Third-party premium has changed from 1st June. Renew now
एमजी झेडएस कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी / रिन्यू करा
फेब्रुवारी 8, 2021 रोजी एमजी मोटर्सने पहिल्यांदा त्यांची नवीन झेडएस ईव्ही भारतातील ऑटोमोबाईल बाजारात आणली. या वर्षाच्या जुलै महिन्यात, एमजी झेडएस ईव्ही या कारच्या आगळ्यावेगळ्या आणि डायनॅमिक फीचर्स मुळे विक्रमी 4225 युनिट्सची विक्री झाली.
तुम्ही जर तुमचे मॉडेल बुक केले असेल, तर सोयीस्कर असा एक एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्स शोधायला सुरुवात करा जेणेकरून अनपेक्षित दुर्घटना आणि अपघाताच्या परिस्थितीत तुम्हाला आर्थिक सुरक्षा मिळेल. डिजीट इन्शुरन्स हा एक विचार करण्यायोग्य पर्याय ठरू शकतो.
त्याच बरोबर, मोटर वेहिकल एक्ट 1988, नुसार प्रत्येक भारतीय कार मालकाकडे थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर असणे बंधनकारक आहे. तुमच्या कारमुळे जर थर्ड पार्टी मालमत्ता, कार किंवा व्यक्ती यापैकी कोणाचेही नुकसान झाले असता हे कव्हर त्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करते.
तरीसुद्धा, तुम्ही परिपूर्ण सुरक्षेसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसीची निवड करू शकता.
पुढील सदरात आपण एमजी झेडएस ईव्हीचे काही फीचर्स, कार इन्शुरन्सचे महत्त्व आणि एमजी झेडएस ईव्ही इन्शुरन्ससाठी डिजीट एक आदर्श निवड का आहे, हे देखील पाहूया.
एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्सची किंमत
रजिस्टर केल्याची तारीख | प्रीमियम ((केवळ स्वतःच्या नुकसानभरपाईच्या पॉलिसीसाठी) |
---|---|
ऑक्टोबर-2021 | 80,970 |
**चेतावनी - हे प्रीमियम एमजी झेडएस ईव्ही एक्साईट 1956.0 साठी जीएसटी सह कॅल्क्यूलेट केले आहे.
शहरे - बंगलोर, वेहिकल रजिस्ट्रेशनचा महिना - ऑक्टोबर, एनसीबी - 0%, कोणतेही एड-ऑन्स नाहीत, पॉलिसी एक्सपायर्ड नाही, आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियम कॅल्क्यूलेशन ऑक्टोबर-2021 मध्ये करण्यात आले आहे. खाली तुमच्या कारचे डीटेल्स टाकून तुम्ही अंतिम प्रीमियम चेक करू शकता
एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते
डिजिटचा एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्स का खरेदी करावा?
एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्स प्लॅन्स
थर्ड पार्टी | कॉम्प्रीहेन्सिव्ह |
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
|
तुमची कार चोरीला गेल्यास |
|
डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप |
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
|
Get Quote | Get Quote |
कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या
क्लेम कसा फाइल करावा?
आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
स्टेप 3
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
डिजीटचे एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्स निवडण्याची कोणकोणती कारणे आहेत?
100% कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी डिजीट ऑफर करत असलेले काही आकर्षक फीचर्सच्या विस्तृत रेंजवर आपण चर्चा करूया.
1. ऑनलाईन खरेदी आणि रिन्युअलचा पर्याय - पारंपारिक फॉर्मॅलिटीज टाळण्यासाठी डिजीट तुम्हाला एमजी झेडएस ईव्ही इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी किंवा रिन्यू करण्याची सुविधा देते. ही सुविधा अत्यंत झटपट होणारी आहे आणी यामध्ये पेपरवर्क देखील अगदी कमी आहे.
2. सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशिओ - एका अविरत अनुभवासाठी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त क्लेम्स सेटल करण्यासाठी डिजीट कायमच प्रयत्नशील असतो. त्याचबरोबर इन्शुरर सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशिओ देतो.
3. सुटसुटीत ऑनलाईन क्लेम्स - डिजीटच्या झेडएस ईव्ही इन्शुरन्स सोबत, तुम्ही स्मार्ट फोन एनेबल्ड सेल्फ-इन्स्पेक्शन सिस्टममध्ये क्लेम संबंधी फोटो सबमिट करून झटपट क्लेम फाईल करू शकता. या डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे क्लेम करणे अगदी सोयीचे होते.
4. एड-ऑन कव्हर्स सह पॉलिसी कस्टमायझेशन - उत्तम सुरक्षेसाठी डिजीट सात एड-ऑन कव्हर्स प्रदान करतो. त्यापैकी काही आहेत:
तुम्ही तुमचे प्रीमियम काही प्रमाणात वाढवून तुमच्या बेस पॉलिसीमध्ये कोणतेही एड-ऑन जोडू शकता.
5. इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू आल्टरेशन - डिजीट तुम्हाला तुमच्या सोयीने तुमची आयडीव्ही कमी किंवा जास्त करण्याची सुविधा देतो. जास्तं आयडीव्ही मुळे रिपेअर न होऊ शकणाऱ्या नुकसान झाले असता किंव आकार चोरीला गेली असता तुमचे आर्थिक नुकसान कमी होते. तुमची आयडीव्ही वाढवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्सची किंमत वाढवून घ्यावी लागेल.
6. डिजीट नेटवर्क कार गॅरेजेसमध्ये कॅशलेस रिपेअर्स - देशभरामध्ये 5800 हून अधिक नेटवर्क गॅरेजेसशी डिजीट जोडलेले आहे. तुम्ही तुमच्या एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्स अंतर्गत यापैकी कोणत्याही गॅरेज मध्ये कॅशलेस रिपेअर्सचा पर्याय निवडू शकता.
7. सोयीस्कर पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा - तुमची कार जर चालवत नेण्याच्या परिस्थितीत नसेल तर हा प्रश्न सोडवण्यासाठी डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉपची सुविधेचा पर्याय निवडा.
8. 24x7 कस्टमर केअर उपलब्धता - एमजी झेडएस ईव्ही रिन्युअलच्या किमतीविषयी किंवा इतर कोणत्याही शंकेसंबंधी झटपट मदतीसाठी तुम्ही डिजीटच्या 24x7 कस्टमर केअर सपोर्टशी संपर्क साधू शकता.
या व्यतिरिक्त, इतरही अनेक पर्याय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या एमजी झेडएस ईव्ही इन्शुरन्सचे प्रीमियम कमी करू शकता. आणखीन स्पष्टपणे समजून घेण्यासाठी डिजीटसारख्या विश्वासू इन्शुरन्स प्रोव्हायडरशी संपर्क करा.
एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्स खरेदी करणे महत्त्वाचे का आहे?
भारतामध्ये कार इन्शुरन्स पॉलिसीचे महत्त्व सांगणारी काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- आवश्यक लीगल कम्प्लायंस - मोटर वेहिकल एक्ट नुसार प्रत्येक भारतीय कार मालकाकडे थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे. हा नियम तोडल्यास ₹ 2000 दंड भरावा लागू शकतो. पुन्हा नियम तोडल्यास ₹ 4000 दंड भारावा लागू शकतो.
- थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर करते - समजा तुमच्या कारमुळे थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा कारचे नुकसान झाले किंवा इजा झाली. अशा परिस्थितीत थर्ड पार्टी पॉलिसी कव्हर थर्ड पार्टीला झालेल्या सर्व नुकसानाची आर्थिक जबाबदारी घेते.
- पर्सनल एक्सिडेंट कव्हर - सप्टेंबर 2018 नंतर फोर-व्हीलर घेतलेल्या प्रत्येकासाठी आयआरडीएआयने पर्सनल एक्सिडेंट कव्हर अनिवार्य केले आहे. या स्कीम मुळे कारमालकाचा मृत्यू झाला असता किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आले असता त्याच्या कुटुंबाती सदस्यांना नुकसान भरपाई मिळते.
- स्वतःच्या कारच्या नुकसानापासून सुरक्षा - अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ति, आग लगने आणि इतर अनेक प्रसंगांमुळे तुमच्या एमजी झेडएस ईव्ही कारचेकाही नुकसान झाले तर कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसी हे नुकसान कव्हर करते.
थर्ड पार्टी पॉलिसी असलेल्या ग्राहकांना अशा परिस्थितीत आर्थिक सुरक्षेसाठी ओन कार डॅमेज प्रोटेक्शन वेगळ्याने घ्यावे लागते. - नो क्लेम बोनसचे फायदे - वर्षभरात जर तुम्ही कोणताही क्लेम नाही केला, तर तुम्ही तुमच्या एमजी झेडएस ईव्ही कार इन्शुरन्सच्या प्रीमियम मध्ये डिस्काउन्ट्स मिळवू शकता. डिजीटसारखे प्रतिष्ठित इन्शुरन्स प्रोव्हायडर्स सलग पाच वर्ष कोणताही क्लेम न केल्यास 50% पर्यंत डिस्काउंट ऑफर करतात.
तरी, तुम्ही इन्शुरन्स प्रोव्हायडर निवडताना सतर्क असायला हवे. तुमच्या इन्शुरन्स कव्हर मधून तुम्हाला मिळणाऱ्या फायद्यांचे नक्कीच मूल्यांकन करा.
उदाहरणार्थ, महाग प्रीमियमचे ओझे टाळण्यासाठी तुम्ही डिजीट इन्शुरन्स घेण्याचा विचार नक्कीच करू शकता.
एमजी झेडएस ईव्ही बद्दल आणखीन माहिती
ही कार एक्साईट आणि एक्स्क्लुजिव्ह, या दोन व्हेरियंट्स मध्ये उपलब्ध आहे. एमजी झेडएस ईव्ही अतुल्य आरामदायक अनुभव देते आणि त्याच बरोबर तुमच्या गरजा समजून ड्रायव्हिंग स्टाईललाही समजून घेते.
चला तर या कारचे काही हाय-टेक फीचर्स बघूया.
44.5 किलो वॅट अवर बॅटरी सर्व ऋतुंमध्ये अतुल्य परफोर्मन्स देते. ही हाय-टेक बॅटरी 143 बीएचपी आणि 353 एनएमचे टॉर्क प्रोड्यूस करण्यास सक्षम आहे.
आयसीएटी सर्टिफिकेशन प्रमाणे, एकदा चार्जिंग केल्यावर ही कार 419 किमी पर्यंत धावू शकते आणि 8.5 सेकंदातच 0 वरून 100 किमी प्रति तासचा स्पीड घेते.
झेडएस ईव्ही 50 किवॅ डीसी फास्ट चार्जरला सपोर्ट करते आणि 50 मिनिटातच 0 वरून 80% चार्ज होते. याउलट, एक स्टँडर्ड एसी चार्जरला संपूर्ण कारचार्ज करायला 6 ते 8 तास लागतात.
सर्वाधिक सुरक्षेसाठी, एमजीने क्रूज कन्ट्रोल, थ्री-व्हील कायनेटिक एनर्जी रिकव्हरी सिस्टम (केईआरएस), इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, सहा एअरबॅग्स, एचएसए, एचडीसी, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, सेन्सर्स आणि इतर अनेक फीचर्स इंस्टॉल केले आहेत.
एमजी मोटर्स मध्ये एक आय-स्मार्ट मोबाईल एप आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या कारचे कार्बनडायऑक्साईड प्रमाण तपासून तुमचे मॉडेल आणखीन पर्यावरण पूरक बनवू शकता.
तसेच, या कारच्या ईव्ही व्हर्जनचे यश पाहता, ऑक्टोबर 2021 मध्ये एमजी एस्टर नावाचे एमजी झेडएस पेट्रोल व्हर्जन लॉंच करण्याची एमजी मोटर्सची योजना आहे.
तरी, इलेक्ट्रिक वेहिकल ही संकल्पना भारतामध्ये तशी नवीनच आहे. त्यामुळे, एमजी झेडएस ईव्ही कारच्या रिपेअर्स आणि रिप्लेसमेंटचा खर्च नक्कीच जरा महाग असणार आहे. त्यामुळे, तुमच्या एमजी झेडएस ईव्हीसाठी एक इन्शुरन्स कव्हर घेणे अत्यावश्यक आहे जेणेकरून तुम्हाला अपघात आणि इतर दुर्घटनांच्या प्रसंगी सर्वाधिक आर्थिक सुरक्षा मिळेल.
एमजी झेडएस ईव्ही - व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम किंमत
व्हेरीयंट्स | एक्स-शोरूम किंमत (शहराप्रमाणे किंमत बदलू शकते) |
---|---|
झेडएस ईव्ही एक्साईट | ₹ 22.21 लाख |
झेडएस ईव्ही एक्स्क्लुजिव्ह | ₹ 25.94 लाख |
भारतामध्ये झेडएस ईव्ही कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी जर थर्ड पार्टी झेडएस ईव्ही इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली तर मला डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा मिळू शकेल का?
नाही, थर्ड पार्टी झेडएस ईव्ही इन्शुरन्स पॉलिसी डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा प्रदान करत नाही. ही सुविधा घेण्यासाठी तुम्हाला कॉम्प्रीहेन्सिव्ह कव्हर घ्यावा लागेल.
मी माझ्या एमजी झेडएस ईव्ही इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम्स कसे कमी करू शकतो?
जास्तीत जास्त डीसक्टिबल्स घेऊन आणि छोटे क्लेम्स न घेता, तुम्ही तुमच्या एमजी झेडएस ईव्ही इन्शुरन्सचे प्रीमियम लक्षणीयरीत्या कमी करू शकता.