बजाज पल्सरसाठी ऑनलाइन इन्शुरन्स

बजाज पल्सरसाठी ऑनलाइन इन्शुरन्सचे पर्याय त्वरित बघा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

बजाज पल्सर 150/160/200/220 बाईकसाठी इन्शुरन्सच्या किमती आणि ऑनलाइन नूतनीकरण

तुम्ही बजाज पल्सर बाईक घेण्याचा विचार करत आहात का? तर खरेदी करण्यापूर्वी बजाजच्या बाईक इतक्या लोकप्रिय का आहेत ते जाणून घ्या आणि त्यासोबत टू-व्हिलर इन्शुरन्स पॉलिसी घेण्यापूर्वी त्यात कोणती वैशिष्ट्ये असल्याची खात्री करून घ्यायला हवी तेही समजून घ्या!

जेव्हा तुम्ही बजाजची वाहने घेता तेव्हा टिकाऊपणा, परवडण्याजोगी किंमत आणि गुणवत्ता या तीन गोष्टींबद्दल तुम्हाला काहीच फिकीर करावी लागत नाही. त्यांच्या वाजवी किमतीच्या स्कूटर्स आणि बाईक्समध्येच पल्सर श्रेणीचा अंतर्भाव आहे. त्यामध्ये तुम्हाला स्टाइल, खिलाडूपणा आणि आराम यांचा सर्वोत्तम संगम मिळेल.

इतर स्पोर्ट्स बाईक्सच्या तुलनेत हिची किंमत वाजवी असली तरीही पल्सर घ्यायची असेल तर तुम्हाला त्यासाठी चांगल्यापैकी रकमेची तरतूद करावी लागते. म्हणूनच तुमच्या बाईकच्या रक्षणासाठी बजाज पल्सर इन्शुरन्स प्लॅन घेणे खूपच महत्त्वाचे आहे.

बजाज पल्सर इन्शुरन्समुळे अचानक येणाऱ्या खर्चापासून तुमच्या पुंजीचे रक्षण तर होतेच शिवाय तुम्ही कायद्याच्या बडग्यातूनही वाचता. मोटार वाहने अधिनियम, 1988नुसार भारतातील रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वैध इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. हा नियम न पाळल्यास 2,000 रपये आणि पुनरावृत्ती झाल्यास 4,000 रुपयांपर्यंत वाहतूक दंड होऊ शकतो.

पण थांबा!

बाईकसाठी कोणती इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी याचा विचार करण्यापूर्वी बजाज पल्सरबद्दल अधिक माहिती करून घ्या.

बजाज पल्सर इन्शुरन्समधे काय कव्हर केले जाते

तुम्ही डिजिटचाच बजाज पल्सर इन्शुरन्स का घ्यावा?

बजाज पल्सरसाठी उपलब्ध असलेले इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वतःच्या टू-व्हिलरला झालेले नुकसान

×

आगीमुळे स्वतःच्या टू-व्हिलरला झालेले नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीमुळे स्वतःच्या टू-व्हिलरला झालेले नुकसान

×

थर्ड पार्टीच्या वाहनाला झालेले नुकसान

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान

×

वैयक्तिक अपघातासाठी कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तीला इजा/व्यक्तीचा मृत्यू

×

तुमच्या स्कूटर/बाईकची चोरी

×

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

×

कस्टमाझ्ड ॲड-ऑन्सद्वारे अतिरिक्त सुरक्षा

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी टू व्हीलर इन्शुरन्समधील फरक काय आहे ते समजून घ्या

क्लेम कसा दाखल करावा?

आमच्याकडील टू-व्हिलर इन्शुरन्स प्लॅन घेऊन/नूतनीकरण करून निर्धास्त रहा कारण आमची 3 स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची गरज नाही.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सेल्फ-इन्स्पक्शनची लिंक येईल. टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची माहिती द्या.

स्टेप 3

रिएम्बर्समेंट किंवा आमच्या नेटवर्कमधील गॅरेजमधून कॅशलेस दुरुस्ती करून घेणे यांपैकी तुम्हाला हवा असलेला दुरूस्तीचा मार्ग निवडा.

डिजिटचे इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात? तुम्ही तुमची इन्शुरन्स कंपनी बदलू इच्छित असाल तर हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

बजाज पल्सर या प्रभावशाली बाईकबद्दल अधिक माहिती करून घ्या

पल्सर विकसित करताना बजाजने कोणतीही कसर ठेवली नाही. त्यासाठी टोकियो रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि बाइक डिझायनर ग्लिन केर यांच्याबरोबर हातमिळवणी करण्यात आली होती.

बाजारात पल्सरचा प्रवेश होण्यापूर्वी भारतातील बाईक उत्पादनांचा भर इंधन-कार्यक्षमतेवर असे. त्यामुळे कमी क्षमतेच्या मोटार सायकल्सची चलती होती.

  • 150cc आणि 180cc क्षमतेची मॉडेल्स परवडणाऱ्या किमतीत रुजू करून बजाज पल्सरने या बाजाराचा चेहरामोहराच बदलून टाकला. तेव्हापासून भारतातील दुचाकी ग्राहक उच्च शक्तिशाली बाइक खिशाला जड वाटणार नाही अशा किमतीत मिळण्याची अपेक्षा करू लागले.
  • पल्सरच्या 200NS वगैरे नव्या मॉडेल्सना अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले आहेत. खास गोष्ट म्हणजे ती भारतातली सर्वात जास्त पुरस्कारप्राप्त बाईक आहे. एनडीटीव्हीच्या कार अँड बाइक अवॉर्ड्सचा बाईक ऑफ द इयर अवॉर्ड आणि इकॉनिमिक टाइम्स झिंगव्हील्सचा बाईक ऑफ द इयर पुरस्कारदेखील बजाज पल्सरला मिळाले आहेत.
  • सरकारच्या प्रदूषण रोखण्याच्या धोरणाला अनुसरून बजाजने लवकरच BS-VI सुसंगत बाईकची श्रेणी आणण्यात आणणार असल्याचे जाहीर केले आहे.

ही सर्व वैशिष्ट्ये पाहता बाजाज पल्सर भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बाईकपैकी एक आहे यात काही नवल नाही. म्हणूनच फक्त डिसेंबर 2019 मध्येच बजाज पल्सरच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या 50,000 बाईक विकल्या गेल्या. (1)

पल्सरसारख्या मोठ्या बाईक अतिशय वेग धारण करू शकतात. त्यामुळेच चलवणाऱ्यासाठी तो एक थरारक अनुभव असतो.

पण वेगाची परिणीती दारुण अपघातात आणि त्यामुळे तुमचे आयुष्य आणि बाईक दोन्हींना धोका संभावण्यात होऊ शकते. इन्शुरन्समुळे अपघात तर टाळले जाऊ शकत नाहीत. पण ते झाल्यास तुमची आर्थिक जबाबदारी हलकी करण्याचे काम त्याने नक्कीच होते.

पण अशा प्रसंगी तुम्हाला पुरेसे संरक्षण मिळावे यासाठी तुम्ही तुमच्या बजाज पल्सरसाठी एखाद्या नामांकित इन्शुरन्सदात्याकडून कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी डिजिट तुमच्या कसे कमी येऊ शकते हे बघा!

बजाज पल्सर इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिटचीच निवड का करावी?

जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनासाठी इन्शुरन्सची निवड करता तेव्हा तुमच्या मौल्यवान संपत्तीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने तुम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. सुदैवाने डिजिटच्या बाईक इन्शुरन्समधे तुम्हाला ही सर्व वैशिष्ट्ये आणि सुविधा विचारपूर्वक समाविष्ट केलेल्या आढळतील. डिजिटकडून बजाज पल्सर इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यास तुम्ही खालील गोष्टींची अपेक्षा ठेवू शकता:

कागदपत्रविरहित क्लेम्स आणि क्लेम सेटलमेंटचे जास्त प्रमाण

आणीबाणीच्या प्रसंगी तुमच्या पॉलिसीसंबंधीची कागदपत्रे गोळा करणे एक कटकटीचे काम होऊन जाते. हवी ती कागदपत्रे शोधण्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे क्लेम दाखल करण्यात विनाकारण उशीर होऊ शकतो.

सुदैवाने बिनत्रासाची डिजिटाइज्ड क्लेम प्रक्रिया असल्याने क्लेम दाखल करणे आणि त्याचा निकाल यांमधील अडचणी डिजिटच्या बाबतीत उद्भवत नाहीत. शिवाय क्लेम दाखल करण्यासाठी डिजिटची स्मार्टफोन एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रिया हा आणखीन एक फायदा आहे. त्यामुळे तुमचा क्लेम निकालात निघण्याची प्रक्रिया अजूनच सोपी होते.

या बाबतीत नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की डिजिटचे क्लेम निकालात काढून परतावा देण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे तुमचा क्लेम काही कटकटीशिवाय मंजूर होण्यासाठी मदत होते.

अनेक इन्शुरन्स पॉलिसींमधून निवडा

तुम्ही बजाज पल्सरसाठी इन्शुरन्स घेत असाल तर तुम्हाला निवडीसाठी अनेक वेगवेगळे पर्याय आहेत. इथे आहे तुम्हाला उपलब्ध असलेल्या पर्यायांची यादी:

  • थर्ड पार्टी लायॅबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स -   ही पॉलिसी घेणे अनिवार्य आहे. त्यात फक्त तुमच्या बाईकबरोबर झालेल्या अपघाताने थर्ड पार्टीप्रति असलेली तुमची आर्थिक लायॅबलिटी (वैयक्तिक, वाहन किंवा मालमत्ता) कव्हर केली जाते. या पॉलिसीअंतर्गत तुमच्या बाईकला झालेल्या नुकसानासाठी तुम्हाला कोणताही क्लेम करता येत नाही. पण यामुळे अनेक लिगल लायॅबलिटीजपासून तुमचा बचाव होतो.

  • कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स – तुम्हाला जास्त चांगले आर्थिक संरक्षण हवे असेल तर तुम्ही डिजिटची कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकता. त्यात तुम्हाला अपघातामुळे तुमच्या पल्सरला झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हमखास आर्थिक मदत मिळते. या पॉलिसीमधे अर्थातच थर्ड पार्टी कव्हरही अंतर्भूत आहे. बाइक चोरीला गेल्यास किंवा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे नुकसान झाल्याससुद्धा या योजनेद्वारे मदत मिळते.

तुम्ही तुमची बजाज पल्सर सप्टेंबर 2018 नंतर घेतली असेल तर तुम्ही ओन डॅमेज बाईक इन्शुरन्स घेऊ शकता. फक्त पूर्वी न वापरलेल्या वाहनाचे किंवा नव्या बाईकचे मालकच तो घेऊ शकतात. या इन्शुरन्समधे तुम्हाला थर्ड पार्टी जबाबदारीशिवाय कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सचे सर्व फायदे मिळतात.

सोपी खरेदी आणि नूतनीकरण प्रक्रिया

डिजिट इन्शुरन्स पॉलिसीचे ऑनलाइन विक्रेते आहेत. त्यामुळे टू-व्हिलरसाठी ऑनलाइन इन्शुरन्स पॉलिसी घेणे किंवा पॉलिसीचे नूतनीकरण करणे त्यांनी अगदी सोपे केले आहे. फक्त आमच्या वेबसाईटला भेट द्या, आवश्यक ते तपशील भरा, प्रीमियमची रक्कम ऑनलाइन भरा आणि काही मिनिटांतच तुम्हाला ईमेलने तुमची पॉलिसी पाठवली जाईल!

बाईक इन्शुरन्स ॲड-ऑन्सचे आकर्षक पर्याय

काही वेळा फक्त कॉम्प्रिहेन्सिव्ह बजाज पल्सर बाईक इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला हवी तेवढी सुरक्षा देऊ शकत नाही. अशा वेळी उपयोगी पडतात डिजिटचे अतिरिक्त ॲड-ऑन्स. ॲड-ऑन्समुळे इन्शुरन्स पॉलिसीचा आवाका बराच व्यापक होतो.

इथे बजाज पल्सर टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिटकडून उपलब्ध असलेल्या काही ॲड-ऑन्सची यादी दिली आहे:

  • झिरो डिप्रिसिएशन कव्हर
  • इंजिन आणि गियर प्रोटेक्शन कव्हर
  • कंझ्युमेबल कव्हर
  • रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर
  • ब्रेकडाउन असिस्टन्स कव्हर

.. इत्यादि.

उत्कृष्ट 24*7 ग्राहक सहाय्य सेवा

तुम्ही काही आणिबाणीच्या प्रसंगी तुमच्या इन्शुरन्स कंपनीला फोन करावा आणि त्यांच्याकडून काही उत्तर मिळू नये असे झाले आहे का? असे झाले असल्यास नक्कीच पॉलिसीधारकांना इन्शुरन्स कंपनीमुळे बरेच वेळा सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाची तुम्हाला जाणीव असेलच..

सुदैवाने डिजिटने ही त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. डिजिट खरोखर 24-तास मदत करते. अगदी राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा एका कॉलमध्येच तुम्हाला मदत मिळते!  

शिवाय डिजिटचे ग्राहक सेवा प्रतिनिधी तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीसंदर्भात तुमच्यासमोरच्या कोणत्याही समस्येचे समाधान करण्याइतके कार्यतत्पर आणि जाणकार असतात.

भरघोस आयडीव्ही (IDV)

तुमच्या बाईकची पार वाताहत झाली किंवा ती चोरीला गेली तर आयडीव्ही अर्थातच इन्शुअर्ड  डिक्लेअर्ड व्हॅल्यूइतकी रक्कम देण्याची इन्शुअरन्स दात्याची जबाबदारी असते. वाहनाच्या बाजारभावातून त्यावरचे डिप्रिसिएशन वजा करून इन्शुरन्स कंपनी ही रक्कम मोजते.

डिजिटकडे तुम्हाला तुमच्या बाईकसाठी जास्त रकमेचे आयडीव्ही (IDV) निवडू शकण्याची सुविधा आहे. शिवाय तुम्हाला तुमच्या पैशांसाठी जास्त सघन सुरक्षा हवी असेल तर तुम्ही आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करू शकता.

संपूर्ण भारतभर नेटवर्क गॅरेजेसमधे कॅशलेस दुरुस्ती

अपघातानंतर बाईकच्या दुरुस्तीसाठी तुमच्या हातात रोख पैसे नाहीत असे होऊ शकते. अश्या वेळी डिजिटची बजाज पल्सर इन्शुरन्स पॉलिसी असेल तर इन्शुअरन्स कंपनीकडून रिएम्बर्समेंट मिळवण्याची वाट बघत बसण्यापेक्षा तुम्ही 1,000+ जास्त नेटवर्क गॅरेजेसमधून कॅशलेस दुरुस्ती करून घेऊ शकता.

एक पैसाही खर्च न करता तुम्ही तुमची अपघातग्रस्त बाईक नेटवर्क गॅरेजमधे नेऊन चांगली ठणठणीत दुरुस्त झालेली पल्सर परत नेऊ शकता.

क्लेम-विरहित इन्शुरन्स कालावधीसाठी नो क्लेम बोनस (NCB)

तुम्ही पॉलिसीच्या कालावधीदरम्यान एकही क्लेम केला नाही तर डिजिटच्या इन्शुरन्स योजना तुम्हाला भरपूर आणि आकर्षक नो क्लेम बोनस देतात. प्रत्येक क्लेमविरहित कालावधीबरोबर तुमचा बोनस वाढत जातो आणि तुम्हाला पॉलिसी प्रीमियमवर सूट मिळते. तुमच्या बाईकची सुरक्षा त्यामुळे अधिकाधिक किफायतशीर होत जाते. या सुविधेअंतर्गत तुम्ही तुमच्या पॉलिसी प्रीमियमवर 50% पर्यन्त नो क्लेम बोनस मिळवू शकता.

अशा सुविधांसह डिजिट तुमची बजाज पल्सर कोणत्याही प्रकारच्या आणि कितीही वेळा झालेल्या नुकसनापासून पूर्ण सुरक्षित राहील याची खात्री करते.

भारतातील लोकप्रिय बजाज पल्सर मॉडेल्ससाठी बाईक इन्शुरन्स

बजाज पल्सर श्रेणीमध्ये बजेटमध्ये बसणाऱ्या पल्सर 125 पासून ते अत्याकर्षक आणि दमदार पल्सर आरएस 200 पर्यंत वेगवेगळी नऊ  मॉडेल्स आहेत. त्यातल्या प्रत्येक दुचाकीसाठी डिजिट वेगळी पॉलिसी देते.

हे बघा!

  • बजाज पल्सर 125 निऑन – पल्सर 125 ही पल्सर श्रेणीतली सर्वात किफायतशीर बाईक आहे. 125सीसी इंजिन क्षमतेची पल्सर 125 निऑन बाईक रोज वापरण्यासाठी योग्य आहे. तुम्ही रोज कॉलेज किंवा ऑफिसला बाईकवरुन जात असाल तर तुमच्यासाठी ही अगदी योग्य निवड आहे. डिजिट पल्सर 125 कव्हर देऊन दीर्घ काळापर्यंत तुम्हाला उत्तम कामगिरी मिळत राहील याची खात्री करते.

  • बजाज पल्सर NS160 – शक्तिशाली इंजिन आणि दिलखेचक डिझाईन यांचा समन्वय साधणारी ही मध्यम पल्ल्याची बाइक आहे. 160सीसी इंजिन भन्नाट वेग देऊ शकते आणि सोबत बजाजची गुणवत्ता तर आहेच. या खास मॉडेलचे रक्षण करण्यासाठी डिजिटची इन्शुरन्स पॉलिसी घ्या.

  • बजाज पल्सर RS200 – बजाजचे हे उत्कृष्ट मॉडेल चित्त्याच्या तोडीचे आहे. बिल्डचा दर्जा, डिझाईन आणि इंजिन क्षमता या सर्व दृष्टींनी हे या श्रेणीत सर्वोत्तम आहे. याचे मायलेज पल्सरच्या इतर मॉडेल्सच्या तुलनेत कमी आहे पण ही कसर 200सीसी इंजिनने भरून निघते. वेगाच्या चाहत्यांसाठी ही सर्वोत्कृष्ट आहे. आणि अपघातापासून तुमचे रक्षण करण्यासाठी तिच्याबरोबर पल्सर आरएस 200 इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे.

तुम्ही कोणतीही बाईक निवडलीत तरीही तिच्यासाठीची इन्शुरन्स योजना महत्त्वाची  असते. तुम्ही निष्काळजी न राहता दुर्दैवी घटनांमध्ये तुम्हाला पूर्ण आर्थिक सुरक्षा देणारी पॉलिसी निवडण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

बजाज पल्सर – विविध प्रकार आणि त्यांची एक्स-शोरूम किंमत

प्रकार एक्स शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते )
पल्सर 150 निऑन एबीएस, 65 केएमपीएल लिटर, 149.5 सीसी ₹ 68,250
पल्सर 150 एबीएस, 65 केएमपीएल, 149 सीसी ₹ 84,960
पल्सर 150 ट्विन डिस्क एबीएस, 65 केएमपीएल, 149.5 सीसी ₹ 88,838
पल्सर 180 एसटीडी (नॉन एबीएस), 178.6 सीसी ₹ 85,000
पल्सर 180 एबीएस, 178.6 सीसी ₹ 85,523
पल्सर 220 एफ एबीएस, 40 केएमपीएल, 220 सीसी ₹ 107,028
पल्सर एनएस 200 एबीएस, 36.1 केएमपीएल, 199.5 सीसी ₹ 100,557
पल्सर आरएस200 एसटीडी, 35 केएमपीएल, 199.5 सीसी ₹ 127,482
पल्सर आरएस200 एबीएस, 35 केएमपीएल, 199.5 सीसी ₹ 140,237
पल्सर एनएस 160 एसटीडी, 160.3 सीसी ₹ 82,624
पल्सर एनएस 160 ट्विन डिस्क, 160.3 सीसी ₹ 93,094

भारतात बजाज पल्सर बाईकबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पॉलिसीधारक बाईक अपघातात झालेल्या इजेमुळे मृत्यू पवल्यास त्याचे/तिचे कुटुंबिय क्लेम दाखल करू शकतात का?

जर संबंधित इन्शुरन्स योजना अपघाती मृत्यूचा लाभ देत असेल तर कुटुंबिय क्लेम दाखल करून इन्शुरन्स कंपनीकडू अशा दुर्दैवी घटनेनंतर पूर्वनिर्धारित रक्कम मिळवू शकतात.

माझ्या बजाज पल्सरच्या इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी कोणती वेळ आदर्श आहे?

सर्वात चांगले म्हणजे तुम्ही तुमची इन्शुरन्स पॉलिसीच्या समाप्तीपूर्वी एक महिना आधी तरी नूतनीकरण करावे. नाहीतर तुम्ही तारीख विसरून नूतनीकरण करण्याचे राहून जाईल आणि तुमचा इन्शुरन्स संपुष्टात येईल असे होऊ शकते. त्यामुळे पॉलिसीबरोबर अक्युमुलेटेड बेनिफिट्सचे नुकसान होऊ शकते.

डिजिटच्या बजाज पल्सरसाठीच्या बाईक इन्शुरन्स पॉलिसीवर डिडक्टिबल्स लागू होतात का?

नाही. आयआरडीएआय (IRDAI)च्या नियमांनुसार कम्पल्सरी डिडक्टिबल्स शिवाय डिजिटची टू-व्हीलर पॉलिसी पॉलिसीधारकांवर इतर कोणतेही अतिरिक्त डिडक्टिबल्स क्लॉज लादत नाहीत.