जीप कम्पास इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

जीप कम्पास इन्शुरन्स: जीप कंपास कार इन्शुरन्स खरेदी करा किंवा रिन्यू करा ऑनलाईन

यूएस बेस्ड ऑटोमोबाईल नामांकित कंपनी, जीप ने भारतात एसयूव्ही प्रकारातील एक नवीन प्रकार बाजारात आणला आहे ज्याचे नाव आहे कम्पास. या जीप ब्रँडच्या डीलरशिप्स कस्टमर टेस्ट ड्राईव्ह आणि गाड्यांची डिलिव्हरी 2 फेब्रुवारी 2021 पासून सुरु करतील.

जरी हे मॉडेल भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये तीन वर्षांपूर्वीच आले असले तरी या कारला मिळालेली ही सर्वात पहिली प्रसिद्धी आहे.

तसेच, 2017 मध्ये हे मॉडेल भारताचे सर्वात जास्त एसयुव्ही अवॉर्ड मिळालेले मॉडेल ठरले, आणि ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट इंडिया 2019 नुसार कम्पासला “भारतातील सर्वात अधिक विश्वसनीय ब्रँड” चे स्थान मिळाले.

तुम्ही जर आधीच या कार हे मालक असाल किंवा भविष्यात ही कार घेण्याचा तुम्ही विचार करत असाल, तुमच्याकडे जीप कंपास कार इन्शुरन्स असलेच पाहिजे.

मोटर वेहीक्ल्स एक्ट, 1988 अंतर्गत इंडीव्हिजुअल्स ना थर्ड पार्टी कार इन्शुरन्सचा पर्याय निवडणे बंधनकारक आहे. ही इन्शुरन्स पॉलिसी थर्ड पार्टी व्यक्ति, मालमत्ता किंवा गाडीला झालेल्या नुकसान किंवा हानीला कव्हर करते.

 तरी, संपूर्ण कव्हरेज बेनिफिट्स मिळविण्यासाठी सर्वांनी कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करायला हवा.

भारतात अनेक इन्शुरन्स प्रोव्हायडर्स कॉम्पिटेटिव्ह प्रीमियम मध्ये जीप कम्पास साठी कार इन्शुरन्स ऑफर करतात. त्यातील एक म्हणजे डिजिट होय.

या सदरात तुम्हाला जीप कम्पास बद्दल माहिती, कार इन्शुरन्स पॉलिसीचे बेनिफिट्स आणि डिजिट कार इन्शुरन्स प्रोव्हायडर म्हणून निवडण्याची कारणे.

जीप कम्पास कार इन्शुरन्स मध्ये काय काय कव्हर होते?

‘तुम्ही डिजिटचेच जीप कम्पास कार इन्शुरन्स का घेतले पाहिजे?

जीप कम्पास साठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रीहेन्सिव्ह

अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान

×

पर्सनल एक्सिडेंट कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू

×

तुमची कार चोरीला गेल्यास

×

डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप

×

तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या

मी क्लेम कसा फाईल करू शकतो?

एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलंत की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्ण पणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

स्टेप 2

सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.

डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती काळात सेटल केले जातात? तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात. डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा

डिजिटचे जीप कम्पास कार इन्शुरन्स निवडण्याची कारणे

हे स्पष्ट आहे की कार इन्शुरन्स पॉलिसी हे एक अविभाज्य आर्थिक प्रोडक्ट आहे जे प्रत्येक वाहनाच्या मालकाकडे असायलाच हवं. तुमच्या जीप कम्पास इन्शुरन्स साठी डिजिटची निवड का करावी याची काही कारणे खालील प्रमाणे आहेत:

  • फास्ट क्लेम प्रोसेस - कारचे मालक नेहमीच अशा इन्शुरन्स प्रोव्हायडरच्या शोधत असतात जो अगदी चुटकीसरशी क्लेम सेटल करून देईल. डिजिटच्या ऑनलाइन क्लेम प्रोसेस मुळे, तुम्ही फास्ट क्लेम प्रोसेसिंगची अपेक्षा नक्कीच करू शकता. तसेच, याचा स्मार्टफोन द्वारे करता येणाऱ्या सेलफ इन्स्पेक्शन प्रोसेस चा रेशिओ सर्वाधिक म्हणजेच 96% इतका आहे.
  • नेटवर्क गॅरेजेसची विस्तृत रेंज - सुमारे 5800 डिजिट नेटवर्क गॅरेजेस उपलब्ध आहेत जिथून तुम्ही कॅशलेस सर्व्हिसेस घेऊ शकता.
  • कॅशलेस कार रिपेअर्स - डिजिट सारखे इन्शुरन्स प्रोव्हायडर्स त्यांच्या नेटवर्क गॅरेजेस मधून सर्व्हिसेस घेत असाल तर कॅशलेस सुविधा देखील देतात. त्यामुळे तुम्हाला तुमची कार रिपेअर करून घेताना तुमच्या खिशातून पैसे भरण्याची गरज नाही. इन्शुरर परस्परच रिपेअर सेंटरला अप्रूव्ह झालेली क्लेम अमाउंट पे करेल.
  • आयडीव्ही कस्टमायझेशन - आयडीव्ही किंवा इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू म्हणजे ती सर्वाधिक रक्कम जी एका कारच्या मालकाला त्याच्या कारची चोरी झाली असता किंवा पूर्णपणे डॅमेज झाली असल्यास परत मिळू शकते. एका कार इन्शुरन्सचे प्रीमिअम या रकमेवर अवलंबून असते. सर्वाधिक आयडीव्ही साठी, तुमच्या कार इन्शुरन्सची रक्कम देखील जास्त असेल. त्यामुळे, जर तुम्ही तुमची कार विकण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त परतावा मिळेल. डिजिट तत्यांच्या कार इन्शुरन्स पॉलिसी होल्डर्सना त्यांची आयडीव्ही कस्टमाईज करण्याची मुभा देऊन त्यांच्या आवश्यकतेनुसार क्लेम्स मिळवून देतो. त्यामुळे, जेव्हां तुम्ही या कार इन्शुरर कडून जीप कार इन्शुरन्स घ्यायचे ठरवता तेव्हा तुम्ही पारदर्शकतेची अपेक्षा नक्कीच ठेवू शकता.
  • एड-ऑन्सची उपलब्धता - डिजिट कडून कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी निवडणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बेस प्लॅन्स सोबतच वेगवेगळे एड-ऑन्स देखील मिळतात. ते तुम्हाला सात एड-ऑन पॉलिसी ऑफर करतात, जसे झिरो डेप्रीसिएशन कव्हर, ब्रेकडाऊन असिस्टन्स, रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर आणि अजून बरेच. तुमच्या बेस प्लॅन सोबत या पॉलिसीज जोडण्यासाठी तुम्हाला तुमचे प्रीमियम अमाउंट थोडेसे वाढवावे लागते.
  •  सीमलेस डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा - जर तुम्हाला कोणत्याही नेटवर्क गॅरेजला भेट देणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत सोयीस्कर असा डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधेचा पर्याय निवडू शकता.
  • 24x7 कस्टमर सपोर्ट - जर तुम्हाला जीप कम्पास कार इन्शुरन्सच्या रिन्युअल प्राईज आणि तत्सम काही शंका असतील तर तुम्ही डिजिटच्या कस्टमर सपोर्टशी दिवसभरात कधी ही संपर्क साधू शकता. हा इन्शुरन्स प्रोव्हायडर तुम्हाला राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी देखील 24x7 सपोर्ट उपलब्ध करून देतो.

आता जसे की तुम्हाला जीप कम्पास कार इन्शुरन्सचे महत्त्व समजले आहे, तुम्ही तुमच्या कार साठी एक घेऊ शकता आणि कोणतेही नुकसान झाल्यास आर्थिक सुरक्षा मिळवू शकता. तसेच, डिजिट सारख्या प्रतिष्ठित फायनान्शिअल इन्स्टीट्यूशन कडून कार इन्शुरन्स घेतल्यावर वर नमूद केल्याप्रमाणे भरभरून फायदे मिळतील.

जीप कम्पास कार इन्शुरन्स विकत घेणे का महत्त्वाचे आहे?

प्रत्येक कार मालकाला कारचे अपघातात आणि इतर अनपेक्षित प्रसंगांमुळे होणारे नुकसान विचारात घेतले पाहिजे. त्या कारणाने, त्यांनी अपघातातून होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी कार इन्शुरन्स विकत घेतला पाहिजे किंवा रिन्यू केला पाहिजे.

त्यामुळे, रिपेअर्सचा खर्च आणि फाईन्स भरण्यापेक्षा जीप कम्पास कार इन्शुरन्स प्राईज पे करणे श्रेयस्कर ठरेल.

जीप कम्पास कार इन्शुरन्स घेण्याचे काही फायदे खालील प्रमाणे आहेत:

  1. आर्थिक नुकसान रोखणे - तुमच्या जीप कारला अपघातामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे , चोरी मुळे आणि इतर तत्सम कारणांमुळे झालेले नुकसान भरून काढताना मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे, या मॉडेल साठीच्या इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला फायनान्शिअल लायबिलिटी पासून तुम्हाला सुरक्षित ठेवेल. तसेच, जीप कम्पास साठी इन्शुरन्स घेऊन, तुम्ही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक फाईन्स देखील वाचवू शकता.
  2. कव्हरेज आणि एड-ऑन बेनिफिट्स - तुम्ही जर एक कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्लॅन निवडला तर तुम्ही तुमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडरला अपघात आणि इतर अनपेक्षित प्रसंगांपासून जास्तीचे कव्हरेज मिळण्यासाठी एड-ऑन पॉलिसीजची विचारणा करू शकता.
  3. थर्ड पार्टी डॅमेजेस साठी आर्थिक सुरक्षा - जर कोणत्याही अपघातामध्ये थर्ड पार्टी कार, मालमत्ता किंवा व्यक्तीला तुमच्या कारमुळे कोणतेही नुकसान झाले तर थर्ड पार्टी कार इन्शुरन्स हे आर्थिक नुकसान कव्हर करतो.
  4. लीगल लायबिलिटीज टाळा - मोटर वेहिकल एक्ट द्वारा बंधनकारक केल्याप्रमाणे, भरमसाठ फाईन्स भरणे टाळण्यासाठी प्रत्येक कार मालकाकडे थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी असायलाच हवी. जर तुमच्याकडे कार इन्शुरन्स नसेल तर पहिल्या वेळेसाठी तुम्हाला पेनल्टी म्हणून ₹2000 भरावे लागतील आणि दुसऱ्यांदा पकडले गेल्यास ₹4000 इतका दंड भरावा लागेल.
  5. पर्सनल एक्सिडेंट कव्हर - पराकोटीच्या परिणामांच्या परीस्थित हे तुम्हाला पर्सनल एक्सिडेंट कव्हरेज लाभ देईल. या बेनिफिट मध्ये तुम्ही कायमस्वरूपी अपंगत्व आणि अपघाती मृत्यू साठी प्रोटेक्शन गहू शकता.

तसेच, डिजिट सारखे इन्शुरन्स प्रोव्हायडर कॉम्प्रीहेन्सिव्ह बेनिफिट्स आणि लीगल आणि फायनान्शिअल लायबिलिटीज साठी प्रोटेक्शन देतात. त्यामुळे, तुम्ही अशा प्रतिष्ठित इन्शुरर कडून जीप कम्पास इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करण्याचा पर्याय नक्कीच निवडू शकता.

जीप कम्पास बद्दल आणखीन माहिती

जीप कम्पास 14 प्रकारांमधून 4 ट्रीम्स मध्ये 2 इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. आणि हे मॉडेल 7 वेगवेगळ्या कलर शेड्स मध्ये उपलब्ध आहे. याला 60 एक्टीव्ह आणि पॅसिव्ह फीचर्स जोडलेले आहेत.

तसेच, यात अनेक असे फीचर्स आहेत जे या मॉडेलला आरामदायक राईड्स साठी एक आयडियल एसयूव्ही बनवतात. खाली काही असे फीचर्स दिले आहेत जें तुम्हाला माहित असावे:

  1. या कार मध्ये 1.4 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 160बीपीएच/250एनएम टोर्क आणि 2.0 लिटर टर्बो डीझेल मोटर आहे जे 168बीपीएच/350एनएम चे पीक टोर्क जनरेट करते.
  2. दोन्ही इंजिन्स साठी एक सिक्स-स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्स आहे.
  3. जीप कम्पास मध्ये अशी एक कार कनेक्टेड टेक्नोलॉजी आहे जी तुम्हाला वेहिकल डेटा, स्टोलन वेहिकल असिस्ट, लोकेशन-बेस्ड सर्व्हिसेस, जिओफेन्सिंग आणि ड्रायव्हर एनालिटिक्स हे फीचर्स देते.
  4. कारचे बम्पर दोन्ही बाजूला एलईडी फॉग लॅम्प असलेल्या एका काळ्या आडव्या एअर इंटेक ने रीवर्क केले आहे.
  5. क्रोम इन्सर्ट्स सोबतच याला सेवन-बॉक्स फ्रंट ग्रील आहे आणि एलईडी डीआर्स सह स्लीक एलईडी हेडलॅम्प्स देखील आहेत. 
  6. या मॉडेलचे आणखीन एक आकर्षक फीचर म्हणजे याचे ऑल-डिजिटल 10.2-इंचाचे इन्स्ट्रूमेंट ज्याला लेदर मध्ये कव्हरने झाकलेल्या थ्री-स्पोक स्टिअरिंग व्हील ने कव्हर केले गेले आहे.

याच्या व्यतिरिक्त या मॉडेल मध्ये पर्याप्त असे सेफ्टी फीचर्स देखील असते जसे 6 एअर बॅग्स, ब्रेक लॉक डिफ्रन्शियल आणि बरेच.

जरी जीप कार्स अनेक बेनिफिट्स सह उपलब्ध असतात ज्या तुम्हाला सर्वोत्तम ड्रायव्हिंग एक्स्पिरिअन्स देतात, तुम्ही तुमाला आणि तुमच्या कारला अपघात आणि तर अनपेक्षित प्रसंगांपासून होणाऱ्या कोणत्याही रिस्क किंवा नुकसानापासून सुरक्षित करण्यासाठी जीप कम्पास इन्शुरन्सचा विचार नक्की करायला हवा.

जीप कम्पास - प्रकार आणि एक्स-शोरूम प्राईज

प्रकार एक्स-शोरूम प्राईज (शहराप्रमाणे बदलू शकते)
2.0 स्पोर्ट डीझेल (डीझेल) ₹23.22 लाख
2.0 लॉंगीट्यूड ऑप्ट डीझेल (डीझेल) ₹25.59 लाख
2.0 लिमिटेड ऑप्ट डीझेल (डीझेल) ₹28.01 लाख
2.0 एनीव्हरसरी एडिशन (डीझेल) ₹28.58 लाख
2.0 S डीझेल (डीझेल) ₹30.56 लाख
2.0 लिमिटेड 4X4 ऑप्ट डीझेल एटी (डीझेल) ₹32.61 लाख
2.0 एनीव्हरसरी एडिशन 4X4 एटी (डीझेल) ₹33.18 लाख
2.0 एस 4X4 डीझेल एटी (डीझेल) ₹35.16 लाख
1.4 स्पोर्ट (पेट्रोल) ₹20.63 लाख
1.4 स्पोर्ट डीटीसी (पेट्रोल) ₹23.57 लाख
1.4 लॉंगीट्यूड ऑप्ट डीटीसी(पेट्रोल) ₹25.91 लाख
1.4 लिमिटेड ऑप्ट डीटीसी(पेट्रोल) ₹28.28 लाख
1.4 एनीव्हरसरी एडिशन डीटीसी(पेट्रोल) ₹28.84 लाख
1.4 S डीटीसी(पेट्रोल) ₹30.79 लाख

जीप कम्पास कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

जीप कम्पास कार इन्शुरन्सचा क्लेम कसा फाईल करावा?

क्लेम फाईल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडरला संपर्क करावे लागेल, त्याला तुमच्या कारच्या नुकसानबद्दल सांगावे लागेल, कोणत्याही गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा. डिजिट सारखे इन्शुरर अगदी सुटसुटीत अशी डिजिटल क्लेम सुविधा देते ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोन द्वारे देखील क्लेम रेज करू शकता.

जीप कम्पास इन्शुरन्सची किंमत किती आहे?

जीप कम्पास किंवा कोणत्याही अन्य मॉडेल ची कार इन्शुरन्सची किंमत इन्शुरन्स प्रोव्हायडर प्रमाणे बदलते. किंमत माहित करून घेताना तुमच्या गाडीचा आडीव्ही तुम्ही विचारात घेतला पाहिजे आणि असे इन्शुरर्स शोधले पाहिजे जे या बाबतीत पारदर्शकता ठेवतात. कमी प्रीमियम ऑफर करणारे इन्शुरर्स टाळले पाहिजेत कारण त्यांचा आयडीव्ही देखील कमीच असतो. तरी, डिजिट तुम्हाला तुमच्या जीप कम्पास कारची आयडीव्ही कस्टमाईज करण्याचा पर्याय देते.

जीप कम्पास कार इन्शुरन्स पॅसेंजर कव्हर देते का?

जर तुम्ही जीप कम्पास कार इन्शुरन्स निवडणार असाल, तर तुम्ही तुमच्या बेस प्लॅन सोबत एड-ऑन्सच्या स्वरूपात काही ठराविक बेनिफिट्स जोडू शकता. त्यातील एक एड-ऑन पॉलिसी म्हणजे पॅसेंजर कव्हर. तरी, हे लक्षात असू द्यावे की तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स प्लॅन मध्ये एड-ऑन पॉलिसीज जोडायच्या असतील तर जास्त प्रीमियम भरावे लागते.