टीव्हीएस (TVS) ज्यूपिटर इन्श्युरन्स

usp icon

9000+ Cashless

Network Garages

usp icon

96% Claim

Settlement (FY23-24)

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*
search

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new bike
background-illustration

टीव्हीएस ज्युपिटर इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी/रिन्यू करा

टीव्हीएस ज्युपिटर इन्श्युरन्समध्ये काय समाविष्ट आहे

Bike-insurance-damaged

अपघात

सामान्यपणे अपघातादरम्यान होणारे नुकसान

Bike Theft

चोरी

तुमची टू व्हीलर किंवा स्कूटर दुर्दैवाने चोरीला गेली तर

Car Got Fire

आग

सर्वसाधारणपणे आगीमुळे होणारे नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

अनेकवेळा निसर्गाच्या कोपामुळे होणारे नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

कधीकधी तुम्हाला खूपच दुखापत होते तेव्हा

Third Party Losses

थर्ड पार्टी लॉस

जेव्हा तुमच्या स्कूटरमुळे कुणाला दुखापत होते तेव्हा

तुम्ही डिजिटचा टीव्हीएस ज्युपिटर इन्श्युरन्सच का घ्यावा?

कॅशलेस दुरुस्ती

कॅशलेस दुरुस्ती

भारतभरातील 4400+ कॅशलेस नेटवर्क गॅरेजमधून निवड करा

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ इन्सपेक्शन

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ इन्सपेक्शन

स्मार्टफोन-एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शन प्रक्रियेद्वारे जलद आणि पेपरलेस क्लेम्स प्रक्रिया

अति-जलद क्लेम्स

अति-जलद क्लेम्स

स्कूटर्सच्या क्लेमसाठी सरासरी 11 दिवसांचा टर्न अराउंड टाइम

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करा

आम्ही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमचे वाहन आयडीव्ही (IDV) कस्टमाइझ करू देतो

24*7 सपोर्ट

24*7 सपोर्ट

राष्ट्रीय सुट्टयांच्या दिवशीसुद्धा 24*7 कॉल सुविधा

टीव्हीएस ज्युपिटरसाठी विमा योजनांचे प्रकार

थर्ड पार्टी

थर्ड पार्टी बाईक इन्शुरन्स हा दुचाकी इन्श्युरन्सचा सर्वात जास्त आढळणारा प्रकार आहे. याद्वारे केवळ थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेला झालेले नुकसान कव्हर केले जाते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह बाइक इन्शुरन्स  हा बाइक इन्शुरन्सचा सर्वात मोलाचा प्रकार आहे. यामध्ये थर्ड पार्टी लायॅबिलिटी आणि स्वत:च्या स्कूटरचे नुकसान या दोन्हींचा समावेश होतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×

क्लेम कसा दाखल करावा?

आमच्याकडून टू व्हीलर इन्श्युरन्स प्लॅन घेतल्यानंतर किंवा रिन्यू केल्यानंतर सर्व टेन्शन विसरून जा, कारण आमच्याकडे आहे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम प्रक्रिया!

स्टेप 1

फक्त १८००-२५८-५९५६ वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायची गरज नाही.

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर सेल्फ-इन्सपेक्शनसाठी लिंक मिळवा. तुमच्या स्मार्टफोनने तुमच्या वाहनाचे झालेले नुकसान मार्गदर्शनाप्रमाणे टप्प्याटप्प्याने शूट करा.

स्टेप 3

परतावा किंवा आमच्या गॅरेजच्या नेटवर्कंधून कॅशलेस यांपैकी तुम्हाला हव्या असलेल्या मार्गाने दुरुस्ती करून घ्या.

Report Card

डिजिटचे इन्श्युरन्स क्लेम्स किती वेगाने निकाली काढले जातात?

तुम्ही तुमची विमा कंपनी बदलू पाहत असाल तर हा प्रश्न सर्वप्रथम तुमच्या मनात आला पाहिजे. म्हणजे तुम्ही योग्य दिशेने विचार करत आहात!

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

टीव्हीएस ज्युपिटरचा संक्षिप्त आढावा

टीव्हीएस ज्युपिटर इन्शुरन्ससाठी डिजिटचीच निवड का?

टीव्हीएस ज्युपिटर – व्हेरिएअंट्स आणि एक्स-शोरूम किंमत

व्हेरिअंट्स

एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते)

ज्युपिटर एसटीडी, 62 किमीपीएल, 109.7 सीसी

₹ 52,945

ज्युपिटर झेडएक्स, 62 केएमपीएल, 109.7 सीसी

₹ 57,443

ज्युपिटर क्लासिक, 62 किमीपीएल, 109.7 सीसी

₹ 59,935

ज्युपिटर झेडएक्स डिस्क, 62 केएमपीएल, 109.7 सीसी

₹ 59,950

भारतातील टीव्हीएस ज्युपिटर इन्श्युरन्स पॉलिसीबद्दल सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न