हीरो एक्स्ट्रीम इन्शुरन्स किंमत आणि पॉलिसीचे रिन्युअल ऑनलाईन
हीरो मोटोकॉर्पने हीरो एक्स्ट्रीम लॉंच करून 150सीसी मोटरसायकल सदरात आपला मौल्यवान सहभाग दिला. 2013 पासून, या कंपनीने अनेक सुधारणा केल्या आणि आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात ठेवून अनेक व्हेरियंट्स लॉंच केले.
या बाईकचे मालक म्हणून, तुम्हाला हीरो एक्स्ट्रीम बाईक इन्शुरन्सच्या प्रोसेसिंगचे महत्त्व माहित असायला हवे.
असंख्य इन्शुरन्स कंपनीज भारतामध्ये इतर अनेक फायद्यांसह वेगवेगळे इन्शुरन्स कव्हर्स ऑफर करतात. अशीच एक कंपनी आहे डिजीट.
या सदरामध्ये, तुम्हाला इन्शुरन्स घेण्याचे सामान्यतः काय काय फायदे असतात हे जाणून घेता येईल आणि डिजीटसारख्या प्रोव्हायडर ला इतर माहितीसह आणखीन जाणून घेता येईल.
हीरो एक्स्ट्रीम इन्शुरन्स मध्ये काय काय कव्हर केले जाते?
तुम्ही डिजीटचे हीरो एक्स्ट्रीम इन्शुरन्स खरेदी करणे गरजेचे का आहे?
हीरो एक्स्ट्रीमसाठी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार
थर्ड पार्टी
कॉम्प्रीहेन्सिव्ह
उन दामागे
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या टू-व्हीलरचे नुकसान |
×
|
✔
|
✔
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या टू-व्हीलरचे नुकसान |
×
|
✔
|
✔
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या टू-व्हीलरचे नुकसान |
×
|
✔
|
✔
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
×
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
×
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
✔
|
✔
|
×
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
✔
|
✔
|
×
|
तुमची बाईक किंवा स्कूटर चोरीला गेल्यास |
×
|
✔
|
✔
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
✔
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
×
|
✔
|
✔
|
Hero Xtreme - Variants & ex-Showroom Price
मी क्लेम कसा फाईल करू शकतो?
एकदा तुम्ही आमचा टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलात की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्णपणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवरून एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
स्टेप 3
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती काळात सेटल केले जातात?
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीटचे क्लेम्सपोर्ट रिकार्ड वाचाडिजीटचा हीरो एक्स्ट्रीम बाईक इन्शुरन्स निवडण्याची काही कारणे
इन्शुरन्सच्या तुलनात्मक किमती ऑफर करण्याव्यतिरिक्त, डिजीट त्याच्या ग्राहकांसाठी असंख्य बेनिफिट्स देखील ऑफर करतो. हे बेनिफिट्स खालीलप्रमाणे आहेत:
- सोपी ऑनलाईन प्रक्रिया - इन्शुरन्स पॉलिसीज ऑनलाईन खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. वेळेची बचत, पेपरलेस प्रक्रिया आणि इतर अनेक त्या फायद्यांपैकी काही उदाहरणे आहेत. डिजीटसोबत, तुम्ही हीरो एक्स्ट्रीम इन्शुरन्स साठी कोणत्याही हार्ड कॉपीज जमा न करता ऑनलाईनच अप्लाय करू शकता. या टेक्नोलॉजीने चालणाऱ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला केवळ तुमची कागदपत्रं अपलोड करायची आहेत आणि पुढची सर्व प्रक्रिया अगदी काही मिनिटांतच पूर्ण होते.
- नेटवर्क गॅरेजेसची विस्तृत रेंज - भारतभरामध्ये 9000+ पेक्षा अधिक डिजीटनेटवर्क बाईक गॅरेजेस उपलब्ध आहेत जिथे तुम्ही तुमच्या हीरो बाईकसाठी कॅशलेस रिपेअर्स सुविधेचा लाभ घेऊ शकता.
- कॅशलेस सुविधा - क्लेम करताना, तुम्ही कोणत्याही नेटवर्क गॅरेजमध्ये कॅशलेस सुविधा निवडू शकता. या सुविधेअंतर्गत, तुमच्या बाईकच्या झालेल्या नुकसानासाठी तुम्हाला कोणताही खर्च करायचा नासतो कारण इन्शुरर परस्पर रिपेअर सेंटरला तुमच्यावतीने पेमेंट करतो.
- इन्शुरन्स कव्हर्स - डिजीट तीन इन्शुरन्स कव्हर्स प्रदान करतो- बेसिक थर्ड पार्टी डॅमेज कव्हर ज्यामध्ये थर्ड-पार्टीच्या बाईकचे नुकसान झाल्यास ते रिपेअर करण्याच्या खर्चासाठी कव्हरेज मिळतो, एक स्टँडअलोन डॅमेज बाईक कव्हर आणि एक कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी ज्यामध्ये तुमचे आणि थर्ड-पार्टीचे नुकसान झाल्यास दोन्हीच्या रिपेअरिंगच्या खर्चासाठी कव्हरेज मिळतो.
- आयडीव्हीचे कस्टमायझेशन - तुमच्या बाईकच्या इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यूच्या आधारे इन्शुरर एक्स्ट्रीम इन्शुरन्स प्रीमियम ऑफर करतात. ते तुमच्या बाईकच्या सेलिंग प्राईज मधून डेप्रीसिएशन वजा करून ही व्हॅल्यू कॅलक्युलेट करतात. याउलट, डिजीटसारखे प्रोव्हायडर्स तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स देण्यासाठी ही व्हॅल्यू कस्टमाइज करण्याची मुभा देतात.
- एड-ऑन पॉलिसीज - डिजीट त्याच्या कॉम्प्रीहेन्सिव्ह पॉलिसीहोल्डर्सना काही एड-ऑन पॉलिसीज ऑफर करतो. त्या एड-ऑन पॉलिसीज आहेत:
- कन्झ्यूमेबल कव्हर
- झिरो-डेप्रीसिएशन कव्हर
- ब्रेकडाऊन असिस्टंस
- इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर
- रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर
24x7 कस्टमर सर्व्हिस : जर तुम्हाला हीरो एक्स्ट्रीम इन्शुरन्स पॉलिसीच्या रिन्युअलसंबंधी काही शंका किंवा प्रश्न असतील, तर तुम्ही डिजीटच्या जबाबदार कस्टमर सपोर्टला दिवसातून कधीही संपर्क करू शकता.
त्यामुळे, वरील मुद्दे लक्षात घेता, टू-व्हीलर इन्शुरन्स खरेदी करून तुम्ही असंख्य फायद्यांचा लाभ घेऊ शकता.
तुमच्या हीरो एक्स्ट्रीम इन्शुरन्ससाठी डिजीटचीच निवड करणे का गरजेचे आहे?
कायद्याने तुमच्या हीरो मोटरसायकलसाठी बेसिक थर्ड-पार्टी इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे तर एक कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स तुम्हाला आर्थिक ताण कमी करण्यामध्ये मदतगार ठरतो.
तर आता आपण हीरो एक्स्ट्रीम बाईक इन्शुरन्सचे काही आकर्षक फायदे बघूया:
कायदेशीर जबाबदारी - मोटर वेहिकल एक्टनुसार, भरघोस ट्रॅफिकचे दंड भरणे टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाकडे एक थर्ड-पार्टी इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे. पहिल्यांदा नियम तोडल्यास हा दंड ₹2000 इतका, तर पुन्हा पुन्हा दंड तोडल्यास हा दंड ₹4000 इतका असतो. त्यामुळे, कायदेशीर लायबिलिटीज टाळण्यासाठी टू-व्हीलर इन्शुरन्स घेणे योग्य ठरेल.
नो क्लेम बोनस - प्रत्येक क्लेम न केलेल्या वर्षासाठी, इन्शुरर नो क्लेम बोनस ऑफर करतो.
पर्सनल एक्सिडेंटसाठी नुकसानभरपाई - देव न करो समजा तुमचा बाईक चालवत असताना अपघात झाला ज्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आले किंवा दुर्दैवाने तुमचा मृत्यू झाला तर, तुम्ही आयआरडीए अनुसार पर्सनल एक्सिडेंट कव्हर मिळवण्यास पात्र ठरता. या कव्हर अंतर्गत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो.
थर्ड-पार्टी लायबिलिटीज देखील कव्हर केल्या जातात - तुमच्या हीरो मोटरसायकलमुळे थर्ड पार्टी व्यक्ती, वेहिकल किंवा मालमत्तेचे झालेले नुकसान बेसिक थर्ड-पार्टी इन्शुरन्स अंतर्गत कव्हर केले जातात.
ओन डॅमेज कव्हर - तुमच्या हीरो एक्स्ट्रीम बाईकसाठी कॉम्प्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स खरेदी केल्यामुळे, तुमच्या बाईकचे अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ति किंवा अनैसर्गिक आपत्ति ई. मुळे झालेले नुकसान कव्हर केले जाते.
अतिरिक्त फायदे मिळवण्यासाठी, तुम्ही डिजीट इन्शुरन्सचा विचार नक्की करायला हवा.
हीरो एक्स्ट्रीम बद्दल आणखीन जाणून घ्या
ही स्टँडर्ड क्लास वेहिकल असंख्य फीचर्सने सज्ज आहे. त्यातील काही फीचर्स आपण पुढे बघूया:
- 12.1 इतकी याची इंधन क्षमता आहे.
- मॉडेल मध्ये 163सीसीचे इंजिन आहे.
- ही बाईक 5-स्पीड कॉंस्टंट मेश ट्रांसमिशन मध्ये उपलब्ध आहे.
- बाईकच्या सस्पेंशन मध्ये एक फ्रंट टेलिस्कोपिक हायड्रॉलिक प्रकारचा सस्पेंशन आणि 5 स्टेप्सचा एडजस्टेबल गॅस रिझर्व्हिअर सस्पेंशन रिअर रेक्टॅन्ग्यूलर आर्म सह, उपलब्ध आहे.
- बाईकची लांबी 2080 मिमी, रुंदी 765 मिमी आणि उंची 1145 मिमी आहे.
जरी ही बाईक अतुल्य परफॉरमन्स आणि सुरक्षा डेट असेल, तरी तुम्ही तुमच्या बाईकला गंभीर नुकसान पोहचवू शकणाऱ्या आणि त्यामुळे भरघोस रिपेअरिंगचा खर्च करायला लावणाऱ्या अपघात आणि इतर अनपेक्षित घटनांकडे दुर्लक्ष करू नये. त्यामुळे, हे सिद्ध होते की हीरो एक्स्ट्रीम बाईक इन्शुरन्स घेऊन हे खर्च टाळण्यासाठीचे समजदारीचे पाऊल ठरते. याबाबतीत, तुम्ही डिजीटकडून इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार नक्की करा.