सीएनजी (CNG) कार इन्शुरन्स

digit car insurance
usp icon

6000+ Cashless

Network Garages

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

सीएनजी (CNG) वाहनांसाठी कार इन्शुरन्स

सीएनजी (CNG) वाहनाचे फायदे कोणते आहेत?

कारला सीएनजी (CNG) किट कसे बसवावे?

सीएनजी (CNG) किटचा तुमच्या कार इन्शुरन्सच्या प्रीमियमवर (हप्त्यावर) कसा परिणाम होईल?

सीएनजी (CNG) कार इन्शुरन्स प्रीमियम कॅलक्युलेटर

वाहन किती सीसी (CC) चे आहे

थर्ड पार्टी प्रीमियम (जीएसटी (GST) वगळता )

1000 सीसी पर्यंत

₹2,094

1000 सीसी ते 1500 सीसी

₹3,416

तुमच्या सीएनजी गाडीसाठी डिजिटचाच कार इन्शुरन्स का?

आम्ही आमच्या ग्राहकांना वागवतो व्हीआयपीसारखं, कसं ते जाणून घ्या…

कॅशलेस दुरुस्ती

भारतभरातून निवडीसाठी 6000+ हूनही अधिक कॅशलेस नेटवर्क गॅरेजेस

स्मार्टफोन एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन

तुमच्या फोनने झालेल्या नुकसानाचे फोटो काढा की तुमचं काम झालं

अतिजलद क्लेम्स

आम्ही खाजगी गाड्यांच्या एकूण क्लेम्सपैकी 96% क्लेम्स निकालात काढले आहेत!

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा 24*7 कॉल सुविधा

तुमच्या वाहनाचा आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

तुमच्या वाहनाचा आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

आम्ही तुम्हाला तुमच्या आवडीचा आयडीव्ही निवडण्याची मुभा देतो!

सीएनजी (CNG) वाहनंबद्दल हे लक्षात ठेवा

मग तुम्ही सीएनजी गाडी का घ्यावी ?