका आणि त्यानंतर पुन्हा तसे केल्यास ₹4000 वाहतूक दंड होऊ शकतो
- नो क्लेम बोनस – होंडा सीबीएफ स्टनरच्या पॉलिसीचे ऑनलाइन नूतनीकरण करताना पॉलिसीच्या कालावधीदरम्यान कोणताही क्लेम न केल्यास तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला प्रीमियममध्ये सूट देऊ शकतो. क्लेमविरहित वर्षे आणि तुमची इन्शुरन्स कंपनी यांच्यावर अवलंबून ही सूट 20% ते 50% इतकी असू शकते.
होंडा सीबीएफ स्टनरसाठी इन्शुरन्स घेताना वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या, त्यांचे लाभ, प्रीमियमची रक्कम, आयडीव्ही (IDV) कस्टमायझेशन इत्यादी बाबतीत तुलना करणे चांगले. त्यामुळे तुम्हाला अनेक पर्यायांमधून योग्य ती निवड करण्यास मदत होईल.
आणि अर्थातच यासाठी तुम्ही डिजिटचा इन्शुरन्स विचारात घेऊ शकता.
होंडा होंडा सीबीएफ स्टनरबद्दल जास्त माहिती करून घ्या
होंडाच्या या मॉडेलची काही खास वैशिष्ट्ये अशी आहेत:
- सुरक्षा – सुरक्षेसाठी यात ॲनालॉग कन्सोल आणि डिजिटल फ्युएल गेज आहे.
- टायर्स आणि ब्रेक्स – या मोटारसायकलची टायर्स ट्यूबलेस आहेत. हिच्या ब्रेकिंग कंपोनंट्समध्ये डिस्क फ्रंट आणि रियर ब्रेक आहेत.
- मायलेज– होंडा सीबीएफ स्टनर 60 किमी प्रतिलिटर इतके मायलेज देते.
- इंजिन – या बाईकचे इंजिन एयर कूल्ड, 4-स्ट्रोक, एसआय इंजिन आहे आणि त्याची डिसप्लेसमेंट 124.7 सीसी इतकी आहे.
- ट्रान्समिशन – हिचा गियर बॉक्स कॉन्स्टंट-मेश 5-स्पीड प्रकारचा आहे.
या होंडा मोटार सायकलमध्ये चांगली कामगिरी आणि सुरक्षेसाठी लागणारी वैशिष्ट्ये असली तरीही अपघात आणि इतर दुर्दैवी घटना तिच्या बाबतीत घडू शकतात. म्हणूनच होंडा सीबीएफ स्टनर इन्शुरन्स घेणे हा दुरुस्तीसाठी खूप खर्च करण्याकरता केव्हाही जास्त चांगला पर्याय आहे.
त्यासाठी डिजिटसारख्या इन्शुरन्स कंपन्या तुमच्या गरजा अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात.
होंडा सीबीएफ स्टनर – विविध प्रकार आणि त्यांची एक्स शोरूम किंमत
प्रकार |
एक्स शोरूम किंमत (शहारागाणिक वेगळी असू शकते) |
||||
स्टनर सीबीएफ सेल्फ ड्रम अलॉय |
₹51,449 |
स्टनर सीबीएफ सेल्फ डिस्क अलॉय |
₹58,721 |
स्टनर सीबीएफ सीबीएफ स्टनर पीजीएम एफ 1 |
₹65,842 |