6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
दरवर्षी असंख्य नवीन गाड्या लाँच केल्या जात जातात, परंतु होंडा सिटी मार्केटमध्ये खूप वर्ष झाली टिकून आहे म्हणजे या गाडीत नक्कीच काहीतरी खास आहे. अप्रतिम शैली, आराम आणि पर्फोर्मन्सचा संतुलन देणारी ही गाडी आजही देशातील सर्वात लोकप्रिय सेडानपैकी एक आहे.
गेल्या काही वर्षांत, होंडाच्या या गाडीने अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही जिंकले आहेत. 2014 मध्ये, जेडी पॉवर्स एशिया अवॉर्ड्समध्ये या वाहनाला 'मोस्ट डिपेंडेबल कार' म्हणून गौरविण्यात आले. (1)
साहजिकच, या कारच्या मालकांना त्यांची आर्थिक सुरक्षा करताना वाहनाचे दीर्घायुष्य आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी दर्जेदार होंडा सिटी कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
जेव्हा मोटार इन्शुरन्सचा विचार केला जातो, तेव्हा तुम्ही दोन प्रमुख पर्यायांपैकी एकाची निवड करू शकता - थर्ड पार्टी लायबिलिटी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी.
तुमच्या कारच्या अपघातात व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनाचे डॅमेज झालेल्या थर्ड पार्टीना नुकसान भरपाई दिली जाते. मात्र पॉलिसीहोल्डर्सच्या कारचे डॅमेज दुरुस्त करायला मदत करण्यासाठी या प्लॅन्समध्ये कोणत्याही तरतुदी नाहीत.
दुसरीकडे, कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसीसह, तुम्ही थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि स्वत:च्या-डॅमेज भरपाईचा लाभ घेऊ शकता. म्हणून, सर्व बाबतीत कॉम्प्रिहेन्सिव्ह हा एक परिपूर्ण पर्याय बनतो.
तरीही, तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी घेण्यास असमर्थ असल्यास, तुम्ही किमान थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स पॉलिसीसाठी सेटलमेंट करणे आवश्यक आहे कारण हे भारतातील कायद्यात अनिवार्य आहे.
1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार, कोणताही वाहन मालक ज्याचे वाहन वैध थर्ड-पार्टी इन्शुरन्सशिवाय रस्त्यावर धावताना आढळले तर त्याला दंड आकारला जातो. तुम्हाला पहिल्या वेळी रु. 2000 आणि पुनरावृत्तीच्या गुन्ह्यासाठी रु. 4000 चा दंड ठोठावला जाईल.
आकर्षक वैशिष्ट्ये आणि सुविधांसह डिजिट काही उत्कृष्ट होंडा सिटी कार इन्शुरन्स पॉलिसीज ऑफर करते. तुम्ही नवीन इन्शुरन्स प्लॅन खरेदी करणार असाल, तर डिजिटला व्यवहार्य इन्शुरन्स प्रदाता म्हणून विचारात घेण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.
रजिस्ट्रेशन डेट |
प्रीमियम (फक्त स्वतःच्या डॅमेज पॉलिसीसाठी) |
ऑगस्ट-2019 |
2,178 |
ऑगस्ट-2018 |
2,577 |
ऑगस्ट-2017 |
2,379 |
**डिस्क्लेमर - होंडा सिटी 1.5 Exi पेट्रोल 1493 साठी प्रीमियम कॅलक्युलेशन केलं जातं. जीएसटी वगळता.
शहर - मुंबई, वेहिकल रजिस्ट्रेशन महिना - ऑगस्ट, NCB - 50%, कोणतेही अॅड-ऑन नाही आणि IDV - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचं कॅलक्युलेशन ऑगस्ट-2020 मध्ये केलं जातं. कृपया तुमच्या वाहनाचे डिटेल्स वर टाकून अंतिम प्रीमियम तपासा.
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींसारखी वागणूक देतो, जाणून घ्या कसे…
अपघातामुळे स्वतःच्या कारचे डॅमेजेस/नुकसान |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेजेस /नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या कारचे डॅमेजेस /नुकसान |
×
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या वाहनाचे डॅमेजेस |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या मालमत्तेचे डॅमेजेस |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टी व्यक्तीच्या जखमा/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमच्या कारची चोरी |
×
|
✔
|
डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप |
×
|
✔
|
तुमचा IDV कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ अॅड-ऑन्स सह एक्सट्रा प्रोटेक्शन |
×
|
✔
|
तुम्ही आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिन्यू केल्यानंतर, तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेमची प्रक्रिया आहे!
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म्स भरायची गरज नाहीकोणतेही फॉर्म्स भरायची गरज नाही
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप-बाय-स्टेप प्रक्रियेद्वारे तुम्ही स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाचे डॅमेजेस शूट करा.
आमच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे तुम्ही रीएमबर्समेंट किंवा कॅशलेससाठी निवडू इच्छित दुरुस्तीचा मोड निवडा.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात येणारा हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही हे करत आहात ते चांगले आहे!
डिजिटचे क्लेम्स रीपोर्ट कार्ड वाचा
कार इन्शुरन्स पॉलिसीचा विचार केल्यास डिजिट पॉलिसी तुमच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करू शकते हे आम्ही मोठ्या खात्रीने सांगू शकतो. आमची काही सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्ये आणि पर्याय खालील प्रमाणे आहेत:
अशा प्रकारे, डिजिटच्या होंडा सिटी कार इन्शुरन्स पॉलिसीहोल्डर्सना त्यांच्या कारच्या दुरुस्तीसाठी त्यांच्या घरातून बाहेर पडण्याची गरज नाही. या सुविधेमुळे, तुमच्या कारची दुरुस्ती करणे सोपे झाले आहे!
डिजिटवरून वरील इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही इतर अतिरिक्त फायद्यांबद्दल जाणून घेऊ शकता. अशा प्रकारच्या पॉलिसीमुळे, तुम्ही वाहनाचे डॅमेज करणाऱ्या अनपेक्षित अपघातांची चिंता करण्याऐवजी रस्त्यावर लक्ष केंद्रित करू शकता.
सेफ ड्रायव्हिंग!
होंडा सिटी कार इन्शुरन्स ही एक आवश्यक गोष्ट आहे जी तुम्हाला वाहन खरेदी केल्यानंतर करावी लागेल. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे इन्शुरन्स प्लॅन्स उपलब्ध आहेत. आता कार मालकासाठी इन्शुरन्स पॉलिसी कशी गरजेची आहे ते पाहूया.
होंडा सिटी ही सर्व कार प्रेमींची सर्वात आवडती कार म्हणून ओळखली जाते. आकर्षक आणि सर्वात कम्फर्टेबल असे हे होंडाचे वाहन संपूर्ण मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युट केले जाते. हे अप्रतिम वाहन SV, V, VX आणि ZX या चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. होंडा सिटीच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 9.70 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 14.05 लाख रुपयांपर्यंत जाते, तर डिझेल आवृत्तीची किंमत 11 लाख ते 14.05 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
ही मध्यम आकाराची सेडान कार सगळ्यांसाठी तसेच सर्व वयोगटांसाठी योग्य आहे. शहरातील राइड्स आणि लाँग ड्राईव्ह या दोन्हींसाठी ही कार योग्य आहे.
होंडा कार इन्शुरन्सबद्दल अधिक जाणून घ्या.
होंडा सिटी भारतीय मार्केटमध्ये नेहमीच लोकप्रिय आहे. काही खास वैशिष्ट्यांमुळे ही कार तरुण आणि कारप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. तुम्ही होंडा सिटीसाठी पैसे का द्यावे यावर एक नजर टाकूया.
इंटरनल आणि एक्सटर्नल फिचर - होंडा सिटीच्या इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये अचूक नेव्हिगेशन आणि रेअर पार्किंग कॅमेरा सपोर्टसह 7-इंच टचस्क्रीन, इलेक्ट्रिक सनरूफ, रेन-सेन्सिंग वायपर्स, स्वयंचलित एलईडी हेडलॅम्प, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ऑटो-डिमिंग IRVM, आणि पुश-बटण स्टार्ट यांचा समावेश आहे.
सुरक्षा यंत्रणा -सुरक्षेच्या उद्देशाने, सिटीकडे ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आहेत परंतु टॉप-स्पेक ZX व्हेरियंटमध्ये दोन ऐवजी सहा एअरबॅग, EBD सह ABS आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर त्याच्या रेंजमध्ये मानक म्हणून मिळतात.
इंजिन स्पेसिफिकेशन - होंडा सिटीचे इंजिन 1.5-लीटर i-VTEC आणि 1.5-लीटर i-DTEC पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
होंडा सिटीची पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 17.4kmpl आणि 25.6kmpl ची मायलेज श्रेणी आ
वेरिएन्ट्स |
एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते) |
i-VTEC SV1497 cc, मॅन्युअल, पेट्रोल, 17.4 kmpl |
₹ 9.81 लाख |
i-VTEC V1497 cc, मॅन्युअल, पेट्रोल, 17.4 kmpl |
₹ 10.5 लाख |
i-DTEC SV1498 cc, मॅन्युअल, डिझेल, 25.6 kmpl |
₹ 11.11 लाख |
i-VTEC VX1497 cc, मॅन्युअल, पेट्रोल, 17.4 kmpl |
₹ 11.67 लाख |
i-DTEC V1498 cc, मॅन्युअल, डिझेल, 25.6 kmpl |
₹ 11.86 लाख |
i-VTEC CVT V1497 cc, स्वयंचलित, पेट्रोल, 18.0 kmpl |
₹ 11.86 लाख |
i-VTEC ZX1497 cc, मॅन्युअल, पेट्रोल, 17.14 kmpl |
₹ 12.86 लाख |
i-DTEC VX1498 cc, मॅन्युअल, डिझेल, 25.6 kmpl |
₹ 12.97 लाख |
i-VTEC CVT VX1497 cc, स्वयंचलित, पेट्रोल, 18.0 kmpl |
₹ 12.97 लाख |
i-DTEC ZX1498 cc, मॅन्युअल, डिझेल, 25.6 kmpl |
₹ 14.16 लाख |
i-VTEC CVT ZX1497 cc, स्वयंचलित, पेट्रोल, 18.0 kmpl |
₹ 14.16 लाख |