ह्युंदाई वेरना इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
ह्युंदाईने खूप कमी वेळातच मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.यासाठी ह्युंदाई वेरना मॉडेल मध्ये असे एडमिनिस्ट्रेशन डेव्हलप करण्यात आले ज्यामुळे कमी मेंटेनन्स कॉस्ट मध्ये उत्तम माईलेज मिळते. या कार मध्ये 1.5 लिटरचे चार-सिलेंडरचे 1497 सीसीचे पेट्रोल इंजिन आहे, ज्यामुळे 4500आरएमपी वर 144 एनएमचे टॉर्क आणि 6,300आरएमपी वर 113बीएचपीचे टॉर्क जनरेट होते. कारचे 1.0 लिटरचे टर्बो इंजिन सेवन-स्पीड डीटीसी ट्रांसमिशनची जोडलेले आहे.
कारच्या आतील कम्पोनंट्स ग्राहकांना कारकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत. प्रीमिअम असे डूअल टोन बेज आणि फ्रंट/रिअर पॉवर विंडोज आणि रिअर एसी व्हेन्ट्स हे ह्युंदाई वेरनाच्या वेगवेगळ्या व्हेरीएन्ट्स मध्ये स्टँडर्ड आहेत. तसेच, ही कार हिच्या डूअल फ्रंट एअर बॅग्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट आणि सेन्ट्रल लॉकिंग फीचर्स मुळे सर्वात सुरक्षित समजली जाते.या मॉडेल मध्ये फ्रंट सीट बेल्ट प्रीटेन्शनर्स, इम्पॅक्ट सेन्सिंग सह ऑटो डोअर अनलॉक, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इम्मोबिलायझर, आणि डूअल हॉर्न देखील आहे.
त्याचबरोबर, ह्युंदाईचे एक्सटीरिअर्स देखील तितकेच आकर्षक आहेत. कारचे वाईड क्रोम मेश ग्रील सह असलेले बम्पिंग आणि त्रिकोणी खाचेत बसवलेले गोल फॉगलॅम्प्स या मॉडेलला तिच्या मूल्य द्विगुणित करतात. हेडलॅम्प्सचे प्रकार प्रत्येक व्हेरीएंट प्रमाणे बदलतात. काहींना हॅलोजन हेडलॅम्प्स आहेत, तर काहींना प्रोजेक्टर हेडलॅम्प्स. या कारचे बेस रिम स्टीलच्या चाकांवर पळते, परंतु इतर व्हेरीएंट्सना राखाडी किंवा डायमंड-कट मिश्र धातूची चाकं आहेत.
तरी, ह्युंदाईने ऑफर केलेल्या या सर्व फीचर्स आणि फॅसिलिटीज असून सुद्धा एखादा पारंगत ड्रायव्हरला देखील ह्युंदाई वेरना चालवताना अपघातामुळे झालेल्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, ह्युंदाई वेरना कार इन्शुरन्स कार सोबतच हतो-हात खरेदी करणे कधी ही मालकासाठी फायद्याचेच! तसेच, मोटर वेहिकल एक्ट 1988 प्रमाणे कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे बंधनकारक आहे.
आम्ही आमच्या कस्टमरला व्हीआयपी सारखेच वागवतो, कसे ते जाणून घ्या….
अपघातामुळे स्वत:च्या गाडीचे नुकसान/डॅमेज |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या गाडीचे नुकसान/डॅमेज |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास स्वत:च्या गाडीचे नुकसान/ डॅमेज |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
तृतीय-पक्ष व्यक्तीच्या जखमा/मृत्यू |
✔
|
✔
|
आपल्या कारची चोरी |
×
|
✔
|
डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप |
×
|
✔
|
आपला आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सचा सर्वात मौल्यवान प्रकार आहे जो तृतीय-पक्ष लायबिलिटीझ आणि आपल्या स्वत: च्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.
एकदा तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलंत की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्ण पणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवरून एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीट इन्शुरन्स रिपोर्ट कार्ड वाचा
कार इन्शुरन्स खरेदी करणे ही एका कर मालकाची अत्यावश्यक गरज आहे. मोटर वेहिकल एक्ट 1988 प्रमाणे थर्ड पार्टी डॅमेज पासून इन्शुअर न करता कोणतीही गाडी चालवणे किंवा तिचा मालक होणे बेकायदेशीर आहे. रस्त्यांवर जर अशा गाड्या आढळल्या तर त्यांच्या मालकांना पहिल्यांदाच चूक केल्याबद्दल कमीत कमी ₹2000 चा फाईन, जो दुसऱ्यांदा चूक पकडल्यास ₹4000 इतका होतो, भरावा लागेल. तसेच, पुन्हा तीच चूक केल्याबद्दल कार मालकाला तीन महिन्यांसाठी अटक होऊ शकते आणि अंततः लायसन्स जप्त केला जाऊ शकतो.
कार इन्शुरन्स साठी डिजिट हे एक विश्वसनीय आणि वैध नाव ठरू शकते. साधारण पणे, खरेदी करण्याआधी प्रत्येकाला ह्युंदाई वेरना कार इन्शुरन्स संबंधी सर्व माहिती आणि फॅसिलिटीज बद्दल डीटेल्स माहिती असायला हवे. नेहमीच लोक ह्युंदाई वेर्ण आकार इन्शुरन्सच्या कॉस्टवरच फोकस करतात, इतरही अनेक पैलू आहेत जें विचारात घेतले पाहिजेत. या सदरात तुम्हाला डिजिटच्या काही स्टँडर्ड पॉलिसीज आणि फॅसिलिटीज बद्दल माहिती मिळेल.
जेव्हा तुम्ही तुमच्या ह्युंदाई वेरना कार साठी इन्शुरन्स घेताना डिजिटच्या पर्यायांचा विचार कराल तर तुम्हाला एकापेक्षा जास्त पॉलिसी प्रकार उपलब्ध असल्याचे दिसेल. हे पर्याय खालील प्रमाणे आहेत.
मोटर वेहिकल एक्टची महत्त्वाची आवश्यकता आहे असा इन्शुरन्स जो अपघातानंतर थर्ड पार्टी डॅमेज पे करेल. त्यामुळे, ही डिजिट पॉलिसी अपघातानंतर थर्ड पार्टी डॅमेजच्या दुरुस्तीचे खर्च कव्हर करतो. अशा परीस्थित जर कोणाला कोणतीही इजा झाली असेल तर त्याच्या उपचाराचे पैसे देखील कव्हर केला जातो. तसेच, या प्रकरणात रस्त्याचे काही नुकसान झाले असेल तर ते ही कव्हर केले जाते.
कॉम्प्रीहेन्सिव्ह कव्हर
ह्युंदाई वेरना कार इन्शुरन्स पॉलिसीचा उद्देश्य थर्ड पार्टी कव्हरेजच्या ही पलीकडे आणखीन अधिक देण्याचा आहे. ही पॉलिसी तुमच्या ह्युंदाई वेरना कारच्या अपघातानंतर तिच्या रिपेअरिंगच्या खर्चाची सुद्धा जवाबदारी घेते. नावावरून आपण समजू शकता की, ही पॉलिसी जास्त कॉम्प्रीहेन्सिव्ह आहे कारण यामध्ये दोन्ही थर्ड पार्टी आणि पर्सनल डॅमेज कव्हर केले जातात.
साधारण फीचर्स आणि बेनिफिट्स शिवाय प्रामाणिक ग्राहकांना डिजिट कडून रिवार्ड्स देखील मिळतात. जर तुम्ही पॉलिसी होल्डर आहात आणी तुम्ही तुमची पॉलिसी क्लेम करणे एक वर्षापर्यंत टाळू शकलात तर डिजिट तुम्हाला तुमच्या प्रीमियम वर 20% ते 50% डिस्काउंट देईल.
डिजिट पॉलिसी होल्डर्सना सामान्य पॉलिसी बरोबरच अतिरिक्त बेनिफिट्स सह सर्व्हिसेस निवडण्याची मुभा देतो. काही स्टँडर्ड फीचर्स खालील प्रमाणे आहेत:
झिरो डेप्रीसिएशन कव्हर
रोडसाईड असिस्टंस
रिटर्न टू इन्व्हॉइस
कन्ज्यूमेबल कव्हर
इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्शन
ह्युंदाई वेरना कार इन्शुरन्स खरेदी करताना तुम्हाला कदाचित काही तरी शंकास्पद वाटू शकते म्हणूनच या सर्व गोष्टी लक्षात घेता डिजिटने एक सोपी तरी प्रभावशाली टेक्निक अंगभूत केली आहे जी चुटकीसरशी काम करते. पॉलिसी होल्डर्स डिजिटच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून प्रोसेस पूर्ण करू शकतात. तसेच, ग्राहक त्यांच्या ह्युंदाई वेरनाच्या रिन्यूअलची प्रोसेस देखील अशाच प्रकारे पूर्ण करू शकतात.
डिजिट मध्ये डिजिट ह्युंदाई वेरना कार इन्शुरन्स पॉलिसी मध्ये क्लेम फायलिंग प्रोसेस देखील सोपीच आहे. ग्राहक ही प्रोसेस खालील तीन स्टेप्स मध्ये पूर्ण करू शकतात.
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
स्टेप 3
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
तुमच्या वेहिकल ला मार्केट मध्ये उत्तम किंमत मिळवून देण्यासाठी एक योग्य आयडीव्ही सेट करणे अत्यंत आवश्यक आहे.जर तुमच्या कडे डिजिटची ह्युंदाई वेरना कार इन्शुरन्स पॉलिसी असेल तर तुम्हाला तुमचा आयडीव्ही कस्टमाईज करण्याचा हक्क मिळतो. तुमची गाडी चोरीला गेली असेल किंवा तिचे रिपेअर न होण्यासारखे काही नुकसान झाले असेल आणि तुमचा आईडीव्ही जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या इन्शुरर कडून जास्त नुकसान भरपाई मिळेल.
डिजिट कडून ह्युंदाई वेरना कार इन्शुरन्स घेण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे आमचे देशभरात असलेले विस्तृत नेटवर्क गॅरेज होय. याचा अर्थ जरी तुम्ही प्रवासात आहात आणि तुम्हाला तशी काही गरज भासली तर तुम्ही तात्काळ कॅशलेस रिपेअर्सची सर्व्हिस मिळवू शकता.
ह्युंदाईवेरना कार इन्शुरन्स खरेदी करताना सगळेच कस्टमर एका स्टेबल कस्टमर सर्व्हिसच्या शोधात असतात. जेव्हा आपण डिजिट बद्दल बोलतो, एक प्रभावी कस्टमर सपोर्ट सिस्टम मेंटेन करणे यावर कंपनीचा विश्वास आहे. हे ऑफिशियल्स त्यांचा वेळ कस्टमर कॉल्स अटेंड करण्यासाठी, त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी, आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे, डिजिट इन्शुरन्स अंतर्गत तुम्हाला दिवसाच्या कोणत्याही प्रहरी एक स्ट्रॉन्ग कस्टमर सपोर्ट नक्की मिळेल.
त्यामुळे, जर तुमच्या कडे एक ह्युंदाई वेरना कार आहे किंवा तुम्ही नवीन घ्यायचा विचार करत असाल तर ह्युंदाई वेरना कार इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. आता जेव्हा तुम्हाला असा इन्शुरन्स असण्याचे फायदे आणि महत्त्व समजले आहे, तुम्ही डिजिट अंतर्गत असलेले वेगवेगळे प्लॅन्स चेक करू शकता. यामुळे तुम्हाला कायद्याला धरून राहता येईल आणि भविष्यातील अनपेक्षित अपघातांना सामोरे जाता येईल.
इन्शुरन्स खरेदी करणे म्हणजे भविष्यात घडणाऱ्या काही अनपेक्षित परिस्थिती किंवा दुर्घटना यातील रिस्कचे व्यवस्थापन होय. एक कार इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला या सगळ्यापासून सुरक्षा देईल:
अनपेक्षित आर्थिक खर्चासाठी कव्हर: तुमच्या बाबतीत झालेल्या एखाद्या अपघातात तुमच्या कारचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि रिपेअर्स साठी तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतील. परंतु याच ठिकाणी एक इन्शुरन्स कंपनी तुमच्यासाठी हे खर्च करेल. रिपेअर्सच्या खर्चासाठी कंपनी एक तर तो खर्च रीएम्बर्स करेल किंवा कॅशलेसची सोय करेल.
स्वतःच्या कारचे झालेल्या नुकसानासाठी कार इन्शुरन्स याबद्दल आणखीन जाणून घ्या.
तुमचे कव्हर एड-ऑन्स सह एक्स्टेंड करा: कार इन्शुरन्स पॉलिसी एक तर कॉम्प्रीहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसी असू शकते आणि थर्ड पार्टी ओन्ली लायबिलिटी. पॉलिसी पॅकेज एक चांगले कव्हर ठरू शकते जेव्हा तुम्ही त्यासोबत काही कार इन्शुरन्स एड-ऑन्स जसे ब्रेक डाऊन असिस्टंस, इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्टिव्ह कव्हर, आणि झिरो-डेप कव्हर आणि इतर, देखील घेता.
ड्रायव्हिंगची कायदेशीर परवानगी: भारतामध्ये मोटर वेहिकल एक्ट प्रमाणे कार इन्शुरन्स खरेदी करणे बंधनकारक आहे कारण यामुळे तुम्हाला रस्त्यावर गाडी चालवण्याची कायदेशीर परवानगी मिळते. आणि जर तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल तर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केला जाऊ शकतो, तुम्हाला भरघोस दंड भरावा लागू शकतो आणि हा नियम तोडल्याबद्दल तुम्हाला अटकही होऊ शकते.
थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर: जर तुम्हाला अनुचित थर्ड पार्टी लायबिलिटीला सामोरे जावे लागले तर इन्शुरन्स तुम्हाला यापासून सुरक्षा देईल. तुमच्या मुळे झालेल्या एखाद्या अपघातात थर्ड पार्टीच्या मालमत्तेचे किंवा व्यक्तिशः नुकसान होऊ शकते. अशा परीस्थित तुम्ही यासाठीची नुकसान भरपाई करण्यासाठी जबाबदार असता आणि जी खूप मोठी रक्कम असू शकते. परंतु जर तुमच्या कडे ही बंधनकारक कार पॉलिसी असेल तर ही नुकसान भरपाई तुमच्यासाठी ही पॉलिसी करेल.
ड्रायव्हर्सना आरामदायक राईड देणारी, असंख्य सेदान कार्स मधून ह्युंदाई वेरना ही आणखीन एक सर्वोत्तम सेदान कार आहे. ही कार इतर कार्सच्या तुलनेने जास्त आरामदायक आहे जी तिच्या किमतीला न्याय्य ठरवते. सर्वसाधारणपणे या कारचा बाहेरून स्पोर्टी लूक दिसतो. पेट्रोल आणि डीझेल दोन्ही इंधन प्रकारांसाठी इंजिनची क्षमता 1.6 लिटर इतकी आहे.
ह्युंदाई वेरना ही एक मध्यम आकाराची सेदान आहे ज्यामध्ये अनेक आकर्षक फीचर्स आहेत. या करची किंमत साधारण रु. 8.17 लाख पासून ते रु. 14.07 लाख या रेंज मध्ये आहे.
जर तुम्ही सेदान सेगमेंट मध्ये अशी एखादी कार शोधात असाल जी तुम्हाला 24 किमी प्रति लिटर इतके मायलेज देत असेल तर ह्युंदाई वेरना हा एक उत्तम पर्याय असू शकतो. ही कौटुंबिक प्रवासासाठी उत्तम अशी एक 5 सीटर कार आहे. ही 4 इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, आणि हिचे 5 व्हेरियंट्स आहेत ज्यामध्ये ई, ईएक्स, एसएक्स, एसएक्स + आणि एसएक्स(ओ) यांचा समावेश आहे. कार मध्ये सिक्स-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही उपलब्ध आहेत.
या कार मध्ये काही मॉडर्न फीचर्स आहेत ज्यामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कन्ट्रोल, 7-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट यांचा समावेश आहे. ही सिस्टम एपल कारप्ले आणि एंड्रॉइड ऑटोला पूरक आहे.
ह्युंदाई वेरना सेफ्टी एबीएस, चाइल्ड सीट एन्कर्स, आणि फ्रंट सीट बेल्ट प्रीटेन्शनर्सने सज्ज आहे. मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी देखील यूएसबी चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहेत. कारची बूट स्पेस पर्याप्त अशी 480 लिटर इतकी आहे. तुम्हाला यामध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स इन्स्टॉल केलेले मिळतील आणि ज्यामुळे ही एक परिपूर्ण कार बनते.
सात पर्यायांपैकी तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाची कार देखील निवडू शकता,
व्हेरियंटचे नाव |
व्हेरियंटची किंमत (नवी दिल्ली मधील किमती, इतर शहरात बदलू शकतात) |
ह्युंदाई वेरना ई |
₹9.28 लाख |
ह्युंदाई वेरना एस प्लस |
₹9.69 लाख |
ह्युंदाई वेरना एस प्लस डीझेल |
₹10.88 लाख |
ह्युंदाई वेरना एसएक्स |
₹11.06 लाख |
ह्युंदाई वेरना एसएक्स डीझेल |
₹12.27 लाख |
ह्युंदाई वेरना एसएक्स आयव्हीटी |
₹12.28 लाख |
ह्युंदाई वेरना एसएक्स ओपीटी |
₹12.93 लाख |
ह्युंदाई वेरना एटी डीझेल |
₹13.42 लाख |
ह्युंदाई वेरना ओपीटी डीझेल |
₹14.17 लाख |
ह्युंदाई वेरना आयव्हीटी ओपीटी |
₹14.18 लाख |
ह्युंदाई वेरना ओपीटी टर्बो |
₹14.23 लाख |
ह्युंदाई वेरना ओपीटी एटी डीझेल |
₹15.32 लाख |