एमजी ग्लॉस्टर कार इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
मॉरिस गॅरेज ही ब्रिटीश वाहन निर्माता कंपनी सध्या चिनी कंपनी एसएआयसी मोटरच्या मालकीची असून या वर्षी भारताची पहिली ऑटोनॉमस लेव्हल-1 प्रीमियम एसयूव्ही ग्लॉस्टर सादर करण्याच्या तयारीत आहे. ही एसयूव्ही सुपर, स्मार्ट, शार्प आणि सॅव्ही या चार ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल, फ्लॅगशिप एसयूव्ही मॉडेल ऑटोनॉमस लेव्हल-1 वाशिष्टयासह.
ग्लॉस्टरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि लाँचिंगपूर्वीच 500 बुकिंग मिळविण्यात यश आले आहे.
म्हणूनच, जर आपण आधीच आपले ग्लॉस्टर मॉडेल बुक केले असेल किंवा तसे करण्याची प्लॅनिंग करत असाल तर आर्थिक एक्सपेनसेस विनाअडथळा सुरक्षित करण्यासाठी मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर कार इन्शुरन्स निवडण्याची खात्री करा.
मोटार व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या सर्व कारसाठी थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी मॅनडेटरी आहे. या पॉलिसीमध्ये कोणत्याही थर्ड-पार्टीचे डॅमेज कव्हर करण्यासाठी आवश्यक एक्सपेनसेसचा समावेश आहे.
परंतु इन्शुरन्स पॉलिसीचा आणखी एक प्रकार आहे जो थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि स्वत: चे नुकसान दोन्ही कव्हर करून कार मालकांना फायदा करतो - कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी.
डिजिट ही भारतातील एक विश्वासार्ह इन्शुरन्स प्रदाता आहे जो परवडणारा मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर इन्शुरन्स प्रदान करतो.
खाली ग्लॉस्टरची अत्याधुनिक वैशिष्ट्ये, कार इन्शुरन्स पॉलिसीचे महत्त्व आणि डिजिट ऑफर करणारी वैशिष्ट्ये आणि फायदे यांच्याशी संबंधित संक्षिप्त ओवरविव्ह दिला आहे.
रजिस्ट्रेशनची तारीख |
प्रीमियम (केवळ ओन डॅमेज ओन्ली पॉलिसीसाठी) |
मे-2021 |
53,659 |
**अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन एमजी ग्लॉस्टर 2.0 एल ट्विन टर्बो 1996.0. जीएसटी समाविष्ट नाही.
शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - मे, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन सप्टेंबर-2021 मध्ये केले गेले. कृपया वरील आपल्या वाहनाचे डिटेल्स प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.
तुमच्या नवीन कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी यावेळी डिजिटचा विचार करत आहात? तर आमची ही वैशिष्ट्य एकदा जाणून घ्या...
अपघातामुळे स्वतःच्या कारचे नुकसान/हानी |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या कारचे नुकसान/हानी |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या कारचे नुकसान/हानी |
×
|
✔
|
थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तीचे जखमी होणे/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमच्या कारची चोरी |
×
|
✔
|
तुमचा IDV कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ्ड अॅड -ऑन्ससह अतिरिक्त |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या
तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा त्याचे रिन्यूअल केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण अडचणीच्या वेळी केवळ 3-स्टेप्समध्ये आपण क्लेम करू शकता!
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप- बाय- स्टेप प्रक्रियेद्वारे तुमच्या स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती भरा.
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेसची निवड करायची असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे !
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा.
नवी ग्लॉस्टर भारतात लाँच होण्यास अजून वेळ आहे. दरम्यान, संभाव्य खरेदीदार कार इन्शुरन्स प्रदाते देत असलेल्या वैशिष्ट्ये आणि फायद्यांची तुलना करू शकतात.
डिजिटसारखी आघाडीची इन्शुरन्स कंपनी आपल्या ग्राहकांना अखंडित अनुभव सुनिश्चित करण्यासाठी विविध प्रकारचे फायदे देते. डिजिट ही देशातील लोकप्रिय कार इन्शुरर का आहे याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
1. उच्च क्लेम सेटलमेंट रेशीओ- मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर किंवा इतर कोणत्याही वाहनासाठी इन्शुरन्सवर मिळणारा क्लेम सेटलमेंट रेशीओ डिजिट त्याच्या स्पर्धकांपेक्षा तुलनेने जास्त असतो. तसेच, पॉलिसीहोल्डर्सने केलेल्या क्लेम्सपैकी बहुसंख्य क्लेम्सचा निपटारा करण्याचा इन्शुरन्स कंपनीचा प्रयत्न असतो. तसेच, जर आपण त्वरित सेटलमेंट शोधत असाल तर, डिजिट हा एक उत्तम आदर्श पर्याय आहे.
2. डिजिटल प्रोसेसिंग सिस्टीम – हे पारंपारिक पद्धतींच्या विपरीत आहे जिथे प्रतिनिधी क्लेम करण्याच्या कारणाची तपासणी करतात, इथे व्यक्ती भारतात कोठूनही डिजिटसह क्लेम दाखल करू शकतात. डिजिट ग्राहकांच्या सोयीसाठी 100% डिजिटल प्रक्रिया प्रदान करते. क्लेम्स करण्यासाठी स्मार्टफोन-सक्षम सेल्फ-इन्सपेक्शन सिस्टमचा उपयोग केला जातो.
टीप: प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आपल्या ग्लॉस्टरचे डॅमेजचे फोटो पाठविण्यास विसरू नका.
1. पर्सनलाइज्ड आयडीव्ही(IDV) अमाउंट - कारच्या एक्स-शोरूम प्राइज मधून डेप्रिसिएशन कॉस्ट वजा केल्यानंतर डिजिट आयडीव्ही ची रक्कम ऑफर करते. तथापि, इन्शुरर आपल्या विद्यमान ग्राहकांना इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) कस्टमाइज करण्यास मदत करते. पॉलिसीहोल्डर त्यांच्या मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर इन्शुरन्स प्राइज नाममात्र वाढीविरूद्ध या फायद्याचा आनंद घेऊ शकतात. तसेच, एखादी व्यक्ती चोरी किंवा न भरून येणारे डॅमेज झाल्यास जास्त कंपेनसेशनसाठी अर्ज फाइल करू शकते.
2. अतिरिक्त फायदे - 100% ग्राहकांच्या समाधानाची पूर्तता करण्यासाठी डिजिट अनेक अतिरिक्त फायदे प्रदान करते. मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर इन्शुरन्स रिनिवल किंमतीत किरकोळ वाढ करून एखादी व्यक्ती 7 अॅड-ऑनचा आनंद घेऊ शकते. असे काही फायदे खाली दिले आहेत:
● रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर
● कंझ्युमेबल कव्हर
● इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
● झीरो डेप्रीसीएशन कव्हर
● रोडसाइड असिसटन्स आणि बरेच काही
1. 24 तास ग्राहक सेवा
रविवार असो की दिवाळी, मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर कार इन्शुरन्सशी संबंधित आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे डिजिटचे अधिकारी आनंदाने देतील.
मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर कार इन्शुरन्ससाठी डिजिट हा एक आदर्श पर्याय का आहे हे या सर्व कारणांमुळे स्पष्ट होते. तथापि, उच्च डीडक्टीबल निवडणे, लहान क्लेम्स टाळणे आणि इतर इन्शुरन्स प्रदात्यांच्या प्रीमियम रकमेची तुलना करणे यासारख्या विशिष्ट घटकांचा विचार करणे महत्वाचे आहे.
आपल्या ग्लॉस्टर इन्शुरन्सचा प्रीमियम भरणे अपघातामुळे होऊ शकणाऱ्या कोणत्याही डॅमेजचे कॉस्ट सहन करण्यापेक्षा अधिक परवडणारे आहे.
किती? त्यांची थोडक्यात चर्चा करूया.
कार इन्शुरन्स ऑफर:
1. आर्थिक दायित्वांविरूद्ध सुरक्षा - कार इन्शुरन्स पॉलिसीचा प्राथमिक उद्देश आपल्या वाहनासाठी विनामूल्य डॅमेज दुरुस्ती किंवा रीएमबर्समेंट प्रदान करणे आहे. ग्लॉस्टर मार्केट मध्ये नवीन असल्याने आणि त्यात जागतिक दर्जाचे स्पेसिफिकेशन्स असल्याने डॅमेज दुरुस्तीची कॉस्ट आणि स्पेअर पार्ट्स खूप महाग आहेत. मॉरिस गॅरेज ग्लॉस्टरचा कार इन्शुरन्स अशा एक्सपेनसेसला कव्हर करतो.
2. थर्ड पार्टी लायबिलिटीजसाठी आर्थिक कव्हरेज - कार इन्शुरन्स पॉलिसी थर्ड पार्टी वाहन आणि त्याच्या मालकाच्या डॅमेजला आर्थिकदृष्ट्या कव्हर करते.
3. अतिरिक्त फायदे – थर्ड-पार्टी लायबिलिटीझ आणि स्वत: च्या कारचे डॅमेज (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी) कव्हर करण्याव्यतिरिक्त, मॉरिस गॅरेज कार इन्शुरन्स चोरी, आग, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, तोडफोड आणि बरेच काही यामुळे होणारा सर्व एक्सपेनसेस उचलतो.
4. दंडापासून संरक्षण - कार इन्शुरन्स नसलेल्या कोणत्याही भारतीय कार मालकास मोठा दंड भरावा लागेल. आणि त्याहूनही वाईट परिस्थितीत त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकतो. मोटार व्हेइकल अॅक्ट 2019 नुसार जर कार मालकाकडे इन्शुरन्स नसेल तर त्याला ₹2000 दंड भरावा लागेल किंवा 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. मात्र, या गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्यास त्याला ₹4000 दंड भरावा लागेल किंवा तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास पण होऊ शकते.
5. प्रीमियमवर डिसकाऊंट – पॉलिसीहोल्डरने वर्षानुवर्षे आपल्या पॉलिसीवर क्लेम न केल्यास त्याला 20-50% डिसकाऊंट मिळू शकते. याला नो-क्लेम बोनस म्हणून ओळखले जाते. तथापि, हा फायदा केवळ मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर इन्शुरन्स रिनिव करणाऱ्यांनाच लागू आहे.
या फायद्यांव्यतिरिक्त, डिजिटसारख्या नामांकित इन्शुरन्स प्रदाता अपघाती डॅमेज, चोरी, थर्ड-पार्टी डॅमेज आणि बरेच काही अशा परिस्थितीत आपली आर्थिक जबाबदारी कमी करण्याची खात्री देतात.
एमजी मोटर विचारपूर्वक प्रत्येक कार मॉडेलचे निर्मिती करते. तसेच, तडजोड न करता ड्रायव्हिंग आराम सुनिश्चित करण्यासाठी हे अखंड वैशिष्ट्ये एकत्र करते. ग्लॉस्टर 4×4 साठी उत्साही असलेल्या लोकांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन सुशोभित लुकसह बनवली जाते.
समकालीन जीवनशैलीला पूरक असलेल्या ग्लॉस्टरमध्ये काही उच्च-गुणवत्तेची दाखवणाऱ्या गोष्टी खाली दिल्या आहेत.
एमजीची 6 सीटर ग्लॉस्टर स्मार्ट, शार्प आणि सॅव्ही अशा तीन ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. 7 सीटर मॉडेल सुपर, शार्प आणि सॅव्ही अशा तीन ट्रिम्स पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
यात 2.0 लीटर टर्बो डिझेल आणि 2.0 लीटर ट्विन टर्बो डिझेल असे दोन डिझेल इंजिन देण्यात आले आहेत. या दोन्ही कारमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 2.0 लीटर टर्बो-डिझेल इंजिन मध्ये रियर व्हील-ड्राइव्ह सेटअप आहे आणि दुसरी मोटर 4-व्हील-ड्राइव्ह प्रदान करते.
ग्लॉस्टरमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 12.3 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आपल्याला पीएम 2.5 फिल्टरसह थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ आणि मेमरी फंक्शनसह 12-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट मिळेल.
उत्कृष्ट बाह्य बॉडी ग्राफिक्स देण्याबरोबरच ग्लॉस्टरमध्ये तितकेच आलिशान आतील भाग आहे. हे प्रीमियम गुणवत्तेच्या टफ्टेड मॅटसह येते जे घाण आणि ग्रीस च्या डागांपासून संरक्षण देते.
एमजी कार त्यांच्या मॅचलेस सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जातात. त्याचप्रमाणे, ग्लॉस्टरमध्ये अडॅपटीव्ह क्रूझ कंट्रोल, सेमी पॅरेलल पार्क असिसटन्स, ऑटोनॉमस इमर्जन्सि ब्रेक सिस्टम आणि लेन-कीप असिसटन्स यासारख्या उच्च-टेक्नॉलजी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत.
अशी सर्वोत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये असूनही एमजी ग्लॉस्टरला इतर कारप्रमाणेच संभाव्य अपघाताचा धोका आहे. म्हणूनच, मॉरिस गॅरेज ग्लॉस्टर कार इन्शुरन्स कोणत्याही थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि ओन डॅमेज विरूद्ध आर्थिक कव्हरेजसाठी महत्त्वपूर्ण आहे.
व्हेरियंट्स | एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते) |
ग्लॉस्टर सुपर 7-एसटीआर | ₹29.98 लाख |
ग्लॉस्टर स्मार्ट 6-एसटीआर | ₹32.38 लाख |
ग्लॉस्टर शार्प 7-एसटीआर | ₹35.78 लाख |
ग्लॉस्टर शार्प 6-एसटीआर | ₹35.78 लाख |
ग्लॉस्टर सॅव्ही 6-एसटीआर | ₹37.28 लाख |
ग्लॉस्टर सॅव्ही 7-एसटीआर | ₹37.28 लाख |