Ford EcoSport Insurance

Check Ford EcoSport Car Insurance price instantly

Third-party premium has changed from 1st June. Renew now

फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स प्राइज आणि त्वरित ऑनलाइन रिनिव करा

फोर्ड इकोस्पोर्टच्या लाँचिंगमुळे भारतातील सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही ट्रेंड बदलला. हे आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव, उत्कृष्ट कामगिरी आणि रस्त्यावर एकदम उठून दिसणारी उपस्थिती प्रदान करते. फ्लोटिंग इन्फोटेनमेंट, प्रशस्त केबिन, सनरूफ, इकोस्पोर्ट सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

म्हणूनच, जर आपण आधीच हे मॉडेल चालवत असाल किंवा नवीनतम व्हर्जन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर संभाव्य आर्थिक ताण टाळण्यासाठी फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्याची खात्री करा.

वास्तविक, मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार भारतात आपल्या वाहनाचा इन्शुरन्स उतरविणे मॅनडेटरी आहे. कोणत्याही उल्लंघनामुळे गंभीर कायदेशीर परिणाम आणि दंड होतो.

आता, ऑनलाइन विश्वासार्ह इन्शुरन्स पर्याय शोधताना, माहितीपूर्ण निवड करण्यापूर्वी आपल्याला अनेक पॉइंटर्स निश्चित करावे लागतील. उदाहरणार्थ, आपल्याला फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स प्राइज, उपलब्ध अॅड-ऑन कव्हर, आयडीव्ही फॅक्टर आणि बरेच काही तुलना करणे आवश्यक आहे.

या संदर्भात, डिजिट हा कार इन्शुरन्ससाठी योग्य निवड आहे.

का हे जाणून घेण्यासाठी वाचा.

फोर्ड इकोस्पोर्ट इन्शुरन्स प्राइज

रजिस्ट्रेशनची तारीख प्रीमियम (केवळ ओन डॅमेज ओन्ली पॉलिसीसाठी)
जून-2021 7,721
जून-2020 5,295
जून-2019 5,019

**अस्वीकरण- प्रीमियम कॅलक्युलेशन फोर्ड इकोस्पोर्ट 1.0 इकोबूस्ट टायटॅनियम प्लस पेट्रोल 999.0 साठी आहे. जीएसटी समाविष्ट नाही.

शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - जून, एनसीबी - 0%, नो अॅड-ऑन, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन मार्च-2022 मध्ये केली जाते. कृपया वरील आपल्या वाहनाचे डिटेल्स प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा

फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

आपण डिजिटचा फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

फोर्ड एकोस्पोर्टसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

फोर्ड इकोस्पोर्टसाठी कार इन्शुरन्स बद्दल अधिक

भारतीय कारशौकिनांना काळानुरूप 4 मीटरपेक्षा कमी लांबी असलेल्या एसयूव्हीची आवड निर्माण झाल्याने फोर्डने इकोस्पोर्ट हे मॉडेल लॉंच केले. या कारने सेगमेंटमध्ये एक स्टँडर्ड सेट केले. या कारला मिळालेले प्रचंड यश आणि झपाट्याने मिळालेली लोकप्रियता यामुळे फोर्डने या मॉडेलचे फेसलिफ्ट करून त्याला आघाडीवर आणले आहे. मार्केटमधील अफाट कामगिरी आणि त्याला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम यामुळे पारितोषिके मिळणे स्पष्ट होते. काही पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:

  • कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑफ द इयर- ऑटोकार अवॉर्ड 2018
  • बेस्ट एसयूव्ही ऑफ द इयर - ऑटो पोर्टल अवॉर्ड 2018
  • द इंजिन ऑफ द इयर- ऑटोकार अवॉर्ड्स 2018
  • कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑफ द इयर- मोटरिंग अवॉर्ड 2018
  • कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑफ द इयर- ओव्हरड्राइव्ह अवॉर्ड 2018

फोर्ड इकोस्पोर्टमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय आहेत. एम्बिएंटे, ट्रेंड, टायटॅनियम, थंडर, एस आणि टायटॅनियम+ असे 6 व्हेरियंट उपलब्ध आहेत. उत्पादकाने क्लेम केलेली सरासरी इंधन कार्यक्षमता 15-23 किमी प्रति लीटर आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही असल्याने ही आपली रोजची प्रवासी कार असू शकते आणि महामार्गावर आपल्याला निराश करणार नाही. ही कार वैशिष्ट्ये आणि प्राइज रेंजमुळे तरुण पिढीला आकर्षित करते.

आपण फोर्ड इकोस्पोर्ट का खरेदी करावे?

  • याच्या दिसण्यामुळे: इकोस्पोर्टमध्ये आक्रमक हुड आहे, विस्तृत फोर्ड एंडेव्हर प्रेरित ग्रिल आहे. एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, मोठे फॉग लॅम्प यामुळे ते देखणे बनते. टायर पूर्वीपेक्षा मोठे आणि चंकीअर आहेत. 17-इंच अलॉय योग्य एसयूव्ही स्टँड दाखवण्यात चुकत नाहीत. आणि डिकीच्या दरवाजावरील अतिरिक्त टायरकडे आपण कसे दुर्लक्ष करू शकता? या कारला बघून असे वाटते की ती लगेच कामाला लागेल.
  • अधिक स्टोरेज आणि आरामदायक सीट: फोर्ड म्हणते, केबिनमध्ये 30 वैयक्तिक स्टोरेज स्पेस आहेत. या कारमध्ये सगळ्यांपेक्षा जास्त बूट स्पेस म्हणजेच सीट वर केल्यावर 352 लिटर आणि सीट खाली केल्यावर 1178 लिटर, अतिरिक्त व्हील मागच्या दरवाजावर नेल्यामुळे 52 लिटर अतिरिक्त स्पेस देण्यात आली आहे. चांगल्या सोयीसाठी आपण साधारण पेक्षा जास्त उंचीवर बसता अशा प्रकारे सीटचे कोन ठेवलेले आहेत. या सर्व वैशिष्ट्यांमुळे कार रोड ट्रिपसाठी नेहमीच तयार असते.
  • आकर्षक डॅशबोर्ड आणि वैशिष्ट्ये: 8 इंचाची फ्लोटिंग टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिममुळे डॅशबोर्ड आलिशान दिसते. ही सेगमेंटमधील सर्वात मोठी टच स्क्रीन आहे. यात क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, ऑटोमॅटिक वायपर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ड्युअल एअरबॅग्स, ईबीडी सह एबीएस, आयसोफिक्स माउंट्स, हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. 7 एम्बियंट लाइटिंग मोडमुळे कारचा आतील भाग आलिशान बनतो.
  • ड्रायव्हिंग करण्यास आनंददायक: हुडच्या खाली यात 1.5 लीटर डिझेल किंवा पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 122 बीएचपी पॉवर आणि 155 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिन शक्य तितके रिफाइन केले जाते आणि इतक्या शक्तिशाली इंजिनमुळे वळणावर आणि सरळ महामार्गांवर ड्रायव्हिंगचा आनंद मिळतो. सस्पेंशन इतकं चांगलं आहे की केबिनमधील प्रवाशांना कुठल्याही खड्ड्याचा धक्का जाणवत नाही.

फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिट का निवडा?

मोटार इन्शुरन्स पॉलिसीकडून कोणत्या प्रकारच्या आर्थिक कव्हरेजची अपेक्षा आहे हे समजून घेण्यासाठी डिजिट प्रवाशांच्या विविध गरजा अचूकपणे तपासते. त्या आधारे ती आपला लवचिक पॉलिसी प्लॅन तयार करते आणि संपूर्ण आर्थिक संरक्षणाची खात्री देण्यासाठी अतिरिक्त फायदे देते.

  • पॉलिसींची विस्तृत रेंज - डिजिट आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी खालील इन्शुरन्स प्लॅन प्रदान करते.
  • थर्ड पार्टी पॉलिसी - या कव्हरअंतर्गत, डिजिट आपल्या कार आणि दुसऱ्या वाहन, व्यक्ती किंवा मालमत्तेदरम्यान झालेल्या अपघात झालेल्या थर्ड-पार्टीला डॅमेज एक्सपेनसेस पे करेल. किंबहुना, अशा प्रकरणांमध्ये सामान्य असलेल्या खटल्यांच्या समस्येची काळजी डिजिट घेईल. शिवाय मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार हे मॅनडेटरी आहे.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी - डिजिट कडून मिळणारे ही सर्वात व्यापक पॉलिसी आहे. या पॉलिसीअंतर्गत आपल्याला थर्ड पार्टी आणि ओन डॅमेज प्रोटेक्शन मिळेल. याव्यतिरिक्त, डिजिट आपल्या ग्राहकांना अॅड-ऑन कव्हरसह कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी वरच्या पातळीवर नेण्याची सुविधा देते.
  • अॅड-ऑनची विस्तृत रेंज - जर आपल्याकडे फोर्ड इकोस्पोर्टसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स असेल तर आपण खालील यादीमधून अॅड-ऑन कव्हर समाविष्ट करू शकता.

टीप: आपण आपल्या फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स रिनिवल प्राइज मध्ये वाढ करून रिनिवलनंतर अॅड-ऑन कव्हर कॅरि फॉरवर्ड करू शकता.

  • ऑनलाइन पॉलिसी खरेदी किंवा रिनिव करा - मोटार इन्शुरन्स पॉलिसी सुरक्षित करण्यासाठी आपण खूप दस्तऐवज आणि वेळखाऊ प्रक्रियेला चाट मारू शकता. आपल्याला फक्त डिजिटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स ऑनलाइन निवडावा लागेल. आता, जर आपण विद्यमान ग्राहक असाल तर फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स रिनिवलसाठी आपल्या खात्यात साइन इन करा.
  • आयडीव्ही(IDV) मध्ये बदल - डिजिट आपल्याला आपल्या सोयीनुसार उच्च किंवा कमी आयडीव्ही निवडण्यास अनुमती देते. उच्च आयडीव्ही चोरी किंवा न भरून येणारे डॅमेज झाल्यास चांगले कंपेनसेशन देते, परंतु कमी आयडीव्ही प्रीमियम कॉस्ट कमी करते.
  • 3-स्टेप क्लेम फाइलिंग प्रोसेस - डिजिटमध्ये मध्यस्थ व्यक्तीचा समावेश नाही जो आपल्या क्लेम्सबद्दल चौकशी करण्यासाठी आपल्याला भेट देईल. त्याऐवजी, हे सेल्फ क्लेम फाइलिंग प्रोसेस प्रदान करते.

फक्त 1800 258 5956 डायल करा आणि आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ-इन्सपेक्शन लिंक प्राप्त करा. त्यानंतर, आपल्या डॅमेज झालेल्या कारची सर्व संबंधित प्रतिमा सबमिट करा आणि 'रीएमबर्समेंट' आणि 'कॅशलेस' पर्यायांमधून दुरुस्तीची आपली पसंतीची पद्धत निवडा.

  • नो क्लेम बोनस डिस्काउंट - संपूर्ण वर्षभर कोणताही क्लेम फाइल न केल्यास आपण आपल्या वाहन इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियमवर डिसकाऊंट मिळवू शकता. क्लेम-फ्री वर्षांच्या संख्येनुसार ही सवलत 20% ते 50% पर्यंत आहे.
  • 6000+ नेटवर्क गॅरेज - तुम्ही भारतात कुठेही असलात तरी आजूबाजूला तुम्हाला डिजिट नेटवर्क कार गॅरेज दिसतील. आपण फोर्ड इकोस्पोर्टसाठी वैध इन्शुरन्सच्या तुलनेत यापैकी कोणत्याही गॅरेजमधून कॅशलेस दुरुस्तीचा पर्याय निवडू शकता.
  • त्वरित ग्राहक सहाय्य - कोणत्याही वेळी इन्शुरन्सशी संबंधित कोणत्याही प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आपण डिजिटच्या कार्यक्षम ग्राहक सेवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.

ही सर्व कारणे डिजिटला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळे बनवतात. याव्यतिरिक्त, जर आपण उच्च व्हॉलंट्री निवडले आणि अनावश्यक क्लेम्स टाळले तर आपण आपला फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स प्रीमियम आणखी खाली आणू शकता.

फोर्ड इकोस्पोर्ट – व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम प्राइज

व्हेरियंट्स एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते)
1.5 पेट्रोल एम्बिएंटे 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर ₹ 7.81 लाख
1.5 डीजल एम्बिएंटे 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर ₹ 8.31 लाख
1.5 पेट्रोल ट्रेंड 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर ₹ 8.61 लाख
1.5 डीजल ट्रेंड 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर ₹ 9.11 लाख
1.5 डिझेल ट्रेंड प्लस 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर ₹ 9.39 लाख
1.5 पेट्रोल टायटेनियम 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी प्रति लीटर ₹ 9.4 लाख
1.5 पेट्रोल ट्रेंड प्लस एटी 1497 सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 14.8 किमी/लीटर ₹ 9.68 लाख
1.5 डीजल टायटेनियम 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर ₹ 9.9 लाख
1.5 पेट्रोल टायटेनियम प्लस 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर ₹ 9.99 लाख
थंडर एडिशन पेट्रोल 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर ₹ 9.99 लाख
सिग्नेचर एडिशन पेट्रोल 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर ₹ 9.99 लाख
1.5 डिझेल टायटेनियम प्लस 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर ₹ 10.8 लाख
सिग्नेचर एडिशन डिझेल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर ₹ 10.8 लाख
थंडर एडिशन डिझेल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर ₹ 10.8 लाख
एस पेट्रोल 999 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 18.1 किमी/लीटर ₹ 10.85 लाख
1.5 पेट्रोल टायटेनियम प्लस एटी 1497 सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 14.8 किमी/लीटर ₹ 11.2 लाख
एस डीजल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर ₹ 11.35 लाख

फोर्ड इकोस्पोर्टसाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

आपण आपली कार कितीही काळजीपूर्वक चालवली किंवा आपण त्याची कितीही चांगली काळजी घेतली तरीही, आपली कार नेहमीच अनपेक्षित दुर्दैवी परिस्थितीसमोर असुरक्षित असते ज्यामुळे आपल्या खिशाला मोठे भोक पाडू शकते. पाहूया डिजिट कार इन्शुरन्स आपल्या फोर्ड इकोस्पोर्टला कशी मदत करू शकतो.

  • आर्थिक लायबिलिटीपासून बचाव करते: एखाद्या अपघाताला किंवा आपल्या आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा वस्तूंचा अपघातात डॅमेज होण्यापासून टाळणे आपल्याला आवडणार नाही का? पण प्रत्येक वेळी अशी परिस्थिती टाळता येत नाही, आपल्या कडून कोणतीही चूक नसतानाही आपली कार डॅमेज होण्याची शक्यता नेहमीच असते. बरं, आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्सद्वारे आपल्या कारचे संरक्षण करू शकता, जे अपघात, दंगल, चोरी, तोडफोड, कोणतीही नैसर्गिक आपत्ती इ. आणि थर्ड पार्टी लायबिलिटीसारख्या घटनेत कोणत्याही आर्थिक नुकसानीपासून ढाल म्हणून कार्य करेल.
  • थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर करते: एखाद्या अपघातात थर्ड पार्टीच्या कोणत्याही शारीरिक इजा किंवा मालमत्तेच्या डॅमेजसाठी आपल्याला जबाबदार धरले गेले तर आपल्याला क्लेमची अमाऊंट सहन करावी लागेल जी मोठी आणि आपल्या क्षमतेपेक्षा जास्त असू शकते. अशा प्रतिकूल परिस्थितीत आपला इन्शुरन्स आपल्यावतीने थर्ड पार्टीला पैसे देऊन आपल्याला मदत करेल.
  • कायदेशीररित्या अनुपालीत: थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे भारतात कायदेशीररित्या वाहन चालविण्यासाठी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. अन्यथा पहिल्या गुन्ह्यासाठी ₹.2000 आणि त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ₹.4000 दंड होऊ शकतो.
  • अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण: कव्हरेज व्यापक करण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनअंतर्गत आपण इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन, रिटर्न टू इनव्हॉइस इत्यादी सारख्या अॅड-ऑनची निवड करू शकता.

भारतातील फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्या फोर्ड इकोस्पोर्टचा इन्शुरन्स न घेतल्यास काय परिणाम होतात?

फोर्ड इकोस्पोर्ट इन्शुरन्स पॉलिसी न घेतल्यास आपल्याला ₹2,000 ते ₹4,000 दंड भरावा लागेल. ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करणे आणि 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास हे कायद्याचे उल्लंघन करणारे इतर परिणाम आहेत.

डिजिट टायर प्रोटेक्शन अॅड-ऑन कव्हर प्रदान करते का?

होय, डिजिट कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी प्लॅन्ससाठी टायर प्रोटेक्शन अॅड-ऑन कव्हर प्रदान करते.