हेवी व्हेईकल इन्शुरन्स
I agree to the Terms & Conditions
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
I agree to the Terms & Conditions
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपीसारखं वागवतो, कसं ते जाणून घ्या…
तुमच्या हेवी व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टी कव्हर होत नाहीत ही माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे कधी क्लेम करायची वेळ आली तर तुम्हाला धक्का बसण्याची वेळ येणार नाही. अशी काही उदाहरणे इथे दिली आहेत:
ठळक वैशिष्ट्ये |
डिजिटचा फायदा |
क्लेम प्रक्रिया |
कागदपत्रे विरहित क्लेम्स |
ग्राहक सपोर्ट |
24x7 सपोर्ट |
अतिरिक्त कव्हरेज |
पीए कव्हर्स, वैधानिक जबाबदारी कव्हर, विशेष एक्सक्लयूजन्स, अनिवार्य वजावटी इ. |
थर्ड पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक नुकसानाची अमर्यादित जबाबदारी, मालमत्ता किंवा वाहनाला नुकसान झाल्यास ७.५ लाखांपर्यंत भरपाई |
तुमच्या अवजड वाहनाचा (हेवी-ड्यूटी व्हेहिकलचा) प्रकार आणि तुम्हाला किती वाहने इन्शुअर करायची आहेत त्यावर अवलंबून आम्ही तुम्हाला दोन प्राथमिक प्लॅन्सचा पर्याय देतो.
तुमच्या अवजड वाहनामुळे कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेला झालेले नुकसान. |
✔
|
✔
|
कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेला तुमच्या इन्शुअर्ड हेवी व्हेहिकलने टो करून नेत असलेल्या वाहनामुळे झालेले नुकसान. |
✔
|
✔
|
तुमच्या अवजड वाहनाला नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघात यामुळे झालेले नुकसान. |
×
|
✔
|
अवजड वाहनाच्या मालक-चालकाला इजा किंवा त्याचा मृत्यू |
✔
|
✔
|
आम्हाला १८००-२५८-५९५६ वर फोन करा किंवा hello@godigit.com वर ईमेल पाठवा.
आमची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी तुमचा पॉलिसी क्रमांक, अपघाताची जागा, अपघाताची तारीख आणि वेळ आणि इन्शुरन्स घेतलेल्याचा/फोन करणाऱ्याचा संपर्क क्रमांक हा तपशील तयार ठेवा.
तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू पाहत असाल तर हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात आला पाहिजे. तुम्ही अगदी योग्य तेच करता आहात!
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा