एमजी कार इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही क्लेम कराल तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. येथे अशा काही परिस्थितींविषयी माहिती दिली आहे:
तुमच्या नवीन कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी यावेळी डिजिटचा विचार करत आहात? तर आमची ही वैशिष्ट्य एकदा जाणून घ्या...
अपघातामुळे स्वतःच्या कारचे नुकसान/हानी |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या कारचे नुकसान/हानी |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या कारचे नुकसान/हानी |
×
|
✔
|
थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तीचे जखमी होणे/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमच्या कारची चोरी |
×
|
✔
|
तुमचा IDV कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ्ड अॅड -ऑन्ससह अतिरिक्त |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या
तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा त्याचे रिन्यूअल केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण अडचणीच्या वेळी केवळ 3-स्टेप्समध्ये आपण क्लेम करू शकता!
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप- बाय- स्टेप प्रक्रियेद्वारे तुमच्या स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती भरा.
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेसची निवड करायची असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे !
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा.
सेसिल किम्बर यांनी मॉरिस गॅरेज ऑटोमोटिव्ह कंपनीचे सुरुवातीचे मॉडेल 1924 मध्ये लाँच केले. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर आणि अनेक अपग्रेडनंतर कंपनीने भारतातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही, एमजी झेडएस ईव्ही चे अनावरण केले. याशिवाय भारतीय प्रवासी बाजारात उपलब्ध असलेली आणखी काही मॉडेल्स खालीलप्रमाणे आहेत.
● एमजी हेक्टर
● एमजी हेक्टर प्लस
● एमजी ग्लॉस्टर
● एमजी अॅस्टर
एमजी कारची प्राइज ₹9.78 लाखांपासून ₹37.68 लाखांपर्यंत आहे, ज्यात प्रीमियम, मिड-रेंज आणि लो-बजेट सेगमेंटचा समावेश आहे.
एमजी च्या काही मॉडेल्समध्ये ई-कॉल, अॅक्युवेदर आदी आय-स्मार्ट वैशिष्ट्ये, इष्टतम सुरक्षा पर्याय, स्टायलिश कारच्या बसण्याचा आतील भाग आणि कारचा बाह्य भागाचा समावेश आहे. अशा प्रकारे, एमजी कार सुरक्षिततेसह आराम आणि शक्तिशाली कामगिरीची हमी देते.
एमजी साठी कार इन्शुरन्स अपघातांमुळे उद्भवू शकणाऱ्या आर्थिक आणि कायदेशीर लायबिलिटी कमी करतो. मोटार व्हेइकल अॅक्ट, 1988 नुसार थर्ड पार्टी कार इन्शुरन्स प्लॅन असणे मॅनडेटरी आहे. जोखीम आणि डॅमेज लक्षात घेता, आपल्या एमजी कारला सुद्धा हे सगळे लागू होते, म्हणून आपण आपल्या कारसाठी योग्य इन्शुरन्स घ्यावा.
एमजी इन्शुरन्सचे आकर्षक फायदे समजण्यासाठी वाचा.
याव्यतिरिक्त, ऑनलाइन वेगवेगळ्या प्लॅन्सची तुलना करून एमजी कारच्या इन्शुरन्सवर इतर अनेक फायदे मिळू शकतात. योग्य इन्शुरन्स पॉलिसी निवडताना डिजिट इन्शुरन्स घेऊ शकता आणि जास्तीत जास्त सेवा फायदे मिळवू शकता.
एमजी कार इन्शुरन्स प्राइज, स्पर्धात्मक देण्याव्यतिरिक्त, इन्शुरन्स कंपनी डिजिट खालीलप्रमाणे अनेक फायद्यांसह येते:
याव्यतिरिक्त, उच्च डीडक्टीबल प्लॅन निवडून कमी एमजी कार इन्शुरन्स प्रीमियम निवडू शकता. मात्र, अशी निवड करताना आवश्यक फायद्यांपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
Car Insurance for popular MG car models