ह्युंदाई एक्सेन्ट इन्शुरन्स
9000+ Cashless
Network Garages
96% Claim
Settlement (FY23-24)
24*7 Claims
Support
Click here for new car
I agree to the Terms & Conditions
9000+ Cashless
Network Garages
96% Claim
Settlement (FY23-24)
24*7 Claims
Support
Click here for new car
I agree to the Terms & Conditions
उत्तर कोरियातील मॅन्यूफॅक्चरर ह्युंदाईने सबकॉम्पॅक्ट कार, एक्सेन्ट अनेक देशातील कम्यूटर मार्केट मध्ये आणली. भारतात, 2014 मध्ये ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने ही कार बनवली. भारतीय कम्यूटर सेगमेंट मध्ये ही कार सेदान म्हणून सर्वाधिक लोकप्रिय झाली. त्याचबरोबर ह्युंदाई एक्सेन्ट सब-4 मीटर सेदान सेगमेंटसाठी योग्य आहे, जी जीओआय ने 4000 एमएम पेक्षा जास्त रुंदीच्या कार्स वरती जास्त कर लावल्यानंतर बाजारात आली.
ही 5 सीटर सेदान 5 वेगवेगळ्या रंगांमध्ये, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही मध्ये उपलब्ध आहे. तसेच, ही पेट्रोल आणि डीझेल दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
जरी ही गाडी सुरक्षेचे सर्वोत्तम फीचर्स आणि अतुलनीय परफॉरमन्स डेट असली तरी या गाडीलाही अपघाताचा धोका आहेच या गाडीचेही अपघातामुळे नुकसान होऊ शकते. असा विचार केला असता, तुमच्याकडे जर ही कार आहे तर तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित इन्शुरन्स कंपनीकडून ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करण्याचा विचार करायला हवा.
भारतातील वेगवेगळ्या कंपन्या कार इन्शुरन्सवर आकर्षक डील्स देतात, जसे अफोर्डेबल पॉलिसी प्रीमियम्स, डिस्काउंट्स आणि इतर सर्व्हिस बेनिफिट्स. या बाबतीत, डिजिट इन्शुरन्स त्याच्या विविध वैशिष्ट्यांमुळे सर्वतोपरी ठरतो, काही वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
आणखीन जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा.
आम्ही आमच्या कस्टमरला व्हीआयपी सारखेच वागवतो, कसे ते जाणून घ्या…. कॅशलेस रिपेअर्स
अपघातामुळे स्वत:च्या गाडीचे नुकसान/डॅमेज |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या गाडीचे नुकसान/डॅमेज |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास स्वत:च्या गाडीचे नुकसान/ डॅमेज |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
तृतीय-पक्ष व्यक्तीच्या जखमा/मृत्यू |
✔
|
✔
|
आपल्या कारची चोरी |
×
|
✔
|
डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप |
×
|
✔
|
आपला आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो तृतीय-पक्ष लायबिलिटीझ आणि आपल्या स्वत: च्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.
एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलंत की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्ण पणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा
एका ग्राहकासाठी हे अत्यावश्यक आहे की त्याने योग्य इन्शुरन्स पोलिसी निवडण्याआधी प्रत्येक इन्शुरन्स प्रोव्हाइडरचे वेगवेगळे प्लॅन्स कम्पेअर करावे. याबाबतीत, ग्राहक डिजिटची निवड त्याच्या खालील फायद्यांमुळे करू शकतो:
वेगवेगळे इन्शुरन्स प्लॅन्स
डिजिट मधून ग्राहक इन्शुरन्स पॉलिसी निवडताना खालील पर्यायांपैकी एक प्लॅन निवडू शकतात:
जसे की नावावरून आपल्याला समजू शकते की ह्युंदाई एक्सेन्ट मुळे झालेल्या अपघातामध्ये थर्ड पार्टीचे झालेले कोणतेही नुकसान ह्युंदाई एक्सेन्ट साठीच्या थर्ड पार्टी कार इन्शुरन्स मध्ये कव्हर केले जाते. हे इन्शुरन्स डिजिट कडून घेणारे ग्राहक त्यांची थर्ड पार्टी लायबिलिटी कमी करू शकतात कारण थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा गाडीचे झालेले नुकसान इन्शुरर भरून देतो. तसेच, मोटर वेहिकल्स एक्ट, 1989 प्रमाणे हा बेसिक इन्शुरन्स प्लॅन बंधनकारक आहे.
अपघात किंवा धडक झाल्यामुळे ग्राहकाच्या एक्सेन्ट कारला नुकसान पोहचू शकते, ज्यामुळे भरघोस रिपेअरिंगचा खर्च करावा लागू शकतो. हे खर्च कव्हर करण्यासाठी ग्राहक डिजिट कडून कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करू शकतात. हा परिपूर्ण असा एक्सेन्ट इन्शुरन्स, थर्ड पार्टी आणि स्वतःच्या कारच्या झालेल्या नुकसानाचा खर्च देखील कव्हर करतो.
कॅशलेस क्लेम्स
जर तुम्ही डिजिटच्या ऑथोराइज्ड नेटवर्क गॅरेज मधून तुमची ह्युंदाई कार रिपेअर केलीत तर या इन्शुरन्स प्रोव्हाईडर कडून तुम्हाला कॅशलेस बेनिफिट्स देखील मिळतात. या सुविधेमध्ये, ग्राहकाला स्वतःहून रिपेअरचा खर्च करण्याची गरज नाही कारण इन्शुरर हा खर्च परस्पर रिपेअर सेंटरला देतो.
अनेक नेटवर्क गॅरेजेस
भारतभरात अनेक ठिकाणी गॅरेजेस असल्यामुळे ग्राहक अगदी सहजपणे डिजिटच्या कोणत्याही नेटवर्क कार गॅरेजमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे, जर तुम्ही हा इन्शुरर निवडला तर असे गॅरेज शोधणे आणि कॅशलेस सर्व्हिसेस घेणे हे अगदी सोपे आणि सोयीचे आहे.
एड-ऑन बेनिफिट्स
ह्युंदाई एक्सेन्टच्या कार इन्शुरन्स सोबतच आणखीन जास्त कव्हरेज साठी, तुम्ही डिजिट कडून कॉम्प्रीहेन्सिव्ह प्लॅन व्यतिरिक्त एड-ऑन पॉलिसीज घेण्याचा पर्याय निवडू शकता. काही कव्हर्स खलील दिल्या प्रमाणे आहेत:
कन्ज्यूमेबल
इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्शन
रोडसाईड असिस्टंस
रिटर्न टू इन्व्हॉइस
झिरो डेप्रीसिएशन कव्हर
नोट: हे बेनिफिट्स मिळविण्याकरता, तुम्हाला तुमची ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्सची किंमत किंचित वाढवून घ्यावी लागेल.
डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा
डिजिटची सोयीस्कर पिक-अप आणि ड्रॉप सर्व्हिस ग्राहकाला त्याची ह्युंदाई कार त्यांच्या घरीच रिपेअर करण्याची मुभा देते.
तरी, कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन घेतलेले ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
एप्लिकेशनची सोपी प्रोसेस
डिजिटच्या स्मार्टफोनद्वारे होऊ शकणाऱ्या प्रोसेस मुळे ग्राहक ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्स फोनद्वारे ऑनलाइन खरेदी करू शकतात. तसेच, या प्रोसेस मुळे ग्राहकांकडे कमीत कमी कागदपत्र वापरण्याचा पर्याय खुला होतो.
आयडीव्ही कस्टमायझेशन
ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्स रिन्युअल प्राईज ही तिच्या इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यूवरती अवलंबून असते. इन्शुरर ही व्हॅल्यू मॅन्यूफॅक्चररच्या सेलिंग पॉइंट मधून डेप्रीसिएशन वजा करून काढतो. डिजिट इन्शुरन्सची निवड करून तुम्ही ही व्हॅल्यू कस्टमाइज करू शकता. अशा प्रकारे, तुम्ही तुमची ह्युंदाई कार चोरीला गेल्यास किंवा तिचे रिपेअर न होणारे नुकसान झाल्यास तुमचे रिटर्न्स वाढवू शकता.
जबाबदार कस्टमर सर्व्हिस
ह्युंदाई कार इन्शुरन्स रिन्युअलच्या वेळेस, तुम्हाला जर काही शंका किंवा प्रश्न असतील, तर डिजिटची 24x7 कस्टमर सर्व्हिस त्यावर तात्काळ उपाय सुचवू शकेल.
तसेच, तुम्ही तुमच्या पॉलिसी टर्म मध्ये कमीत कमी क्लेम्स करून तुमची ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्स कॉस्ट कमी करू शकता आणि नो क्लेम बोनस देखील घेऊ शकता.
याशिवाय, तुम्ही ह्युंदाई एक्सेन्ट कार इन्शुरन्स कमी प्रीमियम मध्ये निवडताना मिळणारे महत्त्वाचे फायदे चुकवून चालणार नाही.
तुमची कार तुमच्यासाठी महत्त्वाची असेट आहे कारण तुमची त्यात आर्थिक रुची असते. म्हणूनच, एक कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे गरजेचे आहे कारण त्यामुळे:
तुमच्या आर्थिक लायबिलिटीज कमी होतात: तुमच्या कारची एक कॉम्प्रीहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसी तुम्हाला अपघातामुळे कारला झालेल्या नुकसानामुळे आलेल्या आर्थिक भारापासून सुरक्षित ठेवेल.
नुकसान झालेल्या कारचे रिपेअरिंग करावे लागते ज्याचा खर्च कधी कधी कदाचित तुम्हाला परवडणारा नसेल. तो खर्च करताना तुम्हाला कदाचित आर्थिक भार जाणवेल. अशा परीस्थित इन्शुरन्स पॉलिसी हा रिपेअरिंगचा खर्च पे करतो.
कार चोरीला गेल्यामुळे पॉलिसीहोल्डरचे खूप मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. अशा संपूर्ण आर्थिक नुकसानाच्या परीस्थित इन्शुरन्स पॉलिसी ठरलेल्या टर्म्स प्रमाणे पे करते.
स्वतःच्या कारचे झालेल्या नुकसानासाठी कार इन्शुरन्स याबद्दल आणखीन जाणून घ्या.
तुमच्या कव्हरचा स्कोप एड-ऑन्स सोबत वाढवा: जर तुम्ही तुमच्या कारसाठी बेसिक कॉम्प्रीहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसी शिवाय आणखीन जास्त प्रोटेक्शन खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही कार इन्शुरन्स एड-ऑन्स जसे ब्रेक डाऊन असिस्टंस, इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्टिव्ह कव्हर, आणि झिरो-डेप कव्हर आणि इतर, देखील खरेदी करा.
अनपेक्षित थर्ड पार्टी लायबिलिटी पासून सुरक्षा: तुमच्यामुळे थर्ड पार्टी मालमत्ता किंवा व्यक्तिला जर काही नुकसान झाले तर तुमची कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक भारापासून सुरक्षित ठेवेल. रस्त्यावर गाडी चालवताना असे होऊ शकते की तुम्ही एखाद्या कारला धडकलात. अशा परीस्थित, निर्माण होणारी लायबिलिटी तुमच्या कल्पनेपेक्षा कैक पटीने जास्त असू शकते.
कार चालविण्याची कायदेशीर परवानगी मिळते: एक इन्शुरन्स पॉलिसी ही तुम्हाला रस्त्यावर गाडी चालविण्याचा जणू परवानाच आहे. ज्यांच्याकडे पॉलिसी नाही त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केला जातो किंवा त्यांना भरघोस दंड भरावा लागतो किंवा अटक होते.
जेव्हा ड्रायव्हिंग तुमच्यासाठी केवळ एक गरज राहत नाही, तेव्हा ह्युंदाई सारखी कंपनी आपल्यासाठी काही चांगले फीचर्स असलेल्या कार्स घेऊन येतात ज्यामधील ह्युंदाई एक्सेन्ट एक आहे. सेदान गाड्या नेहमीच भारतीय मार्केट मध्ये लोकप्रिय झाल्या आहेत आणि त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ह्युंदाईने नेहमीच ऑटोमोबाईल सेगमेंट मध्ये स्पर्धात्मक मॉडेल्स बाजारात आणल्या आहेत. हल्लीच, मॅन्यूफॅक्चरर्सने एक्सेन्टचे सुधारित मॉडेल बाजारात आणले आहे ज्यामध्ये ते खरेदी करण्यासाठीची अनेक कारणे आहेत.
ह्युंदाई एक्सेन्टची किंमत रु.5.81 लाखांपासून ते रु. 8.79 लाख या रेंज मध्ये आहे.
जेव्हा ह्युंदाई एक्सेन्ट बाजारात आणली होती तेव्हा ती एक लक्झरी वाटत असत. या कारचे आणखीन एक वैशिष्ट्य जें तुम्हाला आकर्षित करेल ते म्हणजे हिचे 16.1 ते 24.4 किमी प्रति लिटरचे मायलेज. याचे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन दोन्ही सह 1186 ते 1197 क्यूबिक क्षमतेचे आहे.
ह्युंदाई एक्सेन्ट तीन व्हेरियंट्स मध्ये उपलब्ध आहेत आणि हे तीनही प्रकार डीझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहेत. या कार मध्ये फोर-स्पीड ऑटोमॅटिक आणि 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन देखील आहे. आतील बाजूस, नवीन एक्सेन्ट मध्ये मल्टी-फंक्शनल स्टिअरिंग आणि उत्तम अपहोल्स्ट्री आहे. इतर इंटीरिअर्स जसे स्टोरेज, डॅश, व्हेन्ट्स, आणि बटन्स यामध्ये काही बदल नाही. परंतु तुम्हाला आतमध्ये नवीन इंफॉर्मेशन सिस्टम मिळते जी एपल कारप्ले आणि एंड्रॉइड ऑटोला पूरक आहे. जर तुम्ही स्मॉल सेदान सेगमेंट मध्ये एक कार घेण्याचा विचार करत आहात, तर ह्युंदाई एक्सेन्ट ही एक योग्य पर्याय ठरू शकते. तुम्हाला एक फ्युएल एफिशिअंट कार, यूजर फ्रेंडली आणि सोयीस्कर अशा मोठ्या स्क्रीनच्या स्टँडर्ड रिअरव्ह्यू कॅमेरा सह मिळते.
ह्युंदाई एक्सेन्ट ही एक स्टायलिश फॅमिली सेदान आहे जी सर्वोत्तम क्वालिटीचे स्टील वापरून बनवलेली आहे आणि ज्यामुळे तुम्हाला एक नॉईस-फ्री राईड मिळते. या कारला स्लिम्ड-डाऊन हेडलाईट्स आणि टेललाईट्स आहेत. ब्रँड न्यू ग्रील्स आणि सर्वोत्तम क्वालिटीचचे इंटीरिअर्स ह्युंदाई एक्सेन्टचे रूपच बदलून टाकतात.
पहा: ह्युंदाई कार इन्शुरन्स बद्दल आणखीन जाणून घ्या
व्हेरियंटचे नाव |
व्हेरियंटची किंमत |
प्राईम टी प्लस सीएनजी बीएसआयव्ही |
₹5.37 लाख |
फेसलिफ्ट |
₹5.50 लाख |
1.2 व्हीटीव्हीटी ई |
₹5.81 लाख |
1.2 व्हीटीव्हीटी ई प्लस |
₹5.93 लाख |
1.2 व्हीटीव्हीटी एस |
₹6.43 लाख |
1.2 सीआरडीआय ई |
₹6.73 लाख |
1.2सीआरडीआय ई प्लस |
₹6.83 लाख |
1.2 व्हीटीव्हीटी एसएक्स |
₹7.05 लाख |
1.2 व्हीटीव्हीटी एस एटी |
₹7.33 लाख |
1.2 सीआरडीआय एस |
₹7.42 लाख |
1.2 व्हीटीव्हीटी एसएक्स ऑप्शन |
₹7.82 लाख |
1.2 सीआरडीआय एसएक्स |
₹7.98 लाख |
1.2 सीआरडीआय एसएक्स ऑप्शन |
₹8.75 लाख |