जीप कम्पास इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
यूएस बेस्ड ऑटोमोबाईल नामांकित कंपनी, जीप ने भारतात एसयूव्ही प्रकारातील एक नवीन प्रकार बाजारात आणला आहे ज्याचे नाव आहे कम्पास. या जीप ब्रँडच्या डीलरशिप्स कस्टमर टेस्ट ड्राईव्ह आणि गाड्यांची डिलिव्हरी 2 फेब्रुवारी 2021 पासून सुरु करतील.
जरी हे मॉडेल भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये तीन वर्षांपूर्वीच आले असले तरी या कारला मिळालेली ही सर्वात पहिली प्रसिद्धी आहे.
तसेच, 2017 मध्ये हे मॉडेल भारताचे सर्वात जास्त एसयुव्ही अवॉर्ड मिळालेले मॉडेल ठरले, आणि ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट इंडिया 2019 नुसार कम्पासला “भारतातील सर्वात अधिक विश्वसनीय ब्रँड” चे स्थान मिळाले.
तुम्ही जर आधीच या कार हे मालक असाल किंवा भविष्यात ही कार घेण्याचा तुम्ही विचार करत असाल, तुमच्याकडे जीप कंपास कार इन्शुरन्स असलेच पाहिजे.
मोटर वेहीक्ल्स एक्ट, 1988 अंतर्गत इंडीव्हिजुअल्स ना थर्ड पार्टी कार इन्शुरन्सचा पर्याय निवडणे बंधनकारक आहे. ही इन्शुरन्स पॉलिसी थर्ड पार्टी व्यक्ति, मालमत्ता किंवा गाडीला झालेल्या नुकसान किंवा हानीला कव्हर करते.
तरी, संपूर्ण कव्हरेज बेनिफिट्स मिळविण्यासाठी सर्वांनी कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करायला हवा.
भारतात अनेक इन्शुरन्स प्रोव्हायडर्स कॉम्पिटेटिव्ह प्रीमियम मध्ये जीप कम्पास साठी कार इन्शुरन्स ऑफर करतात. त्यातील एक म्हणजे डिजिट होय.
या सदरात तुम्हाला जीप कम्पास बद्दल माहिती, कार इन्शुरन्स पॉलिसीचे बेनिफिट्स आणि डिजिट कार इन्शुरन्स प्रोव्हायडर म्हणून निवडण्याची कारणे.
आम्ही आमच्या कस्टमरला व्हीआयपी सारखेच वागवतो, कसे ते जाणून घ्या….
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमची कार चोरीला गेल्यास |
×
|
✔
|
डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप |
×
|
✔
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
×
|
✔
|
कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या
एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलंत की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्ण पणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा
हे स्पष्ट आहे की कार इन्शुरन्स पॉलिसी हे एक अविभाज्य आर्थिक प्रोडक्ट आहे जे प्रत्येक वाहनाच्या मालकाकडे असायलाच हवं. तुमच्या जीप कम्पास इन्शुरन्स साठी डिजिटची निवड का करावी याची काही कारणे खालील प्रमाणे आहेत:
आता जसे की तुम्हाला जीप कम्पास कार इन्शुरन्सचे महत्त्व समजले आहे, तुम्ही तुमच्या कार साठी एक घेऊ शकता आणि कोणतेही नुकसान झाल्यास आर्थिक सुरक्षा मिळवू शकता. तसेच, डिजिट सारख्या प्रतिष्ठित फायनान्शिअल इन्स्टीट्यूशन कडून कार इन्शुरन्स घेतल्यावर वर नमूद केल्याप्रमाणे भरभरून फायदे मिळतील.
प्रत्येक कार मालकाला कारचे अपघातात आणि इतर अनपेक्षित प्रसंगांमुळे होणारे नुकसान विचारात घेतले पाहिजे. त्या कारणाने, त्यांनी अपघातातून होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी कार इन्शुरन्स विकत घेतला पाहिजे किंवा रिन्यू केला पाहिजे.
त्यामुळे, रिपेअर्सचा खर्च आणि फाईन्स भरण्यापेक्षा जीप कम्पास कार इन्शुरन्स प्राईज पे करणे श्रेयस्कर ठरेल.
जीप कम्पास कार इन्शुरन्स घेण्याचे काही फायदे खालील प्रमाणे आहेत:
तसेच, डिजिट सारखे इन्शुरन्स प्रोव्हायडर कॉम्प्रीहेन्सिव्ह बेनिफिट्स आणि लीगल आणि फायनान्शिअल लायबिलिटीज साठी प्रोटेक्शन देतात. त्यामुळे, तुम्ही अशा प्रतिष्ठित इन्शुरर कडून जीप कम्पास इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करण्याचा पर्याय नक्कीच निवडू शकता.
जीप कम्पास 14 प्रकारांमधून 4 ट्रीम्स मध्ये 2 इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. आणि हे मॉडेल 7 वेगवेगळ्या कलर शेड्स मध्ये उपलब्ध आहे. याला 60 एक्टीव्ह आणि पॅसिव्ह फीचर्स जोडलेले आहेत.
तसेच, यात अनेक असे फीचर्स आहेत जे या मॉडेलला आरामदायक राईड्स साठी एक आयडियल एसयूव्ही बनवतात. खाली काही असे फीचर्स दिले आहेत जें तुम्हाला माहित असावे:
याच्या व्यतिरिक्त या मॉडेल मध्ये पर्याप्त असे सेफ्टी फीचर्स देखील असते जसे 6 एअर बॅग्स, ब्रेक लॉक डिफ्रन्शियल आणि बरेच.
जरी जीप कार्स अनेक बेनिफिट्स सह उपलब्ध असतात ज्या तुम्हाला सर्वोत्तम ड्रायव्हिंग एक्स्पिरिअन्स देतात, तुम्ही तुमाला आणि तुमच्या कारला अपघात आणि तर अनपेक्षित प्रसंगांपासून होणाऱ्या कोणत्याही रिस्क किंवा नुकसानापासून सुरक्षित करण्यासाठी जीप कम्पास इन्शुरन्सचा विचार नक्की करायला हवा.
प्रकार |
एक्स-शोरूम प्राईज (शहराप्रमाणे बदलू शकते) |
2.0 स्पोर्ट डीझेल (डीझेल) |
₹23.22 लाख |
2.0 लॉंगीट्यूड ऑप्ट डीझेल (डीझेल) |
₹25.59 लाख |
2.0 लिमिटेड ऑप्ट डीझेल (डीझेल) |
₹28.01 लाख |
2.0 एनीव्हरसरी एडिशन (डीझेल) |
₹28.58 लाख |
2.0 S डीझेल (डीझेल) |
₹30.56 लाख |
2.0 लिमिटेड 4X4 ऑप्ट डीझेल एटी (डीझेल) |
₹32.61 लाख |
2.0 एनीव्हरसरी एडिशन 4X4 एटी (डीझेल) |
₹33.18 लाख |
2.0 एस 4X4 डीझेल एटी (डीझेल) |
₹35.16 लाख |
1.4 स्पोर्ट (पेट्रोल) |
₹20.63 लाख |
1.4 स्पोर्ट डीटीसी (पेट्रोल) |
₹23.57 लाख |
1.4 लॉंगीट्यूड ऑप्ट डीटीसी(पेट्रोल) |
₹25.91 लाख |
1.4 लिमिटेड ऑप्ट डीटीसी(पेट्रोल) |
₹28.28 लाख |
1.4 एनीव्हरसरी एडिशन डीटीसी(पेट्रोल) |
₹28.84 लाख |
1.4 S डीटीसी(पेट्रोल) |
₹30.79 लाख |