टाटा अल्ट्रोज इन्शुरन्स

टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्स प्रीमियम 2 मिनिटांत तपासा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

टाटा अल्ट्रोज इन्शुरन्स: टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्स ऑनलाईन खरेदी/रिन्यू करा

टाटा मोटर्स लिमिटेड ही एक भारतीय ऑटोमेकर मॅन्यूफॅक्चरर आहे जें भारतीय ऑटो मार्केट साठी विविध गाड्या बनवतात. 2020 मध्ये लॉंच झालेली अल्ट्रोज टाटा मोटर्सची सुपर मिनी म्हणून अनेक ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

मोटर वेहिकल एक्ट, 1988 प्रमाणे प्रत्येक कार मालकाकडे त्याची कार एका वैध थर्ड पार्टी इन्शुरर कडून इन्शुअर केलेली असणे बंधनकारक आहे. त्यामुळे, तुमच्याकडे देखील, भविष्यात थर्ड पार्टीच्या नुकसानभरपाईचा खर्च टाळण्यासाठी तुमच्या टाटा अल्ट्रोजसाठीची इन्शुरन्स पॉलिसी असायलाच हवी.

त्यामुळे, तुम्ही टाटा अल्ट्रोजसाठी कार इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करताना नेहमीच एक विश्वासू इन्शुरर निवडायला हवा.

पुढे वाचा

 

टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्स रिन्युअलची किंमत

रजिस्टर केल्याची तारीख प्रीमियम (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसाठी)
जून-2021 6,627
जून-2020 5,679
जून-2019 5,731

**चेतावनी - हे प्रीमियम टाटा अल्ट्रोज 1.2 रेवोट्रॉन एक्सएम स्टाईल बीएसव्हीआय 1199.0 साठी जीएसटी सह कॅल्क्यूलेट केले आहे.

शहर - बंगलोर, वेहिकल रजिस्ट्रेशनचा महिना - जून, एनसीबी - 0%, कोणतेही एड-ऑन्स नाहीत, पॉलिसी एक्सपायर्ड नाही, आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियम कॅल्क्यूलेशन ऑक्टोबर-2021 मध्ये करण्यात आले आहे. खाली तुमच्या कारचे डीटेल्स टाकून तुम्ही अंतिम प्रीमियम चेक करू शकता.

 

टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते

टाटा अल्ट्रोजसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड-पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वतःच्या कारचे डॅमेजेस/नुकसान

×

आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेजेस/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या कारचे डॅमेजेस/नुकसान

×

थर्ड-पार्टीच्या वाहनाचे डॅमेजेस

×

थर्ड-पार्टीच्या मालमत्तेचे डॅमेजेस

×

वैयक्तिक अपघात कव्हर

×

थर्ड-पार्टी व्यक्तीच्या जखमा/मृत्यू

×

तुमच्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप

×

तुमचा IDV कस्टमाइझ करा

×

कस्टमाइझ अ‍ॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डिफ्रंन्स जाणून घ्या

क्लेम कसा फाईल करायचा?

तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिन्यू केल्यानंतर तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायची गरज नाही

स्टेप 2

तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप-बाय-स्टेप प्रोसेसद्वारे तुमच्या स्मार्टफोनवरून तुम्ही वाहनाचे डॅमेजेस शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्ही रिइम्बर्समेंट किंवा कॅशलेससाठी निवडू इच्छित असणारा दुरुस्तीचा मोड निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स सेटल व्हायला किती वेळ लागतो तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात येणारा हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही हे करत आहात हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम्स रीपोर्ट कार्ड वाचा

डिजीटचे टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्स निवडण्याची कोणकोणती कारणे आहेत?

एक इन्शुरर निवडताना टाटा अल्ट्रोज इन्शुरन्सची किंमत या व्यतिरिक्त इतर अनेक मुद्दे आहेत ज्यांचा विचार केला गेला पाहिजे. डिजीट त्याच्या अनेक अशा फायद्यांमुळे टाटा कर मालकांसाठी सर्वोत्तम पर्याय सिद्ध झाला आहे.

  • इन्शुरन्स पॉलिसी पर्याय - डिजीटतुम्हाला दोन भिन्न अशा इन्शुरन्स पॉलिसीजमधून निवड करण्याची संधी देतो - थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी. तर, तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल टी पॉलिसी निवडू शकता.

  • सोपी ऑनलाईन प्रक्रिया - अल्ट्रोज इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी आणि क्लेम करण्यासाठी डिजीट अगदी सोपी प्रक्रिया घेऊन आला आहे. डिजीट मध्ये तुम्हाला अगदी यूजर फ्रेंडली इंटरफेस मिळतो जिथे तुम्ही पॉलिसी निवडू शकता आणि तुम्ही थेट तुमच्या स्मार्टफोन वरून क्लेमसाठीची कागदपत्र अपलोड करू शकता. 

  • संपूर्ण पारदर्शकता - जेव्हा तुम्ही डिजीटच्या वेबसाईटवर त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीज बद्दल माहिती घेत असता तेव्हा तिथे तुम्हाला संपूर्ण पारदर्शकतेचा अनुभव येईल. अशामुळे, तुम्ही फक्त तुमच्या ठराविक पॉलिसी साठीच पैसे भरता, आणि त्याबदल्यात तुम्ही जेवढे पैसे भरता तेवढे तुम्हाला कव्हरेज मिळते.

  • इन्सटंट क्लेम सेटलमेंट - डिजीट तुम्हाला सोप्या आणी झटपट क्लेम प्रक्रियेची हमी देतो. याठिकाणी, तुम्ही डिजीटच्या स्मार्ट फोन एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शनमुळे झटपट क्लेम सेटल करू शकता.

  • पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा - तुमच्या कारचा जर दुर्दैवाने अपघात झाला तर डिजीट इन्शुरन्सचे गॅरेजेस तुम्हाला डोअर स्टेप पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा देखील देतात.

  • आयडीव्ही कस्टमायझेशन - डिजीट तुम्हाला अल्ट्रोज सारख्या टाटा कार्सची आयडीव्ही बदलण्याची संधी देतो. जर तुमच्या कारचे दुरुस्त न होण्यासारखे काही नुकसान झाले, तर कमी आयडीव्ही पेक्षा जास्त आयडीव्ही तुम्हाला चांगली आर्थिक सुरक्षा देईल. तरी, कमी आयडीव्ही म्हणजे कमी प्रीमियम. त्यामुळे, तुमची आयडीव्ही कमी ठेवून तुम्ही तुमचे प्रीमियम कमी करू शकता. 

  • अनेक एड-ऑन कव्हर्स - डिजीट इन्शुरन्स अनेक सोयीस्कर अशा एड-ऑन पॉलिसीज देखील देतो.

  • विस्तृत गॅरेज नेटवर्क - डिजीट देशभरामध्ये 5800+ गॅरेजेसशी जोडलेले आहे. परिणामी, जर दुर्दैवाने कधी तुमचा अपघात झाला तर कॅशलेस रिपेअर्सचा पर्याय उपलब्ध करून देणारे अधिकृत गॅरेज तुमच्या जवळच तुम्हाला नेहमीच सापडेल.

  • प्रतिक्रीयाशील कस्टमर सर्व्हिस - डिजीट एका अत्यंत प्रतिक्रीयाशील टीम सोबत काम करतो, जी तुमच्या टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्ससाठी तुम्हाला 24x7 असिस्टंस देण्यास तत्पर असेल.

या बरोबर, डिजीट तुम्हाला जास्त डीडक्टिबल निवडून आणि छोटे क्लेम टाळून प्रीमियम कमी करण्याची मुभा देखील देतो. तरी, कमी प्रीमियम भरून हे आकर्षक फायदे नाकारणे कदापि श्रेयस्कर नाही.

त्यामुळे, तुमच्या टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्स संबंधी आणखीन माहितीसाठी डिजीटसारख्या जबाबदार इन्शुरन्स प्रोव्हायडरशी नक्की संपर्क करा.

टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्स खरेदी करणे महत्त्वाचे का आहे?

  • दंड भरण्यापासून सुरक्षा - मोटर वेहिकल एक्टे, 1988 प्रमाणे तुम्ही चालवत असणाऱ्या कार साठी एक वैध इन्शुरन्स पॉलिसी असणे बंधनकारक आहे. जर या नियमाचे उल्लंघन झाले तर पहिल्या वेळेसाठी ₹2,000 दंड भरावा लागू शकतो आणि पुन्हा नियम तोडल्यास ₹4,000 दंड भरावा लागू शकतो. यामुळे तीन महिन्यांची अटक देखील होऊ शकते.

  • स्वतःच्या कारच्या नुकसानापासून सुरक्षा - एखादा अपघात झाला असता किंवा आग लागली असता, तुमच्या टाटा अल्ट्रोजचे भलेमोठे नुकसान होऊ शकते. एक कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी अशा परिस्थितीत दुरुस्तीमुळे उद्भवणाऱ्या भरघोस खर्चातून निर्माण होणारी आर्थिक जबाबदारी कव्हर करते. 

  • पर्सनल एक्सिडेंट कव्हर - आयआरडीएआय (इन्शुरन्स रेग्यूलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया) प्रमाणे कार मालकाचा अपघाती मृत्यू झाला किंव त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले तर एक वैध इन्शुरन्स पॉलिसी कार मालकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवू शकते.

  • थर्ड पार्टीच्या नुकसानासाठीचे कव्हर - जर तुमचा अपघात झाला, आणि तुमच्या टाटा अल्ट्रोजमुळे थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान झाले तर तुम्हाला देखील थर्ड पार्टीची नुकसान भरपाई करावी लागते. याठिकाणी, एक वैध थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी अशा थर्ड पार्टी क्लेम्स साठी आर्थिक सुरक्षा प्रदान करते. त्याचबरोबर एक उत्तम टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्स तुम्हाला अपघातादरम्यान उद्भवणाऱ्या कायदेशीर बाबींमध्ये देखील मदत करते. 

  • नो क्लेम बोनस बेनिफिट - तसेच, एक जबाबदार इन्शुरन्स कंपनी प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी बोनस देखील ऑफर करते. हा बोनस म्हणजे 20% ते 50% डिस्काउंट असते आणि तुम्ही तुमची पॉलिसी रिन्यू करताना त्याच प्रमाणात तुमचे प्रीमियम कमी करते. अशाप्रकारे तुम्ही देखील तुमच्या टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्स रिन्युअलच्या वेळेस नो-क्लेम बोनसचा लाभ घेऊ शकता.

हे आकर्षक फायदे लक्षात घेता आता तुम्हीही सहमत असाल की भविष्यात भरावे लागणारे दंड आणि उद्भवणारे दुरुस्तीसाठी करावा लागणारा खर्च यापेक्षा आत्ता टाटा अल्ट्रोज इन्शुरन्स खरेदी करणे नक्कीच श्रेयस्कर ठरेल.

याठिकाणी, तुमच्या कारसाठी इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करण्यासाठी डिजीट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

टाटा अल्ट्रोज कार बद्दल आणखीन माहिती

  • फ्युएल टाईपची ही टाटा अल्ट्रोज 20 वेगवेगळ्या व्हेरियंट्स मध्ये उपलब्ध आहे. या कर मॉडेल बद्दल काही वैशिष्ट्ये खाली डेट आहोत.

  • टाटा अल्ट्रोज तुम्हाला तीन पर्यायांमधून निवडण्याची संधी देते - 1199सीसी 3 सिलेंडर पेट्रोल, 1199सीसी 3 सिलेंडर टर्बोचार्ज पेट्रोल, आणि 1497सीसी टर्बोडीझेल.

  • हे कार मॉडेल हायस्ट्रीट गोल्ड, डाऊनटाऊन रेड, अव्हेन्यू व्हाईट, आर्केड ग्रे, हार्बर ब्लू आणि प्रीमियम कॉस्मो डार्क अशा सहा वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. 

  • पेट्रोल व्हेरियंट 19.5 किमी प्रति लिटरची फ्युएल इकोनॉमी देते तर डीझेल व्हेरियंट 25.11 किमी प्रति लिटरचे मायलेज देते.

  • टाटा अल्ट्रोज मध्ये 5 व्यक्ती अगदी आरामशीर बसू शकतात.

टाटा कार्स त्यांच्या मजबूत बनावटीसाठी लोकप्रिय आहेत. तरी तुम्ही तुमच्या टाटा अल्ट्रोजला भलेमोठे नुकसान पोहचवू शकणाऱ्या अनपेक्षित शक्यतांचा विचार नेहमीच करायला हवा. याठिकाणी एक वैध इन्शुरन्स पॉलिसी दुरुस्ती खर्चामुळे होणाऱ्या नुकसानासाठी आर्थिक मदत नक्की करू शकते. 

त्यामुळे , तुमच्या टाटा अल्ट्रोजसाठी एक जबाबदार इन्शुरर निवडणे गरजेचे आहे.

टाटा अल्ट्रोज - व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम किंमत

व्हेरियंट्स

एक्स-शोरूम किंमत (शहराप्रमाणे बदलू शकते)
अल्ट्रोज एक्सई ₹5.84 लाख
अल्ट्रोज एक्सएम ₹6.49 लाख
अल्ट्रोज एक्सएम प्लस ₹6.79 लाख
अल्ट्रोज एक्सई डीझेल ₹7.04 लाख
अल्ट्रोज एक्सटी ₹7.38 लाख
अल्ट्रोज एक्सएम डीझेल ₹7.64 लाख
अल्ट्रोज एक्सझेड ₹7.92 लाख
अल्ट्रोज एक्सएम प्लस डीझेल ₹7.94 लाख
अल्ट्रोज एक्सटी टर्बो ₹8.02 लाख
अल्ट्रोज एक्सझेड ऑप्शन ₹8.04 लाख
अल्ट्रोज एक्सझेड प्लस ₹8.44 लाख
अल्ट्रोज एक्सटी डीझेल ₹8.53 लाख
अल्ट्रोज एक्सझेड प्लस डार्क एडिशन ₹8.70 लाख
अल्ट्रोज एक्सझेड ऑप्ट टर्बो ₹8.72 लाख
अल्ट्रोज एक्सझेड टर्बो ₹8.72 लाख
अल्ट्रोज एक्सझेड डीझेल ₹9.07 लाख
अल्ट्रोज एक्सझेड प्लस टर्बो ₹9.09 लाख
अल्ट्रोज एक्सझेड ऑप्शन डीझेल ₹9.19 लाख
अल्ट्रोज एक्सझेड प्लस टर्बो डार्क एडिशन ₹9.35 लाख
अल्ट्रोज एक्सझेड प्लस डीझेल ₹9.59 लाख

भारतामध्ये टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

टाटा अल्ट्रोज कार इन्शुरन्ससाठी तुम्हाला किती डीडक्टिबल भरण्याची आवश्यकता आहे?

आयआरडीएआयच्या नियमांप्रमाणे टाटा अल्ट्रोजचे इंजिन डिसप्लेसमेंट 1500सीसी अंतर्गत येते, तुम्हाला तुमच्या कार इन्शुरन्ससाठी ₹1,000 इतके अनिवार्य डीडक्टिबल भरावे लागेल.

जर तुमच्या टाटा अल्ट्रोजचे दुरुस्त न होऊ शकणारे नुकसान झाले तर डिजीट ते कव्हर करेल का?

एक स्टँडर्ड इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या टाटा अल्ट्रोजचे दुरुस्त न होऊ शकणारे नुकसान कव्हर करत नाही. तरी, तुम्ही चोरी किंवा दुरुस्त न होऊ शकणाऱ्या नुकसानापासून सुरक्षेसाठी रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर एड-ऑनचा पर्याय निवडू शकता. ही एड-ऑन पॉलिसी घेतली असताना डिजीट तुमच्या कारची किंमत तिच्या रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फीज सह कव्हर करतो.