स्कोडा कोडियाक इन्शुरन्स

usp icon

6000+ Cashless

Network Garages

usp icon

Zero Paperwork

Required

usp icon

24*7 Claims

Support

Get Instant Policy in Minutes*

I agree to the  Terms & Conditions

Don’t have Reg num?
It's a brand new Car

स्कोडा कोडियाक इन्शुरन्स पॉलिसी विकत घ्या किंवा रिन्यू करा

स्कोडा कोडियाक कार इन्शुरन्स मध्ये काय काय कव्हर होते

Hatchback Damaged Driving

अपघात

तुमच्या स्वतःच्या स्कोडा कोडियाक कारचे कॉमन डॅमेजेस जसे की अपघात आणि धडक बसणे

Getaway Car

चोरी

यदाकदाचित जर तुमची कार चोरीला गेली तर

Car Got Fire

आग

आग लागल्यामुळे झालेले नुकसान

Natural Disaster

नैसर्गिक आपत्ती

पूर, चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींमध्ये तुमच्या कारचे नुकसान

Personal Accident

वैयक्तिक अपघात

जर कार अपघात झाला आणि दुर्दैवाने त्यात मालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले

Third Party Losses

थर्ड पार्टीचे नुकसान

तुमच्या कारमुळे इतर कोणाचे, त्यांच्या कारचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाले तर

तुम्ही डिजिटचेच स्कोडा कोडियाक इन्शुरन्स का घ्यावे?

आम्ही आमच्या कस्टमरला व्हीआयपी सारखेच वागवतो, कसे ते जाणून घ्या….

कॅशलेस दुरुस्ती

तुमच्यासाठी संपूर्ण भारतातून निवडण्यासाठी 6000+ कॅशलेस नेटवर्क गॅरेजेस

Customize your Vehicle IDV

तुमचे वाहन आयडीव्ही कस्टमाइझ करा

आमच्यासोबत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे वाहन आयडीव्ही कस्टमाइझ करू शकता!

स्मार्टफोन-सक्षम स्वयं तपासणी

फक्त तुमच्या फोनवरील नुकसानांवर क्लिक करा आणि तुमचे काम झाले

सुपर-फास्ट क्लेम्स

आम्ही खाजगी गाड्यांच्या एकूण क्लेम्सपैकी ९६% क्लेम्स निकाली काढले आहेत!

24x7 सपोर्ट

अगदी राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही 24x7 कॉल सुविधा

स्कोडा कोडियाक साठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

car-quarter-circle-chart

थर्ड पार्टी

थर्ड-पार्टी कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे; ज्यामध्ये केवळ थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान आणि हानी कव्हर केले जाते.

car-full-circle-chart

कॉम्प्रिहेन्सिव्ह

कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कार इन्शुरन्सच्या सर्वात मौल्यवान प्रकारांपैकी एक आहे जो थर्ड पार्टी लायॅबलिटी आणि तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान दोन्ही कव्हर करतो.

थर्ड पार्टी

कॉम्प्रिहेन्सिव्ह

×
×
×
×
×
×

कार इन्शुरन्स क्लेम कसा दाखल करायचा?

तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा त्याचे रिन्यूअल केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण अडचणीच्या वेळी केवळ 3-स्टेप्समध्ये आपण क्लेम करू शकता!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणतेही फॉर्म भरायचे नाहीत

स्टेप 2

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप- बाय- स्टेप प्रक्रियेद्वारे तुमच्या स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाच्या नुकसानाविषयीची माहिती भरा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेसची निवड करायची असलेली दुरुस्तीची पद्धत निवडा.

Report Card

डिजिट इन्शुरन्स क्लेम किती वेगाने निकाली काढले जातात?

तुमची इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात हा पहिला प्रश्न यायला हवा. तुम्ही तसा विचार करत आहात ही चांगली गोष्ट आहे !

डिजिटचे क्लेम्स रिपोर्ट कार्ड वाचा.

डिजीटचेच स्कोडा कोडियाक कार इन्शुरन्स निवडण्याची कोणकोणती कारणे आहेत?

स्कोडा कोडियाकसाठी कर इन्शुरन्स घेणे का महत्त्वाचे आहे?

स्कोडा कोडियाक बद्दल आणखीन जाणून घ्यायचे आहे?

स्कोडा कोडियाक व्हेरिअंट्सची प्राईज लिस्ट

स्कोडा कोडियाक व्हेरिअंट किंमत (अंदाजे)

कोडियाक स्टाईल 2.0 टीडीआय 4x4 एटी

₹39.22 लाख
कोडियाक स्काउट ₹40.35 लाख
कोडियाक एलएंडके 2.0 टीडीआय 4x4 एटी ₹43.62 लाख

वारंवार विचारले जाणारे प्रश्न