हीरो डूएट स्कूटर इन्शुरन्स किंमत आणि पॉलिसी रिन्युअल ऑनलाईन
हीरो मोटोकॉर्प लि. भारतातील सर्वात मोठे टू-व्हीलर मॅन्यूफॅक्चरर्स आहेत. हीरो मोटोकॉर्प कडून 2015 मध्ये लॉंच करण्यात आलेली डूएट हिचे युनिसेक्स स्कूटर म्हणून पदार्पण करण्यात आले.
हीरो टू-व्हीलर्स त्यांच्या मजबूत फ्रेमवर्क आणि सर्वोत्तम हँडलिंगसाठी प्रसिद्ध आहेत. तरी, इतर अनेक स्कूटर्स प्रमाणे, हीरो डूएट, देखील दुर्घटना किंवा अपघातांना बळी पडू शकते.
परिणामी, तुमच्या हीरो डूएट इन्शुरन्सच्या खरेदी किंवा रिन्युअलसाठी डिजीट सारख्या विश्वस्त इन्शुरन्स प्रोव्हायडरची निवड करणे अत्यावश्यक आहे.
हीरो डूएट इन्शुरन्स मध्ये काय काय कव्हर केले जाते?
तुम्ही डिजीटचे हीरो डूएट इन्शुरन्स खरेदी करणे गरजेचे का आहे?
हीरो डूएटसाठी इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार
थर्ड पार्टी
कॉम्प्रीहेन्सिव्ह
उन दामागे
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या टू-व्हीलरचे नुकसान |
×
|
✔
|
✔
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या टू-व्हीलरचे नुकसान |
×
|
✔
|
✔
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या टू-व्हीलरचे नुकसान |
×
|
✔
|
✔
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
×
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
×
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
✔
|
✔
|
×
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
✔
|
✔
|
×
|
तुमची बाईक किंवा स्कूटर चोरीला गेल्यास |
×
|
✔
|
✔
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
✔
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
×
|
✔
|
✔
|
कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या
हीरो डूएट - व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम किंमत
व्हेरियंट्स |
एक्स-शोरूम किंमत (शहराप्रमाणे किंमत बदलू शकते) |
||
डूएट व्हीएक्स |
₹52,330 (discontinued) |
डूएट एलएक्स |
₹48,280 (discontinued) |
मी क्लेम कसा फाईल करू शकतो?
एकदा तुम्ही आमचा टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन विकत घेतला किंवा रिन्यू केलात की तुम्ही निश्चिंत होऊ शकता, कारण आमच्याकडे 3 सोप्या स्टेप्स मध्ये पूर्णपणे डिजिटल अशी क्लेम प्रोसेस आहे.
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवरून एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
स्टेप 3
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
डिजीट इन्शुरन्स क्लेम्स किती काळात सेटल केले जातात?
तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा प्रश्न सर्वात पहिले यायला हवा. तुमचे अभिनंदन, तुम्ही हे करता आहात.
डिजीटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचाहीरो डूएट स्कूटर इन्शुरन्ससाठी डिजीटची निवड करण्याची काही कारणे
कोणताही इन्शुरर निवडण्याआधी, पॉलिसीच्या किमतीशिवाय इतरही घटक आहेत जे विचारात घ्यायला हवेत. डिजीट कंपनी तुमच्या सोयीप्रमाणे असंख्य फायदे ऑफर करते ज्यामुळे सर्व हीरो स्कूटर मालकांसाठी ही कंपनी लोकप्रिय झाली आहे.
- इन्शुरन्स पॉलिसीचे तीन वेगवेगळे पर्याय - डिजीट तुमच्यासाठी तीन वेगवेगळ्या पॉलिसीज उपलब्ध करतो.
- ओन डॅमेज इन्शुरन्स पॉलिसी - अपघात, नैसर्गिक आपत्ति, ई. मुळे पॉलिसी होल्डरच्या स्कूटरचे जर नुकसान झाले तर त्यासाठी ही हीरो डूएट इन्शुरन्स पॉलिसी त्यांना आर्थिक कव्हरेज प्रदान करते. तरी, यामध्ये थर्ड-पार्टी लायबिलिटीज कव्हर होत नाहीत. म्हणूनच, थर्ड-पार्टी पॉलिसी होल्डर्स या स्टँडअलोन पॉलिसीचा पर्याय त्यांच्या पॉलिसी कालावधीदरम्यान कधीही निवडू शकतात. ओन डॅमेज इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी त्यांना पॉलिसी रिन्युअल पर्यंत थांबायची गरज नाही.
- थर्ड-पार्टी लायबिलिटी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी - एखाद्या अपघातामध्ये तुमच्या हीरो डूएटमुळे थर्ड-पार्टीच्या झालेल्या नुकसानासाठी ही पॉलिसी आर्थिक कव्हरेज प्रदान करते. तसेच, अपघातामध्ये जर थर्ड पर्सनचा मृत्यू झाला किंवा दुखापत झाली तर त्यासंबंधी उद्भवणाऱ्या लायबिलिटीसाठी आर्थिक कव्हरेज देखील या पॉलिसीमध्ये मिळते. अपघातादरम्यान उद्भवलेल्या कायदेशीर बाबींपासून देखील ही पॉलिसी सुरक्षा प्रदान करते.
- कॉम्प्रीहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी - थर्ड-पार्टी लायबिलिटी व्यतिरिक्त, आग, अपघात, आणि नैसर्गिक आपत्ति मुळे झालेले नुकसान देखील हीरो डूएटच्या या कॉम्प्रीहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्शुरन्स मध्ये कव्हर केले जाते. तसेच, थर्ड पार्टी आणि तुम्ही दोघेही डिजीट कडून नुकसानभरपाई क्लेम करू शकता.
- विस्तृत गॅरेज नेटवर्क - देशातील 9000+ गॅरेजेसशी डिजीटचा टाय-अप आहे. त्यामुळे, जर दुर्दैवाने तुमच्या हीरो डूएटचा अपघात झाला तर तुमच्या जवळपासच्या भागात तुम्हाला पार्टनर गॅरेज नक्की मिळेल जे कॅशलेस रिपेअर्सची सुविधा देते.
- सोयीची ऑनलाईन प्रक्रिया - तुमचा हीरो डूएट इन्शुरन्स खरेदी आणि क्लेम करण्यासाठी डिजीट तुम्हाला एक सोपी ऑनलाईन प्रक्रिया ऑफर करतो. तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मधूनच
- क्लेमसाठीची कागदपत्रे अपलोडही करू शकता आणि घरबसल्या इन्शुरन्स पॉलिसी देखील खरेदी करू शकता. अशाच पद्धतीने, तुम्ही तुमचा हीरो डूएट इन्शुरन्स ऑनलाईनच रिन्यू देखील करू शकता.
- तत्काळ क्लेम सेटलमेंट - त्याच बरोबर, डिजीट तत्काळ क्लेम सेटलमेंट ऑफर करतो. डिजीटच्या सेल्फ-इन्स्पेक्शन फीचरचा वापर करून तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही तुमचा क्लेम तत्काळ मिळवू शकता.
- संपूर्ण पारदर्शकता - डिजीट जेव्हा त्यांची पॉलिसी ऑनलाईन प्रेझेंट करतो तेव्हा संपूर्ण पारदर्शकता पाळली जाते. त्यामुळे, तुम्ही केवळ तुम्ही खरेदी केलेल्याच पॉलिसीजसाठी पे करता. आणि बदल्यात जे-जे पर्याय तुम्ही निवडले आहेत तेवढ्यासाठीच तुम्हाला कव्हरेज मिळते.
- जबाबदार कस्टमर सर्व्हिस - तसेच, डिजीट इन्शुरन्स सर्वोत्तम सर्व्हिस टीम सोबत काम करतो. जिथे तुम्हाला तुमच्या हीरो डूएट इन्शुरन्स साठी 24x7 सेवा मिळते.
- असंख्य एड-ऑन पॉलिसीज - डिजीट तुमच्या सोयीसाठी वेगवेगळ्या एड-ऑन पॉलिसीज ऑफर करतो.
- क्न्झ्युमेबल कव्हर
- रिटर्न टू-इन्व्हॉइस कव्हर
- झिरो-डेप्रीसिएशन कव्हर
- इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
- ब्रेकडाऊन असिस्टंस
त्याच बरोबर, डिजीट इन्शुरन्स तुम्हाला जास्त डीडक्टिबल्स घेऊन आणि छोटे-छोटे क्लेम्स करणे टाळून तुमच्या हीरो डूएट इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम कमी करण्याची मुभा देतो. तरी, जास्त डीडक्टिबल्स मुळे कालांतराने तुमचे स्वतःच्या खिशातून करावे लागणारे खर्च वाढू शकतात. त्यामुळे, कमी प्रीमियमची निवड करून या सर्व बेनिफिट्सशी तरतूद करणे, समजदारीचा निर्णय नक्कीच नाही.
तुमच्या हीरो डूएट इन्शुरन्स साठी डिजीटचीच निवड का करावी?
वर्तमानात हीरो डूएट इन्शुरन्स खरेदी करून भविष्यातील भरावे लागणारे दंड आणि नुकसानासाठी करावा लागणारा खर्च टाळणे कधी ही श्रेयस्कर ठरते. एक चांगली टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी असंख्य आकर्षक बेनिफिट्स ऑफर करते.
- पर्सनल एक्सिडेंट कव्हर - आयआरडीएआय (इन्शुरन्स रेग्युलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया) नुसार, दुर्दैवाने जर स्कूटर मालकाचा अपघातामध्ये मृत्यू झाला किंवा शारीरिक दुखापत झाली तर अपघातादरम्यान झालेल्या नुकसानाला सामोरे जाण्यासाठी, एक वैध इन्शुरन्स पॉलिसी मालकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवू शकते.
- ओन डॅमेज पासून सुरक्षा - पूर आल्यामुळे, आग लागणे किंवा अपघात यामुळे जर तुमच्या हीरो डूएटचे गंभीर नुकसान झाले तर झालेले नुकसान रिपेअर करण्यासाठी लागणारा खर्च भरून काढण्यासाठी एक चांगली इन्शुरन्स पॉलिसी आर्थिक मदत नक्कीच करू शकते.
- दंड भरणे/शिक्षा मिळण्यापासून सुरक्षा - मोटर वेहिकल दुरुस्ती एक्ट 2019 नुसार, तुम्ही चालवत असलेल्या स्कूटरसाठी तुमच्याकडे एक वैध थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी असणे बंधनकारक आहे. असे न केल्यास पहिल्यांदा नियम तोडल्यास तुम्हाला ₹2,000 दंड भरावा लागू शकतो आणि पुन्हा पुन्हा नियम तोडल्यास ₹4,000 दंड भरावा लागू शकतो. तसेच, यामुळे तुम्हाला तीन महीने अटक देखील होऊ शकते.
- नो क्लेम बोनस बेनिफिट्स - या बरोबरच, एक प्रतिष्ठित इन्शुरन्स प्रोव्हायडर तुम्हाला प्रत्येक क्लेम-फ्री पॉलिसी टर्मसाठी रिवॉर्ड म्हणून बोनस देतो. हा बोनस 20% पासून सुरु होतो आणि जास्तीत जास्त 50% पर्यंत असू शकतो. जेव्हा तुम्ही तुमची पॉलिसी रिन्यू करता तेव्हा हा बोनस तुमच्या प्रीमियमवरचा डिस्काउंट म्हणून वापरू शकता. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर, जर तुम्ही तुमच्या एका पॉलिसी टर्ममध्ये कोणताही एक्सिडेंट क्लेम केला नाहीत तर तुम्ही सुद्धा, अशाच नो क्लेम बोनस बेनिफिट्सचा लाभ घेऊ शकता.
- थर्ड-पार्टी डॅमेज प्रोटेक्शन - जर दुर्दैवाने तुमचा अपघात झाला आणि तुमच्या हीरो डूएट मुळे थर्ड-पार्टी मालमत्तेचे नुकसान झाले तर तुम्हाला थर्ड-पार्टीचे झालेले नुकसान रिपेअर करण्यासाठीचा खर्च देखील करावा लागू शकतो. याठिकाणी, एक थर्ड-पार्टी लायबिलिटी पॉलिसी या मोठ्या खर्चासाठी तुम्हाला आर्थिक सुरक्षा नक्कीच प्रदान करू शकते. तसेच, तुमचा हीरो डूएट इन्शुरन्स तुम्हाला कायदेशीर अडचणींपासून देखील सुरक्षा प्रदान करू शकतो.
वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर, भविष्यातील मोठमोठे खर्च टाळण्यासाठी आत्ता वर्तमानात तुमचा हीरो डूएट इन्शुरन्स खरेदी किंवा रिन्यू करणे कधीही श्रेयस्कर ठरते.
याठिकाणी, तुमची टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी किंवा रिन्यू करण्यासाठी डिजीट इन्शुरन्स सर्वोत्तम असू शकतो.
हीरो डूएट बद्दल आणखीन जाणून घ्या
हीरो डूएट दोन व्हेरियंट्स मध्ये उपलब्ध आहे - डूएट एलएक्स आणि डूएट व्हीएक्स. या स्कूटरबद्दलची काही तथ्ये खालीलप्रमाणे आहेत.
- हीरो डूएट मध्ये 110.9 सीसीचे इंजिन आहे.
- ही स्कूटर 46.5 किमी प्रति लिटर मायलेज देते.
- हीरो डूएटचे वजन 115 किग्रॅ आहे, जे सहज पेलवते.
- डूएटची फ्युएल क्षमता 5.5 लिटर इतकी आहे.
- या स्कूटरची सर्वाधिक पॉवर 8.31 बीएचपी आहे.
जरी हीरो टू-व्हीलर्स त्यांच्या विश्वसनीयतेसाठी प्रसिद्ध असल्या, तरी तुमची डूएट गंभीर अनपेक्षित प्रसंगामुळे नुकसानाला बळी पडू शकते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक चांगला टू-व्हीलर इन्शुरन्स अशा प्रसंगामुळे उद्भवलेल्या लायबिलिटीजसाठी आर्थिक कव्हरेज प्रदान करतो.
त्यामुळे, हीरो डूएटसाठी तुमचा टू-व्हीलर इन्शुरन्स एका विश्वस्त इन्शुरन्स कंपनीकडूनच खरेदी किंवा रिन्यु करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यामुळे, तुमच्या हीरो डूएट इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहितीसाठी डिजीट सारख्या प्रतिष्ठित इन्शुररला अगदी मोकळेपणाने संपर्क करा.