जीप कर इन्शुरन्स
9000+ Cashless
Network Garages
96% Claim
Settlement (FY23-24)
24*7 Claims
Support
Click here for new car
I agree to the Terms & Conditions
9000+ Cashless
Network Garages
96% Claim
Settlement (FY23-24)
24*7 Claims
Support
Click here for new car
I agree to the Terms & Conditions
एका मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनच्या मालकीची स्टेलांटीस जीप, मूळतः युनायटेड स्टेट्स मधील असलेली एक ऑटोमोबाईल माईलस्टोन आहे. सध्या, याच्या प्रोडक्ट रेंज मध्ये स्पोर्ट्स यूटिलिटी वेहीक्ल्स, क्रॉसओव्हर आणि ऑफ-रोड एसयूव्हीजचा समावेश आहे.
कालांतराने कंपनीच्या एसयूव्हीज जगप्रसिद्ध झाल्या कारण 2016 मध्ये त्या 1.4 मिलियन इतक्या विकल्या गेल्या.
रँगलर आणि ग्रँड चीरोकी हे मॉडेल्स लॉंच करून 2016 मध्ये जीपने भारताच्या कम्यूटर मार्केट मध्ये थेट प्रवेश केला.याआधी, 1960 पासून जीप कार्स महिंद्रा एंड महिंद्राच्या लायसन्स खाली प्रोड्युस केल्या जात असत.
तसेच, जीप कम्पास आणि रँगलर ही मॉडेल्स भारतीय ग्राहकांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. ही मागणी लक्षात घेता कंपनी ने 2021 मध्ये 11,000 युनिट्स विकल्या.
जीप कार मॉडेल विकत घेण्याआधी तुम्हाला याचा अपघात झाला असता या मॉडेलला कोणकोणत्या रिस्क्स आहेत आणि काय काय नुकसान होऊ शकते याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. हे सर्व विचारात घेता हे रिपेअर्स दुरुस्त करताना होणारे आर्थिक ओझे तुम्ही जीप कार इन्शुरन्स घेऊन कमी नक्कीच करू शकता.
एक परिपूर्ण अशी जीप कार इन्शुरन्स पॉलिसी दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - थर्ड पार्टी आणि कॉम्प्रीहेन्सिव्ह. जीप कार्स साठी तुम्ही जीप कार बेसिक थर्ड पार्टी इन्शुरन्सचा विचार करू शकता आणि थर्ड पार्टी अपघातातून उद्भवणाऱ्या लायबिलिटी कव्हर करून घेऊ शकता.
तसेच, तुम्ही कॉम्प्रीहेन्सिव्ह जीप कार इन्शुरन्स ऑनलाईन सेटल करून घेऊ शकता आणि थर्ड पार्टी आणि स्वतःच्या कारला झालेले नुकसान दोन्ही साठीचे कव्हरेज बेनिफिट्स मिळवू शकता. तरी, मोटर वेहीक्ल्स एक्ट, 1988 प्रमाणे तुमच्याकडे किमान एक तरी बेसिक जीप कार इन्शुरन्स प्लॅन असणे बंधनकारक आहे. कोणत्याही इन्शुरन्स पॉलिसी शिवाय तुम्हाला झालेल्या नुकसानाचा खर्च तुमच्या खिशातून करावा लागेल आणि सोबतच भरघोस ट्रॅफिक फाईन्स देखील भरावे लागतील.
जीप साठी कार इन्शुरन्स निवडताना तुम्ही वेगवेगळ्या इन्शुरर्स आणि त्यांच्या संबंधित प्लॅन्सना रेफर करू शकता. तुमच्या समोरील पर्याय सुव्यवस्थित करण्यासाठी तुम्ही त्यांचे प्लॅन्स त्यांच्या पॉलिसी प्रीमियम आणि इतर सर्व्हिस बेनिफिट्सच्या आधारे कम्पेअर केले पाहिजे.
यासाठी तुम्ही डिजिट इन्शुरन्सचा, याच्या रीजनेबल जीप कार इन्शुरन्स प्राईज, ऑनलाईन क्लेम प्रोसिजर, नो क्लेम बेनिफिट्स आणि इतर नगण्य फीचर्स मुळे, विचार नक्की करू शकता. त्यामुळे, तुमच्या जीप कार इन्शुरन्स संबंधी माहितीपूर्ण निर्णय घेण्याआधी, तुम्ही डिजिटच्या ऑफरिंग्स बद्दल जाणून घ्यायला हवे.
तुमच्या लाईट कमर्शियल वाहन इन्शुरन्स पॉलिसी मध्ये काय कव्हर होत नाही या विषयी माहिती घेणे महत्वाचे आहे जेणेकरून क्लेम केल्यावर तुम्हाला कोणतेही आश्चर्यकारक तथ्य समोर येणार नाही. अशा काही परिस्थिती खाली दिलेल्या आहेत:
आम्ही आमच्या कस्टमरला व्हीआयपी सारखेच वागवतो, कसे ते जाणून घ्या….
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमची कार चोरीला गेल्यास |
×
|
✔
|
डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप |
×
|
✔
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
×
|
✔
|
कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या
एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलंत की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्ण पणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा
ग्रँड आणि प्रभावी कार रस्त्यावर चालवताना नक्कीच अभिमान वाटतो, नाही का? नक्कीच तुमचे उत्तर हो असेल. जीपचे मालक असणे हे या कामगिरीचा आनंद आहे. जरी ते 1960 मध्ये महिंद्रा एंड महिंद्रा सोबत कार्स बनवत असले तरी त्यांनी 2016 मध्ये थेट भारतात प्रवेश केला. आणि हा कंपनीचा सर्वात आनंददायी निर्णय ठरला.
भारतीय ग्राहकांना या ब्रँडची प्रतीक्षा होतीच आणि त्यांनी त्याचे दिलखुलासपणे स्वागत केले. जीपने आपल्या देशात 4 मॉडेल्स लॉंच केले ज्यामध्ये कम्पास, रँगलर, चीरोकी आणि कम्पास ट्रेलहॉक यांचा समावेश आहे. ब्रँडचे सर्वात स्वस्त मॉडेल (कम्पास) च किंमत रु.14.99 लाख इतकी आहे. सर्वोच्च मॉडेल जीप ग्रँड चीरोकी बद्दल सांगायचे झाले तर, या कारची किंमत रु. 1.14 करोड इतकी आहे. दोन्ही मॉडेल पेट्रोल आणि डीझेल या दोन्ही इंधन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
2016 मध्ये लॉंच केल्या केल्या या कार्स लोकप्रिय झाल्या. आणि यशोगाथा जिवंत करत जीप कम्पासला एनडीटीव्ही कार एंड बाईक तर्फे ‘कार ऑफ द इअर 2017’ चा पुरस्कार मिळाला. आणि त्याच वर्षी या कारला न्यूज टेक एंड ऑटो तर्फे ‘एसयूव्ही ऑफ द इअर’ हा पुरस्कार मिळाला.
या जीपचा एन्युअल मेंटेनन्स कॉस्ट महाग नाही आणि याचे स्पेअर पार्टस देखील सहज उपलब्ध आहेत. परंतु, या कार्स महाग असल्यामुळे तुम्ही कर इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार नक्की केला पाहिजे. कार इन्शुरन्स तुमच्या साठी गरजेचा आहे कारण कार इन्शुरन्स नसलेली कार चालवणे कायदेशीर गुन्हा आहे.
कॉम्पॅक्ट आणि रग्ड आणि तरी ऐसपैस: या कारने कोणताही प्रवास करा आणि तो ही आरामदायक. जीप तुम्हाला कोणत्याही भागात कार चालविण्याचा आनंद देते कारण या कार्स छोट्या आहेत, रग्ड एसयूव्हीज आहेत. परंतु तरी तुमची जीप ऐसपैस आहे आणि तुम्ही यामध्ये भरपूर सामान भरू शकता. फ्लोर स्पेस पण चांगले आहे.
अभिमानाची बाब: जीपचे मालक असणे नक्कीच अभिमानास्पद आहे.
पॉवरफुल: जीप ही एक पॉवरफुल एसयूव्ही आहे जिला 4x4 ड्राईव्ह आहे. या मॉडेलचे इंजिन टर्बोचार्ज्ड आहेत जे तुम्हाला न केवळ हायवेवर तर शहरातील रस्त्यांवर देखील स्मूद राईड देतात. जीपच्या कार्स व्हरसेटाईल आहेत. कम्पास आणि चीरोकी सारखे मॉडेल्स दोन इंधन प्रकारांमध्ये म्हणजेच पेट्रोल आणि डीझेल मध्ये उपलब्ध आहेत.
आरामदायक: जीप मध्ये तुम्हाला क्रूज कन्ट्रोल मिलते, 7-स्पीकर स्टीरिओ, दोन हूक्स, पॉवर स्टेअरिंग आणि फॉग लॅम्प्स इअतर अनेक ऑफ-रोडिंग फीचर्स मिळतात.
सुरक्षेने परिपूर्ण: जीप मध्ये 6 एअर बॅग्स ची सुविधा आहे, लेन सपोर्ट सिस्टम, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, इलेट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रीब्यूशन सह एन्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, आणि ट्रॅक्शन कन्ट्रोल. तुम्हाला पॅनिक ब्रेक असिस्ट, हिल-स्टार्ट असिस्ट, इलेट्रॉनिक रोल मिटीगेशन, आणि चारही व्हील्स साठी डिस्क ब्रेक्स देखील दिलेले आहेत. जीप तुम्हाला रिव्हर्स पार्किंग असिस्ट, चाईल्ड सीट एंकर्स, आणि डूअल-झोन क्लायमेट कन्ट्रोल देखील देते.
ड्राईव्ह मोडस: जीप मध्ये ड्राईव्ह मोड्स जसे ऑटो, स्नो, सँड, आणि मड, प्रत्येक मोड प्रत्येक परिस्थितीसाठी ड्रायव्हिंग सुरळीत करण्यासाठी प्रोग्राम केला गेला आहे.
स्टाईल आणि लूक्स: जीप मुळे तुम्हाला रस्त्यावर दिमाखात गाडी चालविण्याचा अनुभव घेऊ शकता. 7 ग्रील फ्रंट, शार्प व्हील आर्क्सन आणि वेल-राउंडेड रिअर्स देखील मिळतात.
स्वतःच्या झालेल्या नुकसानाची दुरुस्ती: तुमच्या कारचे काही नुकसान झाल्यास त्यासाठीच्या रिपेअरचा खर्च कर इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाल पे करते. हे नुकसान आग लागल्यामुळे, चोरी झाल्या मुळे, आणि नैसर्गिक आपत्तींमुळे देखील होऊ शकते. जीपच्या बाबतीत हे खर्च जास्त असू शकतात हे लक्षात असू द्यावे.
थर्ड पार्टी लायबिलिटी: तुमच्यामुळे जर दुसऱ्या कोणाला दुखापत झाली किंवा थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान झाले, तर तुम्हला त्याची नुकसान भरपाई द्यावी लागते.
लीगल कम्प्लायंस: मोटर वेहिकल एक्ट प्रमाणे एक कार इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे.तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी नसलेली कार चालविण्याची परवानगी नाही. आणि कर तुम्ही तसं केलंत, तर तुम्हाला रु. 2000/- चा दंड आणि / किंवा 3 महिन्यांची अटक होऊ शकते.
बेसिक कार इन्शुरन्स पॉलिसी एड-ऑन्स सह वाढवून घ्या: जेव्हा तुम्ही एका जीपचे मालक असता , तेव्हा तुम्ही तिच्या प्रेमात पडाल आणि साहजिकच तुम्हाला तुमच्या कारला कोणत्याही संभाव्य दुर्घटनेपासून सुरक्षित ठेवायचे असणार, त्यामुळे तुम्ही काही एड-ऑन कव्हर्स घेऊ शकता. बेसिक कॉम्प्रीहेन्सिव्ह पॉलिसी अंतर्गत कव्हर न होणाऱ्या खर्चांपासून तुम्हाला या एड-ऑन्स मुळे सुरक्षा मिळ
वेहिकल किती जुनी आहे: तुमच्या नवीन वाहनासाठीच्या कार इन्शुरन्स प्रीमियमवर तुम्हाला चांगले डिस्काउंट मिळेल. परंतु एका जुन्या कार साठी रिपेअर्सच्या खर्चावर आणि स्पेअर पार्ट्सच्या उपलब्धतेवर प्रीमियम अवलंबून असेल.
इंजिन क्षमता: कर इन्शुरन्स प्रीमियमचे थर्ड पार्टी कम्पोनंट हा इंजिनच्या क्षमतेवर अवलंबून असतो. जितका जास्त सीसी तितका जास्त प्रीमियम.
इन्शुरन्स पॉलिसीचा प्रकार: जर तुम्ही कॉम्प्रीहेन्सिव्ह पॉलिसी पॅकेज घेतले तर प्रीमियम जास्त असेल, कारण यामध्ये तुम्हाला स्वतःच्या कारचे आणि थर्ड पार्टी लायबिलिटी दोन्हीचे कव्हर मिळते. परंतु जर तुम्ही स्टँड-अलोन टीपी पॉलिसी घेतलीत, तर प्रीमियम कमी असेल आणि त्यामध्ये थर्ड पार्टी कव्हरेज एवढे एकच कम्पोनंट असेल.
आयडीव्ही: ज्या कारसाठी तुम्ही इन्शुरन्स घेत आहात त्या कारची डिक्लेअर्ड व्हॅल्यू कार वरच्या प्रीमियमवर थेट परिणाम करते.
एड-ऑन कव्हर्स: एड-ऑन कव्हर्स घेतल्याने प्रीमियम वाढतो कारण त्यांचे वेगळे प्रीमियम भरावे लागते.
कार किती जुनी आहे: कमी होत असलेली आयडीव्ही आणि वाढते डेप्रीसिएशन कॉस्ट मुळे कालांतराने तुमचे प्रीमियम अमाउंट कमी होते.
नो क्लेम बोनस: क्लेम-फ्री बोनस म्हणजेच तुम्ही तुमच्या कारची योग्य ती काळजी घेतली आहे. यामुळे तुमचा प्रामाणिकपणा दिसून येतो आणि वाईट हेतूने क्लेम न करण्याची वृत्ती ही स्पष्ट होते. त्यामुळे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला रिन्युअलच्या वेळेस नो क्लेम बोनस ऑफर करते.
लोकेशन: तुमचे लोकेशन किंवा तुम्ही कोणत्या शहरात राहता त्यावर प्रीमियम अवलंबून असतो. एका मेट्रोपॉलिटन शहरात वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे अपघातांची संख्या देखील जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे, प्रीमियम पण जास्त असते.
सिक्युरिटी डिव्हाइसेस: जर तुमच्या कार मध्ये सिक्युरिटी डिव्हइसेस अलार्म सह इंस्टॉल्ड असतील तर तुम्हाला डिस्काउंट मिळते आणि त्यामुळे प्रीमियम कमी होते.
व्हॉलंटरी डीडक्टिबल: जेव्हा तुम्ही क्लेम अमाउंट मधील काही भाग पे करण्यासाठी तयार होता, तेव्हा तुम्ही व्हॉलंटरी डीडक्टिबल निवडले असे म्हणले जाते. जितके जास्त व्हॉलंटरी डीडक्टिबल असेल तितके कमी प्रीमियम असेल आणि जेवढे कमी व्हॉलंटरी डीडक्टिबल असेल तेवढेच जास्त प्रीमियम असेल.
सिम्पल इन्शुरन्स ऑफर करतात: तुमच्या घाईच्या वेळेत, डिजिट इन्शुरन्स तुम्हाला सिम्पल इन्शुरन्स प्रोसेस ऑफर करतो. ज्यामुळे तुम्हाला सर्व माहिती सह इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करण्याची सुविधा मिळते. इन्शुरन्स खरेदी करण्या पलीकडे, क्लेम प्रोसेस पण अगदीसोपी आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मधूनच तुमची कागदपत्र अपलोड करू शकता.
प्रीमियम रेट: डिजिटने ऑफर केलेले प्रीमियम रेट्स नेहमीच कॉम्पिटीटिव्ह असतात.
इन्शुरन्स कव्हरचे पर्याय: तुमच्या समोर दोन इन्शुरन्स पॉलिसीचे प्रकार उपलब्ध असतात. एक आहे कॉम्प्रीहेन्सिव्ह .पॅकेज पॉलिसी ज्यामध्ये तुमचे स्वतःचे आणि थर्ड पार्टीचे झालेले नुकसान दोन्ही कव्हर होते. आणि दुसरा पर्याय म्हणजे स्टँड अलोन टीपी पॉलिसी, ज्यामध्ये तुमच्या मुळे थर्ड पार्टीला काही शारीरिक इजा किंवा त्यांच्या मालमत्तेला काही इजा झाल्यास त्याची लायबिलिटी पे करण्यात येते.
एड-ऑन कव्हर्स ऑफर करतात: ही इन्शुरन्स कंपनी एड-ऑन कव्हर्स जसे टायर प्रोटेक्ट कव्हर, झिरो डेप्रीसिएशन कव्हर, ब्रेकडाऊन असिस्टंस, इंजिन एंड गिअर बॉक्स प्रोटेक्शन, आणि कन्ज्यूमेबल कव्हर देखील देते. जीपसाठी तुम्ही ब्रेकडाऊन असिस्टंस कव्हर तुम्हाला गरज असेल तेव्हा घेऊ शकता. ऑफ-रोडिंगच्या वेळेस जर तुमची गाडी ब्रेक डाऊन झाली तर या एड-ऑन मुळे तुम्ही कुठेही अडकणार नाही. क्लेम करतेवेळी तुमच्या गाडीचे आणि स्पेअर पार्टसचे झालेले डेप्रीसिएशन कमी करून रिपेअर्सचा संपूर्ण खर्च, रिप्लेसमेंटची संपूर्ण कॉस्ट मिळवण्यासाठी तुम्ही झिरो डेप्रीसिएशन कव्हर देखील घेऊ शकता.
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करण्याचा पर्याय: डिजिट इन्शुरन्स तुम्हाला आईडीव्ही आणि त्याप्रमाणे प्रीमियम देखील निवडण्याचा पर्याय देते. चांगल्या प्रोटेक्शन साठी तुम्ही जास्त आयडीव्हीचा पर्याय निवडू शकता.
नेटवर्क गॅरेजेसची विस्तृत रेंज: कॅशलेस गॅरेजेसची विस्तृत रेंज असल्यामुळे रिपेअर्स अगदी विनासायास होतात.
सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशिओ: डिजिट इन्शुरन्स क्लेम सर्व्हिसेस ऑफर करण्यात तरबेज आहे, ज्यामुळे आमचा क्क्लेम सेटलमेंट रेशिओ जास्त आहे.
Car Insurance for other Jeep models