मारुती इग्निस कार इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
जपानी ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर सुझुकीने 2000 मध्ये एक सबकॉम्पॅक्ट कार ‘इग्निस’ लॉंच केली. मारुती सुझुकी इग्निस सेकंड जनरेशन ही भारतीय कम्यूटर मार्केटमध्ये मारुती सुझुकीची रिप्लेसमेंट म्हणून आणली गेली. नंतर फेब्रुवारी 2020 मध्ये, या मॉडेलच्या फेसलिफ्ट व्हर्जनचे 15व्या ऑटो एक्स्पो मध्ये अनावरण करण्यात आले.
मारुती इग्निसच्या फेसलिफ्ट व्हर्जनच्या भारतातील लॉंच नंतर कंपनीने ऑगस्ट 2020 मध्ये 3,262 कार्सची विक्री केली. कंपनीने या कार्स नेक्सा चेनच्या प्रीमियम डीलरशिपच्या माध्यमातून विकल्या.
येत्या वर्षात जर तुम्ही ही कार खरेदी करायचा विचार करत असाल, तर तुम्ही कोणत्याही प्रतिष्ठित इन्शुरर कडून मारुती सुझुकी इग्निस कार इन्शुरन्स खरेदी करायला हवा. जर तुमच्या कारचा अपघात झाला आणि काही मोठे नुकसान झाले तर एक योग्य इन्शुरन्स प्लॅन अशा परिस्थितीत तुमच्या मेहनतीची कमाई सुरक्षित करण्यामध्ये मदत करेल.
भारतातील इन्शुरन्स कंपन्या तुमच्या गरजा ओळखून कार इन्शुरन्स वर आकर्षक डील्स ऑफर करतात. याबाबतीत, डिजीट त्याच्या अनेक फायद्यांमुळे आणि मारुती सुझुकी इग्निस इन्शुरन्सच्या स्पर्धात्मक किमतीमुळे वेगळे ठरते.
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींसारखी वागणूक देतो, जाणून घ्या कसे…
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमची कार चोरीला गेल्यास |
×
|
✔
|
डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप |
×
|
✔
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
×
|
✔
|
कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या
एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलात की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये मध्येपूर्ण होणारी पूर्णपणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवरून एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा
इन्शुरन्स किमतीच्या व्यतिरिक्त, एका परिपूर्ण इन्शुरन्स पॉलिसी मधील इतर अनेक काही मुद्दे असतात ज्यांचा विचार ती पॉलिसी खरेदी करताना करायला हवा. त्यामुळे, तुम्ही हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्लॅन्सची तुलना करून योग्य निर्णय घ्यायला हवा.
डिजीटकडून मारुती सुझुकी इग्निस इन्शुरन्स घेण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत -
तुम्ही जर इन्शुरन्स प्रोव्हायडर म्हणून डिजीटची निवड केलीत तर तुम्ही तुमच्या गरजा लक्षात घेऊन खालील इन्शुरन्सच्या पर्यायांमधून कोणताही पर्याय निवडू शकता -
हा एक बेसिक प्लॅन आहे जो तुमच्या मारुती इग्निसमुळे थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनाचे झालेले नुकसान कव्हर करतो. थर्ड पार्टी आणि तुमच्या मध्ये झालेल्या अपघातादरम्यान झालेल्या नुकसानाचा खर्च तुम्हाला उचलावा लागू शकतो ज्यामुळे तुमची फायनान्शियल लायबिलिटी वाढते. तरी, जर तुम्ही डिजीट कडून तुमच्या मारुती सुझुकी इग्निससाठी थर्ड पार्टी कार इन्शुरन्स घेतला असेल तर इन्शुरर तुमच्या वतीने हा सर्व खर्च भरेल. त्याचबरोबर, मोटर वेहिकल एक्ट नुसार ही पॉलिसी असणे बंधनकारक आहे.
तुमच्या मारुती कारसाठी जर तुम्हाला संपूर्ण सुरक्षा हवी असेल तर तुम्ही कदाचित डिजीटच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह सुझुकी इग्निस इन्शुरन्स प्लॅनचा विचार कराल. हा इन्शुरन्स प्लॅन अपघात, आग लागणे, चोरी, भूकंप इत्यादीमुळे थर्ड पार्टीचा झालेल्या नुकसानासोबतच तुमच्या कारच्या नुकसानासाठी देखील कव्हरेज बेनिफिट्स देतो.
तुम्ही जर डिजीट कडून मारुती सुझुकी कार इन्शुरन्स घेतला तर तुम्ही एका अतिशय सोप्या क्लेम प्रक्रियेचा अनुभव घेऊ शकता. आणि हे डिजीटच्या स्मार्ट-फोन एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन प्रक्रियेमुळे शक्य आहे. या तांत्रिकी प्रक्रियेमुळे, तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वरून तुमचा इन्शुरन्स क्लेम करू शकता. तुम्हाला फक्तं तुमच्या झालेल्या नुकसानाचे शूटिंग करायचे आहे आणि रिपेअर मोड निवडायचा आहे.
डिजीट त्याच्या ग्राहकांना देतो कॅशलेसची सुविधा जेणेकरून त्यांना कार रिपेअर सर्व्हिससाठी कॅश द्यायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही तुमची मारुती कार कोणत्याही ऑथोराइज्ड नेटवर्क गॅरेज मधून रिपेअर करून घेऊ शकता आणि पेमेंट तुमच्या वतीने तुमचा इन्शुरर करेल. तुम्हाला फक्तं तुमच्या मारुती सुझुकी कार इन्शुरन्सचा ऑनलाइन क्लेम करताना रिपेअरचा कॅशलेस मोड निवडायचा आहे.
देशभरात रिपेअर सेंटर्स असल्यामुळे डिजीटच्या नेटवर्क कार गॅरेजेस पर्यंत तुम्ही सहज पोहचू शकता. त्यामुळे कोणताही अपघात झालेला असेल तर तुम्हाला तुमची मारुती कार या प्रोफेशनल सेंटर्स मधून रिपेअर करणं अगदी सोयीचं होईल.
तुम्ही जर डिजीट कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घेतला असेल, तर तुम्हाला तुमच्या बेस प्लॅन मध्ये एड-ऑन पॉलिसीज जोडून घेण्याचा पर्याय मिळतो. तरी, हे एड-ऑन बेनिफिट्स मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मारुती सुझुकी इग्निस ची इन्शुरन्सची किंमत किंचित वाढवावी लागते. यापैकी काही एड-ऑन बेनिफिट्स खालील प्रमाणे आहेत-
तुमच्या मारुती सुझुकी इग्निस कार इन्शुरन्सचा क्लेम करताना डिजीट तुम्हाला तुमच्या कारच्या नुकसान झालेल्या पार्ट्स साठी डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधेचा पर्याय देतो. यामुळे, तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे घरीच रिपेअर सर्व्हिसेस मिळू शकतील.
मारुती सुझीकी इग्निस कार इन्शुरन्सच्या रिन्युअलच्या वेळेस, जर तुम्ही तुमच्या पॉलीसिच्या संपूर्ण काळामध्ये एक वर्ष कोणताही क्लेम न करता घालवलंत तर तुमच्या पॉलिसीच्या प्रीमियमवर तुम्हाला 50% पेक्षा जास्त डिस्काउंट देते. याला नो क्लेम बोनस असे ही म्हणतात आणि हा ट्रान्स्फरेबल आहे, म्हणजेच जर तुम्ही तुमचा इन्शुरर बदललात तर तुम्ही हा बोनस मिळवू शकता.
मारुती सुझुकी इग्निस कार इन्शुरन्स रिन्युअलची किंमत कारच्या आयडीव्ही प्रमाणे बदलत राहते. तुमची मारुती कार चोरीला गेली असेल किंवा रिपेअर न होणारं नुकसान झालं असेल तर इन्शुरर तुमच्या कारच्या आयडीव्ही प्रमाणे परत मिळणारी रक्कम ठरवतो. तरी, डिजीट तुम्हाला ही रक्कम तुमच्या गरजेप्रमाणे निवडण्याची मुभा देतो. त्यामुळे, तुम्ही ही व्हॅल्यू कस्टमाइज करून तुमची परत मिळणारी रक्कम वाढवू शकता.
या व्यतिरिक्त तुमच्या मारुती सुझुकी इग्निस कार इन्शुरन्स बद्दल तुम्हाला जर कोणतीही शंका आणि प्रश्न असतील तर तुम्ही डिजीटच्या कस्टमर सपोर्टला कधी ही संपर्क करू शकता आणि ताबडतोब त्यावर उत्तरही मिळवू शकता. त्यामुळे, वरील दिलेल्या बेनिफिट्समुळे, तुम्ही मारुती सुझुकी इग्निससाठी डिजीटची इन्शुरर म्हणून निवड नक्कीच करू शकता.
मारुती सुझुकी इग्निस ही लक्झरी कार्स मधील छोटं व्हर्जन आहे आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कार इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे. इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हरेज म्हणजे कशी नुकसान झाले तर वेगवेळ्या प्रकारे त्याची भरपाई करणे होय.
या व्यतिरिक्त पॉलिसीमध्ये कार इन्शुरन्स एड-ऑन्स निवडण्याचा देखील पर्याय असतो. ब्रेकडाऊन असिस्टंस, इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्टिव्ह कव्हर, आणि झिरो-डेप्रीसिएशन कव्हर ही काही एड-ऑन्सची उदाहरणे आहेत.
इतर कोणत्याही इंडस्ट्रीच्या तुलनेत भारतामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त नवीन प्रॉडक्ट्स आणले जात असतात. असाच एक शोध म्हणजे प्रीमियम कार सेलर द्वारा निर्मित मारुती सुझुकी इग्निस. याच्या आधुनिक अशा डिझाईन आणि प्रीमियम फील साठी या कारला हिच्या 13व्या आवृत्तीसाठी एनडीटीव्ही कार एंड बाईक पुरस्कार देण्यात आला. मारुती सुझुकी इग्निस ही टोटल इफेक्टीव्ह कन्ट्रोल टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म वर बनवलेली आहे आणि ही टेक्नोलॉजी कोणतीही कार प्रवाशांसाठी सुरक्षित बनवण्यासाठी वापरली जाते. ही एक मॅस्क्यूलिन लूक्स असलेली 1000 प्लस क्युबिक कपॅसिटीची फ्युएल-एफिशियंट कार आहे.
20 पेक्षा जास्त मॉडेल्स पैकी मारुती सुझुकी इग्निस ही शहरी भागांसाठी बनवलेली आणखीन एक कार आहे. या कारचे 4 प्रकार, पेट्रोल / डीझेल दोन्हीची किंमत रु. 4.79 लाख ते रु. 7.14 लाखापर्यंत आहे. यामध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशन व्हर्जन देखील आहे. मारुती सुझुकी इग्निस ही एक अत्यंत फ्युएल-एफिशियंट कार आहे, जी 20.89 किमी/लिटरचे एव्हरेज देते.
मारुती सुझुकी इग्निस ही एक कॉम्पॅक्ट कार आहे जिचे सिग्मा, डेल्टा, झीटा, आणि अल्फा हे व्हेरियंट्स आहेत. हे सर्व मॉडेल्स एअरबॅग्स, एबीएस, हेड बीम एडजस्टर, टर्न्ड ऑन इंडिकेटर्स, अशा अनेक अल्ट्रा मॉडर्न फीचर्स आणि इतर अनेक फीचर्स सह डिझाईन करण्यात आली आहे. यातील हायर व्हेरियंट्स जसे अल्फा आणि झीटा यांना रिअर वायपर्स, हॅलोजन्स, आणि फ्रंट फॉग लॅम्प्स देखील देण्यात आले आहेत.
आणखीन जास्त कम्फर्ट देण्यासाठी, या व्हेरियंट्स मध्ये स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ, रिअर पार्किंग सेन्सर, पुश स्टार्ट-स्टॉप या फीचर्स सोबतच ड्रायव्हरची सीट देखील एडजस्टेबल आहे. मारुती सुझुकी इग्निस ही एक नवीन पिढीची प्रशस्त कार आहे ज्यामध्ये परफेक्ट टेक्नोलॉजी इन्स्टॉल करण्यात आली आहे. तुम्हाला पेट्रोल भरण्याबाबत, लाईट चालू राहिल्यास, दार उघडे राहिल्यास आणि सीट बेल्ट्स या सर्व बद्दल वेळेतच सतर्क केले जाईल.
आणखीन एक लक्झरी फीचर म्हणजे ही कार किल्लीशिवाय देखील (सुरक्षित रित्या) उघडू शकते आणी म्युजिक सिस्टमची देखील यामध्ये सोय दिलेली आहे.
पहा: मारुती कार इन्शुरन्स बद्दल आणखीन जाणून घ्या
व्हेरियंटचे नाव |
व्हेरियंटची किंमत (नवी दिल्ली मध्ये, इतर शहरांमध्ये किंमत वेगळी असू शकते) |
सिग्मा |
₹5.65 लाख |
डेल्टा |
₹6.41 लाख |
झीटा |
₹7.03 लाख |
डेल्टा एएमटी |
₹7.13 लाख |
झीटा एएमटी |
₹7.58 लाख |
अल्फा |
₹7.85 लाख |
अल्फा एएमटी |
₹8.50 लाख |