एक्सकवेटर इन्शुरन्स ऑनलाइन
अवजड बांधकाम उपकरणांसाठी व्यावसायिक वाहन इन्शुरन्स

Third-party premium has changed from 1st June. Renew now

एक्सकवेटर इन्शुरन्स: कव्हरेज, फायदे आणि ते कसे कार्य करते

एक्सकवेटर इन्शुरन्स म्हणजे काय?

एक्सकवेटर इन्शुरन्स हे एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक वाहन इन्शुरन्स आहे जे अपघात, चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेज आणि नुकसानीपासून एक्सकवेटर सारख्या अवजड मशीनेरीचे संरक्षण करते.

भारतात, जिथे बांधकाम, खाण काम आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अवजड मशीनेरी आणि बांधकाम उपकरणे आवश्यक आहेत, तेथे उपकरणे सुरक्षित करण्यात एक्सकवेटर इन्शुरन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

ही इन्शुरन्स पॉलिसी हे सुनिश्चित करते की एक्सकवेटरचे मालक दुरुस्ती किंवा रीप्लेसमेंटच्या उच्च कॉस्टची चिंता न करता त्यांचे काम करू शकतात.

अशा प्रकारे, आपण परवडणारा प्रीमियम भरून एक्सकवेटर इन्शुरन्ससह मशीनरीचे संरक्षण करू शकता. तसेच, विस्तारित कव्हरेज आणि इतर फायदे मिळविण्यासाठी आपण उपलब्ध असलेल्या विविध अॅड-ऑनमधून निवडू शकता.

टीप: व्यावसायिक वाहनांमध्ये एक्सकवेटर इन्शुरन्स डिजिट कमर्शियल व्हेइकल पॅकेज पॉलिसी - विविध आणि विशेष प्रकारच्या वाहने म्हणून फाइल करण्यात आला आहे

यूआयएन क्रमांक IRDAN158RP0003V01201819.

आपल्याला एक्सकवेटर इन्शुरन्स का आवश्यक आहे?

जर आपल्याकडे एक्सकवेटर असेल तर खालील कारणांसाठी आजच त्याला इन्शुअर्ड करावे:

  • कमीतकमी थर्ड-पार्टी लायबिलिटी केवळ पॉलिसी असणे कायद्याने मॅनडेटरी आहे कारण ते आपल्या एक्सकवेटर मुळे होणाऱ्या कोणत्याही डॅमेज आणि नुकसानी पासून थर्ड पार्टीचे संरक्षण करते.
  • इन्शुरन्सच्या रकमेतून बाह्य घटकांमुळे एक्सकवेटरला होणारे डॅमेज किंवा नुकसान भरून निघेल.
  • अवजड मशीनरी प्रामुख्याने जोखमीच्या कामाच्या परिस्थितीत तैनात केली जात असल्याने मशीनरी किंवा उपकरणांचे डॅमेज होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे कोणत्याही अभूतपूर्व परिस्थितीत स्वत:चे आर्थिक रक्षण करण्यासाठी इन्शुरन्सची गरज असते.
  • एक्सकवेटर इन्शुरन्स आंशिक आणि एकूण दोन्ही डॅमेजसाठी आपल्या मशीनरी किंवा उपकरणांचे संरक्षण करू शकतो.
  • कोणत्याही दुर्घटनेच्या वेळी आपले एक्सकवेटर आर्थिकदृष्ट्या कव्हर केले आहे याची खात्री करून आपल्याला मनःशांती मिळते.

डिजिटचा एक्सकवेटर इन्शुरन्स का निवडावा?

एक्सकवेटर इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे?

काय कव्हर केलेले नाही?

आपल्या एक्सकवेटर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कवर्ड नाही हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे जेणेकरून आपल्या क्लेम केल्यानंतर विपरीत धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थिती येथे आहेत:

थर्ड पार्टी पॉलिसीहोल्डरसाठी स्वत: चे झालेले डॅमेज

जर आपण केवळ आपल्या व्यावसायिक वाहनासाठी थर्ड-पार्टी कमर्शियल इन्शुरन्स घेणार असाल तर स्वत: चे डॅमेज आणि नुकसान कव्हर केले जाणार नाही.

मद्यप्राशन करून वाहन चालविणे, किंवा वैध लायसन्स नसताना वाहन चालविणे

क्लेम दरम्यान ड्रायव्हर-मालक वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय किंवा मद्यप्राशन करून इन्शुअर्ड वाहन चालवत असल्याचे आढळल्यास क्लेम मान्य केला जाणार नाही.

कॉन्ट्रीब्युटरी निष्काळजीपणा

कॉन्ट्रीब्युटरी निष्काळजीपणामुळे अवजड वाहनाचे कोणतेही डॅमेज किंवा नुकसान भरून निघणार नाही. उदाहरणार्थ, शहरात पूर स्थिती असताना पण आपण ट्रॅक्टर चालवला असेल तर.

कॉन्सीक्वेनशिअल डॅमेजेस

अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा आगीचा थेट परिणाम नसलेले कोणतेही डॅमेज किंवा नुकसान भरून काढता येत नाही.

डिजिटच्या एक्सकवेटर इन्शुरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये

मुख्य वैशिष्ट्ये डिजिट फायदे
क्लेम प्रक्रिया पेपरलेस क्लेम
ग्राहक सपोर्ट 24×7 सपोर्ट
अतिरिक्त कव्हरेज पीए कव्हर्स, कायदेशीर लायबिलिटी कव्हर, विशेष एक्सक्लूजन्स आणि कंपलसरी डिडक्टीबल्स इ.
थर्ड-पार्टीचे डॅमेजेस वैयक्तिक डॅमेजसाठी अमर्याद लायबिलिटी, मालमत्ता / वाहन नुकसानीसाठी 7.5 लाखांपर्यंत

एक्सकवेटर इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार11

आपल्या अवजड-ड्युटी वाहनाचा प्रकार आणि आपण इन्शुअर करू इच्छित वाहनांच्या संख्येच्या आधारे, आम्ही दोन प्राथमिक प्लॅन्स ऑफर करतो ज्यातून आपण निवडू शकता.

फक्त लायबिलिटी स्टँडर्ड पॅकेज

आपल्या अवजड वाहनामुळे कोणत्याही थर्ड-पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे डॅमेज.

×

आपल्या इन्शुअर्ड अवजड वाहनाने टोईंग केलेल्या वाहनामुळे कोणत्याही थर्ड-पार्टी व्यक्तीला किंवा मालमत्तेला झालेले डॅमेज.

×

नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातांमुळे स्वतःच्या अवजड वाहनाचे डॅमेज किंवा नुकसान.

×

अवजड वाहन मालक-ड्रायव्हरची जखम/मृत्यू

जर मालक-ड्रायव्हरकडे आधीपासून वैयक्तिक अपघात कव्हर नसेल तर

×
Get Quote Get Quote

क्लेम कसा करायचा?

आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा किंवा आम्हाला hello@godigit.com वर ईमेल द्या

आमची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पॉलिसी क्रमांक, अपघाताचे स्थान, अपघाताची तारीख आणि वेळ आणि इन्शुअर्ड/ कॉलरचा संपर्क क्रमांक यासारखे डिटेल्स जवळ ठेवा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण जर असा विचार करत असाल तर चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

आमच्या ग्राहकांचे आमच्याबद्दल काय म्हणणे आहे

विकास थप्पा
★★★★★

डिजिट इन्सुअरन्ससह माझ्या व्हेइकल इन्शुरन्सची जाहिरात करताना मला एक अद्भुत अनुभव आला. ही योग्य टेक्नॉलॉजीने सुसज्ज ग्राहकस्नेही कंपनी आहे. कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष न भेटताही 24 तासांच्या आत क्लेम करता आला. ग्राहक केंद्रांनी माझे कॉल व्यवस्थित हाताळला. रामराजू कोंढाणा यांनी हे प्रकरण उत्कृष्ट पद्धतीने हाताळले त्यांचा विशेष अभिवादन.

विक्रांत पराशर
★★★★★

उच्च आयडीव्ही व्हॅल्यू देणारी एक खरोखरच उत्तम कंपनी आहे आणि कर्मचारी सुद्धा अगदी मदत करणारे आणि विनयी आहेत. विशेष महत्व उवेस फारखूनला जाते ज्याने मला अगदी मोक्याच्या वेळी कंपनीच्या उत्पादनाबद्दल, त्यांच्या फायद्यांबद्दल सर्व माहिती थोडक्या शब्दात दिली ज्यामुळे मला डिजिट इन्शुरन्स कडून पॉलिसी घेण्याची इच्छा झाली. मी आता माझ्या दुसऱ्या वाहनची पण पॉलिसी डिजिट कडूनच घेणार आहे कारण त्यांच्या पॉलिसी खूप किफायतशीर असतात आणि सर्विस सर्वोत्तम आहे.

सिद्धार्थ मूर्ती
★★★★★

गो-डिजिटवरून माझा चौथा व्हेइकल इन्शुरन्स खरेदी करण्याचा हा एक चांगला अनुभव होता. श्रीमती पूनमदेवी यांनी पॉलिसी नीट समजावून सांगितली, तसेच ग्राहकांच्या काय अपेक्षा असतात हे त्यांना माहित होते आणि त्यांनी माझ्या गरजेनुसार कोटेशन दिले. आणि ऑनलाइन पेमेंट करणे त्रासमुक्त होते. पूनमने हे काम तत्काळ केल्याबद्दल तिचे खूप खूप आभार. आशा आहे की ग्राहक रिलेशनशिप टीम दिवसेंदिवस अजून चांगले काम करेल!! चीयर्स.

Show all Reviews

एक्सकवेटर इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

एक्सकवेटर इन्शुरन्स काय कव्हर करते?

एक्सकवेटर इन्शुरन्स सामान्यत: निवडलेल्या पॉलिसीवर अवलंबून अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती, थर्ड-पार्टी लायबिलिटी मुळे होणारे डॅमेज किंवा नुकसान आणि मालक-ड्रायव्हरच्या मृत्यूमुळे होणारे नुकसान कव्हर करते.

एक्सकवेटर इन्शुरन्ससाठी मला किती पैसे द्यावे लागतील?

उपकरणांचे मूल्य, वापर, कव्हरेज आणि अॅड-ऑन यासारख्या घटकांवर अवलंबून एक्सकवेटर इन्शुरन्सचा प्रीमियम बदलतो. अंदाज घेण्यासाठी आपल्या इन्शुरन्स प्रदात्याशी संपर्क साधा.

मी एका एक्सकवेटर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत एकाधिक एक्सकवेटर्सचा इन्शुरन्स काढू शकतो का?

नाही, आपल्या प्रत्येक एक्सकवेटरला कव्हर करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र इन्शुरन्स पॉलिसीची आवश्यकता आहे. तथापि, आपण आमच्याशी संपर्क साधून परवडणाऱ्या प्रीमियमवर पॉलिसीसह एकाधिक एक्सकवेटर कव्हर करू शकता