टाटा नेक्सॉन कार इन्शुरन्स
usp icon

6000+ Cashless

Network Garages

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

टाटा नेक्सॉन कार इन्शुरन्स किंमत आणि त्वरित ऑनलाइन रिनिव करा

टाटा नेक्सॉन कार इन्शुरन्स रिन्युअल प्राइज

रजिस्ट्रेशन तारीख

प्रीमियम (फक्त ओन डॅमेज पॉलिसीसाठी)

ऑगस्ट-2018

2,788

ऑगस्ट-2017

2,548

ऑगस्ट-2016

2,253

**अस्वीकरण – प्रीमियम कॅलक्युलेशन टाटा नेक्सॉन 1.2 रेवोट्रॉन Xt Plus पेट्रोल 1198 साठी केली जाते. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - मुंबई, वाहन नोंदणी महिना -ऑगस्ट, एनसीबी - 50%, नो अॅड-ऑन, पॉलिसी ची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध आहे. प्रीमियम कॅलक्युलेशन ऑगस्ट-2020 मध्ये केले गेले आहे. कृपया वरील आपल्या वाहनाचा तपशील प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.

टाटा नेक्सॉन कार इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट आहे

Hatchback Damaged Driving

अपघात

आपल्या स्वत: च्या टाटा नेक्सॉन कारचा अपघात आणि धडकेसारखे सामान्य डॅमेज

Getaway Car

चोरी

दुर्दैवाने तुमची टाटा नेक्सॉन कार चोरीला गेली

Car Got Fire

आग

आगीमुळे होणारे सामान्य डॅमेज

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ति

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेज

Personal Accident

वैयक्तिक अपघात

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने यामुळे मालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले

Third Party Losses

थर्ड पार्टी नुकसान

आपल्या कारमुळे दुसऱ्याची कार किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचे होणारे डॅमेज

आपण डिजिटचा टाटा नेक्सॉन कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे

Cashless Repairs

कॅशलेस दुरुस्ती

6000+ कॅशलेस गॅरेज भारतभरातून निवडण्यासाठी डोअरस्टेप पिकअप आणि दुरुस्ती

Smartphone-enabled Self Inspection

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

फक्त आपल्या फोनवर डॅमेजेसचे फोटो क्लिक करा आणि आपले काम झाले

Super-Fast claims

जलद क्लेम्स

आम्ही खाजगी कारचे 96% क्लेम्स सेटल केले आहेत!

Customize your Vehicle IDV

आपले वाहन आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

आमच्यासह, आपण आपल्या आवडीनुसार आपले वाहन आयडीव्ही कस्टमाइज करू शकता!

24*7 Support

24 *7 समर्थन

राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24*7 कॉलची सुविधा

टाटा नेक्सॉन कार इन्शुरन्सचे प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे; ज्यामध्ये केवळ तृतीय-पक्ष व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान आणि डॅमेज कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो तृतीय-पक्ष लायबिलिटीझ आणि आपल्या स्वत: च्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×
×

कलेम कसा करावा?

आपण आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कुठलेही फॉर्म्स भरायचे नाही

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर स्व-तपासणीची लिंक मिळवा. गाइडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेसद्वारे आपल्या स्मार्टफोनवरून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण ज्या दुरुस्तीची पद्धत निवडू इच्छिता ते निवडा म्हणजे रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?

आपली इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. बरं झालं आपण तसा विचार करत आहात!

वाचा डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड

टाटा नेक्सॉन कार इन्शुरन्स ऑनलाइनसाठी डिजिट निवडण्याची कारणे

टाटा नेक्सॉन कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

टाटा नेक्सॉन बद्दल अधिक जाणून घ्या

टाटा नेक्सॉन – व्हेरिएंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरिएंट्स

एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते)

नेक्सॉन 1.2 रेवोट्रॉन XE1198 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 6.58 लाख

नेक्सॉन KRAZ1198 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 7.29 लाख

नेक्सॉन 1.2 रेवोटॉर्क XM1198 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 7.33 लाख

नेक्सॉन 1.5 रिवोटॉर्क XE1497 cc, मॅन्यूअल, डीजल, 21.5 किमी/लीटर

₹ 7.59 लाख

नेक्सॉन KRAZ Plus1198 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 7.9 लाख

नेक्सॉन AMT 1.2 रेवोट्रॉन XMA1198 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 7.93 लाख

नेक्सॉन 1.2 रेवोट्रॉन XT Plus1198 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 8.02 लाख

नेक्सॉन KRAZ डीजल1497 cc, मॅन्यूअल, डीजल, 21.5 किमी/लीटर

₹ 8.21 लाख

नेक्सॉन 1.5 रिवोटॉर्क XM1497 cc, मॅन्यूअल, डीजल, 21.5 किमी/लीटर

₹ 8.24 लाख

नेक्सॉन 1.2 रेवोट्रॉन XZ1198 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 8.41 लाख

नेक्सॉन KRAZ Plus डीजल 1497 cc, मॅन्यूअल, डीजल, 21.5 किमी/लीटर

₹ 8.78 लाख

नेक्सॉन 1.5 रिवोटॉर्क XT Plus1497 cc, मॅन्यूअल, डीजल, 21.5 किमी/लीटर साठी रु. 8,529 जास्त भरा

₹ 8.87 लाख

नेक्सॉन AMT 1.5 रिवोटॉर्क XMA1497 cc, ऑटोमॅटिक, डीजल, 21.5 किमी/लीटर

₹ 8.94 लाख

नेक्सॉन 1.2 रेवोट्रॉन XZ Plus1198 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 9.23 लाख

नेक्सॉन 1.5 रिवोटॉर्क XZ1497 cc, मॅन्यूअल, डीजल, 21.5 किमी/लीटर

₹ 9.39 लाख

नेक्सॉन 1.2 रेवोट्रॉन XZ Plus डयूअल टोन 1198 cc, मॅन्यूअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 9.44 लाख

नेक्सॉन 1.2 रेवोट्रॉन XZA Plus1198 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 9.84 लाख

नेक्सॉन 1.2 रेवोट्रॉन XZA Plus डयूअल टोन 1198 cc, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर

₹ 9.99 लाख

नेक्सॉन 1.5 रिवोटॉर्क XZ Plus 1497 cc, मॅन्यूअल, डीजल, 21.5 किमी/लीटर

₹ 10.09 लाख

नेक्सॉन 1.5 रिवोटॉर्क XZ Plus डयूअल टोन 1497 cc, मॅन्यूअल, डीजल, 21.5 किमी/लीटर

₹ 10.29 लाख

नेक्सॉन 1.5 रिवोटॉर्क XZA Plus1497 cc, ऑटोमॅटिक, डीजल, 21.5 किमी/लीटर

₹ 10.79 लाख

नेक्सॉन 1.5 रिवोटॉर्क XZA Plus डयूअल टोन 1497 cc, ऑटोमॅटिक, डीजल, 21.5 किमी/लीटर

₹ 11.0 लाख

भारतातील टाटा नेक्सॉन कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न