स्कूटी पेप इन्शुरन्स
I agree to the Terms & Conditions
अपघातामुळे टू-व्हीलरचे नुकसान/ हानी |
×
|
✔
|
आग लागल्यास टू-व्हीलरचे नुकसान/ हानी |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वत:च्या टू-व्हीलरचे नुकसान/ हानी |
×
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या वाहनाचे नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या प्रॉपर्टीचे नुकसान |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीच्या जखमा/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमची स्कूटर किंवा बाईकची चोरी |
×
|
✔
|
तुमचे आयडीव्ही कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ ॲड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या
तुम्ही तुमचा टू व्हीलर इन्शुरन्स प्लॅन विकत घेतल्यानंतर किंवा रिन्यू केल्यानंतर, आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्सची प्रक्रिया असल्याने तुम्ही तणावमुक्त राहता!
फक्त 1800-258-5956. वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सेल्फ-इन्स्पेक्शनसाठी लिंक मिळवा. तुमच्या स्मार्टफोनमधून तुमच्या वाहनाच्या नुकसानीविषयीची माहिती टप्प्याटप्प्याने मार्गदर्शनाद्वारे भरा.
तुम्ही दुरुस्तीसाठी तुम्हाला पाहिजे तो प्रकार निवडू शकता म्हणजे आमच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस.
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना हा प्रश्न सगळ्यात आधी आपल्या मनात आला पाहिजे. तुम्ही तसं करताय ही चांगली गोष्ट आहे!
डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा
भारतीय बाजारपेठेतल्या पहिल्या स्वयंचलित स्कूटर्सपैकी एक म्हणून स्कूटी पेप ही एक लोकप्रिय टू-व्हीलर आहे, विशेषत: देशातील तरुणांमध्ये ती जास्त लोकप्रिय आहे. खालील काही वैशिष्ट्यांमुळे ती अनेकांची आवडती आहे -
खडबडीत प्रदेशात लांबलचक सहलींसाठी हिचा उपयोग नाही, पण ही स्कूटी नियमित प्रवासासाठी परिपूर्ण आहे. शिवाय, त्याच्या दोन पॉवर-पॅक्ड चाकांमुळे स्कूटी पेपला गर्दीने भरलेल्या भारतीय रस्त्यांवरून सहजपणे फिरू शकणारे सर्वात मस्त वाहन समजले जाते.
जरी स्कूटी पेप हे रस्त्यावरील सर्वात कार्यक्षम वाहनांपैकी एक असले, तरीही त्याला रोड ॲक्सिडेंट आणि अशा इतर गोष्टींपासून धोका होऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला अनावश्यक पण मोठा खर्च होऊ शकतो. हे टाळण्यासाठी, सर्व बाजूने चांगली टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी असणे महत्वाचे आहे.
डिजिटची स्कूटी पेप इन्शुरन्स पॉलिसी या बाबतीत सर्वोत्तम निवड का असू शकते यावर एक नजर टाका!
ग्राहकांचा सुधारित अनुभव आणि ऑफरवरील इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे डिजिटने यापूर्वीच इन्शुरन्स पॉलिसीच्या जगात एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळख निर्माण केली आहे. टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी शोधत असलेल्या स्कूटी पेपविषयी अभिमान असलेले मालक म्हणून, तुम्ही डिजिटच्या पॉलिसींसह नेहमीच सोबत असलेली वैशिष्ट्येदेखील लक्षात घेतली पाहिजेत.
आपल्या अचूक गरजा कव्हर करण्यासाठी अनेक पॉलिसी पर्याय – डिजिटला, वेगवेगळ्या सुरक्षिततेच्या गरजांची चांगली जाणीव आहे, आणि ते आपल्याला काही पॉलिसी पर्याय प्रदान करते.ते हे आहेत
सप्टेंबर 2018 नंतर आपण स्कूटी पेप खरेदी केली असेल तर, तुम्ही तुमच्या वाहनासाठी फक्त ओन डॅमेजेस टू- व्हीलर इन्शुरन्स कव्हरदेखील निवडू शकता. ओन डॅमेजेस कव्हर खरेदी करण्यास पात्र होण्यासाठी तुमच्याकडे थर्ड-पार्टी लायॅबिलिटी कव्हर असणे आवश्यक आहे, मात्र आपण ते कमी किमतीत खरेदी करू शकता, स्टँड-अलोन कव्हर म्हणून.
पूर्ण संरक्षणासाठी असंख्य ॲड-ऑन कव्हर्स - आपण आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कूटी इन्शुरन्स पॉलिसी मध्ये खालील ॲड-ऑन कव्हर खरेदी करून आपल्या टू-व्हिलर वाहनावरील संरक्षण वाढवू शकता:
नेटवर्क गॅरेजमध्ये सुलभ कॅशलेस दुरुस्ती – डिजिटने देशातील हजारो हून अधिक गॅरेजेससह भागीदारी केली आहे जिथे तुमचा अपघात झाल्यास तुमची स्कूटी पेप तुम्ही सहजपणे दुरुस्त करू शकता. या भागीदारी असलेल्या दुरुस्ती केंद्रांमध्ये आणि गॅरेजेसद्वारे देण्यात आलेल्या बेनिफिटमध्ये मुख्य बेनिफिट कॅशलेस सेवेचे आहे, ज्यामुळे आपण पैसे हाताळण्याच्या कटकटीला टाळू शकता.
आपल्या स्कूटी पेपची दुरुस्ती करण्यासाठी आपण नॉन-नेटवर्क गॅरेजच्या सेवेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला स्कूटीसाठी तुमच्या इन्शुरन्ससाठी स्वतंत्रपणे क्लेम दाखल करावा लागेल. अशा परिस्थितीत, आपण यासाठी बिल पे केले पाहिजे आणि तुम्हाला टू-व्हिलर इन्शुरन्स देणाऱ्या कंपनीकडून तुमच्या रिएम्बर्समेंटची वाट पाहिली पाहिजे.
कमीत कमी डॉक्युमेंटेशनसह फास्ट क्लेम - डिजिटच्या ग्राहकांच्या वाढत्या संख्येमागचे एक प्रमुख कारण म्हणजे सोप्या क्लेम प्रक्रिया आहे. या प्रकिया पारंपारिक प्रक्रियेपासून वेगळ्या आहे.
तुम्हाला अपघात झाला असेल तर काही मिनिटांत तुम्ही पूर्ण करू शकता असा क्लेम करण्यासाठी डिजिट सोप्या ऑनलाइनचा पर्याय प्रदान करते. आपल्या स्कूटी पेप इन्शुरन्सवर ऑफर केलेली ही क्लेम प्रक्रिया स्मार्टफोन-एनेबल्ड पडताळणीच्या मदतीने केली जाते ज्यामुळे क्लेम करण्यातल्या अडचणी लक्षणीयरित्या कमी होतात.
वेगवान क्लेम प्रक्रियाच्या जोडीला तितक्याच त्वरित सेटलमेंटने सपोर्ट दिला आहे. शिवाय, आमच्या क्लेम्सचे सेटलमेंटचे प्रमाण जास्त आहे. या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे.
कोणत्याही वेळी ग्राहक सेवेची (कस्टमर सर्व्हिस) उपलब्धता - इन्शुरन्स पॉलिसी ही काही उत्पादनांपैकी एक आहे जी अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक आहे. साहजिकच, त्याचा सामना करण्यासाठी, डिजिट एक ग्राहक सेवा प्रदान करते जी दिवसाच्या 24 तास, आठवड्याच्या प्रत्येक दिवशी उपलब्ध असते. तुम्ही तुमचा स्कूटी पेप इन्शुरन्स क्लेम दाखल करण्यासाठी आमच्या कस्टमर केअरमध्ये मदतीसाठी कॉल करू शकता.
आयडीव्ही कस्टमाइझ करायचे पर्याय – आयडीव्ही किंवा इन्शुरन्स डीक्लेरेड व्हॅल्यू म्हणजे जर तुमची टीव्हीएस स्कूटी पेप चोरीला गेली किंवा नष्ट झाली तर आपल्याला मिळणारी एकूण रक्कम. जर नुकसान कधीही भरून न येणारे असेल, तर ही लमसम रक्कम विशेषत: आपल्या स्कूटी बदलण्यास मदत करते. डिजिट तुम्हाला टीव्हीएस स्कूटी पेप इन्शुरन्स किंमत निश्चित केल्याप्रमाणे तुमच्या सोयीनुसार तुमचे आयडीव्ही निवडण्याची परवानगी देते.
नो क्लेमचे फायदे - तुमच्या स्कुटीवर सुरक्षितपणे स्वार होणे हा एक सल्ला आहे जो सदासुरक्षित आहे आणि यात शंका नाही की आपण वाहतुकीच्या नियमांपासून विचलित होणे पसंत करत नाही. कधीकधी दुर्दैवाने अपघात केवळ अपरिहार्यपणे होतो, जर आपण इन्शुरन्स वर्षात ते टाळू शकलात, तर तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीवर ऑफर केलेल्या नो क्लेम बोनसचा लाभदेखील घेऊ शकता.तुमच्या पॉलिसीनुसार 50% पर्यंत जाणे, यामुळे विद्यमान पॉलिसीच्या रिन्यूअलसाठी तुमचा खर्च कमी होऊ शकतो.
पॉलिसीखरेदी आणि नूतनीकरण सुलभता - इन्शुरन्स पॉलिसींची ऑनलाइन उपलब्धता; मग ती खरेदी असो किंवा रिन्यूअल, आपल्या ग्राहकांसाठी ते अधिक सोयीस्कर बनवते. हे ग्राहकांना वेगवेगळ्या पॉलिसींची तुलना करण्यास आणि स्वत:साठी सर्वोत्तम निवडण्याची परवानगी देते, तसेच स्कूटी पेप इन्शुरन्स नूतनीकरण किंमती तपासण्याचा पर्यायदेखील निवडू शकते.
एकदा का तुम्ही पॉलिसी विकत घेतली की, तुम्ही तुमच्या क्रेडेंशियल्सचा वापर करून या किमती आणि इतर वैशिष्ट्ये तपासू शकता.
साहजिकच, डिजिट टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीज चुकून येणाऱ्या कोणत्याही समस्येविरूद्ध तुमच्या टीव्हीएस स्कूटी पेपला पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
प्रकार |
एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते) |
स्कूटी पेप प्लस एस.टी.डी, 87.8 सी.सी |
₹58,734 |