एखाद्या आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानी सुट्टी हे प्रत्येकजण जोपासणारे स्वप्न असू शकते, परंतु त्यात येणारा एक्सपेन्ससेस बऱ्याचदा दिवसेंदिवस कठीण होऊ शकतो. घाबरू नका, भारतातून बऱ्याच स्वस्त परदेश ट्रीप्स आहेत ज्या आपण सहज निवडू शकता!
संपूर्ण सहलीचे प्लॅन काळजीपूर्वक केल्यास खिशाला जड न होता परदेश दौऱ्यावर सहज जाऊ शकता. आम्ही येथे एक यादी तयार केली आहे जी भारतातून भेट देण्यासाठी सर्वात स्वस्त गंतव्यस्थानांवर एक नजर टाकते. भारतातून भेट देण्यासारख्या सर्वात स्वस्त देशांच्या या यादीसह, आपण किती खर्चाची अपेक्षा करू शकता याची डिटेल्ड यादी देखील आम्ही प्रदान केली आहे.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - 7 दिवसांच्या ट्रीपवर गेलेल्या व्यक्तीसाठी रु 38,000 ते रु 45,000 दरम्यान खर्च येतो.
देशाविषयी: हिमालयाच्या मध्यभागी वसलेला नेपाळ हा मंदिरे, मठ, गजबजलेल्या मार्केट्स आणि निसर्गसौंदर्याने नटलेला निसर्गरम्य देश आहे. भारतातून काही स्वस्त आंतरराष्ट्रीय ठिकाणे आहेत, परंतु नेपाळ अशा मोजक्या देशांपैकी एक आहे जे साहसी खेळांची भरपूर ऑफर देखील प्रदान करते.
भोजन आणि निवास: साधारणपणे नेपाळला भेट देणाऱ्या प्रवाशांच्या जेवणाचा आणि राहण्याचा कॉस्ट दिवसाला सुमारे रु 3,000 असतो. यामुळे नेपाळला भेट देणे अत्यंत परवडणारे ठरते.
व्हिसा आणि व्हिसा फी: वैध पासपोर्ट असलेल्या भारतीय नागरिकांना नेपाळला जाण्यासाठी कोणताही व्हिसा घ्यावा लागत नाही.
फ्लाइट कॉस्ट: एका व्यक्तीसाठी नवी दिल्ली ते काठमांडू, नेपाळ या प्रवासाचे सरासरी फ्लाइटचे भाडे सुमारे रु 12,800 आहे.
प्रमुख आकर्षणे: हे ठिकाण प्रत्येक प्रकारच्या प्रवाशांच्या आकांक्षा पूर्ण करते, परंतु हे एक असे स्थान आहे जे साहसी आणि बॅकपॅकर्सना अधिक आकर्षित करते. प्रमुख आकर्षणांमध्ये हे समाविष्ट आहे -
ट्रॅव्हल इन्शुरन्स: भारतातून नेपाळला जाणारे प्रवासी त्यांच्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत $50,000 ची सम इनशूअर्ड रु.175 (18% GST वगळून) प्रति व्यक्ती, एका दिवसासाठी डिजिट मधून मिळवू शकतात.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - 7 दिवसांच्या ट्रीपसाठी एका व्यक्तीसाठी रु.45,000 ते रु.50,000 दरम्यान खर्च येतो.
देशाविषयी: खोलवर रुजलेल्या वांशिक मुळांचा आणि गौरवशाली इतिहास असलेला देश, व्हिएतनाम उष्णकटिबंधीय हवामानाचा अभिमान बाळगतो. विशेषत: देशाच्या उत्तरेला हनोई ही राजधानी असलेल्या भागात फ्रेंच संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. याउलट या देशाच्या दक्षिण भागात अमेरिकेचा मोठा प्रभाव आहे.
अन्न आणि निवास: भारतातून प्रवास करण्यासाठी सर्वात स्वस्त देशांपैकी एक, कोणताही प्रवासी दिवसाला रु 3,200 पेक्षा कमी किंमतीत शानदार जेवण घेऊ शकतो. शिवाय, राहण्याचा खर्चही रु 1,894 पासून सुरू होतो.
व्हिसा प्रकार आणि शुल्क -
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते हनोई, व्हिएतनाम या प्रवासाचे विमान भाडे रु 9,240 ते रु 15,026 दरम्यान असू शकते.
प्रमुख आकर्षणे: प्रेक्षणीय स्थळे पाहणे आणि मार्केटच्या ठिकाणी भेट देणे हे एक खास आकर्षण असते, परंतु आपल्याकडे काही युनिक अनुभवांचा पर्याय देखील आहे. व्हिएतनाम पर्यटकांच्या खालील आकर्षणे प्रदान करते -
ट्रॅव्हल इन्शुरन्स: एका प्रौढ व्यक्तीसाठी एका दिवसाच्या प्रवासासाठी $50,000 सम इनशूअर्ड देणारी डिजिटची व्हिएतनाम ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी रु 175 च्या नाममात्र प्रीमियमवर (18% GST वगळून) उपलब्ध आहे.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - एका व्यक्तीसाठी भूतानच्या 7 दिवसांच्या सहलीसाठी रु 14,000 ते रु. 25,000 खर्च येऊ शकतो.
देशाविषयी: भारतामधून स्वस्त गंतव्यस्थानामध्ये, भूतान एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो, विशेषत: साहसी लोकांसाठी. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि शांततेच्या दृष्टीने अप्रतिम सौंदर्य असलेला हा देश, या देशात विस्तृत कोणीही फिरकले नाही असा नैसर्गिक भूभागही आहे.
भोजन आणि निवास: हिमालयात वसलेल्या या देशात होमस्टेसाठी दरडोई सुमारे रु 2,200 रुपये खर्च येतो. प्रत्येक जेवणाची किंमत रु 100 ते रु 400 पर्यंत आहे.
व्हिसा आणि व्हिसा फी: व्हिसाची आवश्यकता नाही.
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते पारो, भूतान या प्रवासासाठी सुमारे रु 11,700 मोजावे लागू शकतात.
प्रमुख आकर्षणे: भूतानला पोहोचल्यावर अशा ठिकाणांना भेट देण्याचा पर्याय आहे –
ट्रॅव्हल इन्शुरन्स: एका दिवसाच्या प्रवासासाठी एका व्यक्तीसाठी $50,000 पर्यंतच्या सम इनशूअर्ड साठी तुम्ही भूतानला रु 174 (18% GST वगळून) प्रिमियमवर इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - एका व्यक्तीसाठी श्रीलंकेच्या 7 दिवसांच्या ट्रीपचा ओवरऑल कॉस्ट सुमारे रु 27,000 ते रु 29,000 असेल.
देशाविषयी: भारताचा जवळचा शेजारी असलेल्या श्रीलंकेने आपल्या पर्यटकांना उन्हात न्हायलेले समुद्रकिनारे आणि पाककलेचा आनंद दिला आहे. बऱ्याचदा दुर्लक्षित, हा उष्णकटिबंधीय देश केवळ नैसर्गिक सौंदर्यच नाही तर अनेक वारसा स्थळे प्रदान करतो. श्रीलंकेतील निवास आणि जेवणाचा खर्च हे भारतातून प्राइम बजेट आंतरराष्ट्रीय सहलींसाठी एक उत्तम गंतव्य स्थान बनवते.
भोजन आणि निवास: जेवणाचा एक्सपेन्ससेस सुमारे रु 400 च्या आसपास असणे अपेक्षित आहे, तर राहण्याचा खर्च रु 1,000 प्रती रात्रीच्या आत असू शकतो.
व्हिसा आणि व्हिसा फी:
फ्लाइट खर्च: नवी दिल्ली ते कोलंबो, श्रीलंका या प्रवासाचे एयरफेअर सुमारे रु 14,000 ते रु 15,000 आहे.
प्रमुख आकर्षणे: हा देश आपल्या पर्यटकांना अनेक नेत्रसुख देणारी ठिकाणे प्रदान करतो ज्यात हे समाविष्ट आहे -
ट्रॅव्हल इन्शुरन्स: भारतातील स्वस्त आंतरराष्ट्रीय ट्रीप्सपैकी एक असल्याने ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतल्यास एका व्यक्तीसाठी दररोज रु.175 (18% जीएसटी वगळून) किफायतशीर प्रीमियम मिळू शकतो.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - 7 दिवसांसाठी थायलंडला जाण्यासाठी तुम्हाला रु 45,000 ते रु 49,000 रुपयांच्या दरम्यान खर्च येईल.
देशाबद्दल: शाही वारशापासून आधुनिक शहरांपर्यंत, थायलंड आपल्या अभ्यागतांना सर्व प्रकारचे अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. राजवाडे आणि पुरातन अवशेषांसह खोलवर रुजलेला सांस्कृतिक वारसा थायलंडला भारतातून भेट देऊ शकणाऱ्या प्रीमियम ठिकाणांपैकी एक बनवते. याव्यतिरिक्त, या खर्चामुळे भारतातून प्रवास करण्यासाठी हा जगातील सर्वात स्वस्त देशांपैकी एक बनला आहे.
भोजन आणि निवास: राहण्याचा खर्च साधारणत: रु 1,600 च्या आसपास सुरू होतो आणि रीक्वायरमेंट्सनुसार वाढू शकतो. एका दिवसाचे जेवण देखील रु 1,000 च्या आसपास असते, आपण थोडी ऐश करणे पण निवडू शकता.
व्हिसा आणि व्हिसा फी:
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते बँकॉक, थायलंड हे सरासरी विमानभाडे रु 11,000 ते रु 13,000 दरम्यान असते.
प्रमुख आकर्षणे: भारतातून भेट देण्यासाठी सर्वात स्वस्त देशांपैकी एक असलेल्या थायलंडमधील भरभराटीचा पर्यटन उद्योग आपल्या उत्पन्नाचे श्रेय या देशाच्या मुख्य पर्यटन आकर्षणांना देतो. त्यामध्ये समाविष्ट आहे -
ट्रॅव्हल इन्शुरन्स: ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणे खूप स्वस्त असू शकते कारण 18% जीएसटी वगळता एखाद्या व्यक्तीसाठी प्रतिदिन प्रीमियम रु 175 पासून सुरू होतो.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - जर आपण एकट्याने प्रवास करत असाल तर फिलिपिन्सची 7 दिवसांच्या ट्रीपचा आपल्याला सुमारे रु 90,000 पर्यन्त खर्च येईल.
देशाविषयी: फिलिपिन्स हे भारताच्या जवळील ठिकाणांपैकी एक आहे, जे त्याच्या अप्रतिम सौंदर्य आणि मोहक समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. अफाट जैवविविधतेबरोबरच भारतातील पर्यटकांसाठी स्वस्त परदेश सहलींपैकी ही एक आहे, ज्यामुळे प्रवाशांना या देशात जाणे अगदी सोपे झाले आहे.
भोजन आणि निवास: भोजन आणि निवासाच्या बाबतीत, फिलिपिन्सची कोणासह तुलनाच होऊ शकत नाही. देशातील होमस्टे रु 700 पर्यंत स्वस्तात मिळू शकतात, तर थोडे बजेट वाढवून रु 1,000 केल्यास मुक्काम खूप आलिशान होऊ शकतो. जेवणाशी संबंधित खर्चाच्या बाबतीत, आपण स्ट्रीट फूडला सुमारे रु 150 प्रति जेवण देऊ शकता, तर रेस्टॉरंटमध्ये जेवण आपल्याला सुमारे रु 500 चा खर्च येऊ शकतो.
व्हिसा आणि व्हिसा फी:
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते मनिला, फिलिपिन्स या प्रवासाचे विमान भाडे तुम्हाला सुमारे रु 21,000 ते रु 23,000 पर्यन्त असेल.
प्रमुख आकर्षणे: भारतातील स्वस्त आंतरराष्ट्रीय सहलींपैकी एक असलेल्या फिलिपिन्समध्ये आपल्या पर्यटकांना देण्यासारखे बरेच काही आहे. त्यामध्ये समाविष्ट आहे -
ट्रॅव्हल इन्शुरन्स: सामान्यत: फिलिपिन्सच्या सहलीसाठी कोणत्याही पॉलिसीसाठी दररोज इन्शुरन्स प्रीमियम एका व्यक्तीसाठी रु 175 पासून सुरू होतो आणि यात 18% जीएसटी समाविष्ट नाही.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - तुर्कस्तानमध्ये 7 दिवसांच्या सहलीसाठी आपल्याला सुमारे रु 70,000 ते रु 75,000 खर्च येईल.
देशाबद्दल: इस्तंबूल या राजधानीसह तुर्कस्तान हे इतिहासाने भरलेले गंतव्य स्थान आहे. इस्तंबूल शहर बायझंटिन साम्राज्याचे हृदय होते आणि ते नंतर ओटोमन सत्तेचे केंद्र बनले. आपल्या अतुलनीय भूतकाळासह, हा देश भारतातील स्वस्त परदेशी गंतव्यांपैकी एक आहे.
भोजन आणि निवास: तुर्कस्तानमध्ये निवासासाठी सरासरी खर्च प्रति रात्री सुमारे रु 1,900 आहे. तुर्कस्तानमध्ये अन्न खूप स्वस्त आहे. पर्यटक भरमसाठ मेजवानी झोडू शकतात आणि तरीही जेवणाचा खर्च रु 500 च्या घरात येतो.
व्हिसा आणि व्हिसा फी:
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते इस्तंबूल, तुर्की या राउंड ट्रिपचे विमानाचे भाडे रु.23,000 ते रु.24,000 च्या दरम्यान आहे.
प्रमुख आकर्षणे: भारतातिल प्रवाश्यांना हे स्वस्त हॉलिडेचे गंतव्यस्थान एक अद्भुत कौटुंबिक सुट्टी देऊ शकते, आशा काही साइट्स खाली दिल्या आहेत-
ट्रॅव्हल इन्शुरन्स: एका व्यक्तीसाठी, एका दिवसासाठी, तुर्कस्तानसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रीमियम 18% जीएसटी वगळून रु.177 इतका परवडणारा असू शकतो
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - बाली, इंडोनेशिया च्या 7 दिवसांच्या सहलीसाठी आपल्याला 40,000 ते 44,000 रुपये मोजावे लागतील.
देशाविषयी: इंडोनेशियन द्वीपसमूहात वसलेले बाली हे केवळ भारतातून भेट देण्यासाठी सर्वात स्वस्त देशांपैकी एक नाही तर समुद्रकिनारे आणि स्वच्छ समुद्र, तसेच उष्णकटिबंधीय जंगलांनी भरलेले एक ठिकाण आहे. समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या बालीला अनेकदा 'देवांचे बेट' म्हणून संबोधले जाते. या शहरात केवळ सुंदर मंदिरेच नाहीत तर अनेकदा पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी वेगवेगळे सण असतात.
जेवण आणि राहण्याची सोय: साधारणपणे बालीमध्ये दिवसभराच्या जेवणाचा खर्च दिवसाला रु 1500 पेक्षा कमी येतो. निवासाचा खर्च प्रति रात्री सुमारे रु 1400 असू शकतो.
व्हिसा आणि व्हिसा फी: भारतातून बजेट आंतरराष्ट्रीय ट्रीपसाठी बालीला भेट देणारे भारतीय पर्यटक -
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते बाली, इंडोनेशिया या राउंड ट्रिप विमानाच्या भाड्यासाठी तुम्हाला सुमारे रु 24,000 ते रु 28,000 मोजावे लागतील.
मुख्य आकर्षणे: मंदिर सहल ही एक महत्वाची आवश्यकता आहे, बालीमध्ये इतर अनेक आकर्षणे देखील आहेत जी कौटुंबिक सुट्टीला परिपूर्ण बनवतात. ज्यामध्ये समाविष्ट आहे -
ट्रॅव्हल इन्शुरन्स: इंडोनेशियामध्ये प्रवेश करण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स अनिवार्य नसला तरी, आपण तो एक पॉकेट-फ्रेंडली प्रीमियमसह विकत घेऊ शकता जे एखाद्या व्यक्तीसाठी दररोज रु.175 (18% जीएसटी वगळून) पासून सुरू होतो.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - आपण रु 38,000 मध्ये मलेशियाची 7 दिवसांची सोलो ट्रिप पूर्ण करू शकता.
देशाबद्दल: भारतातील स्वस्त आंतरराष्ट्रीय गंतव्यांपैकी एक म्हणून, मलेशिया समुद्राच्या विपुलतेसह एक सुखद हवामान प्रदान करतो. हा देश केवळ समुद्रच नाही तर वन्यजीव आणि हिरवाईसह असंख्य नयनरम्य ठिकाणे प्रदान करतो, परंतु हा देश दक्षिण पूर्व आशियातील सर्वात टेक्नॉलजीकली -ड्रिवन राष्ट्रांपैकी एक आहे. शिवाय, याला एक समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देखील आहे जो त्याच्या मंदिरे आणि वास्तुकलेत प्रतिबिंबित होतो.
जेवण आणि राहण्याची सोय: तुम्हाला कोणत्या प्रकारच्या जेवण घ्यायचे आहे, त्यानुसार दिवसभरातील जेवणाची किंमत रु 850 ते रु 1200 च्या दरम्यान असू शकते. निवासाची कॉस्ट प्रति रात्री रु 800 ते रु 1000 रुपयांपर्यंत असू शकते.
व्हिसा आणि व्हिसा फी:
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते क्वालालंपूर, मलेशिया या प्रवासासाठी तुम्हाला सुमारे रु 15,000 ते रु 19,000 हजार रुपये मोजावे लागतील.
प्रमुख आकर्षणे: भारतातून या स्वस्त हॉलिडेच्या गंतनव्यस्थानाला भेट देणाऱ्यांनी या ठिकाणांना भेट द्यायलाच हवी
ट्रॅव्हल इन्शुरन्स: ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी प्रतिदिन प्रीमियम एका व्यक्तीसाठी रु 175 पासून (18% जीएसटी वगळून) सुरू होतो आणि कायद्याने आवश्यक नसला तरी त्याचा फायदा घेणे रास्त ठरेल.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - दुबईच्या सात दिवसांच्या सोलो ट्रिपसाठी तुम्हाला किमान रु 30,000 रुपये खर्च येऊ शकतो आणि ही किंमत रु 90,000 रुपयांपर्यंत देखील वाढू शकते.
देशाबद्दल: युएई या वाळवंटी देशाचा मुकुटरत्न, दुबई एक शहर आहे जे पर्यटकांना भव्य पार्ट्या, भव्य जीवनशैली, वाळवंट सफारी आणि चीक्कार खरेदीच्या संध्या प्रदान करते. सर्वसाधारणपणे उबदार शहर असलेल्या या शहरात उष्णता आणि कोरडेपणा वाढल्यास कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान असल्या मुले पाऊस ही पाडला जातो. भारतातून स्वस्त प्रवासाचे ठिकाण म्हणून दुबई आनंदाची प्रत्येक संधी प्रदान करते, परंतु देशातील कायद्यांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे.
जेवण आणि राहण्याची सोय: दुबईत एका दिवसाचा जेवणाचा खर्च सुमारे रु 1000 रुपये येतो. निवासाचे शुल्क प्राधान्यानुसार बदलते, आरामदायक निवास दररोज सुमारे रु 7,000 पासून सुरू होऊ शकते.
व्हिसा आणि व्हिसा फी:
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्लीहून दुबईला जाण्यासाठी सुमारे रु. 18,500 भाडे आकारले जाते.
मुख्य आकर्षणे: दुबई त्याच्या ऑफरचा विचार करता सुट्टीसाठी एक चांगला पर्याय असू शकतो -
ट्रॅव्हल इन्शुरन्स: दुबई भेटीसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रदान करणाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या पॉलिसीचा प्रीमियम साधारणत: रु 175 पासून (18% जीएसटी वगळून) सुरू होतो आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे मॅनडेटरी आहे. ही प्रीमियम अमाऊंट एखाद्या व्यक्तीसाठी आणि एका दिवसासाठी वैध आहे.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - ऑस्ट्रेलियाला 7 दिवसांच्या सोलो ट्रिपसाठी तुम्हाला सुमारे रु 85,000 ते रु 90,000 रुपये खर्च येईल.
देशाविषयी: एक देश आणि खंड म्हणून, ऑस्ट्रेलियामध्ये अफाट नैसर्गिक विविधता आहे. वाळवंटातील मोकळ्या मैदानांपासून ते समुद्राच्या नितळ खोलीपर्यंत आणि कोरल रीफच्या चमत्कारापर्यंत, भारतातून हे स्वस्त परदेशी गंतव्यस्थान भरपूर अनुभव प्रदान करते. कॉस्मोपॉलिटन शहरे शहरी सुखसोयी देखील प्रदान करतात, तर दीर्घ समुद्रकिनारा एक्स्पलोरेशनसाठी मुबलक प्रमाणात आहे.
भोजन आणि निवास: ऑस्ट्रेलियामध्ये जेवणाचा खर्च दररोज रु 2,000 च्या आत कव्हर केला जाऊ शकतो, तर राहण्याचा खर्च सामान्यत: दररोज सुमारे रु 5,000 पासून सुरू होतो.
व्हिसा आणि व्हिसा शुल्क:
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते पर्थ, ऑस्ट्रेलिया या प्रवासासाठी तुम्हाला सुमारे रु 70,000 रुपये मोजावे लागतील.
प्रमुख आकर्षणे: ऑस्ट्रेलिया त्याच्या सर्व ऑफरमध्ये साहस आणि शांततेचा समस्थानिक समतोल शोधणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वात पसंतीचे ठिकाण आहे. याचे कारण पर्यटन स्थळांमधील वैविध्य –
ट्रॅव्हल इन्शुरन्स: भारतातून या स्वस्त गंतव्यस्थानाला जाण्यासाठी ट्रॅव्हल व्हिसा मॅनडेटरी नसला तरी प्रवासापूर्वी ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. साधारणपणे, प्रीमियम एका व्यक्तीसाठी दररोज रु 177 पासून (18% जीएसटी वगळून) सुरू होतो.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - सुमारे रु 32,000-रु 35,000 खर्च करून आपण कंबोडियाची 7 दिवसांची सोलो ट्रिप पूर्ण करू शकता.
देशाविषयी: कंबोडिया मध्ये अंकोरवाटचे प्रसिद्ध मंदिर असून, भारतातून प्रवास करण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त देशांपैकी एक तर आहेच, पण सांस्कृतिक आश्रयस्थानही आहे. हा देश एकीकडे निसर्ग प्रदान करतो तर दुसरीकडे येथे असंख्य मंदिरे आणि पर्यटकांना पाहण्यासाठी प्राचीन अवशेष देखील आहेत.
जेवण आणि राहण्याची सोय: भारतीय प्रवाशांसाठी अत्यंत स्वस्त असलेला देश म्हणून जेवणाचा खर्च दररोज रु.1,000 पेक्षा ही कमी येतो. राहण्याचा खर्चही एका व्यक्तीसाठी दररोज रु.900 पासून सुरू होणारा स्वस्त दरात येतो.
व्हिसा आणि व्हिसा फी:
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते नोम पेन्ह, कंबोडिया पर्यंतच्या राउंड ट्रिपसाठी तुम्हाला सुमारे रु 9000 ते रु 26,000 मोजावे लागतील.
प्रमुख आकर्षणे: कंबोडिया एक देश म्हणून, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आकर्षणांचे परिपूर्ण मिश्रण असलेले पर्यटन पर्यटकांना ऑफरकरतो आणि त्यातील विपुलता लक्षात घेता हा देश पर्यटकांच्या हृदयात जागा मिळवतो. अशीच काही आकर्षणे पुढीलप्रमाणे –
ट्रॅव्हल इन्शुरन्स: कायद्याने आवश्यक नसतानाही कंबोडियाला भेट देण्यापूर्वी पॉलिसी असणे चांगले. साधारणपणे कंबोडियाच्या पॉलिसींचा प्रिमियम एका दिवसासाठी सुमारे रु 177 (18% जीएसटी वगळून) पासून सुरू होतो.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - ओमानच्या सात दिवसांच्या सोलो ट्रिपसाठी तुम्हाला सुमारे रु 48,000-रु 50,000 रुपये खर्च येईल.
देशाविषयी: भारतातून प्रवास करण्यासाठी सर्वात स्वस्त देशांपैकी एक म्हणून, ओमानची सल्तनत सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन संधी तसेच विविध प्रकारच्या सागरी सहली प्रदान करते. मस्कत ही राजधानी आपल्या सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशासाठी देखील खूप प्रसिद्ध आहे.
भोजन आणि निवास: जेवणाची किंमत रु 2,000 पेक्षा कमी असणे अपेक्षित आहे, तर एका व्यक्तीसाठी हॉटेलमधील निवासाचा खर्च दररोज सुमारे रु 2,500 रुपये अपेक्षित आहे.
व्हिसा आणि व्हिसा फी:
फ्लाईट कॉस्ट: नवी दिल्ली ते ओमान या राउंड ट्रिपसाठी तुम्हाला रु 18,000 ते रु 23,000 रुपये मोजावे लागू शकतात.
प्रमुख आकर्षणे: भारतातील पर्यटकांना हे स्वस्त गंतव्यस्थान अशा ठिकाणांना भेट देण्याची संधी देते
ट्रॅव्हल इन्शुरन्स: ओमानने अद्याप आपल्या सर्व अभ्यागतांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स मॅनडेटरी केलेला नाही. तथापि, दररोज रु 175 (18% जीएसटी वगळून) इतके प्रीमियम परवडत असल्याने, एखाद्या व्यक्तीसाठी इन्शुरन्स कव्हर घेणे आदर्श आहे.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - म्यानमारच्या 7 दिवसांच्या सोलो ट्रिपसाठी आपल्याला सुमारे रु 43,000 ते रु 45,000 मोजावे लागतील.
देशाविषयी: बहुतेक दक्षिण आशियाई देशांप्रमाणेच म्यानमारलाही समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यात मंदिरे, राजवाडे इत्यादींचा समावेश आहे. जे हिरवळीच्या विपुलतेसह देशभर पसरलेले आहेत. हा देश आपल्या अभ्यागतांना आनंदित करण्यासाठी अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य देखील प्रदान करतो.
अन्न आणि निवास: भारतातून प्रवास करण्यासाठी सर्वात स्वस्त देशांपैकी एक म्हणून, दिवसभर जेवणावर जास्तीत जास्त रु 800 खर्च अपेक्षित आहे. हॉटेलमधील निवासासाठी रु 2500 ते रु 3000 पर्यंतचा खर्च विचारात घ्यावा.
व्हिसा आणि व्हिसा फी:
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते यंगून, म्यानमार या प्रवासाचे विमानाचे तिकीट तुम्हाला सुमारे रु 14,000 ते रु 20,000 असेल.
प्रमुख आकर्षणे: भारतातून स्वस्त परदेशी गंतव्य म्हणून, म्यानमार अभ्यागतांसाठी विविध साइट्स ऑफर करते. काही या ठिकाणच्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या खुणा आहेत, तर काही गेल्या काही वर्षांत म्यानमारच्या विकासाचा पुरावा आहेत –
ट्रॅव्हल इन्शुरन्स: म्यानमारला जाताना ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे मॅनडेटरी नाही. तथापि, कोणतीही ट्रीप अनपेक्षित घटनांच्या जोखमीपासून मुक्त नसते हे लक्षात घेता, आर्थिक कव्हर असणे आदर्श आहे. पॉकेट फ्रेंडली प्रतिदिन प्रीमियम रु 175 पासून (18% जीएसटी वगळून) सुरू होत असल्याने, एखाद्या व्यक्तीसाठी, इन्शुरन्स कव्हर घेणे चांगले.
ओवरऑल कॉस्ट एस्टिमेट - आपण सुमारे रु 58,000-रु 60,000 रुपये खर्च करून केनियाची आपली 7 दिवसांची सहल पूर्ण करू शकता.
देशाविषयी: भारतातील विविध स्वस्त आंतरराष्ट्रीय ट्रीप्समध्ये वन्यजीव आणि जंगलप्रेमींसाठी केनिया हा सर्वोत्तम पर्याय आहे. आफ्रिकेच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या केनियामध्ये झेब्रा आणि बाकीच्या दुर्मिळ वन्यजीवांसह काही अत्यंत नयनरम्य सेटिंग्ज आहेत. आफ्रिकेतील काही आदिवासी जमातींचे निवासस्थान असलेले केनिया हे आफ्रिकेची नाडी ओळखण्याचे उत्तम ठिकाण आहे.
जेवण आणि निवास: केनियात जेवणाचा खर्च फार महागडा नाही. एका प्रौढ व्यक्तीसाठी दिवसभरातील जेवणाचा एकूण एक्सपेन्ससेस रु.2,000 च्या आत असावा. राहण्याचा खर्चही दररोज सुमारे रु 2,000 च्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
व्हिसा आणि व्हिसा फी:
फ्लाइट कॉस्ट: नवी दिल्ली ते केनियाची राजधानी नैरोबी असा राऊंड प्रवास रु 30,000 पेक्षा थोड्या जास्त पैशयाने सुरू होतो.
मुख्य आकर्षणे: सफारीचा समानार्थी देश असलेल्या केनियामध्ये बघण्यासारखे बरेच काही आहे. हे ठिकाण रोमान्स आणि साहसाची भावना आपल्या ऑफरिंग्ससह निर्माण करते –
ट्रॅव्हल इन्शुरन्स: भारतातून प्रवास करण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त देशांपैकी एक असलेल्या केनियाला जाताना ट्रॅव्हल इन्शुरन्स असणे मॅनडेटरी नाही. तथापि, या देशात जाताना सर्वोत्तम संरक्षण असणे चांगले आहे आणि एखाद्या व्यक्तीसाठी केवळ रु 177 पासून (18% जीएसटी वगळून) दररोजच्या प्रीमियमवर ट्रॅव्हल इन्शुरन्सचा फायदा घेता येतो.
टीप – व्हिसा आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स चा खर्च विचारात न घेता एकंदर खर्चाचा अंदाज कॅलक्युलेट करण्यात आला आहे.
जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर सुट्टीचे नियोजन आधीपासूनच सुरू करणे चांगले. हे आपल्याला केवळ खर्चातच कपात करत नाही, तर संशोधन करण्यास आणि एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ शोधण्यास मदत देखील करते.
प्रवास करताना ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार नक्कीच करावा. भारतातून प्रवाससाठी महागडे किंवा स्वस्त गंतव्यस्थान असो, अचानक काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास इन्शुरन्स पॉलिसी असणे विशेषतः मदत करते.
परदेशात सुट्टीसाठी कोणतीही ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी अशा प्लॅन्सद्वारे दिले जाणारे वेगवेगळे फायदे लक्षात घेणे आवश्यक आहे. असंख्य फायद्यांची सविस्तर चर्चा खाली केली आहे, आणि ते फायदे सहज जाणवतील, अशा पॉलिसीझच्या आवश्यकतेवर जोर दिला आहे.
मेडिकल सुरक्षा: कोणत्याही वेळी अचानक मेडिकल आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते, परंतु सुट्टीवर असताना ती विशेषतः त्रासदायक ठरू शकते. ना पर्यटक मेडिकल आणीबाणीच्या मानसिकतेत असतात, ना त्यांना नवीन ठिकाणी मेडिकल सुविधांची माहिती असते. डिजिटने देऊ केलेल्या इन्शुरन्स पॉलिसी केवळ अपघाती मेडिकल उपचारच देत नाहीत; तर ते आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर देखील प्रदान करतात.
सामान संरक्षण: प्रवासात काही उशीर किंवा सामानाचे नुकसान झाल्यास प्रवाश्याला कव्हर करणारी इन्शुरन्स पॉलिसी वस्तूंच्या किंमतीदेखील कव्हर करते.
परवडणारे प्रीमियम: डिजिटच्या पॉलिसींचा प्रीमियम अत्यंत किफायतशीर आहे, ज्यामुळे ती सर्वात सोयीस्कर संरक्षण प्लॅन्सपैकी एक आहे.
सोयीस्कर कलेम: इन्शुरन्स क्लेम्सची वारंवार उद्भवणारी समस्या म्हणजे ती एक प्रदीर्घ प्रोसेस आहे. डिजिटच्या बाबतीत मात्र आम्ही आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने क्लेम दाखल करण्याची सोपी प्रोसेस ऑफर करतो. यामुळे संपूर्ण प्रोसेस जलद, तसेच सोयीस्कर होते. आपण आमच्या टोल-फ्री क्लेम नंबरवर (+917303470000) मिस्ड कॉल देखील देऊ शकता आणि डिजिट प्रतिनिधी आपल्याला 10 मिनिटांच्या आत परत कॉल करतील.
सुविधेचा आणखी एक मुद्दा म्हणजे आम्ही केवळ 24 तासच नव्हे, तर राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही सक्रिय असल्याने केव्हाही क्लेम्स केले जाऊ शकतात. जगभरातील 179 देशांमध्ये पसरलेले नेटवर्क असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
फ्लाइट डिले कव्हर: डिजिट फ्लाइटच्या डिलेसाठी फ्लॅट भरपाई देते. फ्लाइटच्या 4 तासांच्या डिलेसाठी रु 500 फ्लॅट रक्कम दिली जाते, तर जास्त उशीर झाल्यास ही रक्कम रु 1,000 पर्यंत जाऊ शकते.
अतिरिक्त डिडक्शन नाही: आपल्या प्रवासासाठी डिजिटपासून इन्शुरन्स पॉलिसी असण्याचा एक मोठा फायदा म्हणजे ती आपल्या ग्राहकांना शून्य-डीडक्टीबल योग्य पॉलिसी देते. प्रभावीपणे, हे सुनिश्चित करते की कलेम करताना आपल्याला कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
शिवाय, डिजिटकडे 15 दिवसांत 94.7% क्लेम्स निकाली काढण्याचा विक्रम आहे.
अतिरिक्त संरक्षण: ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये देण्यात येणाऱ्या अतिरिक्त संरक्षणांमध्ये ट्रिप रद्द झाल्यामुळे होणारे एक्सपेन्ससेस, साहसी खेळांमुळे होणारी इजा इत्यादींना कव्हर करते. पासपोर्ट हरवणे किंवा दैनंदिन आपत्कालीन पैसे यासारखे मुद्देही डिजिटद्वारे कव्हर केले जातात.
ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी असणे प्रभावीपणे सुट्टी अधिक आनंददायक बनवू शकते कारण यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा ताण आणि चिंता दूर होते. भारतातून महागडा किंवा स्वस्त परदेश प्रवास असो, अशा पॉलिसी खरेदी केल्याने प्रवास सुरक्षित होतो.