General
General Products
Simple & Transparent! Policies that match all your insurance needs.
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
Life
Life Products
Digit Life is here! To help you save & secure your loved ones' future in the most simplified way.
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
Claims
Claims
We'll be there! Whenever and however you'll need us.
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
Resources
Resources
All the more reasons to feel the Digit simplicity in your life!
37K+ Reviews
7K+ Reviews
Scan to download
37K+ Reviews
7K+ Reviews
Select Number of Travellers
24x7
Missed Call Facility
100% Claim
Settlement (FY23-24)
1-Day Adventure
Activities Covered
Terms and conditions apply*
प्रत्येक निर्वासित किंवा स्वदेशापासून लांब राहणाऱ्या व्यक्तीला परदेशामध्ये काम करत असताना त्याच्या जवळच्या व्यक्तींबरोबर राहण्याची इच्छा असतेच. एल-2 व्हिसा म्हणजे एल-1 व्हिसा धारकाला त्याच्या जवळच्या व्यक्तींना त्याच्या जवळ राहायला बोलावून हा प्रश्न सोडवण्याचा जणु एक सुवर्ण मध्य! या सदरामध्ये या व्हिसा बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे जेणेकरून अर्ज करणाऱ्यांना अर्ज करण्याआधी सर्व गोष्टीं स्पष्ट असाव्यात.
यूएसमधील एल-2 व्हिसा हा एक नॉन-इमिग्रंट परमिट आहे ज्यामुळे एल-1 व्हिसा धारकाच्या जवळच्या पात्र व्यक्ती अमेरिकेला जाऊ शकतात.
एल-2 व्हिसा मिळवण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे पात्रता निकष पूर्ण करावे लागतील:
एल-2 व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
स्टेप 1: अर्जदाराला पर्सनल आणि इतर आवश्यक माहिती सह फॉर्म डीएस-160 भरावा लागेल आणि सध्याचा फोटो अपलोड करावा लागेल. या एप्लिकेशन फॉर्मच्या डीइएसी बारकोड असलेल्या कन्फर्मेशन पेजची प्रिंट आउट काढा.
स्टेप 2: योग्य व्हिसा एप्लिकेशन फीज भरा आणि पुढील संदर्भासाठी रिसीट तुमच्याकडे ठेवा.
स्टेप 3: इंटरव्ह्यूसाठी तुमचा स्लॉट घ्या. ही प्रक्रिया 13 वर्षापेक्षा जास्त वय असेलेल्यांसाठी परंतु 79 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींसाठीच वैध आहे. तुमच्या सोयीचा स्लॉट घेतल्यानंतर, अर्जदाराला एक अपॉइंटमेंट लेटर मिळेल, जे पुढील अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असते.
एल-2 व्हिसासाठी अर्ज करताना खालील कागदपत्र तयार ठेवा:
अर्जदारांना $154.99 एप्लिकेशन फी भरावी लागते. त्या व्यतिरिक्त, 15 पेक्षा जास्त वयअसलेल्या नॉन-इमिग्रंट्सना $154.99 आणि 15 पेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींना $15.49 फी भरावी लागते.
एल-2 व्हिसासाठी लागणारी अर्ज प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान 15 दिवस ते 1 महिना इतका कालावधी लागतो. तरी, हा कलावधी एम्बसीच्या वर्कलोडवर अवलंबून असतो.
एल-2 व्हिसाचा स्टेटस चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
स्टेप 1: यूएससीआयएसच्या ऑफिशियल पोर्टलला भेट द्या आणि ‘चेक युअर केस स्टेटस‘ ऑप्शन पर्यंत जा.
स्टेप 2: 13 अंकांचा रिसीट नंबर टाका आणि एप्लिकेशन स्टेटस बघण्यासाठी ‘चेक स्टेटस’ वर क्लिक करा.
एल-2 व्हिसाची वैधता एल-1 व्हिसा इतकीच आहे. एल-2 व्हिसा धारक तोपर्यंत अमेरिकेत राहू शकतो जोपर्यंत एल-1 व्हिसा धारक तिथे राहण्यासाठी पात्र आहे.
एल-2 व्हिसाचे रिन्युअल एल-1 व्हिसाच्या रिन्युअल किंवा एक्सटेन्शन वर अवलंबून असते. एल-2 व्हिसा धारक यूएस मध्ये राहत असताना यूएस एम्बसी किंवा कॉन्सुलेट ला भेट देऊन एक्सटेन्शन किंवा रिन्युअलसाठी अर्ज करू शकतो. तरी, एल-2 व्हिसा धारकाने पहिला पर्याय निवडला, तर त्यांना काही आठवड्यांसाठी देशाबाहेर राहावे लागते.
एल-2 व्हिसा धारक खालील फायद्यांचा लाभ घेऊ शकतो:
त्यामुळे, एल-2 व्हिसा अर्जदारांना अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वरील सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
फोर आय-129ची कॉपी, मॅरेज सर्टिफिकेट किंवा लग्नाचा इतर कोणताही पुरावा, एल-1 व्हिसाची एक कॉपी आणि पासपोर्ट, आयटी रिटर्न्स, पेस्लीप्स आणि एल-1 व्हिसा धारकाचे मागील 6 वर्षांचे बँक स्टेटमेंट्स, ही काही कागदपत्र आहेत जी एल- 2 स्टॅम्पिंगसाठी अर्जदाराला जमा करावी लागतात.
फोर आय-129ची कॉपी, मॅरेज सर्टिफिकेट किंवा लग्नाचा इतर कोणताही पुरावा, एल-1 व्हिसाची एक कॉपी आणि पासपोर्ट, आयटी रिटर्न्स, पेस्लीप्स आणि एल-1 व्हिसा धारकाचे मागील 6 वर्षांचे बँक स्टेटमेंट्स, ही काही कागदपत्र आहेत जी एल- 2 स्टॅम्पिंगसाठी अर्जदाराला जमा करावी लागतात.
होय, एल-2 व्हिसा धारक त्यांचा व्हिसा स्टेटस बी-1, एच-1, बी-2, एच-4 (प्रायमरी व्हिसा धारकाकडे जर एच-1 स्टेटस असल्यास लागू) आणि एल-1 सारख्या इतर परमिट्स मध्ये बदलू शकतात.
होय, एल-2 व्हिसा धारक त्यांचा व्हिसा स्टेटस बी-1, एच-1, बी-2, एच-4 (प्रायमरी व्हिसा धारकाकडे जर एच-1 स्टेटस असल्यास लागू) आणि एल-1 सारख्या इतर परमिट्स मध्ये बदलू शकतात.
Please try one more time!
अस्वीकरण -
तुमची पॉलिसी तुमच्या पॉलिसी शेड्यूल आणि पॉलिसी शब्दांमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन आहे. कृपया कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.
देश, व्हिसा शुल्क आणि इतरांबद्दल येथे नमूद केलेली माहिती वेगवेगळ्या स्त्रोतांकडून घेतली गेली आहे. डिजिट इन्शुरन्स येथे कशाचीही जाहिरात करत नाही किंवा शिफारस करत नाही. कृपया तुम्ही तुमची तिकिटे बुक करण्यापूर्वी, व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी, ट्रॅव्हल पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी किंवा इतर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी याची पडताळणी करा.
Get 10+ Exclusive Features only on Digit App
closeAuthor: Team Digit
Last updated: 04-03-2025
CIN: L66010PN2016PLC167410, IRDAI Reg. No. 158.
गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (याआधी ओबेन जनरल इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) – रजिस्टर्ड ऑफीसचा पत्ता – 1 ते 6 फ्लोर्स, अनंत वन (एआर वन), प्राईड हॉटेल लेन, नरवीर तानाजी वाडी, सीटी सर्व्हे नं. 1579, शिवाजी नगर, पुणे – 411005, महाराष्ट्र | कॉरपोरेट ऑफीसचा पत्ता – अटलांटिस, 95, 4th बी क्रॉस रोड, कोरमंगला इंडस्ट्रीयल लेआऊट, 5th ब्लॉक, बैंगलोर – 560095, कर्नाटक | गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचा वरील ट्रेड लोगो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्राईव्हेट लिमिटेड चा आहे आणि लायसन्स अंतर्गत गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडद्वारा वापरण्यात आला आहे.