मारुती सुझुकी ऑल्टो इन्शुरन्स

Drive Less, Pay Less. With Digit Car Insurance.

Third-party premium has changed from 1st June. Renew now

मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्स खरेदी किंवा रिनिव करा

सुझुकीची भारतीय उपकंपनी मारुती सुझुकीने 2000 मध्ये भारतीय वाहनचालकांची मागणी लक्षात घेऊन छोटी सिटी कार ऑल्टो लाँच केली होती. आधुनिक वैशिष्ट्यांमुळे ही कार लवकरच भारतात सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक ठरली.

फेब्रुवारी 2008 मध्ये 1 दशलक्ष उत्पादनाचा आकडा पार केला आणि दशलक्षाचा टप्पा ओलांडणारे तिसरे मारुती मॉडेल बनले. एप्रिल 2021 मध्ये संपूर्ण भारतात मारुती सुझुकी ऑल्टोच्या 17 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली होती.

जर आपण या कारच्या 8 व्हेरियंटपैकी कोणतेही व्हेरियंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्सबद्दल सर्व काही आधीच माहित असणे आवश्यक आहे. एक चांगली कार इन्शुरन्स पॉलिसी अपघातांमुळे होणाऱ्या डॅमेजच्या दुरुस्तीची कॉस्ट कव्हर करते. अशी दुर्दैवी परिस्थिती टाळणे शक्य नसल्याने आपल्या मारुती कारसाठी योग्य इन्शुरन्स काढणे व्यावहारिक आहे.

या बाबतीत डिजिटसारख्या नामांकित इन्शुररवर विश्वास ठेवता येईल, जे स्पर्धात्मक पॉलिसी प्रीमियमसह अनेक सेवा फायदे देतात.

आपला इन्शुरन्स प्रदाता म्हणून डिजिट निवडण्याच्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

मारुती ऑल्टो कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा मारुती ऑल्टो कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

मारुती सुझुकी ऑल्टोसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रीहेन्सिव्ह

अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान

×

पर्सनल एक्सिडेंट कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू

×

तुमची कार चोरीला गेल्यास

×

डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप

×

तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावा?

कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी करताना, आपण ऑनलाइन विविध प्रदात्यांच्या पॉलिसींची तुलना करण्याचा विचार करू शकता. हे आपल्याला आपल्या मारुती कारसाठी सर्वोत्तम इन्शुरन्स प्लॅन निवडण्यास मदत करेल. याव्यतिरिक्त, आपण डिजिट इन्शुरन्स मिळविण्याच्या खाली नमूद केलेल्या फायद्यांचा विचार करू शकता आणि आपले पर्यायांचे योग्य विश्लेषण करू शकता.

1. 3-स्टेप क्लेम फाइलिंग प्रोसेस

मारुती सुझुकी ऑल्टोसाठी डिजिट इन्शुरन्स ची निवड करून, आपण खालील तीन स्टेप्सचे अनुसरण करून त्वरित क्लेम फाइलिंग प्रोसेसचा आनंद घेऊ शकता:

  • 1800-258-5956 डायल करा आणि सेल्फ-इन्सपेक्शन लिंकची विनंती करा.
  • स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करून आपल्या स्मार्टफोनद्वारे आपल्या मारुती कारचे डॅमेज निवडा.
  • आपल्या आवडीनुसार दुरुस्ती पद्धत निवडा. कॅशलेस पद्धतीसाठी आपल्याला डिजिटच्या नेटवर्क गॅरेजमधून आपली कार दुरुस्ती करून घ्यावी लागेल.

टीप: आपल्या सुझुकी ऑल्टो इन्शुरन्स पॉलिसीविरूद्ध क्लेम करताना आपल्याला कोणतेही क्लेम फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

2. सोपी अर्ज प्रक्रिया

आता मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्स ऑनलाइन मिळवणे डिजिटच्या स्मार्टफोन-सक्षम प्रक्रियेमुळे शक्य झाले आहे. ही सोपी आणि त्रासरहित अर्ज प्रक्रिया जास्त दस्तऐवजांची आवश्यकतेला काट मारते.

3. विविध इन्शुरन्स प्लॅन्स

डिजिटवरून मारुती सुझुकी ऑल्टोचा कार इन्शुरन्स खालील प्रकारात मिळतो.

  • थर्ड पार्टी इन्शुरन्स प्लॅन

ही एक बेसिक इन्शुरन्स पॉलिसी आहे जी आपल्या मारुती कारमुळे एखाद्या व्यक्तीला, मालमत्तेला किंवा वाहनाला झालेल्या थर्ड पार्टी डॅमेजसाठी कव्हरेज फायदे प्रदान करते. भारतीय मोटर व्हेइकल अॅक्ट 1989 नुसार ट्रॅफिक नियम मोडल्यावर होणारा भरमसाठ दंड टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाकडे ही इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, आपण हा प्लॅन डिजिटवरून खरेदी करू शकता आणि आपली लायबिलिटी कमी करू शकता.

  • कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅन

जर आपण असा इन्शुरन्स प्लॅन शोधत असाल जो थर्ड-पार्टी आणि स्वत: च्या कारच्या डॅमेजसाठी संपूर्ण कव्हरेज प्रदान करतो तर आपण डिजिटमधून कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स प्लॅनचा विचार करू शकता. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनसाठी मारुती सुझुकी ऑल्टो इन्शुरन्सची प्राइज त्याच्या विस्तृत रेंजमुळे जास्त असू शकते.

4. कॅशलेस क्लेम्स

मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्सवर क्लेम करताना कॅशलेस सुविधेचा फायदा घेता येईल. या सुविधेअंतर्गत आपल्याला आपल्या मारुती कारच्या डॅमेजसाठी स्वतच्या खिशातून पे करण्याची गरज नाही. इन्शुरर थेट दुरुस्ती केंद्राकडे पेमेंट सेटल करेल.

टीप: डिजिट-अधिकृत नेटवर्क गॅरेजमधून दुरुस्ती सेवा घेतल्यासच आपण कॅशलेस सुविधेचा पर्याय निवडू शकता.

5. अनेक नेटवर्क गॅरेज

देशभरात अनेक डिजिट नेटवर्क कार गॅरेज आहेत जिथून आपण आपल्या मारुती कारची कॅशलेस दुरुस्ती करू शकता.

6. अॅड-ऑन फायदे

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्या मारुती कारसाठी संपूर्ण संरक्षण प्रदान करू शकत नाही. त्यासाठी, आपण अतिरिक्त शुल्क पे करून डिजिट कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सची निवड करून अॅड-ऑन कव्हर समाविष्ट करू शकता. आपल्याला फायदा होऊ शकणाऱ्या काही अॅड-ऑन पॉलिसी खालीलप्रमाणे आहेत:

  • कंझ्युमेबल कव्हर
  • इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
  • झीरो डेप्रीसीएशन कव्हर
  • रोडसाइड असिसटन्स
  • रिटर्न-टू-इनव्हॉइस कव्हर

टीप: आपण आपल्या मारुती सुझुकी ऑल्टो इन्शुरन्स प्राइज मध्ये वाढ करून आपल्या बेस इन्शुरन्स प्लॅनच्या वर हे अॅड-ऑन कव्हर समाविष्ट करू शकता.

7. आयडीव्ही(IDV) कस्टमायझेशन

कारचे इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू ही अशी अमाऊंट आहे जी कार चोरीला गेल्यास किंवा दुरुस्तीच्या पलीकडे डॅमेज झाल्यास इन्शुरर किती रिटर्न देईल हे निर्धारित करते. ही अमाऊंट मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्स रिनिवल प्राइजवरही अवलंबून असते. डिजिट आपल्याला हे मूल्य कस्टमाइज करण्यास आणि जास्तीत जास्त फायदे मिळविण्यास अनुमती देतो.

8. उत्तरदायी ग्राहक सेवा

मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्स रिनिवलदरम्यान आपल्याला शंका आणि प्रश्न असू शकतात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या इच्छेनुसार डिजिटच्या ग्राहक सेवेशी कधीही संपर्क साधू शकता. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही ते 24x7 मदत करतात.

शेवटी, डिजिट आपल्या मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्सवर बरेच फायदे प्रदान करते ज्यामुळे आपली आर्थिक लायबिलिटी कमी होईल. त्याची पारदर्शक प्रक्रिया आणि ग्राहकाभिमुख सेवा आपल्या इन्शुरन्सच्या गरजा अचूकपणे पूर्ण करतात.

आपल्या मारुती सुझुकी ऑल्टोसाठी इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

आपल्या मारुती सुझुकी ऑल्टोसाठी कार इन्शुरन्स घेणे महत्वाचे आहे कारण आपण आपल्या दैनंदिन प्रवासासाठी याचा वापर करत असू शकता. जरी ती खूप लहान आणि आरामदायक असली तरी योग्य मेंटेनेंस सेवेच्या अंतराने ही कार चांगली तंदुरुस्त राहू शकते.

शिवाय योग्य कार इन्शुरन्स घेतल्यास अनपेक्षित परिस्थितीत त्याचे संरक्षण करता येते. मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्सचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

मारुती सुझुकी ऑल्टो बद्दल अधिक जाणून घ्या

आयकॉनिक मारुती 800 नंतर सुझुकीसोबत भारतीय आघाडीने मारुती ऑल्टो आणली. लूक आणि फीलमध्ये बदल करून या कारने भारतीय मार्केटमध्ये मारुती 800 प्रमाणेच ठसा उमटवला. ही छोटी हॅचबॅक नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यात बीएस-6 कम्प्लायंट इंजिन आहे जे उत्सर्जन आणि त्यामुळे प्रदूषण नियंत्रित करण्यास मदत करते. मारुती सुझुकीने नुकतेच ऑल्टो 800 चे नवे सीएनजी मॉडेल सादर केले आहे. मारुती सुझुकी ऑल्टोमध्ये पेट्रोल इंजिन आणि सीएनजी इंजिन आहे. ही कार 24.7 किमी प्रति लीटर मायलेज देण्याचा क्लेम करते.

मारुती सुझुकी ऑल्टो का खरेदी करावी?

मारुती सुझुकी ऑल्टो अगदी परवडणाऱ्या प्राइजमध्ये आपल्या सोयीसुविधांची पुनरव्याख्या करणारी कार आहे. इंधन-कार्यक्षम दैनंदिन ऑफिसला जाणाऱ्या कारच्या शोधात असलेल्यांसाठी ही एक योग्य निवड असू शकते. आकाराच्या बाबतीत कॉम्पॅक्ट, मारुती सुझुकी ऑल्टो आपल्या छोट्या मोठ्या शहरातील राइडसाठी निवडली जाऊ शकते. एसटीडी, एसटीडी (ओ), एलएक्सआय, एलएक्सआय (ओ) आणि व्हीएक्सआय या पाच वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेल्या या कारची किंमत 2.94 लाख ते 4.14 लाख रुपयांदरम्यान आहे. जर आपण किफायतशीर सीएनजी मॉडेलच्या शोधात असाल तर आपल्याला ते 4.11 लाख रुपयांना मिळू शकते. ऑल्टो 800 मध्ये स्पीड अलर्ट सिस्टीम, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, रियर पार्किंग सेन्सर आणि ईबीडी सह एबीएस देण्यात आले आहे. ऑल्टो 800 च्या सुधारित व्हर्जनमध्ये मोबाइल डॉकसह ब्लूटूथ सक्षम ऑडिओ सिस्टम देखील आहे.

चेक: मारुती कार इन्शुरन्सबद्दल अधिक माहिती जाणून घ्या

मारुती सुझुकी ऑल्टो व्हेरिएंट्सची प्राइजची यादी

मारुती सुझुकी ऑल्टो व्हेरियंट्स अंदाजे प्राइज (नवी दिल्लीमध्ये, शहरांमध्ये भिन्न असू शकते)
एसटीडी ऑप्ट ₹ 3.88 लाख
एलएक्सआय ऑप्ट ₹ 4.63 लाख
व्हीएक्सआय ₹ 4.84 लाख
व्हीएक्सआय प्लस ₹ 4.99 लाख
एलएक्सआय ऑप्ट एस-सीएनजी ₹ 5.59 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मला माझ्या मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्सवर पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स कव्हर मिळू शकतो का?

होय, भारतीय इन्शुरन्स नियामक प्राधिकरणानुसार, आपण आणि आपले कुटुंब कार इन्शुरन्स प्लॅन्सवर पर्सनल एक्सीडेंट कव्हर मिळण्यासाठी पात्र आहात. अपघात झाल्यास अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास या कव्हरमधून कंपेनसेशन दिले जाते.

मारुती सुझुकी ऑल्टो कार इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसांनी मला नो क्लेम बोनस मिळेल का?

नाही, मुदत संपल्यानंतर 90 दिवसांनंतर जर आपण आपल्या पॉलिसीचे रिनिवल केले तर आपल्याला नो क्लेम बोनस गमवावा लागेल.