टायर प्रोटेक्ट कव्हरसह कार इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
Add Mobile Number
Sorry!
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
Terms and conditions
टायर हे आपल्या कारचे शूज आहेत आणि बहुधा असा घटक ज्याचा सर्वात जास्त गैरवापर होतो. आपल्या वाहनाचा संपूर्ण भार त्याच्या आतील प्रवाशांसह उचलणे या व्यतिरिक्त, टायरवर विविध प्रकारच्या रस्त्यांच्या पृष्ठभागांचा पण परिणाम होतो. भारतातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता, आपण फक्त कल्पना करू शकता की आपल्या टायरला किती त्रास सहन करावा लागतो😊!
तर, खराब रस्त्यांची परिस्थिती असलेल्या देशात टायर प्रोटेक्शन कव्हरसह कार इन्शुरन्स मिळविणे पूर्णपणे अर्थपूर्ण आहे! आणि हे का आहे:
आधुनिक काळातील कारचे टायर स्वस्त मिळत नाहीत. गाडी जितकी महाग, तितकेच टायर महाग. आपले कुप्रसिद्ध खड्डे आणि खड्डेयुक्त रस्ते, आपल्या टायरला अपरिमित हानी पोहोचवू शकतो जे आपल्या परवडत नाही!
अधिक वाचा: कार इन्शुरन्स अॅड-ऑन कव्हर
जास्तीत जास्त 4 वर्षांसाठी वैध असलेल्या या 'अॅड ऑन' पॉलिसीमध्ये हे समाविष्ट आहे:
खराब झालेले टायर बदलून नवीन टायर लावण्याचा खर्च.
टायर काढणं, रिफिट करणं आणि परत संतुलित करणं यासाठीची मजुरी.
टायर आणि ट्यूबचे अपघाती नुकसान किंवा डॅमेज ज्यामुळे टायर वापरण्यास अयोग्य होईल. यात टायर फुगणे, टायर फुटणे आणि टायर खराब होणे/ कट होणे अशा घटनांचा समावेश आहे.
त्यातील काही एक्सक्लुजन्स घटक पुढीलप्रमाणे आहेत:
पंक्चर व टायर दुरुस्तीचा खर्च.
अनधिकृत सेवा केंद्राद्वारे पुरविल्या जाणाऱ्या उत्पादन दोषामुळे किंवा सेवेमुळे होणारे नुकसान.
रेसिंग, रॅली इत्यादी ऑपरेटिंग सूचनांचे उल्लंघन केल्याने होणारे नुकसान.
अयोग्य साठवणूक किंवा वाहतुकीमुळे होणारे नुकसान.
तसेच, या अॅडऑन अंतर्गत क्लेम्सचे प्रमाण टायरच्या वापरात नसलेल्या ट्रेड खोलीवर अवलंबून असते, जे ट्रेड रबरच्या वरच्या भागापासून टायरच्या सर्वात खोल खाचांच्या तळाशी असलेले मोजमाप आहे. तसेच, या अॅडऑन अंतर्गत क्लेम्सचे प्रमाण टायरच्या वापरात नसलेल्या ट्रेड खोलीवर अवलंबून असते, जे ट्रेड रबरच्या वरच्या भागापासून टायरच्या सर्वात खोल खाचांच्या तळाशी असलेले मोजमाप आहे.
निश्चिंत राहा, टायरच्या ‘अॅड ऑन’ संरक्षणासह तुम्ही टायर क्रंचिंगची चिंता न करता खूप जास्त मैल मंचिंग करू शकता😊!
Please try one more time!
इतर महत्त्वाचे लेख
मोटर इन्शुरन्स बद्दल सर्व काही
Get 10+ Exclusive Features only on Digit App
closeAuthor: Team Digit
Last updated: 06-01-2025
CIN: U66010PN2016PLC167410, IRDAI Reg. No. 158.
गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (याआधी ओबेन जनरल इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) – रजिस्टर्ड ऑफीसचा पत्ता – 1 ते 6 फ्लोर्स, अनंत वन (एआर वन), प्राईड हॉटेल लेन, नरवीर तानाजी वाडी, सीटी सर्व्हे नं. 1579, शिवाजी नगर, पुणे – 411005, महाराष्ट्र | कॉरपोरेट ऑफीसचा पत्ता – अटलांटिस, 95, 4th बी क्रॉस रोड, कोरमंगला इंडस्ट्रीयल लेआऊट, 5th ब्लॉक, बैंगलोर – 560095, कर्नाटक | गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचा वरील ट्रेड लोगो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्राईव्हेट लिमिटेड चा आहे आणि लायसन्स अंतर्गत गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडद्वारा वापरण्यात आला आहे.