Ford EcoSport Insurance
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
फोर्ड इकोस्पोर्टच्या लाँचिंगमुळे भारतातील सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही ट्रेंड बदलला. हे आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव, उत्कृष्ट कामगिरी आणि रस्त्यावर एकदम उठून दिसणारी उपस्थिती प्रदान करते. फ्लोटिंग इन्फोटेनमेंट, प्रशस्त केबिन, सनरूफ, इकोस्पोर्ट सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.
म्हणूनच, जर आपण आधीच हे मॉडेल चालवत असाल किंवा नवीनतम व्हर्जन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर संभाव्य आर्थिक ताण टाळण्यासाठी फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्याची खात्री करा.
वास्तविक, मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार भारतात आपल्या वाहनाचा इन्शुरन्स उतरविणे मॅनडेटरी आहे. कोणत्याही उल्लंघनामुळे गंभीर कायदेशीर परिणाम आणि दंड होतो.
आता, ऑनलाइन विश्वासार्ह इन्शुरन्स पर्याय शोधताना, माहितीपूर्ण निवड करण्यापूर्वी आपल्याला अनेक पॉइंटर्स निश्चित करावे लागतील. उदाहरणार्थ, आपल्याला फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स प्राइज, उपलब्ध अॅड-ऑन कव्हर, आयडीव्ही फॅक्टर आणि बरेच काही तुलना करणे आवश्यक आहे.
या संदर्भात, डिजिट हा कार इन्शुरन्ससाठी योग्य निवड आहे.
का हे जाणून घेण्यासाठी वाचा.
रजिस्ट्रेशनची तारीख |
प्रीमियम (केवळ ओन डॅमेज ओन्ली पॉलिसीसाठी) |
जून-2021 |
7,721 |
जून-2020 |
5,295 |
जून-2019 |
5,019 |
**अस्वीकरण- प्रीमियम कॅलक्युलेशन फोर्ड इकोस्पोर्ट 1.0 इकोबूस्ट टायटॅनियम प्लस पेट्रोल 999.0 साठी आहे. जीएसटी समाविष्ट नाही.
शहर - बंगळुरू, वाहन रजिस्ट्रेशन महिना - जून, एनसीबी - 0%, नो अॅड-ऑन, पॉलिसीची मुदत संपलेली नाही आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियमचे कॅलक्युलेशन मार्च-2022 मध्ये केली जाते. कृपया वरील आपल्या वाहनाचे डिटेल्स प्रविष्ट करून अंतिम प्रीमियम तपासा
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...
अपघातामुळे स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वताच्या कारचे डॅमेज/नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वताच्या कारचे डॅमेज/ नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज |
✔
|
✔
|
पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू |
✔
|
✔
|
आपल्या कारची चोरी |
×
|
✔
|
डोअरस्टेप पीक-अप आणि ड्रॉप |
×
|
✔
|
आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या
आपण आमची कार इन्शुरन्स योजना खरेदी किंवा रिनिवल केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायची गरज नाही.
आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस निवडा.
इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करताय हे चांगले आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा
भारतीय कारशौकिनांना काळानुरूप 4 मीटरपेक्षा कमी लांबी असलेल्या एसयूव्हीची आवड निर्माण झाल्याने फोर्डने इकोस्पोर्ट हे मॉडेल लॉंच केले. या कारने सेगमेंटमध्ये एक स्टँडर्ड सेट केले. या कारला मिळालेले प्रचंड यश आणि झपाट्याने मिळालेली लोकप्रियता यामुळे फोर्डने या मॉडेलचे फेसलिफ्ट करून त्याला आघाडीवर आणले आहे. मार्केटमधील अफाट कामगिरी आणि त्याला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम यामुळे पारितोषिके मिळणे स्पष्ट होते. काही पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:
फोर्ड इकोस्पोर्टमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय आहेत. एम्बिएंटे, ट्रेंड, टायटॅनियम, थंडर, एस आणि टायटॅनियम+ असे 6 व्हेरियंट उपलब्ध आहेत. उत्पादकाने क्लेम केलेली सरासरी इंधन कार्यक्षमता 15-23 किमी प्रति लीटर आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही असल्याने ही आपली रोजची प्रवासी कार असू शकते आणि महामार्गावर आपल्याला निराश करणार नाही. ही कार वैशिष्ट्ये आणि प्राइज रेंजमुळे तरुण पिढीला आकर्षित करते.
मोटार इन्शुरन्स पॉलिसीकडून कोणत्या प्रकारच्या आर्थिक कव्हरेजची अपेक्षा आहे हे समजून घेण्यासाठी डिजिट प्रवाशांच्या विविध गरजा अचूकपणे तपासते. त्या आधारे ती आपला लवचिक पॉलिसी प्लॅन तयार करते आणि संपूर्ण आर्थिक संरक्षणाची खात्री देण्यासाठी अतिरिक्त फायदे देते.
टीप: आपण आपल्या फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स रिनिवल प्राइज मध्ये वाढ करून रिनिवलनंतर अॅड-ऑन कव्हर कॅरि फॉरवर्ड करू शकता.
फक्त 1800 258 5956 डायल करा आणि आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ-इन्सपेक्शन लिंक प्राप्त करा. त्यानंतर, आपल्या डॅमेज झालेल्या कारची सर्व संबंधित प्रतिमा सबमिट करा आणि 'रीएमबर्समेंट' आणि 'कॅशलेस' पर्यायांमधून दुरुस्तीची आपली पसंतीची पद्धत निवडा.
ही सर्व कारणे डिजिटला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळे बनवतात. याव्यतिरिक्त, जर आपण उच्च व्हॉलंट्री निवडले आणि अनावश्यक क्लेम्स टाळले तर आपण आपला फोर्ड इकोस्पोर्ट कार इन्शुरन्स प्रीमियम आणखी खाली आणू शकता.
व्हेरियंट्स |
एक्स-शोरूम प्राइज (शहरानुसार बदलू शकते) |
1.5 पेट्रोल एम्बिएंटे 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर |
₹ 7.81 लाख |
1.5 डीजल एम्बिएंटे 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर |
₹ 8.31 लाख |
1.5 पेट्रोल ट्रेंड 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर |
₹ 8.61 लाख |
1.5 डीजल ट्रेंड 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर |
₹ 9.11 लाख |
1.5 डिझेल ट्रेंड प्लस 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर |
₹ 9.39 लाख |
1.5 पेट्रोल टायटेनियम 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी प्रति लीटर |
₹ 9.4 लाख |
1.5 पेट्रोल ट्रेंड प्लस एटी 1497 सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 14.8 किमी/लीटर |
₹ 9.68 लाख |
1.5 डीजल टायटेनियम 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर |
₹ 9.9 लाख |
1.5 पेट्रोल टायटेनियम प्लस 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर |
₹ 9.99 लाख |
थंडर एडिशन पेट्रोल 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर |
₹ 9.99 लाख |
सिग्नेचर एडिशन पेट्रोल 1497 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 17.0 किमी/लीटर |
₹ 9.99 लाख |
1.5 डिझेल टायटेनियम प्लस 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर |
₹ 10.8 लाख |
सिग्नेचर एडिशन डिझेल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर |
₹ 10.8 लाख |
थंडर एडिशन डिझेल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर |
₹ 10.8 लाख |
एस पेट्रोल 999 सीसी, मॅन्युअल, पेट्रोल, 18.1 किमी/लीटर |
₹ 10.85 लाख |
1.5 पेट्रोल टायटेनियम प्लस एटी 1497 सीसी, ऑटोमॅटिक, पेट्रोल, 14.8 किमी/लीटर |
₹ 11.2 लाख |
एस डीजल 1498 सीसी, मॅन्युअल, डीजल, 23.0 किमी/लीटर |
₹ 11.35 लाख |
आपण आपली कार कितीही काळजीपूर्वक चालवली किंवा आपण त्याची कितीही चांगली काळजी घेतली तरीही, आपली कार नेहमीच अनपेक्षित दुर्दैवी परिस्थितीसमोर असुरक्षित असते ज्यामुळे आपल्या खिशाला मोठे भोक पाडू शकते. पाहूया डिजिट कार इन्शुरन्स आपल्या फोर्ड इकोस्पोर्टला कशी मदत करू शकतो.