I agree to the Terms & Conditions
एक्सकवेटर इन्शुरन्स: कव्हरेज, फायदे आणि ते कसे कार्य करते
एक्सकवेटर इन्शुरन्स म्हणजे काय?
एक्सकवेटर इन्शुरन्स हे एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक वाहन इन्शुरन्स आहे जे अपघात, चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे डॅमेज आणि नुकसानीपासून एक्सकवेटर सारख्या अवजड मशीनेरीचे संरक्षण करते.
भारतात, जिथे बांधकाम, खाण काम आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अवजड मशीनेरी आणि बांधकाम उपकरणे आवश्यक आहेत, तेथे उपकरणे सुरक्षित करण्यात एक्सकवेटर इन्शुरन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
ही इन्शुरन्स पॉलिसी हे सुनिश्चित करते की एक्सकवेटरचे मालक दुरुस्ती किंवा रीप्लेसमेंटच्या उच्च कॉस्टची चिंता न करता त्यांचे काम करू शकतात.
अशा प्रकारे, आपण परवडणारा प्रीमियम भरून एक्सकवेटर इन्शुरन्ससह मशीनरीचे संरक्षण करू शकता. तसेच, विस्तारित कव्हरेज आणि इतर फायदे मिळविण्यासाठी आपण उपलब्ध असलेल्या विविध अॅड-ऑनमधून निवडू शकता.
टीप: व्यावसायिक वाहनांमध्ये एक्सकवेटर इन्शुरन्स डिजिट कमर्शियल व्हेइकल पॅकेज पॉलिसी - विविध आणि विशेष प्रकारच्या वाहने म्हणून फाइल करण्यात आला आहे
यूआयएन क्रमांक IRDAN158RP0003V01201819.
आपल्याला एक्सकवेटर इन्शुरन्स का आवश्यक आहे?
जर आपल्याकडे एक्सकवेटर असेल तर खालील कारणांसाठी आजच त्याला इन्शुअर्ड करावे:
- कमीतकमी थर्ड-पार्टी लायबिलिटी केवळ पॉलिसी असणे कायद्याने मॅनडेटरी आहे कारण ते आपल्या एक्सकवेटर मुळे होणाऱ्या कोणत्याही डॅमेज आणि नुकसानी पासून थर्ड पार्टीचे संरक्षण करते.
- इन्शुरन्सच्या रकमेतून बाह्य घटकांमुळे एक्सकवेटरला होणारे डॅमेज किंवा नुकसान भरून निघेल.
- अवजड मशीनरी प्रामुख्याने जोखमीच्या कामाच्या परिस्थितीत तैनात केली जात असल्याने मशीनरी किंवा उपकरणांचे डॅमेज होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे कोणत्याही अभूतपूर्व परिस्थितीत स्वत:चे आर्थिक रक्षण करण्यासाठी इन्शुरन्सची गरज असते.
- एक्सकवेटर इन्शुरन्स आंशिक आणि एकूण दोन्ही डॅमेजसाठी आपल्या मशीनरी किंवा उपकरणांचे संरक्षण करू शकतो.
- कोणत्याही दुर्घटनेच्या वेळी आपले एक्सकवेटर आर्थिकदृष्ट्या कव्हर केले आहे याची खात्री करून आपल्याला मनःशांती मिळते.
डिजिटचा एक्सकवेटर इन्शुरन्स का निवडावा?
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...
एक्सकवेटर इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे?
काय कव्हर केलेले नाही?
आपल्या एक्सकवेटर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय कवर्ड नाही हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे जेणेकरून आपल्या क्लेम केल्यानंतर विपरीत धक्का बसणार नाही. अशा काही परिस्थिती येथे आहेत:
डिजिटच्या एक्सकवेटर इन्शुरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये
मुख्य वैशिष्ट्ये |
डिजिट फायदे |
क्लेम प्रक्रिया |
पेपरलेस क्लेम |
ग्राहक सपोर्ट |
24×7 सपोर्ट |
अतिरिक्त कव्हरेज |
पीए कव्हर्स, कायदेशीर लायबिलिटी कव्हर, विशेष एक्सक्लूजन्स आणि कंपलसरी डिडक्टीबल्स इ. |
थर्ड-पार्टीचे डॅमेजेस |
वैयक्तिक डॅमेजसाठी अमर्याद लायबिलिटी, मालमत्ता / वाहन नुकसानीसाठी 7.5 लाखांपर्यंत |
एक्सकवेटर इन्शुरन्स प्लॅन्सचे प्रकार
आपल्या अवजड-ड्युटी वाहनाचा प्रकार आणि आपण इन्शुअर करू इच्छित वाहनांच्या संख्येच्या आधारे, आम्ही दोन प्राथमिक प्लॅन्स ऑफर करतो ज्यातून आपण निवडू शकता.
फक्त लायबिलिटी
स्टँडर्ड पॅकेज
आपल्या अवजड वाहनामुळे कोणत्याही थर्ड-पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेचे डॅमेज. |
✔
|
✔
|
आपल्या इन्शुअर्ड अवजड वाहनाने टोईंग केलेल्या वाहनामुळे कोणत्याही थर्ड-पार्टी व्यक्तीला किंवा मालमत्तेला झालेले डॅमेज. |
✔
|
✔
|
नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी किंवा अपघातांमुळे स्वतःच्या अवजड वाहनाचे डॅमेज किंवा नुकसान. |
×
|
✔
|
अवजड वाहन मालक-ड्रायव्हरची जखम/मृत्यू जर मालक-ड्रायव्हरकडे आधीपासून वैयक्तिक अपघात कव्हर नसेल तर |
✔
|
✔
|
क्लेम कसा करायचा?
आम्हाला 1800-258-5956 वर कॉल करा किंवा आम्हाला hello@godigit.com वर ईमेल द्या
आमची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पॉलिसी क्रमांक, अपघाताचे स्थान, अपघाताची तारीख आणि वेळ आणि इन्शुअर्ड/ कॉलरचा संपर्क क्रमांक यासारखे डिटेल्स जवळ ठेवा.
डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात?
इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण जर असा विचार करत असाल तर चांगले आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा