मारुती सुझुकी अर्टिगा इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
भारतात फॅमिली कारसाठी प्रसिद्ध असलेल्या मारुती सुझुकीचा बहुतांश भारतीय कारप्रेमींवर खोलवर प्रभाव आहे. मारुती सुझुकी अर्टिगा मॉडेलने 26.08 किमी प्रति किलो मायलेजसाठी लोकप्रियता मिळवली. मारुती सुझुकीने काळानुरूप अर्टिगा रेंजमध्ये सुधारणा करण्यासाठी वेळ आणि मेहनत घेतली आहे. या कारची नवीन आवृत्ती अधिक केबिन रूम आणि व्यावहारिकतेसह येते तर लक्ष्यित प्रेक्षकांसाठी परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे.
मारुती सुझुकीने अर्टिगा मॉडेल विकसित केले आहे ज्यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आहे. ही सात सीटची कार असून यात अनेक वैशिष्ट्ये आहेत जे रायडर्सच्या सोयीसुविधा आणि गरजा भागवण्यास सक्षम आहेत. यामध्ये फॉग लॅम्प, एलईडी टेल लॅम्प, प्रोजेक्टर हेडलाइट्स, 15 इंचाची व्हिल्स, 7 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि पुश-बटन स्टार्ट/स्टॉप यांचा समावेश आहे. इतर मॉडेल वैशिष्ट्यांमध्ये रियर एसी व्हेंटसह ऑटो क्लायमेट कंट्रोल, हवेशीर फ्रंट कपहोल्डर आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांचा समावेश आहे.
मारुती सुझुकी अर्टिगा कारची मालकी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आदर्श आहे. याचे मुख्य कारण असे आहे की वाहन अनेक सोयीस्कर वैशिष्ट्यांसह येते आणि ते या लक्ष्यित मार्केटच्या सामान्य बजेटमध्ये आहे. याशिवाय एअरबॅग, ईबीडी सह एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकर मुळे ही कार सुरक्षित मानली जाते.
या कारची सुरक्षा वैशिष्ट्ये असूनही रस्ते अपघातांचा अंदाज बांधणे किंवा टाळणे कठीण आहे. त्यामुळे मारुती सुझुकी अर्टिगा कार इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यास ही कार चालवणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. अपघातानंतर थर्ड पार्टी डॅमेज कव्हर करण्यासाठी मोटार व्हेइकल अॅक्ट, 1988 नुसार मॅनडेटरी आहे.
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...
अपघातामुळे स्वत:च्या कारचे डॅमेज/ नुकसान |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेज/नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्ती च्या प्रसंगी स्वतःच्या कारचे डॅमेज / नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज |
✔
|
✔
|
पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू |
✔
|
✔
|
आपल्या गाडीची चोरी |
×
|
✔
|
डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप |
×
|
✔
|
आपला आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड ॲड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या
आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही
आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीमबर्समेंट किंवा कॅशलेस पद्धत निवडा.
इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा
भविष्याचा विचार करून कारचे मेंटेनेंस करायचे असल्याने कार विकत घेऊन आपले काम संपत नाही. या संदर्भात, भारत सरकारने 1988 मध्ये मोटार व्हेइकल अॅक्ट पारित केला जेणेकरून प्रत्येक कार मालकाने अपघातादरम्यान थर्ड पार्टीला झालेल्या कोणत्याही डॅमेजसाठी कंपेनसेशन द्यावे. यासाठी प्रत्येक कार मालकाने कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार, कार मालकांनी इन्शुरन्सशिवाय ड्राइव्ह केल्यास सरकार ₹ 2,000 ते ₹ 4,000 रुपयांपर्यंत कायदेशीर दंड आकारू शकते. गुन्ह्याची पुनरावृत्ती भविष्यात तुरुंगवास किंवा लायसन्स गमावण्यापर्यंत वाढू शकते.
मारुती सुझुकी अर्टिगा कार इन्शुरन्ससाठी कोणती कंपनी आपल्याला योग्य पॉलिसी देऊ शकते असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर आपण डिजिटचा विचार करू शकता. कार इन्शुरन्सच्या क्षेत्रात हे एक विश्वासार्ह नाव आहे. मारुती सुझुकी अर्टिगा कार इन्शुरन्स कॉस्टसह पॉलिसीचे अनेक फायदे आहेत हे आपल्याला माहित असेल आणि आपल्याला त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. डिजिट आपल्या इन्शुरन्स पॉलिसीसह खालील वैशिष्ट्ये प्रदान करते.
मारुती सुझुकी अर्टिगा कार इन्शुरन्सच्या पॉलिसीहोल्डर्सना आपल्या वाहनासाठी इन्शुरन्स पॉलिसी निवडण्यासाठी दोन पर्याय मिळू शकतात. या क्षेत्रांची चर्चा खाली केली आहे.
डिजिटसह, आपल्याला प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी मारुती सुझुकी अर्टिगा कार इन्शुरन्स पॉलिसीहोल्डर म्हणून नो क्लेम बोनस मिळेल. हा बोनस डिसकाऊंटसारखे काम करतो आणि पॉलिसीचा प्रीमियम कमी करतो. हा बोनस सहसा क्लेम-फ्री वर्षांच्या संख्येनुसार 20% -50% दरम्यान असतो.
मारुती सुझुकी अर्टिगा कारचा इन्शुरन्स डिजिटवरून खरेदी केल्यास आपण आपला आयडीव्ही सुधारण्याचे काम करू शकता. बाजारात आपल्या वाहनाची सध्याची किंमत त्याच्या आयडीव्ही वरून ठरवली जाते. आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन निवडल्यास डिजिट आपल्याला आपला आयडीव्ही कस्टमाइज करण्यास अनुमती देतो. चोरी किंवा वाहनाचे कधीही भरून न येणारे डॅमेज झाल्यास कंपेनसेशनसाठी उच्च रिटर्न मिळण्यासाठी आपण उच्च आयडीव्ही सेट करू शकता. दुसरीकडे, आपण कमी आयडीव्ही रेट्ससह कमी प्रीमियम पे करू शकता.
मारुती सुझुकी अर्टिगा कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी सोपी प्रक्रिया विकसित करण्याची गरज डिजिटला जाणवते. यासाठी पॉलिसीहोल्डर्सना पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रियेत मदत होते. त्यांना फक्त कंपनीच्या वेबसाइटला ऑनलाइन भेट द्यावी लागेल आणि इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याच्या सूचनांचे अनुसरण करावे लागेल. मारुती सुझुकी अर्टिगा कार इन्शुरन्स रिनिवलसाठीही हीच प्रक्रिया अवलंबता येईल.
सर्व पॉलिसीहोल्डर्सपैकी डिजिटचा क्लेम सेटलमेंट रेशीओ जास्त आहे. हे बहुधा कारण आहे की डिजिटने वापरकर्ता-अनुकूल प्रक्रिया सेट केली आहे. आपण आपला क्लेम फाइल करण्यासाठी खाली नमूद केलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकता.
स्टेप 1: डिजिट आपल्याला क्लेम फाइलिंगसाठी फॉर्म भरण्यास सांगणार नाही. आपल्याला फक्त 1800-258-5956 वर कॉल करावा लागेल आणि सूचनांचे अनुसरण करावे लागेल.
स्टेप 2: आपल्याला आपल्या रजिस्टर्ड नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शन लिंक मिळेल. या लिंकवर जा आणि आपले अपघाती डॅमेज दर्शविणारे सर्व फोटो अपलोड करा.
स्टेप 3: दुरुस्तीच्या उपलब्ध पर्यायांमधून निवडा, ज्यात प्रामुख्याने नेटवर्क गॅरेजमधून कॅशलेस दुरुस्तीच्या आणि दुरुस्तीच्या अमाऊंटचे रीमबरसमेंट हे समाविष्ट आहे.
डिजिटच्या कामकाजांतर्गत गॅरेजचे एक मोठे नेटवर्क आहे, जे संपूर्ण भारतात स्थित आहे. मारुती सुझुकी अर्टिगा कार इन्शुरन्स पॉलिसीहोल्डर्सना अपघातांना सामोरे जावे लागल्यास देशाच्या कोणत्याही भागातून कॅशलेस दुरुस्तीचा फायदा घेता येणार आहे.
मारुती सुझुकी अर्टिगासाठी कार इन्शुरन्सहोल्डर्सच्या गुंतागुंतीच्या गरजांकडे डिजिट लक्ष देते. त्याचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हसह दिवसभर कोणत्याही प्रश्न आणि तक्रारींसाठी सहज पणे पोहोचले जाऊ शकते. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही ते क्वचितच सुट्टीवर असतात, ज्यामुळे अपघातानंतर इमर्जनसी परिस्थितीत पॉलिसीहोल्डर्सना अत्यंत सोयीस्कर होते.
त्यामुळे मारुती सुझुकी अर्टिगा कार इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यास प्रत्येक मारुती सुझुकी अर्टिगा मालकाला फायदा होऊ शकतो. कार मालकांवर कायदेशीर परिणाम होऊ नयेत म्हणून सरकारने अशा प्रकारचा इन्शुरन्स घेणे मॅनडेटरी केले आहे. शिवाय, थर्ड पार्टीच्या डॅमेजविरूद्ध अपघाती एक्सपेनसेस टाळणे ही एक व्यावहारिक निवड असू शकते.
जर आपण जागा, कामगिरी आणि शैली शोधत असाल तर ही कार नक्कीच नंबर 1 एमपीव्ही आहे. कार इन्शुरन्स आपल्या नवीन कार आणि फायनान्स दोन्हीसाठी आवश्यक आहे. कार इन्शुरन्स घेण्याचे हे आहेत फायदे
आर्थिक लायबिलिटीझपासून संरक्षण करते: अनपेक्षित नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा चोरीसमोर आपली अर्टिगा असुरक्षित असू शकते. मग अनपेक्षित एक्सपेनसेसपासून वाचवण्यात कार इन्शुरन्स आपला खरा मित्र ठरतो. आता जर आपल्या कारला डॅमेज झाले आणि ते आपल्या चुकी मुळे असेल तर त्याचे दुख कमी असेल आणि आपण आपल्या पैश्यातून ते दुरुस्त करू शकता पण जर ते डॅमेज आपल्यामुळे झाले नसेल आणि आपला त्याच्याशी काहीही संबंध नसेल तर आपण खूप दुखी व्हाल अगदी वेडेपिसे व्हाल पण आपण हे टाळू शकता.
कायदेशीररित्या अनुपालीत: वर नमूद केल्याप्रमाणे आपल्या वाहनाचा इन्शुरन्स असणे मॅनडेटरी आहे. विना इन्शुरन्स ड्राइव्ह करणे बेकायदेशीर आहे. कार इन्शुरन्स नसल्यास आपण गंभीर संकटात सापडू शकतो. इन्शुरन्स शिवाय ड्राइव्ह केल्यास रु 2,000 दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आपण सनसनाटी शोधणारे असाल तरी इन्शुरन्स न विकत घेणे ही वाईट कल्पना आहे.
थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर करते: अपघाताच्या दुर्दैवी घटनेत, कार इन्शुरन्स पॉलिसी आर्थिक नुकसानीसाठी कव्हर करते. कधीकधी अशा प्रकरणांमध्ये, डॅमेज प्रचंड आणि कधीही भरून न निघणारे असते आणि कदाचित ते आपल्या त्यावेळच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडचे असते, येथेच कार इन्शुरन्स महत्वाचा ठरतो. हे बहुतेक आर्थिक नुकसान भरून काढते आणि ज्याचे जास्त नुकसान होते त्या पार्टीच्या बाजूने संरक्षक म्हणून काम करते.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरसह अतिरिक्त संरक्षण: या प्रकारचे कव्हर नेहमीच सर्वोत्तम असते कारण ते केवळ दुसऱ्या पार्टीसाठीच नव्हे तर आपल्यासाठी आणि आपल्या अर्टिगासाठी देखील संरक्षण देण्याचे काम करते. कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स विकत घेणे म्हणजे मनाच्या पूर्ण शांततेची हमी विकत घेणे, कारण यामुळे झालेल्या डॅमेजची काळजी घेतली जाईल आणि थर्ड-पार्टी लायबिलिटीझपासून चांगले कव्हरेज मिळेल. आपण बाजारात उपलब्ध असलेल्या एकाधिक अॅड-ऑनमधून निवडू शकता आणि आपल्याला आणि आपल्या खिशास अनुकूल निवडू आणि कस्टमाइज करू शकता. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आपल्या सर्वांगीण संरक्षण प्रदान करते आणि स्वताचे नाव सार्थकी लावते.
फॅक्टरी फिटेड एस-सीएनजी वर चालणारे इंजिन असलेली ही कार सेगमेंटमधील एकमेव एमपीव्ही आहे. पॉवरफुल, बोल्ड आणि स्टायलिश, अर्टिगाने ग्राहकांची मने जिंकली आहेत आणि नंबर 1 एमपीव्ही आहे. नवीन सीएनजी वर चालणारी अर्टिगा मध्ये उत्तम इंधन कार्यक्षमता आणि उत्कृष्ट टेक्नॉलजी आहे जे सुरक्षित, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक आहे. मारुती सुझुकी अर्टिगाने जगभरातील ग्राहकांची मने जिंकण्याबरोबरच ऑटोकार अवॉर्ड्स 2019 मध्ये 'कार ऑफ द इयर' पुरस्कारही पटकावला आहे.
नेक्स्ट-जेन अर्टिगा तीन इंजिन पर्यायांसह येते: ऑल न्यू डीडीएस 225, के 15 स्मार्ट हायब्रिड पेट्रोल आणि नवीन फॅक्टरी-फिटेड एस-सीएनजी चालित इंजिन. इतकेच नाही तर या कारमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, तिसऱ्या रांगेतील रिकलाइन होऊ शकणाऱ्या सीट, स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट, मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, एलईडी सह थ्रीडी टेल लॅम्प्स सारखे भन्नाट वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. अर्टिगा एल, व्ही, झेड आणि झेड + या चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसह चारपैकी कोणत्याही व्हेरियंटमध्ये घेता येईल, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पेट्रोल इंजिनसह व्ही आणि झेड व्हेरियंटमध्येच उपलब्ध असेल.
सुरक्षिततेसाठी अर्टिगामध्ये ड्युअल एअरबॅग, बझरसह सीट बेल्ट रिमाइंडर लॅम्प, हाय स्पीड अलर्ट सिस्टम आणि रियर पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत.
सुरक्षा, डिझाइन, स्टाईल, जागा आणि कार्यक्षमता, अर्टिगा आपल्या ग्राहकांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. ऐसपैस आतल्या भागातील जागेसह याचे डिझाईन करण्यात आले असून त्यात उत्तम कामगिरी करणारे इंजिन बसविण्यात आले आहे.
अर्टिगा शहरातील कुटुंबासाठी बनवली आहे. अर्टिगाच्या माध्यमातून मारुतीने बहुउद्देशीय वाहनाच्या शोधात असलेल्या खरेदीदारांच्या नव्या मॅच्युअर वर्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
चेक: मारुती कार इन्शुरन्स बद्दल अधिक माहिती जाणून घ्या
व्हेरियंट्सचे नाव |
व्हेरियंट्सची अंदाजे प्राइज (नवी दिल्लीमध्ये, इतर शहरांमध्ये बदलू शकते) |
LXI |
₹ 7.96 लाख |
VXI |
₹ 8.76 लाख |
ZXI |
₹ 9.49 लाख |
CNG VXI |
₹ 9.66 लाख |
VXI AT |
₹ 9.96 लाख |
ZXI Plus |
₹ 9.98 लाख |
ZXI AT |
₹ 10.69 लाख |