होंडा एव्हिएटर इन्शुरन्स

टू-व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम त्वरित ऑनलाइन तपासा

Third-party premium has changed from 1st June. Renew now

होंडा एव्हिएटर बाइक इन्शुरन्स किंमत आणि पॉलिसी रिन्युअल ऑनलाइन

होंडा एव्हिएटर ही भारतातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक होती जी 2015 ते 2020 पर्यंत पाच वर्षे चालू होती. 2018 मध्ये, होंडा ने किरकोळ एस्थेटिक आणि प्रॅक्टिकल बदलांसह एव्हिएटरचे मॉडिफिकेशन केले.

या स्कूटरच्या मालकांनी दुरुस्ती आणि रीप्लेसमेंट एक्सपेन्समुळे होणारी आर्थिक कोंडी टाळण्यासाठी उपाय शोधले पाहिजेत. या संदर्भात, होंडा एव्हिएटर इन्शुरन्स हा एक सर्वोत्तम उपाय आहे.

डिजिट इन्शुरन्स सारख्या अनेक नामांकित इन्शुरन्स कॉस्ट इफेक्टिव्ह प्रीमियम्सवर अतिरिक्त फायद्यांबरोबर सोयीस्कर पॉलिसी कव्हर देतात.

होंडा एव्हिएटर इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट आहे

तुम्ही डिजिटचा होंडा एव्हिएटर इन्शुरन्स का घ्यावा?

होंडा एव्हिएटरसाठी इन्शुरन्स प्लॅनचे प्रकार

थर्ड पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वत:च्या दुचाकीचे डॅमेज

×

आग लागल्यास स्वत:च्या दुचाकीचे झालेले डॅमेज

×

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वत:च्या दुचाकीचे झालेले डॅमेज

×

थर्ड पार्टीच्या वाहनाचे झालेले डॅमेज

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेचे झालेले डॅमेज

×

वैयक्तिक अपघात कव्हर

×

थर्ड पार्टी व्यक्तीच्या जखमा/मृत्यू

×

तुमच्या स्कूटर किंवा बाईकची चोरी

×

तुमचा IDV कस्टमाइझ करा

×

कस्टमाइझ अ‍ॅड-ऑनसह अतिरिक्त प्रोटेक्शन

×
Get Quote Get Quote

 कॉम्प्रिहेन्सिव्हआणि थर्ड पार्टी टू व्हीलर इन्शुरन्समधील फरका बद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाईल करायचा?

आमची टू व्हिलर इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिन्यू केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रोसेस आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही

स्टेप 2

तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर स्वयं-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप-बाय-स्टेप प्रक्रियेद्वारे तुम्ही स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाचे नुकसान शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्ही रिइम्बर्समेंट किंवा कॅशलेससाठी दुरुस्तीचा पर्याय निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम किती वेगाने सेटल केले जातात तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात येणारा हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही हे करत आहात हे चांगले आहे! डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा

होंडा एव्हिएटर इन्शुरन्ससाठी डिजिट निवडण्याची कारणे

सुलभ अनुभव सुनिश्चित करण्यासाठी डिजिट अनेक आकर्षक ऑफर्स देते. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

  1. सोयीस्कर पॉलिसी कव्हर - डिजिट सर्व ग्राहकांच्या निरनिराळ्या गरजा समजून घेते आणि विविध ग्राहकांनुसार त्यांना पॉलिसी स्कीम तयार करते. हे देतात-

  1. थर्ड-पार्टी पॉलिसी - हे सर्वात बेसिक पॉलिसी कव्हर आहे. मोटार वाहन कायदा 1988 नुसार, प्रत्येक टू व्हिलरला रस्ता-कायदेशीर राहण्यासाठी व्हॅलिड थर्ड-पार्टी कव्हर असणे आवश्यक आहे.

नोट : थर्ड-पार्टी पॉलिसीहोल्डर्सना त्यांचे बेसिक कव्हरेज वाढवण्यासाठी एक स्वतंत्र स्वतःचे डॅमेज कव्हर समाविष्ट करावे लागेल.

  1. कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी- हे विस्तारित संरक्षण आहे जे थर्ड-पार्टी आणि स्वतःचे डॅमेज खर्च दोन्ही कव्हर करते. उदाहरणार्थ, तुम्ही दुसऱ्या वाहनाला, व्यक्तीला किंवा मालमत्तेला धडक दिल्यास, दोन्ही पक्षांना कव्हरेज मिळेल. पुढे, नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी आणि इतर धोक्यांच्या प्रसंगी, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कीम सर्वांगीण सुरक्षा देते.

  1. फास्ट क्लेम सेटलमेंट्स - डिजिटसह, तुम्हाला क्लेम करण्यासाठी वेळ घेणारी औपचारिकता पाळण्याची गरज नाही. स्मार्टफोन-सक्षम स्वयं-तपासणी सिस्टमवर तुमच्या क्लेमचा पुरावा म्हणून फक्त संबंधित प्रतिमा सबमिट करा.

  1. त्रास-मुक्त ऑनलाइन प्रक्रिया - झटपट क्लेम सेटलमेंट व्यतिरिक्त, तुम्ही आता होंडा एव्हिएटर इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी किंवा रिन्यू करू शकता. तुम्हाला फक्त डिजिटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि तुमच्या गरजेनुसार योजना निवडावी लागेल. आणि होंडा एव्हिएटर इन्शुरन्स ऑनलाइन रिन्युअलसाठी, विद्यमान ग्राहक त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करू शकतात.

  1. IDV मॉडिफिकेशन - डिजिट इन्शुरन्स तुम्हाला तुमच्या बाइकचे इनशूअर्ड डिक्लेअर्ड व्हेल्यू तुमच्या गर्नुजेसार वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा पर्याय देतो. आता, जर तुम्हाला तुमच्या एव्हिएटर स्कूटरसाठी जास्त भरपाई मिळवायची असेल, तर प्रीमियम्स नाममात्र वाढवून IDV सुधारा.

  1. अ‍ॅड-ऑन कव्हर्स - तुम्ही पुढील सूचीमधून अ‍ॅड-ऑन कव्हर्स समाविष्ट करून तुमची बेस स्कीम आणखी वाढवू शकता-

झिरो डेप्रीसीएशन कव्हर

○ कंझ्युमेबल कव्हर

○ रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर

○ टायर प्रोटेक्शन

रोडसाईड सहाय्य

  • 2900+ नेटवर्क गॅरेजेस - तुम्ही भारतात कुठेही असलात तरीही, तुम्हाला तुमच्या सेवेत डिजिट नेटवर्क बाईक गॅरेजेस मिळतील. पुढे, हे सर्व गॅरेजेस कॅशलेस क्लेम स्वीकारतात.

याशिवाय, तुमच्या सर्व इन्शुरन्स-संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही डिजिटच्या 24x7 कस्टमर सपोर्ट टीमशी कनेक्ट होऊ शकता. 

मात्र, तुमचे प्रीमियम आणखी कमी करण्यासाठी, जास्त डीडक्टीबलची निवड करणे आणि अनावश्यक क्लेम्सपासून दूर राहणे शहाणपणाचे आहे.

तुमच्या होंडा एव्हिएटर इन्शुरन्स पॉलिसीसाठी डिजिट का निवडावा?

अशी काही कारणे आहेत जी तुमच्या मोटरसायकलसाठी टू-व्हिलर इन्शुरन्सची आवश्यकता वाढवतात.

  • कायदेशीर परिणामांपासून संरक्षण - वैध इन्शुरन्स दस्तऐवजशिवाय तूम्ही एव्हिएटर चालवल्यास ₹2,000 ची लम्पसम कॉस्ट भरावी लागू शकते. गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्यास, तुम्हाला ₹4,000 चा दंड भरावा लागेल. बिकट परिस्थितीत, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकते किंवा तुम्हाला 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

  • कव्हर थर्ड-पार्टी चार्जेस - तुमच्या होंडा एव्हिएटरसाठी टु व्हीलर इन्शुरन्स थर्ड-पार्टीच्या लायबिलिटीविरुद्ध आर्थिक संरक्षणाची हमी देतो. जर तुमच्या बाईकने दुसर्‍या वाहनाचे, व्यक्तीचे किंवा मालमत्तेला डॅमेज केले किंवा दुखापत झाल्यास, समोरची पार्टी तुमच्या पॉलिसीवर भरपाईचा क्लेम करू शकते.

  • पे फॉर ओन बाईक डॅमेज - संभाव्य खर्चापासून तुमचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज 'ओन डॅमेज प्रोटेक्शन' देते. समजा तुमच्या एव्हिएटरचे पूर, भूकंप, आग, चोरी किंवा इतर कोणत्याही धोक्यामुळे नुकसान झाले तर तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडून दुरुस्तीच्या एक्सपेन्सचा क्लेम करू शकता.

  • वैयक्तिक अपघात संरक्षणासाठी कव्हर - मालक-स्वाराचा मृत्यू किंवा कायमस्वरूपी/आंशिक अपंगत्व झाल्यास, नॉमिनीला पॉलिसीच्या विरोधात कव्हर मिळेल.

  • ऑफर नो क्लेम बोनस बेनिफिट्स - जर तुम्ही एका वर्षासाठी कोणताही क्लेम केला नाही तर तुम्हाला बोनस मिळेल. हा बोनस पॉलिसी प्रीमियमवर सूट म्हणून काम करतो.

होंडा एव्हिएटर इन्शुरन्स पॉलिसीच्या रिन्युअलनंतर तुम्ही सवलत देखील पुढे नेऊ शकता.

डिजिट इन्शुरन्स सलग पाच क्लेम-मुक्त वर्षांसाठी 50% सूट देते.

तुम्हाला एव्हाना टु व्हीलर इन्शुरन्सचे फायदे माहित असल्याने आता एव्हिएटरची काही वैशिष्ट्ये पाहू या.

होंडा एव्हिएटर बद्दल अधिक जाणून घ्या

एव्हिएटर ही होंडाची 110 cc सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. 2018 च्या अपग्रेड केलेल्या मॉडेलसह, ऑटोमेकरने अ‍ॅडिशनल रिफाइनमेंटसहफिचर लिस्ट सुधारली. ती पुढीलप्रमाणे:

  • 109.19 cc सिंगल-सिलेंडर इंजिन 7000 RPM वर 8.03 PS आणि 5500 rpm वर 8.9 Nm टॉर्क जनरेट करू शकते.
  • टू-व्हीलरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि रेअर शॉक अब्सोर्बर आहेत
  • 2018 च्या व्हेरियंटमध्ये LED हेडलाइट, मेटल मफलर हीट शील्ड, फोर-इन-वन की स्लॉट जे इग्निशन स्लॉटमधून सीट अनलॉक करते आणि सामान घेऊन जाण्यासाठी दोन हुक मिळाले.
  • हिरो एव्हिएटर मध्ये 12-इंच फ्रंट आणि 10-इंच रेअर अलॉय व्हील 130 mm ड्रम ब्रेक्स आणि CBS दोन्ही टोकांना आहे. 190 मिमी डिस्कचा पर्याय देखील होता.

अर्थात, ही सर्व वैशिष्ट्ये अपघात आणि इतर दुर्घटनांपासून 100% संरक्षणाची हमी देत ​​नाहीत. म्हणून, होंडा एव्हिएटर इन्शुरन्स आवश्यक आहे कारण तो जास्तीत जास्त आर्थिक कव्हरेज सुनिश्चित करतो.

होंडा एव्हिएटर- व्हेरिएंट आणि एक्स-शोरूम किंमत

व्हेरिएंट एक्स-शोरूम किंमत (शहरानुसार बदलू शकते)
एव्हिएटर ड्रम ₹59,183 एव्हिएटर ड्रम अलॉय ₹61,118 एव्हिएटर डिस्क ₹63,537

भारतात होंडा एव्हिएटर टू व्हीलर इन्शुरन्सबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न

वैयक्तिक अपघात कव्हर करणे अनिवार्य आहे का?

IRDAI ने जानेवारी 2019 पासून सर्व टू व्हीलर मालकांसाठी वैयक्तिक अपघात कव्हर मॅनडेट केले आहे. पण, जर तुमच्याकडे आधीपासून तुमच्या विद्यमान मोटरसायकलसाठी हे कव्हर असेल, तर तुम्हाला ते तुमच्या नवीन वाहनासाठी खरेदी करण्याची गरज नाही.

वैयक्तिक अपघात क्लेम कसा करावा?

वैयक्तिक अपघात क्लेम करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा -

  • अपघात आणि नुकसान याबद्दल इन्शुरन्स कंपनीला कळवा
  • एफआयआर दाखल करा
  • नोट : शक्य असल्यास, तुमच्या क्लेमच्या समर्थनार्थ साक्षीदार शोधा
  • क्लेम फॉर्म भरा आणि अपघाताची छायाचित्रे द्या (लागू असल्यास)
  • दस्तऐवज ऑनलाइन सबमिट करा