गुड्स कॅरींग व्हेईकलसाठी इन्शुरन्स
I agree to the Terms & Conditions
I agree to the Terms & Conditions
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपीसारखं वागवतो, कसं ते जाणून घ्या...
गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही(कव्हर केलेले नाही) हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे जेणेकरून तुम्ही क्लेम करताना तुम्हाला अचानक धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थितींविषयाची माहिती पुढे दिली आहे:
मुख्य वैशिष्ट्ये |
डिजिट बेनीफिट |
क्लेम प्रक्रिया |
पेपरलेस क्लेम्स |
कस्टमर सपोर्ट |
24x7 सपोर्ट |
अतिरिक्त कव्हरेज |
पीए कव्हर्स, लिगल लायॅबिलिटी कव्हर, स्पेशल एक्स्क्लूजन्स आणि अनिवार्य डीडक्टिबल्स इ. |
थर्ड पार्टीचे नुकसान |
वैयक्तिक नुकसानीसाठी अमर्याद लायॅबलिटी, मालमत्ता/ वाहन नुकसानीसाठी ७.५ लाखांपर्यंत |
तुमच्या हेवी-ड्युटी वाहनाच्या प्रकाराच्या आधारे आणि तुम्ही इन्शुरन्स उतरवू इच्छित असलेल्या वाहनांच्या संख्येच्या आधारे, आम्ही तुम्ही निवडू शकता अशा दोन प्राथमिक पॉलिसी ऑफर करतो.
कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे तुमच्या गुड्स कॅरिंग व्हेईकलमुळे होणारे नुकसान. |
✔
|
✔
|
तुमच्या इन्शुअर्ड गुड्स कॅरिंग व्हेईकलला टो करताना कोणत्याही थर्ड पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे होणारे नुकसान. |
✔
|
✔
|
नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातांमुळे तुमच्या स्वत:च्या गुड्स कॅरिंग व्हेईकलचे नुकसान किंवा हानी. |
×
|
✔
|
गुड्स कॅरिंग व्हेईकलच्या मालक-चालक यांना दुखापत/मृत्यू If the owner-driver doesn’t already have a Personal Accident Cover from before |
✔
|
✔
|
आम्हाला 1800-258-5956 वर फोन करा किंवा hello@godigit.com वर ईमेल करा.
आमची प्रक्रिया सोपी करण्यासाठी तुमचा पॉलिसी नंबर, अपघाताचे ठिकाण, अपघाताची तारीख आणि वेळ, पॉलिसीधारकाचा/ फोन करणाऱ्याचा संपर्क क्रमांक ही माहिती जवळ ठेवा.
इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात सगळ्यात आधी हा प्रश्न आला पाहिजे. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे !
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा