ह्युंदाई अल्काझार कार इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
जून 2021 मध्ये दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल उत्पादक ह्युंदाईने भारतात नवीन अल्काझार 3-रो एसयूव्ही लाँच केली होती. लाँचिंगनंतर एका महिन्यात 11,000 हून अधिक बुकिंग्स मिळवणारी ही कार देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे.
जर आपल्याकडे हे कार मॉडेल असेल तर आपण अपघातांमुळे होणारा धोका कमी करण्यासाठी ह्युंदाई अल्काझार कार इन्शुरन्सची निवड करणे आवश्यक आहे.
मोटार व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार सर्व भारतीय कार मालकांनी थर्ड पार्टीला होणाऱ्या डॅमेजमुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी घेणे मॅनडेटरी आहे.
तथापि, बऱ्याच व्यक्ती कॉम्प्रिहेन्सिव्ह ह्युंदाई अल्काझार इन्शुरन्स पॉलिसी देखील घेतात ज्यात थर्ड-पार्टी डॅमेज तसेच स्वत: च्या कारचे डॅमेज दोन्ही कव्हर केले जाते.
पण कार इन्शुरन्स पॉलिसीचे रिनिवल किंवा खरेदी करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यापूर्वी आपण या ह्युंदाई मॉडेलबद्दल थोडक्यात चर्चा करूया.
रजिस्ट्रेशनची तारीख |
प्रीमियम (कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसाठी) |
एप्रिल 2021 |
16,985 |
**अस्वीकरण - प्रीमियम कॅलक्युलेशन ह्युंदाई अल्काझार 2.0 पेट्रोल 1995.0. जीएसटी समाविष्ट नाही.
शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - एप्रिल, एनसीबी - 0%, नो अॅड-ऑन आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन सप्टेंबर-2021 मध्ये केली जाते. कृपया आपल्या वाहनाचा वरील डिटेल्स प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा.
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...
अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात इन्शुरन्स |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू |
✔
|
✔
|
आपल्या कारची चोरी |
×
|
✔
|
डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप |
×
|
✔
|
आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या
आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.
आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस निवडा.
इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा
वर नमूद केलेल्या फायद्यांव्यतिरिक्त, कार मालकांनी इन्शुरर निवडण्यापूर्वी इतर अनेक घटकांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. डिजिटसारखे प्रमुख इन्शुरन्स प्रदाता अखंड अनुभव सुनिश्चित करण्यासाठी खालील फायदे देतात.
हे सर्व घटक कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिट ही लोकप्रिय निवड का आहे हे सिद्ध करतात. तथापि, व्यक्तींनी त्यांच्या ह्युंदाई अल्काझार कार इन्शुरन्स प्रीमियमची अमाऊंट कमी करण्यासाठी उच्च डीडक्टीबल निवडणे, लहान क्लेम्स टाळणे आणि प्रीमियम अमाऊंटची तुलना करणे यासारखे काही घटक निश्चित केले पाहिजेत.
आपले फायदे वाढवण्यासाठी आपण इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी किंवा रिनिवल करण्यापूर्वी आपल्या इन्शुरन्स कंपनीने कव्हर केलेल्या चेकलिस्ट नीट तपासून बघण्याचा सल्ला दिला जातो.
थर्ड-पार्टी डॅमेज संरक्षण प्रदान करते - ह्युंदाई अल्काझारसाठी थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स थर्ड-पार्टी वाहन, व्यक्ती किंवा मालमत्तेचा सर्व डॅमेज एक्सपेनस उचलतो.
भारतातील अग्रगण्य इन्शुरन्स देणारी कंपनी डिजिट, ह्युंदाई अल्काझारसाठी पण इन्शुरन्स देते, ज्यात अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती, आग आणि थर्ड-पार्टीच्या नुकसानीमुळे होणारा एक्सपेन्स कव्हर केला जातो.
ह्युंदाई अल्काझार डिझेल किंवा पेट्रोल इंजिनसह 8 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ते आराम आणि अष्टपैलूपणाची परिभाषा ठळक करतात, एक अतुलनीय प्रवास अनुभव सुनिश्चित करतात.
वैशिष्ट्ये
अशा प्रकारे, असे कार मॉडेल सुरक्षित करण्यासाठी, मालकांना कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार राहण्यास आणि आर्थिक ताण कमी करण्यास मदत करण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी अत्यंत महत्वाची आहे.
व्हेरियंट्स |
एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते) |
अल्काझार प्रेस्टीज 7-सीटर |
₹16.30 लाख |
अल्काझार प्रेस्टीज |
₹16.45 लाख |
अल्काझार प्रेस्टीज 7-सीटर डिझेल |
16.53 लाख |
अल्काझार प्रेस्टीज डिझेल |
₹16.68 लाख |
अल्काझार प्रेस्टीज एटी |
₹17.93 लाख |
अल्काझार प्रेस्टीज 7-सीटर डिझेल एटी |
₹18.01 लाख |
अल्काझार प्लॅटिनम 7-सीटर |
₹18.22 लाख |
अल्काझार प्लॅटिनम 7-सीटर डिझेल |
₹18.45 लाख |
अल्काझार सिग्नेचर |
₹18.70 लाख |
अल्काझार सिग्नेचर डयुअल टोन |
₹18.85 लाख |
अल्काझार सिग्नेचर डिझेल |
₹18.93 लाख |
अल्काझार सिग्नेचर ड्युअल टोन डिझेल |
₹19.08 लाख |
अल्काझार प्लॅटिनम एटी |
₹19.55 लाख |